MHADA Mumbai Lottery: म्हाडाचा अर्ज कसा भराल? डिपॉझिट ते महत्त्वाचे कागदपत्र, A to Z Updates
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- यंदा म्हाडाच्या लॉटरीमध्ये तब्बल २०३० युनिट्स म्हणजेच घरं ही उपलब्ध असणार आहेत यामध्ये, दारिद्र्य रेषेखालील, तसेच कमी व मध्यम उत्पन्न असणाऱ्या अर्जदारांसाठी किती घरं असतील, अर्जासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असतील, घराच्या किमती काय असतील, अर्ज कुठे व कसा करायचा याविषयीची माहिती सांगणारा हा खास व्हिडीओ आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडाच्या २०२४ मधील मुंबई विभागातील सोडतीचा अर्ज ९ ऑगस्टपासून करता येणार आहे. ८ ऑगस्टला म्हाडाकडून प्रसिद्धी पत्रक जाहीर होताच ९ ऑगस्टपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होईल.
#mhadalottery #mumbai #mhadarowhouseingorai #lottery #marathinews #latestnews #loksatta
The Maharashtra Housing and Area Development Authority (MHADA) will launch a lottery for nearly 2,030 affordable homes in prime locations in Mumbai in September. The MHADA said that the advertisement for the housing scheme will be published on August 8.
The MHADA further said aspiring buyers must note that the homes under the housing scheme will be allotted through a lottery system, and the results of the lottery will be announced on September 13 at 11 am.
You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
About Channel:
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
Subscribe to our network channels:
The Indian Express: / indianexpress
Jansatta (Hindi): / jansatta
The Financial Express: / financialexpress
Express Drives (Auto): / expressdrives
Inuth (Youth): / inuthdotcom
Indian Express Bangla: / indianexpressbangla
Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
Indian Express Malayalam: / iemalayalam
Indian Express Tamil: / @indianexpresstamil
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/
ताई तुम्ही खूप छान माहिती सांगितली आहे.... आणि तुमचा आवाज पण खूप छान आहे...thnx
अतिशय छान पध्दतीने आपण सांगितलतं म्हणजे विश्लेषन खूप चांगल्याप्रकारे केलतं, खूप खूप आभारआणि धन्यवाद.❤ 10:45
खूप छान समजावून सांगितलस.
सिद्धी चांगली माहिती देतेस .
खूप छान माहिती आहे
धन्यवाद 🙏🙏
Thank you good news reader
खुपचं छान 🙏
सामान्य माणसाला सुद्धा कळेल अशी माहिती दिलीत . धन्यवाद.
Atisay paripurna mahiti dilat thanks u
धन्यवाद सिद्धी
Thanks for your video. very nice information pls update in case any changes in the Mhada project
जाचक नियम अटी निकुष्ट दर्जाचे काम हमकरेसो कायदे उशिरा देण्यात येणारे पझेशन अंधार्या जागा काही ठिकाणी जुन्या जागा सुध्दा देतात जागा विकताना पुन्हा विक्री परवानगी हे आणी असे बरेच काही पैसे पण द्यायचे आणि मनस्ताप विकत घ्यायचा सुरवातीला म्हाडाने चांगली कामे केली पण आता तसे काहीही नाही
😂😂 you are delusional
खुप धन्यवाद
खूपच छान माहिती पण म्हाडाच्या लाॅटरीत आपलं नाव आले नाही तर आपलीं डिपाॅझिट .पैसे परत कधी भेटणार.
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Nice
धन्यवाद
Handicap sathi aahe ka
मला महाडमध्ये घर घ्यायचे आहे माझे वार्षिक उत्पन्न फक्त 144000. आहे तर
मी कोणत्या गटातून अर्ज करू शकतो अशी हजारो मराठी कुटुंबे आहेत त्यांनी काय करावे म्हाडा म्हणते सर्व सामान्यांना परवडणारी घरे देणार करोडो
कोणत्या सर्व साधारण माणसं करोड चे रूम घेतील, म्हाडा आणि हे सरकार लोकांची मस्करी करत आहेत आणि आम्ही लोकं हया सरकार ची सुद्धा मस्करी करेल कायमची
ITR प्रमाणे, उत्पन्न total gross income लिहावे or Total taxable income after all investment??
