*आंबा कलम करत असताना झाडावरची कलम काडी ही फक्त पाने काढून 12 दिवस झाडावर ठेऊन नंतर कट करून मग कलम करायचे असते का ? कलम करणार त्याच दिवशी कलम काडी झाडावरून काढली तर चालेल का ?*
छान,नमस्कार गाववाले तुमच्या नर्सरीचा पत्ता द्या !! 2) बुरशीनाशक कोणते वापरायचे आणि त्याचे प्रमाण किती ते स्पष्ठ करा !! 3) पिशवीच्या मातीमध्ये सिंगल सुपर फोसपेट आणि कोणते खत किती प्रमाणात मिसळले पाहिजे ?
नमस्कार, माझ्याकडे आंब्याची कोय लावून तयार केलेली दोन वर्षाची साधारणपणे 30 रोपे आहेत तर त्यांना मला कलम करून घ्यावयाचे आहे, *कलम करणार्या व्यक्तीचा नंबर मिळेल का.*
कलम करत असताना कुशलता पाहिजे, आपण जेव्हा पाचर बनवत असतो तेव्हा वापरणार चालू धारधार पाहिजे शिवाय जास्त वेळा घासू नये, मोठ्या झाडांवर प्रयत्न करत रहा नक्की यशस्वी व्हाल
भाऊ मला एक सल्ला हवा आहे, मी एक वर्षा आधी 1 एकर केशर आंबा लावला आहे, पण मला त्या आंब्याला insitive बनवायचे आहे, तर मी त्या आंब्याला खालून गावरान कोई चे नवीन root stocks जोडता येल का Please rly
हेचं तर खरं व्हिडिओमध्ये सांगत नाहीत मी सांगतो सिस्टिमॅटिक टाईपचे फंगी साईड वापरा . पंधरा मिनिटे या आंब्याच काड्या पाण्यात भिजवून मग कलम करा नक्की सक्सेसफुल होईल 🙏✅
Mazya kade ata 1 month che Amba zad ahe tyachi pane ata thodi hirwi zali Ter Kalam ata Bandhu ka ki thodya divsani bandhu Dusrya Amba zad chi fandi hirwi ghetli ter chalel ka
Khup chngla video banvala
छान माहिती दिली 👍
ruclips.net/channel/UCJAi4gnLUSdigoAecK6zyzA
नंबर 1 माहिती दिली भाऊ
चांगली माहिती आहे भाऊ
धन्यवाद
खूप छान माहिती दिली.🎉 माझा प्रश्न असा की १ ते दीड वर्ष ची कलम ची भाव किती ?
डबल बाटा चा किती ?
खूप छान माहिती
दापोलीकर keep it up
ruclips.net/channel/UCJAi4gnLUSdigoAecK6zyzA
मस्तच. ..
Superb information ...Keep going
अवताडे साहेब छान माहिती दिली
ruclips.net/channel/UCJAi4gnLUSdigoAecK6zyzA
कलम बांधणी विषयावर खूप छान माहिती दिली व प्रात्यक्षिके दाखविले त्या बद्दल धन्यवाद सर
👌👌
खुप छान माहिती दिली आहे
१, नंबर
छान पध्दत..।।
खूप छान माहिती सांगितली
ruclips.net/channel/UCJAi4gnLUSdigoAecK6zyzA
Sir Very nice video
Sir Very useful video
Aapn kadi dyal ka sir
Kontya mhinyat kadi bhetel
8805323511
खूप छान माहिती दिली साहेब
ruclips.net/channel/UCJAi4gnLUSdigoAecK6zyzA
कलम बांधनी छान माहिती दिली,मला 2 किंव्हा 3 वर्षा चे झाड मीळेल काय ,
हो, मिळतील, फोन करा 8805323511/9960541622
Nice information sir jee so nice
Very nice
Whats app var msg kele tar koni reply tar naahi det mag namber kasha saathi dilaa aahe...
Amba koyi kuthe bhetlil
Kontya mahinyat kala. Bandhayche
Jun te satebar paryat.
Sir kalam kontya mahinyat badhtat jra mala mahiti dyavi
माहिती छान आहे.मला पण अशी नविन कलमे रोपे बांधून पाहीजेत? मिळतील का? काय किंमत आहे.
