म्हाडा लॉटरीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती? Documents required for Mhada Lottery.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024
  • म्हाडा लॉटरीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती? Documents required for Mhada Lottery.
    ‪@RKPropertyNews‬
    आमचे सिडको व म्हाडा संदर्भात इतर व्हिडिओ नक्की पहा.
    म्हाडा मुंबई लॉटरी किती वाट बघायची? नक्की लॉटरी कधी येणार? When Mhada will Announce Mumbai Lottery?
    • म्हाडा मुंबई लॉटरी कित...
    म्हाडा मुंबई लॉटरीत नवीन महत्वाचे बदल. New changes for Mhada Mumbai Lottery.
    • म्हाडा मुंबई लॉटरीत नव...
    म्हाडा मुंबई लॉटरी कोळे कल्याण सांताक्रूझ म्हाडा गृहप्रकल्प आढावा. Mhada Mumbai Santacruz project.
    • म्हाडा मुंबई लॉटरी कोळ...
    खुशखबर म्हाडा मुंबई लॉटरीचा मुहूर्त ठरला. लॉटरी नंतर लगेच ताबा. Mhada Will Announce Lottery Soon.
    • खुशखबर म्हाडा मुंबई लॉ...
    म्हाडाची मुंबई व कोंकण लॉटरी लवकरच. Mhada will announce lottery for Mumbai & Konkan board soon.
    • म्हाडाची मुंबई व कोंकण...
    एक लाख सबस्क्राईबर पूर्ण प्रेक्षकांचे मनापासून आभार. Received RUclips Award Silver Play Button.
    • एक लाख सबस्क्राईबर पूर...
    म्हाडा मुंबई लाॅटरी 2022 विक्रोळी येथील 1बीएचके सॅम्पल फ्लॅट. Mhada Mumbai Lottery 2022 Sample Flat.
    • म्हाडा मुंबई लाॅटरी 20...
    म्हाडा मुंबई लाॅटरी महत्वाची माहिती. Mhada Mumbai Lottery Important Information.
    • म्हाडा मुंबई लाॅटरी मह...
    म्हाडा मुंबई लाॅटरीसाठी नवीन मोबाईल ॲप येणार. Mhada will launch new Mobile App for Mumbai Lottery.
    • म्हाडा मुंबई लाॅटरीसाठ...
    मुंबईत म्हाडाला भूखंडाची लाॅटरी मोठ्या प्रमाणात घरे बांधणार. Mhada got Plots for housing scheme.
    • मुंबईत म्हाडाला भूखंडा...
    मुंबईत चार हजार घरांची म्हाडाची लाॅटरी लवकरच. Mhada will announce lottery for 4000 flats in Mumbai.
    • मुंबईत चार हजार घरांची...
    गोरेगांव मुंबई येथे 1BHK फक्त 22 लाखांत. मुंबई म्हाडाची तयारी सुरू. Mhada Lottery Mumbai Soon.
    • गोरेगांव मुंबई येथे 1B...
    'लॉटरीचं वर्ष' 2022 म्हाडा सिडको लॉटरी संदर्भात विशेष भाग. 2022 Mhada Cidco Lottery Year.
    • 'लॉटरीचं वर्ष' 2022 म्...
    म्हाडा प्रकल्प महावीरनगर कांदिवली पश्चिम आढावा Mhada project status Mahavir Nagar Kandivali West.
    • म्हाडा प्रकल्प महावीरन...
    ॲन्टाॅप हिल वडाळा येथे म्हाडाची लाॅटरी येणार? जाणून घ्या सत्य. Mhada may announce lottery in Wadala.
    • ॲन्टाॅप हिल वडाळा येथे...
    म्हाडा प्रकल्प मागाठाणे बोरीवली पूर्व येथील घरांचा आढावा. Current Status of Mhada flat Borivali East.
    • म्हाडा प्रकल्प मागाठाण...
    बांगुरनगर पहाडी गोरेगाव पश्चिम येथे दिवाळीत 4000 घरांची लाॅटरी.
    • Mhada Lottery for 4000...
    कन्नमवारनगर विक्रोळी पूर्व येथे तयार होत आहेत म्हाडाची घरे सॅम्पल फ्लॅट सहीत इतर माहिती