Kolhapur madhil lok apply Karu shaktat ka
Domicile certificate आवश्यक आहे का?
Mam domicile Ekta arjadarache label na
Namaskar
माझ्या कडे जुने डोमाशिल आहे 2005 चे ते पण मान्य करत नाही
Pan hamcha swatacha ghar hai joint nawawar hai maja dusra nav hai me arj karu sakte kay
लोणची प्रक्रिया काय आहे ते पण सांगा
दिव्यांग कोटा आहे का
Nri can apply for mahada
Ma'am I have a question.my husband has just 3 months back started working & he has never filled ITR, do I have to show my husband's income. Bcoz I'm going to buy on my ITR & income basis. Please reply
म्हाडाच्या घरात संडास बाथरुम कॉमन असते त्यामुळे सकाळी कामाला जाणाऱ्यांची खूप गडबड होते त्यात घरात कुणाला जुलाब लागले असतील तर कपाळावर हात मारायची वेळ येते आणि मनस्ताप होतो तो वेगळाच माझी म्हाडाच्या अधिकाऱ्यांना विनंती आहे की या पुढे संडास बाथरुम लहान असूद्या पण ते वेगवेगळे बांधा
How the salary is calculated ...
Net salary or gross salary ...
?
Net salary. 50% to 65 % depends.
@@divinegracetips9993
Means ?
@@komalruikar3914 net salary chya 50 % to 65 % customer emi pay karu shskto.
They have asked for ITR as income proof. In ITR, there are 2 incomes - gross income and total income after deductions. Which should be considered??
They have asked for ITR as income proof. In ITR, there are 2 incomes - gross income and total income after deductions. Which should be considered??
मॉडम मी डोमिसील साठी अर्ज 10ऑक्टोबरला मला मिळणार आहे 26/9/2024 त्या एका पेपर मुळे माझे रजिस्ट्रेशन झाले नाही पेंटींग दाखवत आहे माझ्याकडे जमा केलेली रशिद आहे ती पण मान्य करत नाही मी काय करु शकतो यासाठी
६ लाख उत्पन्न दुर्बल घटकात येण्यासाठी काय करावं लागेल? एम्प्लॉयमेंट कुठून मिळणार जेथे ६ लाख उत्पन्न मिळेल? उद्योगासाठी पैसे कुठून आणायचे ६ लाख उत्पन्नासाठी.... प्रायव्हेट कंपन्या पुरेसा पगार देत नाहीत. मग लोकांनी घर घ्यावे की नाही.
जर मला डायरेक्ट कॅश मध्येच घ्यायचा असेल तर काय
पुण्याचे म्हाडा लॉटरी घर फॉर्म कधी निघणार आहे
ज्यांच्या नावावर मुंबई मध्ये लहान घर आहे आणि त्याला मोठं घर घ्यायचे असेल तर तो व्यक्ती त्या साठी पात्र होऊ शकतो का?
डिपॉझिट लॉटरी लागली तर किती दिवसात माघारी भेटते. अर्ज हा कोणीही करू शकतो का मुंबईत राहणारा व्यक्ती पाहिजे माहिती असेल तर द्या
😮
डोमिसाईल सर्टीफिकेट कस काढायच ?
निकाल जाहीर झाल्या नंतर ती घरे ज्यांना लागली त्यानं मिळत नाही ऑफिसर किंव्हा एजंट ती घरे कसे विकतात माहीत नाही
Mhada manje ek builder assa samjai la kahi harkat nahi.
