सावधान.. म्हाडा मुंबई लॉटरीसाठी अर्ज करायचा? हा व्हिडिओ पहा. Watch this before applying for Mhada.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024
  • सावधान.. म्हाडा मुंबई लॉटरीसाठी अर्ज करायचा? हा व्हिडिओ पहा. Watch this before applying for Mhada.
    ‪@RKPropertyNews‬
    मुंबईतील म्हाडाची घरे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य अंतर्गत. Mhada will come with FCFS in Mumbai.
    • म्हाडा सोडतीचा निकाल ज...
    नवी मुंबईत घर बंगल्यासाठी भूखंड घेण्याची सुवर्णसंधी. Cidco Plots Available in Navi Mumbai.
    • नवी मुंबईत घर बंगल्यास...
    नवी मुंबईत मोक्याच्या ठिकाणी 11000 घरे तयार. Cidco 11000 flats are ready in Navi Mumbai.
    • नवी मुंबईत मोक्याच्या ...
    म्हाडा मुंबई: अत्यल्प गटासाठी 87 नवीन घरे. नवीन नियम लागू होणार. Mhada Mumbai:EWS group 87 Flats.
    • म्हाडा मुंबई: अत्यल्प ...
    म्हाडा मुंबई: कोणत्या गटासाठी किती घरे? सविस्तर माहिती.MHADA Mumbai: How many houses for which group.
    • म्हाडा मुंबई: कोणत्या ...
    म्हाडा मुंबई लॉटरीतील घरे परवडणारी आहेत का?Are Mhada Flats Affordable?
    • म्हाडा मुंबई लॉटरीतील ...
    म्हाडा मुंबई 3BHK सँपल फ्लॅट. Mhada Mumbai Lottery 2024 3BHK sample Flat.
    • म्हाडा मुंबई 3BHK सँपल...
    म्हाडा मुंबई लॉटरी गोरेगांव 2BHK सँपल फ्लॅट. Mhada Mumbai Lottery 2024 Goregaon 3BHK sample flat.
    • म्हाडा मुंबई लॉटरी गोर...
    म्हाडा मुंबई लॉटरी गोरेगाव 1BHK अत्यल्प गट. Mhada मुंबई Lottery गोरेगांव 1BHK Sample flat.
    • म्हाडा मुंबई लॉटरी गोर...
    म्हाडा मुंबई लॉटरी उत्पन्न गट म्हणजे काय? सविस्तर माहिती.Mhada Mumbai Lottery Income Groups details.
    • म्हाडा मुंबई लॉटरी उत्...
    म्हाडा मुंबई लॉटरीसाठी आवश्यक कागदपत्रे. Documents required for Mhada Mumbai Lottery 2024.
    • म्हाडा मुंबई लॉटरीसाठी...
    नवी मुंबईतील 20% योजनेतील एक हजार घरांवर डल्ला. Builders make fraud for 1K flats in Navi Mumbai.
    • नवी मुंबईतील 20% योजने...
    म्हाडा मुंबई जाहिरात लवकराच पहा घरांची सविस्तर माहिती. Mhada Mumbai Flats Details.
    • म्हाडा मुंबई जाहिरात ल...
    म्हाडा मुंबई लॉटरीचा मुहूर्त ठरला. Mhada Mumbai Lottery Soon.
    • म्हाडा मुंबई लॉटरीचा म...
    आगामी म्हाडा मुंबईतील 1BHK आणि 2BHK प्रकल्पाचे नाव सांगा. Tell the name of the Mhada location.
    • आगामी म्हाडा मुंबईतील ...
    म्हाडा मुंबई लॉटरी 2024 टिझर पाहिलात का? Have you watched Mhada Mumbai Lottery 2024 Teaser?
    • म्हाडा मुंबई लॉटरी 202...
    म्हाडाची मुंबई लॉटरी लवकरच. जाणून घ्या सविस्तर माहिती. Mhada Mumbai Lottery soon. Know the details.
    • म्हाडाची मुंबई लॉटरी ल...
    कशी आहेत सिडको ची बामण डोंगरी येथील घरे. Cidco Bamnadongari sample flat.
    • कशी आहेत सिडकोची बामणड...