    • विक्रोळीत म्हाडाची लाॅ...
    विक्रोळीमध्ये पुनर्विकास प्रकल्पातून तयार होत आहेत म्हाडाची घरे.
    • #vikhrolimhadalottery ...
    Mhada Lottery Mumbai 2018 Allotment soon.म्हाडा लाॅटरी मुंबई 2018 घरांचा ताबा लवकरच.
    • Mhada Lottery Mumbai 2...
    Mumbai Motilalnagar Redevelopment 33000 flats may construct. मोतीलालनगर पुनर्विकासातून 33000 घरे.
    • Mumbai Motilalnagar Re...
    When Cidco Lottery 2022 Announce? नवी मुंबईत सिडकोची लॉटरी 2022 नेमकी कधी येणार?
    • When Cidco Lottery 202...
    Balkum Thane Mhada Project upcoming lottery. बाळकूम ठाणे म्हाडा प्रकल्प शिल्लक घरांची सोडत येणार
    • Balkum Thane Mhada Pro...
    नदीच्या काठावर म्हाडाची घरे
    • Mhada Flats at the ban...
    Mhada Kalyan Khoni project lottery will announce soon. म्हाडा खोणी कल्याण येथील प्रकल्पाची माहिती.
    • Mhada Kalyan Khoni pro...
    Thane Mhada Lottery Soon in Vartaknagar Thane through Konkan board.
    कोंकण मंडळाची म्हाडाची वर्तकनगर ठाणे येथे लाॅटरी येणार आहे.
    • Thane Mhada Lottery So...
    Mhada konkan lottery 2021 Locations and flats. म्हाडा लाॅटरीसाठी कुठे किती घरे उपलब्ध होणार.
    • Mhada konkan lottery 2...
    एक व्यक्ती एक घर महाराष्ट्र शासनाचा निर्णय
    • एक व्यक्ती एक घर शासन ...
    Cidco Lottery Soon In Navi Mumbai. नवी मुंबईत सिडकोची लॉटरी लवकरच.
    • Cidco Lottery Soon In ...
    Cidco shop sample flats सिडकोच्या दुकानांची सॅम्पल फ्लॅटसह सविस्तर माहिती.कशी आहेत सिडकोची दुकाने?
    • Cidco shops sample fla...
    सिडकोच्या दिवाळी लॉटरीचं काय झालं? What happens with Cidco Diwali Lottery.
    • सिडकोच्या दिवाळी लॉटरी...
    नवी मुंबईत दुकाने घेण्याची सुवर्णसंधी, सिडकोची योजना जाहीर. Golden chance to buy commercial shops.
    • नवी मुंबईत दुकाने घेण्...
    सिडको दुकान योजना 2021 वेळापत्रक व आवश्यक अटी आणि शर्ती. Cidco Shops Scheme 2021 Eligibility.s
    • सिडको दुकान योजना 2021...
    सिडकोची एक लाख घरांची लाॅटरी डिसेंबरमध्ये? Cidco Lottery For One Lakh Flats in December.
    • सिडकोची एक लाख घरांची ...
    सिडकोची 7000 शिल्लक घरे लवकरच विक्रीसाठी. Cidco 7000 Flats For Sale Soon.
    • सिडकोची 7000 शिल्लक घर...
    Cidco Ghansoli Possession soon. सिडको घणसोली विजेत्यांना घरांचा ताबा लवकरच.
    • Cidco Ghansoli Possess...
    घणसोली येथील विडियोसाठी भेट द्या.
    CI...
    Cidco's 2BHK Flats near Kharghar station? खारघर रेल्वे स्थानकाजवळ सिडकोची 2BHK घरे?
    • Cidco's 2BHK Flats nea...
    सिडको महागृहनिर्माण खारघर रेल्वे स्थानक नवी मुंबई घरांच्या बांधकामाचा आढावा.
    • सिडको महागृहनिर्माण खा...
    बामणडोंगरी रेल्वे स्थानक बांधकामाचा आढावा
    • बामणडोंगरी रेल्वे स्था...
    खारकोपर रेल्वे स्थानक बांधकामाचा आढावा
    • सिडको महागृहनिर्माण खा...
    #mhadadocuments
    #mhadamumbailottery