अर्जदाराच्या मुलाचे उत्पन्न ग्रह्य धरले जाऊ शकते का तो अ विवाहित असेल तर
मुदत वाढली आहे
Mam 2 bhk flat chi cost 5:42
NAVI Mumbai madhe nahi ka
I don't have domicile certificate. How to get it
Kiti paise bharyache aahet
जर नं नहीं लगला तर डिपॉजिट परत मिडतो का?
Can unmarried person apply for lottery
अरे पण उत्पन्नापेक्षा जर माझ्याकडे कधी थोडी जमती जागा असेल ती विकून जर मी तिकडे रत्ना करत झाले तर का नाही घेऊ शकत नाही कशाला पाहिजे
सेंट्रल गवर्नमेंट रिटायर लोग के लिए कुछ फैसिलिटी है क्या ?
Lottry lagatey kay te bagha fakt aap aaplya aani aatil lok ch vatun ghetat samjun jaa kon ti 100 madhil baher che 5 janana lagtey ase maje paise kiti adakle aamhi number laun deto bolun pan aaj pariyant lagli ch nahi ugach paise adkun jatat.
What is the build area
पुण्यात ल्या कधी निघणार आहे मॅडम
आम्हाला वारसिक उत्त्पन्न नाही आम्ही फॉम भरू शकतो का प्लीज सांगा
आवाज. ...यातच सर्व खोटेपणा आला...
What about if a person is earning less than 3 lakh yearly
बँका मदत्त करतील का फॉर्म ते लोन sanction पर्यंत
भावा माझा पण चैन ल आसा
पण पेमेंट डिटेल कशी आणी कधी भरावी
मला सांग
Tai gross income कि नेट income पकडतात
महाराणी मुदत वाढवली आहे
Jo utpanacha dakhala ani domicile ahe te kadayala kup vel jato 26 divasat kasa kadanar😊
8 divsat yet
10 वर्ष जुने domicile certificate असेल तर चालेल का
@@narendrapatil99202018 natar cha barcode aslela lagto
2019 पासून पुढच
Ek 1 bhk ka price kya hai
32lac
ताई जर अडीच लाख रुपये उत्पन्न असलेल्या ना काही. पर्याय आहे का
Hi, kya aap ITR ka details kaise update Krna btaye na. Reject ho jaa rha. Your ITR (Self) has been rejected due to Financial year of ITR does not match or not found. Kons amount add Krna h ITR se please btaye na...
Mujhe ITR doc upload ka option nahi aa rha h sirf details add krne ka aa rha h income amount and password of itr portal.. aisa kuy
गिरणी कामगार यांच्या साठी काय आहे
Amche income 6lac.peksha kmee aahe tar amhi ksy arj kru shakto plz. Help.
Ho
0:06
Mala arj karaycha hai
HIG ग्रुप वाले MIG मध्ये apply करू शकतात का?
Yes, i have same query
Or Those who had already flat , they can also apply
मी अर्ज भरते तुम्ही माझी लॉटरी काढा मग मी मानल तुम्हाला. मूर्ख बनतात लोक काही नाही मिळत लॉटरी पद्धतीने.
मिळत माझ्या भावाला लागलं पुण्याला.... 6 ठिकाणी फॉर्म भरले 1 ठिकाणी नंबर लागला
ITR file कशी अपलोड करायची?
पत्नी कामाला नसेल तर, पत्नीचे pan kard नसेल तर काही पर्याय आहे का?
Form पुढे जात नाही
लॉटरी नाही लागली ते diposit वापस मिळते का ?
Ho
Amcha income 15 k ahe mi apply kru shkto ka.?
Only for shrimanta
@@maheshlipare3382😢
Time bahut Kam hai
Me Auto driver
Location??
घराची किंमत
सांगितलं ना तिने.
30 लाख ते 1 कोटी.
30lakh deyche tar aami Navi Mumbai Ghar geu