Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
🎉Nice information about Mango plantation &grafting!
सुंदर माहिती दिली...
छान व चांगल्या प्रकारे माहिती दिली आहे
खुप छान माहिती दिली .धन्यवादसर आंबा हार्वेस्टिंग नंतर करावयाची चटणी कशी करावी हे दाखवा
अतिसुंदर माहिति आपल्याकडे केशर च्या काड्या मिळतील का
Very nice
खुप छान
Very nice.
कलम कांडी कोणत्या महिन्यात काढावी
झाडा ची छाटणी कधी करावी
कलम करण्यासाठी किती वर्षाच्या झाडाची काडी घ्यावी
काडी हिरवी असावी का रंगलेली असाव्या
छाठणि कोनत्या महीन्यात करावी
काडी कलम जास्तीतजास्त किती वेळानंतर केले तरी चालते
🧡🙏🧡👍
अंबाला कलम कस करायच
कलम कांडी कोणत्या महिन्यात kadaavi
👍
काजू कलम कोणती काडी घ्यावी याविषयक कृपया माहिती व्हिडीओ बनवाकाजू grafting कसे करावे माहिती
कटिंग करावी लागते
आंब्याचे कलम उन्हाळ्यात कागदा
छाटणी कोणत्या महीन्यात करावी
सर कोणत्या महीन्यात काड्या घेतात
May-june-july
Muthaya Muralidharan ko dekh kar achcha laga.
कलम कांडी कोणत्या महीन्यात झाडावरून काढावीत
जुन जुलै...
कलम कोणत्या महिन्यात केली जाते.
झाडाच्या वाढित लय कापा कापी कीच कीच केली की मग झाड़ पण बाग वाल्याचा बैंड वजवतात😂😂
कोणत्या महिन्या कलम करावं
Phone uchalt Java
श्री. नाना घाडगे यांचा मोबाईल नंबर मिळावा. ही विनंती
Suraj bhai Hindi me banao vdo... To desh bhar ke logo ko fayda hoga.. Sabhi ko marathi nahi aati....
आंब्याला कलम का करतात?
आपल्याला पाहिजे त्या जातीचा आंबा बनवता येते शिवाय लवकर आंबे येतात
सर काड्या भेटतील का....
आता नाहीत भेटणार
@@surajavatade call Kala tr chalel ka sir....
मोठ्या झाडाला कलम करता येते का 15वर्षा चे आहे
हो, त्यासाठी आपल्या चॅनेल ला भेट द्या, आंबा झाडांचे पूर्णजीवन म्हणून एक व्हिडीओ आहे तो बघा
खुंटी कलम करता येते
कलमाची काडी कवळी भरावी की जुन हे नक्की सांगा
डोळे फुगलेली भरावी, कवळी भरली तर success rate कमी होईल
Ye farm kaha ka hai ... Adress dalo suraj bgai
Ekhatpur, Tal Sangola, Dist Solapur
@@surajavatade सांगोला ते ऐकतापूर कस यायचं दादा... प्रत्य्क्ष नर्सरी वर भेट द्यायची इचछा आहे...
कुठली नर्सरी आहे
8805323511, सई नर्सरी
Nana ghadge yana khup deep knowledge aahe please send their mobile no
आंबा कलम कोणत्या महिन्यात करायला पाहिजे
२१जून ते १५ सप्टेंबर
Jun te sep
छाटनी कोणत्या महिन्यात करावी वर्षातून किती वेळा.
फळछाटणी वर्षातून एकदा करायची व वर्षे अडीच ते तीन वर्षे आत मधल्या झाडांची ब्रॅंचेस तयार करायचे छाटणी वर्षातून दोन ते तीन वेळा करायचे
@@sangrammanevlog पण छाटणी कोणत्या महिन्यात करावी ? जून महिन्यात केली तर चालेल का ??
ruclips.net/video/Wmht8cZDwJ0/видео.html
@@jayashreenaik380 नाही पाऊस कमी होताना करावी पावसात बूरशी लागून झाड खराब होतात
Mo.nambar saga
8805323511
कलम कुठल्या महिन्यात तयार करायचे
🎉Nice information about Mango plantation &grafting!
सुंदर माहिती दिली...
छान व चांगल्या प्रकारे माहिती दिली आहे
खुप छान माहिती दिली .धन्यवाद
सर आंबा हार्वेस्टिंग नंतर करावयाची चटणी कशी करावी हे दाखवा
अतिसुंदर माहिति आपल्याकडे केशर च्या काड्या मिळतील का
Very nice
खुप छान
Very nice.
कलम कांडी कोणत्या महिन्यात काढावी
झाडा ची छाटणी कधी करावी
कलम करण्यासाठी किती वर्षाच्या झाडाची काडी घ्यावी
काडी हिरवी असावी का रंगलेली असाव्या
छाठणि कोनत्या महीन्यात करावी
काडी कलम जास्तीतजास्त किती वेळानंतर केले तरी चालते
🧡🙏🧡👍
अंबाला कलम कस करायच
कलम कांडी कोणत्या महिन्यात kadaavi
👍
काजू कलम कोणती काडी घ्यावी याविषयक कृपया माहिती व्हिडीओ बनवा
काजू grafting कसे करावे माहिती
कटिंग करावी लागते
आंब्याचे कलम उन्हाळ्यात कागदा
छाटणी कोणत्या महीन्यात करावी
सर कोणत्या महीन्यात काड्या घेतात
May-june-july
Muthaya Muralidharan ko dekh kar achcha laga.
कलम कांडी कोणत्या महीन्यात झाडावरून काढावीत
जुन जुलै...
कलम कोणत्या महिन्यात केली जाते.
झाडाच्या वाढित लय कापा कापी कीच कीच केली की मग झाड़ पण बाग वाल्याचा बैंड वजवतात😂😂
कोणत्या महिन्या कलम करावं
Phone uchalt Java
श्री. नाना घाडगे यांचा मोबाईल नंबर मिळावा. ही विनंती
Suraj bhai
Hindi me banao vdo...
To desh bhar ke logo ko fayda hoga..
Sabhi ko marathi nahi aati....
आंब्याला कलम का करतात?
आपल्याला पाहिजे त्या जातीचा आंबा बनवता येते शिवाय लवकर आंबे येतात
सर काड्या भेटतील का....
आता नाहीत भेटणार
@@surajavatade call Kala tr chalel ka sir....
मोठ्या झाडाला कलम करता येते का 15वर्षा चे आहे
हो, त्यासाठी आपल्या चॅनेल ला भेट द्या, आंबा झाडांचे पूर्णजीवन म्हणून एक व्हिडीओ आहे तो बघा
खुंटी कलम करता येते
कलमाची काडी कवळी भरावी की जुन हे नक्की सांगा
डोळे फुगलेली भरावी, कवळी भरली तर success rate कमी होईल
Ye farm kaha ka hai ...
Adress dalo suraj bgai