Комментарии • 228

  • @Suraj_Babar.
    @Suraj_Babar. Год назад +35

    सर गिरणी कामगारांच्या घरांच्या विषयी काही माहिती ? बरेच दिवांसापासून आम्ही तुमच्या व्हिडिओ ची वाट बघतोय..🙏

    • @yogeshpawar134
      @yogeshpawar134 Год назад +4

      गिरणी कामगार म्हाडा साठी apply karu shakat nahi ka

    • @supriyamulik6363
      @supriyamulik6363 Год назад

      Booklet pdf kas bhetel

    • @zakirshaikh2698
      @zakirshaikh2698 Месяц назад

      ek dum sahi bataya aapne dada bole to mast ....sudha gharit apla sapna sampron zala nakky mast document.. celer kele..🙏

  • @anandlondhe1438
    @anandlondhe1438 Год назад +7

    खूप छान माहिती दिली👍🏻 मनापासून धन्यवाद सर 🙏🏻❤️ सर्वांच्या आपल्या स्वप्नातल्या घराचं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🏻

  • @manojpansare2007
    @manojpansare2007 Год назад +1

    धन्यवाद सर, खूप उपयोगी, व्यवस्थित आणि सविस्तर माहिती मिळाली.

  • @bag9845
    @bag9845 2 месяца назад +1

    वास्तविक वास्तव्याचा दाखला हा परप्रांतीयांसाठी आवश्यक आहे. महाराष्ट्राचे नागरिक असणाऱ्या व्यक्तींना विनाकारण त्रास दिला जातो. परप्रांतीयांना मात्र बोगस प्रमाणपत्रे मिळतात. पूर्वी वास्तव्याचा दाखला हा मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट जारी करत होते ते अवैध ठरविण्यात येते.

  • @ramchandranpk4299
    @ramchandranpk4299 Год назад +2

    तुमच्या छान माहितीबद्दल धन्यवाद. माझा प्रश्न असा आहे की न्यायालयाने दिलेले अधिवास प्रमाणपत्र म्हाडाच्या सदनिकांसाठी अर्ज करण्यासाठी वैध आहे की ते केवळ तहसीलदारांनी जारी करणे बंधनकारक आहे?

  • @vivekanandghadage1875
    @vivekanandghadage1875 Год назад +1

    सर गिरणी कामगारांच्या घरांच्या लाॅटरी बाबत विडिओ बनवा

  • @macchhindragagare1097
    @macchhindragagare1097 Год назад +4

    Thank u so much Sir for very valuable information.. Always Khush!

  • @SuyashSalvi-zq8yb
    @SuyashSalvi-zq8yb 6 дней назад

    पेन्शनर लोक एप्लीकेशन करू शकतात

  • @yogeshjamnik8633
    @yogeshjamnik8633 Год назад +2

    Domicile certificate हे एकदाच काढायचे असते, त्या certificate ला Expiry date नसते, एकदा काढलेले dimicile हे life-long पर्यंत valid असते

    • @manishtalawadekar5558
      @manishtalawadekar5558 Год назад

      Ka dusrikade kuthe rahayla jat nahi ka koni, nationality change hote mag domicile Kay aahe

  • @sunilchavan1925
    @sunilchavan1925 Год назад +1

    मी रेलवेपेंशनर आहे . आय टी रिटर्ण भरतो त्या समंधी माहिती घावी

  • @SagarKanade-n3y
    @SagarKanade-n3y 25 дней назад

    Sir Kiti paise bharave lagtil agodar

  • @samarthlondhe3856
    @samarthlondhe3856 Год назад +2

    सर मी मुंबई महापालिकेत कामाला आहे तर मला दोमिसएल सर्टिफिकेट ची आवश्यकता आहे का? माझी सर्व्हिस १८ वर्ष झालेली आहे

  • @DurgaJadhav09
    @DurgaJadhav09 27 дней назад

    Shetakari apply karu shaktat ka?

  • @swatisoni8344
    @swatisoni8344 Год назад +2

    सर, जर पत्नी कमवत नसेल तर पती च्या salary ITR देउ शकते का व पत्नी म्हाडा चा form भरू शकते का?