8805323511
Sir Peru chi cutting July madhe keli tar kay fayda hoeel ka Ani karswi ka
Nice 👌 👋
खूप छान माहिती
ruclips.net/channel/UCJAi4gnLUSdigoAecK6zyzA
Ek amba ka jad laganeka kalam karne ka karcha kitna ata hai batana
1 rs
@@aadeshdudhavade6808 paket ka karch & kalam karch kitna sir
*आंबा कलम करत असताना झाडावरची कलम काडी ही फक्त पाने काढून 12 दिवस झाडावर ठेऊन नंतर कट करून मग कलम करायचे असते का ? कलम करणार त्याच दिवशी कलम काडी झाडावरून काढली तर चालेल का ?*
Kay rate ne kalam bandhtat
Super
Kiti divasat kalam tayar hoto
कलम कांडी मिळेल काय?
केशर
जर १००० कलम बनवले तर किती जगतात
कलम साठी मात्रू वृक्ष् काडी मिलेल का नशिक मधे
Kalam patti kuthe milate
छान माहिती दिलीत
Very very good
How do you collect seeds
ruclips.net/channel/UCJAi4gnLUSdigoAecK6zyzA
Very Nice
कितना दिन मे निकलता hi
Hi me tasgav madhi rhato mala ambya cha rope paige ahe
8805323511 ला call/msg करा रोपे मिळतील
Super 👌👌👍👍
कलम पट्टी कोठे मिळेल
थतथत
Kontya mhinyat kalm karave सर
Kontya mahinyat puraychya kuya...
रायवळ गावरान आंबे कलम मिळेल का??
छान,नमस्कार गाववाले तुमच्या नर्सरीचा पत्ता द्या !!
2) बुरशीनाशक कोणते वापरायचे आणि त्याचे प्रमाण किती ते स्पष्ठ करा !!
3) पिशवीच्या मातीमध्ये सिंगल सुपर फोसपेट आणि कोणते खत किती प्रमाणात मिसळले पाहिजे ?
कृपया मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे ध्या !!
@@aniljagtap6683 सिस्टिमॅटिक टाईप चे फंगी साईड युज करा Wonder Company चांगली आहे .
कितव्या महीन्यात कलम करावी
मे नंतर
खुप छान
कलम पट्टी ऐवजी चिकट पट्टी(celotep) वापरू शकतो का
Chhan
Nice sir
Good imformaton
नमस्कार,
माझ्याकडे आंब्याची कोय लावून तयार केलेली दोन वर्षाची साधारणपणे 30 रोपे आहेत तर त्यांना मला कलम करून घ्यावयाचे आहे,
*कलम करणार्या व्यक्तीचा नंबर मिळेल का.*
प्लास्टिक किती दिवसांत कापायचे
ruclips.net/channel/UCJAi4gnLUSdigoAecK6zyzA
वा
Kalamchi kadi kashi nivadaychi
Nice😘
❤
ruclips.net/channel/UCJAi4gnLUSdigoAecK6zyzA
Me pn kele tumhi sagtalya pramane kalam pn maze sagle kalam kadi valali ek pn ny futala
कलम करत असताना कुशलता पाहिजे, आपण जेव्हा पाचर बनवत असतो तेव्हा वापरणार चालू धारधार पाहिजे शिवाय जास्त वेळा घासू नये, मोठ्या झाडांवर प्रयत्न करत रहा नक्की यशस्वी व्हाल
सर कुई कलम ला ङोळे फुटलेले काङी घ्यायाची की तुम्ही सागतली तशी घ्यायची
Success Ratio kiti ahe
Nursery kaha hai, kya variety hai?
आंब्या च गुटी कलम करू शकतो आणि 1 वर्षात फळे लागतात का?...आंबा गुटी कलम वर विडिओ आला तर मस्त
आंबा मध्ये गुटी नाहीत करत
@@surajavatade ok दादा...पण युट्यूब ला खूप विडिओ आहेत आंबा गुटी कलम करण्याचे...
सर माझे 2 वर्ष चे देशी आंबा झाड आहे
मला कलम करायचे आहे आता कलम केले चालते का मे महिन्यात
हो करू शकता
मी घरघुती 5 कलम केलेत पण सक्सेस झाले नाहीत. कृपया मार्गदर्शन करा
पावसाळी दिवसात परत करा. तुम्ही कोणता कलम केला ?
