Mhada Housing Lottery 2024 | घरांचे लोकेशन आणि किंमत | latest update | Mumbai | Carpet area | Price

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024
  • म्हाडाच्या 2,000 घरांसाठी लवकरच सोडत
    पवईतील निर्माणाधीन उच्च आणि मध्यम गटातील ४२६ आणि पहाडी गोरेगावमधील पंचतारांकित प्रकल्पातील ३३२ (मध्यम आणि उच्च) घरांचाही सोडतीत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे यंदा या गटातील इच्छुकांना घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक चांगला पर्याय उपलब्ध असणार आहे.
    Mhada: 2000 houses to be released soon. 426 houses under construction in Powai and 332 houses in Goregaon mumbai
    Where and how much will the prices be?
    कुठे असणार घरे आणि किती असणार घरांची किंमत ?
    म्हाडाच्या 2000 घराची लॉटरी; घरे कुठे आणि किती असणार किंमती? घरांचे लोकेशन आणि किंमत काय?
    Location:
    कोपरी ( पवई ) , कन्नमवारनगर ( विक्रोळी ) , पहाडी गोरेगाव , खडकपाडा, मालाड शिवधाम , गोरेगाव.
    Kopri ( Powai ) , Kannamwarnagar ( Vikhroli ) , Pahari Goregaon , Khadakpada , Shivdham ( Malad ) , Goregaon
    #mhada #mhadalottery2024 #mhadalottery
    #cidco #latest #cidcolottery #bamandongri #ulwe #latestnewsupdate #property #latestupdate #latestnews #cidcolottery2024 #goregaon #vikhroli #powai #malad

Комментарии • 44