  • @suryakantkothekar1747
    @suryakantkothekar1747 Год назад +1

    सर आमच्या गरीब शेतकऱ्यांना कोण देणार हे सर्व पेपर. अहो एमआइ सी आर शेड्युल बँकेला असतो का आय टी रिटर्न ची सक्ती, किंवा एखाद अर्जदार खाजगी कंपनीत कामाला असेल तर, त्यांच्याकडे तर पगाराची पावती सुद्धा नसते, voucher वर सही घेतात अशा बद्दल जरा सांगा

  • @sanjivanimhadik4797
    @sanjivanimhadik4797 11 месяцев назад

    Applicant type madhe mill worker select kela pan karayala pahije hota legal heir mill worker . Ata kay karu shakto

  • @vaibhavmore0618
    @vaibhavmore0618 Год назад

    Khup khup dhanyavad sirrr aturtene ya video chi baat bagat hoto ata sarv dout clear zale manapasun abharii ahe sir

  • @ganesha85
    @ganesha85 Год назад +1

    मध्यम उत्पन्न या गटाला पात्र असलेली व्यक्ती अल्प उत्पन्न गटासाठी अप्लाय करू शकतो का

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 Год назад

    महाराष्ट्रातील बऱ्याच शहरांमधील म्हाडा वसाहती तील.बरीच घरे मूळ मालकांनी भाड्याने दिली आहेत त्याची पूर्ण चौकशी करण्यात यावी
    जय महाराष्ट्र

  • @amitpandit156
    @amitpandit156 Год назад +1

    Konkan mandal lottery kadhi time pass chalu aahe

  • @AIF1311
    @AIF1311 Год назад +2

    Sir if one doesn't have caste certificate can he still eligible?

  • @navnathwagh1237
    @navnathwagh1237 Год назад +1

    सर आम्ही औरंगाबादचे आहोत तर आम्ही मुंबई म्हाडाच्या घरांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतो का

  • @bharatighadshi9523
    @bharatighadshi9523 Год назад +1

    मी 66 वर्षांची आहे मला मुलगा दरमहा विसहजार रुपये देतो याच्यावर मी स्वतःचे म्हाडाचे घर घेऊ शकते का? मी एकटी सध्या भाड्याच्या घरात राहते तर मला काय मार्गदर्शन कराल . धन्यवाद

    • @be.curious101
      @be.curious101 Год назад

      Tumcha swatacha income nasel tar tumhala income certificate madhe 0 income lihun yeil bahutek. Te vaprun tumhi apply karu shakta. Ghar laglyas, mula kadun paise ghya emi bharay sathi. All the best. Income certificate and Domicile certificate Aaple Sarkar ya website var banavala jata.

  • @RXT-w7y
    @RXT-w7y Месяц назад

    Mi pune rasvashi ahe pn job Mumbai la karte ky mi mada che from bharu sakte maze document pn pune che ahe

  • @ramchandrasatam3038
    @ramchandrasatam3038 Год назад

    सर,
    राज्यसरकारी सेवा निवृत्त कर्मचारी असेल तर त्यांना सेवा निवृत्त वेतन कोणत्या प्रकारे दाखवता येईल.
    सेवा निवृत्त बॅक खाते देऊन चालेल काय ॽ

  • @rahulshinde1762
    @rahulshinde1762 Год назад

    सर केंद्र सुरक्षा दलात कर्मचारी सेवारात असल्यास to कोणत्या कॅटॅगरी मध्ये फॉर्म भरू शकतो pl reply सर

  • @avinashpansare9638
    @avinashpansare9638 6 месяцев назад

    Sir national textile mill chya warsana ajun Ghar nahi application karun kahi upyog nahi

  • @a.a.thorave349
    @a.a.thorave349 2 месяца назад +1

    गिरणी कामगार यांना घर मिळणार का.

  • @govindparab1527
    @govindparab1527 Год назад +1

    गिरणी कामगार यांच्या लॉटरी विशई काही माहिती सांगा

  • @sanjaykhot8285
    @sanjaykhot8285 Год назад

    Avshyak kagad patre kay astil te 2023 mde te new update sanga, itr 2022 - 2023 asel ka

  • @AkashPawarVLog
    @AkashPawarVLog Год назад +1

    @rk property news ... maze papa farmer ahet so te working madhe yetil or non-working madhe

  • @athusan6047
    @athusan6047 Год назад

    सर मी म्हाडा साठी माझे ITR कॉपी संबंमीट केली आहे पण मिस्सेस जॉब करत नाही घरीच असते तर तिचे उत्पन्न काही नाही तर तिचा उत्पन्न दाखल नसेल तर् चालेल ना आणि आप्लिकेशन माज्या नावाने करत आहे

  • @PrashantKumar-hv9dm
    @PrashantKumar-hv9dm Год назад

    Sir mane cidco lottery Diwali ullve vala apply kiya hai.
    Mera Domacil certificate 2012 ka hai to vah chalega kya?
    Please reply sir.

