आंबा लागवड या पद्धतीने केली तर पिढ्यानपिढ्याची चिंता मिटेल कमी पाण्यावर बाग जोमदार वाढेल कशी ते पहा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 янв 2025

Комментарии • 44

  • @panditwagh8993
    @panditwagh8993 9 месяцев назад

    अण्णासाहेब आपला साधेपणा व सरळपणा व शेतकऱ्या विषयी प्रामाणिकपणा अत्यंत चांगला आवडतो

  • @sbpatait257
    @sbpatait257 2 года назад

    अण्णासाहेब खूप उत्कृष्ट माहिती देत आहात तुम्ही
    तुमचे मनापासून धन्यवाद

  • @bhagavanadhikari8547
    @bhagavanadhikari8547 2 года назад +1

    खूप छान माहिती दिलीत आण्णा भाऊ धन्यवाद

  • @shreemanjrekar6048
    @shreemanjrekar6048 2 года назад +6

    अण्णा साहेब नमस्कार! कुणीतरी तुम्हाला सुचवलेले दिसतेय की व्हिडिओ ला बॅकग्राऊंड म्युझिक द्या म्हणून.... पण तुमचे व्हिडिओ हे खरोखर खुप माहीतीपुर्ण, मार्गदर्शक आणि डॉक्युमेंटरी लेव्हल चे आहेत यांना बॅकग्राऊंड म्युझिक ची अजिबात गरज नाही. कृपया विचार व्हावा. धन्यवाद! 🙏🙏🙏

  • @shrikantjwaghmare1780
    @shrikantjwaghmare1780 6 месяцев назад

    🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹

  • @abhayjogade1829
    @abhayjogade1829 2 года назад +5

    आण्णा साहेब राम राम आमच्या काळ्या भारी जमिनीत आम्ही कोयीचा आंबा लावण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही झाडांची पाने टोकाला वाळून जातात.

  • @MunniBharne-lo4me
    @MunniBharne-lo4me 11 месяцев назад +1

    कोय लागवडीनंतर किती दिवसा नंतर कलम करावी

  • @hanumankale264
    @hanumankale264 2 года назад +1

    अण्णा साहेब राम राम माहिती खूप छान दिली 🙏🙏👌👌👌

  • @kiranhare2404
    @kiranhare2404 2 года назад

    खुप छान माहिती दिली आण्णा

  • @yogeshpawar6810
    @yogeshpawar6810 2 года назад

    थोडक्यात मस्त माहिती साहेब

  • @MrNams
    @MrNams 2 года назад

    खूप छान माहिती #mrnams

  • @mudassirkhan9247
    @mudassirkhan9247 2 года назад

    Mai aap k sab video dekhta hu aap bahot achchi mahiti dete hai

  • @unmeshshinde9940
    @unmeshshinde9940 2 года назад

    जय हिंद
    छान मार्गदर्शन

  • @fakirraoshrote1038
    @fakirraoshrote1038 2 года назад

    खुप छान माहिती दिली🙏🙏 भाऊ

  • @sarikachavhanSings
    @sarikachavhanSings Год назад

    Pani lagnarya jaminit amba lagwad karavi ka

  • @SAR-mc1su
    @SAR-mc1su 2 года назад

    छान माहिती दिलीत

  • @nitensarnangat7287
    @nitensarnangat7287 2 года назад

    Nice Dada 👌👌🌱🌱🌳🌳

  • @vijaydalvi1845
    @vijaydalvi1845 Год назад

    Ambyachi bathi lawali tar tyach ambyache phal yete ka manje hapus ambyachi bathi lawali tar hapus ambyache zad hote ka Nice video

  • @motirambhavar5171
    @motirambhavar5171 2 года назад

    राम राम अण्णा साहेब

  • @sudarshankachare2709
    @sudarshankachare2709 2 года назад +1

    भिरुड नियंत्रण

  • @rameshpotdar1001
    @rameshpotdar1001 2 года назад +1

    कोय कोण कोणत्या झाडांची चालते 🙏ही विनंती

  • @sunandanavale9230
    @sunandanavale9230 2 года назад

    Tin varshyache gavran amba zad aahe tis tkke pane valali aahet upay sanga

  • @alldigital5377
    @alldigital5377 2 года назад

    Kevha Kalama lavavi sir.... Sanga plzzz... Mala lvaychi aahe pn time cgla kevha asto kalva... Mla tumhi khup mst samjun sangtat sir...

  • @sagarlanghe790
    @sagarlanghe790 2 года назад

    आण्णा साहेब तुमचा पत्ता सांगा प्लीज

  • @bharatgaldhar8666
    @bharatgaldhar8666 2 года назад

    Ram ram

  • @shivajeur8222
    @shivajeur8222 2 года назад

    अण्णासाहेब... गावरान वर गावरान कलम केले तर चालता का.

  • @sanjaywankhade6386
    @sanjaywankhade6386 2 года назад

    Nice

  • @krishnagobare1502
    @krishnagobare1502 2 года назад

    काळीची जमीन आहे त्यात आंब्याची झाडे लावली तर येत नाहीत जळतात या साठी उपाय सांगा

  • @dangepatil90
    @dangepatil90 9 месяцев назад

    अनना साहेब तुमचा नंबर पाहीजे

  • @sahilpatil7010
    @sahilpatil7010 2 года назад

    पंधरा दिवसाचे कोय झाड एक फुट खोल जात असेल तर दोन वष॔चे कीती खोल जात असेल ......पिशवीतील दोन वष॔चे झाड फक्त एक फुटपण नसते

  • @shripatibhosale6912
    @shripatibhosale6912 2 года назад

    In situ grafting process.

  • @sanjay4956
    @sanjay4956 2 года назад

    1 वर्षाचं झाड नर्सरी तुन आणलं होतं फुटवा येत नाही काय करावे?

  • @abhi_sangale_1
    @abhi_sangale_1 2 года назад

    कोय पासून तयार झालेल्या झाडाला आपण किती दिवसापर्यंत कलम करू शकतो

    • @diaryfarmbsc4446
      @diaryfarmbsc4446 2 года назад +1

      कलम कोणत्याही वयाच्या झाडावर करता येतो अगदी 15 दिवसाच्या रोप पासुन 50 वर्षच्या झाडावर

  • @pramodpujari7034
    @pramodpujari7034 2 года назад

    Saheb tumch number day na please

  • @rameshwarbarve5439
    @rameshwarbarve5439 2 года назад

    तुमचा फोन नबंर द्या

    • @rameshwarbarve5439
      @rameshwarbarve5439 2 года назад

      नारल रोप कसे बनवतात याची माहिती आसेल तर द्यावी

  • @rajurathod-jn9ex
    @rajurathod-jn9ex Год назад

    Koya kute miltel

  • @sopanmunde3011
    @sopanmunde3011 2 года назад +1

    तुमचा फोन नंबर कळवा

    • @kailasthombe5093
      @kailasthombe5093 2 года назад

      तुमचा फोन नंबर सांगत जा