Tanks sir
Yatil sampurn kalam sakses hoto
आपण ज्या आंब्याचा कलम करायचा आहे ति काठी किती दिवस जुनी तिचे वय किती दिवस असावे? तिला नविन पालवी साठी डोळा फुट लेला असावा कि नसावा
👍👍
ruclips.net/channel/UCJAi4gnLUSdigoAecK6zyzA
Vnr पेरू रोपे आहेत का?
कोणत्या महिन्यात करायचं
कोणत्या महिन्यात करायचं
July
कलम पट्टी कुठे भेटते आणि कोणत्या प्रकारची आहे नाव समजू शकेल का म्हणजे तशी बाजारातून घ्यायला
साधं प्लास्टिक बांधून सक्सेस नाय होत कलम
प्लीज रिप्लाय करा
Tumhi ya aadhi kadhi kel aahe ka kalam
सर आमच्या कडे फनसाच झाड आहे . फनसाचा फाटा कोणत्या रोपट्याला जोडता येते
माफ करा त्याबद्दल माहिती नाही मला, कळली तर नक्की सांगतो
@@surajavatade 🙏🙏
Gawrani koi nasli tar dusrya koi che rop chalel ka???
हो चालेल
@@surajavatade
Bhai Hindi me bhi video banao take gair marati bhi apke video ko dekh sake like aur share kar sake
@@surajavatade sir hindi मे video banaye
या पद्धतीने संकरित सुभाबुलचे कलम देशी सुबाभूळवर करता येईल का?
प्रयत्न करून बघायला हरकत नाही
धन्यवाद 🙏
सर, एवढ्या कलम कांड्या कश्या मिळवतात . एकुण किती झाडे असतात.
स्वतःची बॅग आहे
@@surajavatade बागेत किती झाडे आहेत .
कोणत्या महिन्यांमध्ये कलम बांधली पाहिजे
June पासून बांधणी चालू होते
आंबा एक वर्षा च्या रोपाचि कलम कशि बाधावि
Sai Nursery kuthe ahe? Address dhya.
Amrapali Ambyache kalam Ahe ka sir tumchyakade
नाहीत
माझ्याकडे कलमे मिळतील हापूस आंबा राजापुरी आणि केशर आंब्याची संपर्क करा 7888103368 ठिकाण जुन्नर तालुका जिल्हा पुणे शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी
भाऊ मला एक सल्ला हवा आहे,
मी एक वर्षा आधी 1 एकर केशर आंबा लावला आहे, पण मला त्या आंब्याला insitive बनवायचे आहे, तर मी त्या आंब्याला खालून गावरान कोई चे नवीन root stocks जोडता येल का
Please rly
Aamhala bhetnar ka aambyachi kalam
हो भेटेल
very nice
हे जे तुम्हीं दाखलता ते सक्सेस होता नाही
हेचं तर खरं व्हिडिओमध्ये सांगत नाहीत मी सांगतो सिस्टिमॅटिक टाईपचे फंगी साईड वापरा . पंधरा मिनिटे या आंब्याच काड्या पाण्यात भिजवून मग कलम करा नक्की सक्सेसफुल होईल 🙏✅
Kesar aamba लावायला कलम करणे जरुरी आहे का की केसरचे रोप आले तसेच वाढून दिले तर चालेल का
नाही, कलम करणे गरजेचे आहे
1 Kalam kitila praise sanga
Kalam kadi nivad video banava
ओडिसी जातीचे शेवगा बियाणे मिळेल
कलम केल्यानंतर सरासरी किती वर्षांनी झाडाला फळ येतात😅
2-3yrs
नर्सरीतले रोप कलम करण्या साठी कामगार पाहिजेत
शितफल् आणी अम्बची पोर आहेत
मी आहे
Good
No dya apla
सर हिन्दी मे वीडियो बनाए
Thanks
सर आपल्या नारारीचा पत्ता काय आहे
Mazya kade ata 1 month che Amba zad ahe tyachi pane ata thodi hirwi zali
Ter Kalam ata Bandhu ka ki thodya divsani bandhu
Dusrya Amba zad chi fandi hirwi ghetli ter chalel ka