  • @PrashikPawar-zo6ir
    @PrashikPawar-zo6ir 3 месяца назад

    Sir samja Ki job var jato pan salary slip Nahi betat tar kai karava

  • @mandarkirdkude3348
    @mandarkirdkude3348 6 месяцев назад

    सर माहीती खूप छान आहे, पण माझा प्रश्न असा आहे की, जर घरामध्ये कमवणारा मी एकटाच असेल व पत्नी घरीच असेल काही काम करत नसेल व मुले 14 वर्षाच्या आतली असतील तर मी उत्पन्नाच्या दाखल्याचा अर्ज करतांना काह माहीती भरावी कुटुंबाचे एकत्रीत उत्पन्न काय व कोणाचे दाखवावे? कृपया शंकेचे निरसण करावे

    • @RKPropertyNews
      @RKPropertyNews  6 месяцев назад

      तुम्ही तुमचे एकट्याचे उत्पन्न दाखवू शकता.

  • @akshaysorate4830
    @akshaysorate4830 7 месяцев назад

    बदली कामगारांचे सर डॉक्युमेंट मिळू शकतील का

  • @nileshpawar9060
    @nileshpawar9060 Год назад

    sir, process for registration cannot be completed due to advertise not skipped, pl guide

  • @nazneenmullaji3420
    @nazneenmullaji3420 Год назад

    Pls let me know about process
    Vinant mahiti dilye badal Abharvikt i

  • @tejasyerunkar6096
    @tejasyerunkar6096 Год назад +1

    सर आयकर जात नसेल फक्त सॅलरी स्लिप असेल तर चालेल का

  • @snehaghevade713
    @snehaghevade713 29 дней назад

    म्हाडा फॉर्म भरण्यासाठी caste validity certificate महत्वाचे आहे का

  • @paradoxesoflife6719
    @paradoxesoflife6719 Год назад

    माझे पगार होते त्यामध्ये इन्कम टॅक्स लागत नाही. तर मी काय करू शकतो

  • @bhimasenkadam8037
    @bhimasenkadam8037 6 месяцев назад

    Bhai lotterysati mubaitil lokach aply karu shaktat,ka baherchi lokpan arj karu shaktat ka reply me plz

  • @user-cm5zq3wx8f
    @user-cm5zq3wx8f 3 месяца назад

    Obc Cast certificate chalnar nahi ka

  • @sudhiracharekar3465
    @sudhiracharekar3465 Месяц назад

    निवृती झालेल्यांना म्हाडा मधे घर मिळू शकते काय

  • @Saeshacutiepie
    @Saeshacutiepie 28 дней назад

    2019 cha ahe

  • @darshansinghkuman1809
    @darshansinghkuman1809 3 месяца назад

    From 16 chalte ka

  • @prof.r.m.rathod2418
    @prof.r.m.rathod2418 Год назад

    Sir I am retired in may 2022 from june getting pension what income I have to show

  • @sushmamore7349
    @sushmamore7349 Год назад

    गिरणी कामगाराची लाॅटरी कधी लागणार आहे हे पण बघा लवकर

  • @shobhapednekar3540
    @shobhapednekar3540 Год назад

    सर छान माहिती सागितली धन्यवाद

  • @rahulannapurne982
    @rahulannapurne982 Год назад

    सर माझा पगार 19000 हजार आहे मला म्हाडा चा फॉर्म भरता येणार का? आणि माझा जर म्हाडा लॉटरी मध्ये नंबर लागला आणि फ्लॅट ची किंमत 17लाख आहे तर तो फ्लॅट मला किती लाखात पडेल... Plzz सर मला ans dya

  • @suyoghirdekar5964
    @suyoghirdekar5964 Год назад +1

    Mumbai lottery lambmivar , January 2023 la yenya chi shakyta...
    - Zee24taas

  • @sachin8082020408
    @sachin8082020408 Год назад +3

    What is the validity of domicile certificate in India?
    Domicile certificate has validity of life long. 2. Domicile certificate is issued by the respective state government which contain date of issue which is specifically mentioned on certificate but, date of expiry is not mentioned on it because, the said certificate is valid for life long
    तर अधिवास प्रमाण पत्र पुन्हा काढावा लागेल का सर ?

    • @satishpal1616
      @satishpal1616 Год назад +1

      Domicile certificate renew pan hot nahi. Ani tyachi validity pan naste. Tar Navin kadayche logic kadla nahi. He confusing ahe????

    • @vaibhavdhawane4141
      @vaibhavdhawane4141 Год назад

      Tyana barcode wal domicile certificate required aahe

  • @nandupatil5320
    @nandupatil5320 Год назад

    Thank You So Much Sir 😇

  • @laxmankadam4856
    @laxmankadam4856 Год назад

    मी मुंबई मध्ये काम करतो आणि तहसीलदार यांचा रहिवाशी दाखला गावचा असेल तर चालेल का? आणि उत्पन्नाचा दाखला मुंबई तहसील कार्यालय यांचा कडला तर चालेल का

  • @gorettam497
    @gorettam497 Год назад

    Please send me the details and form to download at earliest

  • @rajendrabagul282
    @rajendrabagul282 Год назад

    B. M. C रिटायर्ड झाले त्यांना काय द्यावे लागेल त्यांना लोन मिळेल का जर क्याश पेमेंट करनार असेल तर त्याला काय प्रोशीजर आहे

  • @puneetkotian6168
    @puneetkotian6168 Год назад +1

    Ramesh Sir if my salary is 22500 can I apply for MHADA lottery if yes which scheme should apply?

  • @vikassalve8397
    @vikassalve8397 13 дней назад

    दिव्यागासाठीआहेतका

  • @Aiesha111
    @Aiesha111 2 месяца назад

    Latest passport photo
    Pan card
    Adhar card
    Bank Passbook (nationalized bank)
    Caste certificate
    Caste validity
    Other category certificate
    Domicile certificate (latest)
    Income Certificate (1 Apr 2021 to 31 Mar 2022)
    ITR

  • @dhanshreekankekar9295
    @dhanshreekankekar9295 Год назад

    I just joined central govt autonomous body… Do i need to submit domicile certificate?

  • @priyathombre6844
    @priyathombre6844 Месяц назад

    वयाची अट आहे का?

  • @shrikantnangare7835
    @shrikantnangare7835 Год назад

    Namate sir, jar aapan caste certificate upload kele ter aapn fakt tya category lach apply karu shakto ka ki open mdhe apply karu shakto ka

  • @manojnagargoje8880
    @manojnagargoje8880 11 месяцев назад

    😊😊😊

  • @ujjwalalanke1790
    @ujjwalalanke1790 Год назад +1

    Mig sathi Income kiti asayla pahije

  • @US-zv2hm
    @US-zv2hm 2 месяца назад

    हे एक वर्षा पुर्वी चे आहे

  • @archana1227
    @archana1227 Год назад

    म्हाडा लॉटरी चे फॉर्म कधी निघणार आहेत? Please reply

  • @prakashjadhav1160
    @prakashjadhav1160 Год назад

    हाय सर माझ्या मुलाने पीएम आवास म्हाडा मध्ये दोन हजार सोलाला भरला होता तर त्याचा नंबर आला की नाही हे आम्हाला कसे कळणार जरा मार्गदर्शन द्यावे

  • @vaibhavghume1548
    @vaibhavghume1548 Год назад

    Sir student asel tar konta from baraycha mahanje mi studant aahe maz kahi income nahi aani from bharta yeil ki nahi mala income nasel tar

  • @hritikpatil4300
    @hritikpatil4300 Год назад

    सर माझ्या दोन्ही मुलांनी मुलुंड ची लाॅटरी नीघाली होती तेव्हा दोन वेळा अर्ज भरला होता पण एक पण लागली नाही पण मी घर काम करते माझ्या नावावर अर्ज भरू शकतो का रंजना पाटील थोडे सांगा

  • @yashwagh1510
    @yashwagh1510 Год назад

    Mumbai sathi form bharayschi last tarikh kay ahe

  • @moinfulari196
    @moinfulari196 5 месяцев назад

    Solapur cha kadhi chaluo honar

  • @akshaykadamm6106
    @akshaykadamm6106 6 месяцев назад

    ओपन कास्त साठी जातीचा दाखला लागेल का सर

  • @rameshdongre3042
    @rameshdongre3042 Год назад

    माझा जन्म मुळात मुंबई झाला आहे

  • @rahulbhaip7126
    @rahulbhaip7126 Год назад +1

    Income certificate kuthalya mahinyache lage

  • @aryaonline-wj6th
    @aryaonline-wj6th Год назад

    sir unmarried female form bharu shkte ka
    please sagana

  • @Family-t7c
    @Family-t7c Год назад

    Application form bharnya cya veli caste validity compulsory ahe kaa. Application cya veles caste certificate var honar nahi kaa kam. Karan sadhya caste validity nahi ye amcya kade. Caste validity 1 month made nighel toh paranta pune lottery chi date sampel. Mg application cya veli compulsory ch ahe kaa caste validity

  • @PRD3375
    @PRD3375 Год назад +2

    First like first view first comment 😅

  • @surajkarmalkar3521
    @surajkarmalkar3521 Год назад

    Pune mhada sathi pn hech same astil ka documents sir??

  • @sankygamingyt2496
    @sankygamingyt2496 Год назад

    Sir 10 varshach domicile chalel ka ki 15 varshachch lagel

  • @sureshketan154
    @sureshketan154 Месяц назад

    मी सरकारी नोकरीतून रिटायर्ड आहे मला अर्ज करता येईल काय

  • @ashwiniamale794
    @ashwiniamale794 Год назад

    Sir person Jr father chya ghri rahat asel tr & husband sobt nsel tr & tyachya kde husband Che income certificate nsel tr kay kraych to ksa from bhru shkto

  • @ganesha85
    @ganesha85 Год назад

    बँक कर्मचारी हे केंद्रीय कर्मचारी या गटात मोजले जाणार का

  • @surend8235
    @surend8235 Год назад

    आयकर रिटर्न भरला नसेल उत्पन्न taxebale इन्कम कमी असल्यामुळे तर फॉर्म १६ चालले का

  • @omkardurgawle3094
    @omkardurgawle3094 Год назад

    sir sra project shivalik builder cha ky golibar khar lokanna 15 warsha zali tri tyanchi ghar nahi dili

  • @vijaykurud4616
    @vijaykurud4616 Год назад +1

    👍

  • @amolmestry6023
    @amolmestry6023 Год назад

    Varshik utpann kiti asyala pahije sir

  • @DattaVinerkar
    @DattaVinerkar Год назад

    How i will found this online site ? Please reply to me my question

  • @ramdattdesai9745
    @ramdattdesai9745 Год назад

    Kendrashashan retired karmchari eligible aahet ka

  • @nileshgovindwar7778
    @nileshgovindwar7778 Год назад

    Domicile certificate Nanded tahsil ch chalel ka

  • @shubhangijadhav1779
    @shubhangijadhav1779 Год назад

    @Rk property New ITR nasel tar chalel ka

  • @yogeshgurav4210
    @yogeshgurav4210 Год назад

    मुंबई गुजरात मध्ये गेली का लॉटरी येईल वाटत

  • @janu8307
    @janu8307 Год назад

    Sir he yojana pune karasati aahe ka

  • @sanjaykhot8285
    @sanjaykhot8285 Год назад

    Salary slip n it returns badli form 16 chalu shkel ka?

  • @fieldinggyan4728
    @fieldinggyan4728 Год назад

    Aai ani mulachya nave form bharta yeil ka

  • @arvindvaidya5580
    @arvindvaidya5580 Год назад

    साहेब, मी विसरला राहतो, मी मुंबई लॉटरी साठी अर्ज करू शकतो का?

  • @mayurikadam4523
    @mayurikadam4523 Год назад

    दादा माझ्या जातीच्या दाखला नाही आहे मी मराठी जात आहे आम्हाला जातीचा दाखला नसतो
    तसेच नवरा स्वतः ची टकशी आहे व मी घरकाम करते तेव्हा मी भरू शकेन का फाॅम भरू शकेन

  • @Family-t7c
    @Family-t7c Год назад

    Plzzz sanga sir

  • @ganeshunune7105
    @ganeshunune7105 Год назад

    Caste validity kase kadaiche. Please sanga

  • @I_M____
    @I_M____ Год назад

    Sir, me MNC madhe kaam karto, salary person aahe mala Payment slip har ek month bhette TARI sudha kai mala Tahashil office madhun Income certificate dyayla lagnar

  • @knowledgepointcomputer7033
    @knowledgepointcomputer7033 Год назад

    Shaskiya Retailer person asel tar tyana bharata yeil ka form