    सिडको लॉटरी द्रोणागिरी 1BHK सँपल फ्लॅटसह संपूर्ण माहिती. Cidco Lottery Dronagiri 1 BHK Sample Flat.
    • सिडको लॉटरी द्रोणागिरी...
    म्हाडाची आता मागेल त्याला घर योजना. Mhada will come with new scheme for Konkan Lottery.
    • म्हाडाची आता मागेल त्य...
    सिडको आणणार नवीन योजना ' पाहिजे त्याला घर '. Cidco will announce 'wants a house' Scheme.
    • सिडको आणणार नवीन योजना...
    घणसोली येथे म्हाडाचा 2BHK फ्लॅट भाड्याने उपलब्ध. Mhadas 2BHK flat available for rent in Ghansoli.
    कशी आहेत सिडको 2024 मधील लॉटरीतील घरे. Cidco Lottery 2024 Site Visit with Sample Flat.
    • कशी आहेत सिडको 2024 मध...
    मुंबईत म्हाडाचे घर घ्यायचेय? लागा तयारीला. Wants to buy Mhada Flat in Mumbai get ready.
    / dvf2edlvot
    म्हाडाच्या मुंबईतील घरांची सोडत ऑगस्टमध्ये. Mhada Will Announce Mumbai Lottery in August.
    • म्हाडाच्या मुंबईतील घर...
    म्हाडाच्या मुंबई लॉटरीतील तब्बल एवढी घरे शिल्लक?
    • म्हाडाच्या मुंबई लॉटरी...
    पुण्यात म्हाडाचा प्रशस्त 2 BHK फ्लॅट घ्यायचाय? Want to buy 2BHK Mhada Flat in Pune?
    • पुण्यात म्हाडाचा प्रशस...
    मुंबईत म्हाडाचा प्लॉट घ्यायचाय का? नवीन योजना जाहीर. Mhada's Plot Scheme Announced.
    • मुंबईत म्हाडाचा प्लॉट ...
    म्हाडा लॉटरीसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करावी? How to Register for Mhada Lottery.
    • म्हाडा लॉटरीसाठी ऑनलाई...
    म्हाडा लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा? How to apply online for the Mhada Lottery?
    • म्हाडा लॉटरीसाठी ऑनलाई...
    मुंबई म्हाडाची शिल्लक घरांची लॉटरी कधी येणार? When Mhada Will Announce the Mumbai Lottery.
    • मुंबई म्हाडाची शिल्लक ...
    म्हाडाची अजून एक लॉटरी. नागपूरमध्ये घर घेण्याची संधी. Mhada Announced Lottery in Nagpur.
    • म्हाडाची अजून एक लॉटरी...
    म्हाडाच्या 4882 घरांची लॉटरी जाहीर.पुण्यात घरे घेण्याची सुवर्णसंधी. Mhada Announced lottery in Pune.
    • म्हाडाच्या 4882 घरांची...
    म्हाडा मुंबई मुलुंड येथील दुकानांची साईट विसीट. Mhada Mulund Shop Site Visit.
    • म्हाडा मुंबई मुलुंड ये...
    आगामी नवीन मुंबई लॉटरीचा मुहूर्त ठरला. New Auspicious beginning for Mumbai Lottery finalised.
    • आगामी नवीन मुंबई लॉटरी...
    आज पासून म्हाडाच्या मुंबई दुकानांची विक्री. Today onwards Mhada's Shop Scheme launched.
    • आज पासून म्हाडाच्या मु...
    म्हाडाची लॉटरी लागली पुढे काय? Won Mhada Lottery what next?
    • म्हाडाची लॉटरी लागली प...
    म्हाडाची जाहिरात आली. मुंबईत दुकान घेण्याची सुवर्णसंधी. Mhada shop's scheme launched.
    • म्हाडाची मुंबई जाहिरात...
    पत्राचाळ गोरेगांव येथे म्हाडाच्या 686 घरांची लॉटरी? Mhada's 686 flats lottary in Patra chawl.
    • पत्राचाळ गोरेगांव येथे...
    खुशखबर, मुंबईत म्हाडाची लॉटरी लवकरच. Mhada's lottery in Mumbai Soon.
    / rmmuafkrl
    #mhada
    #mhadalottery
    #cidcolottery

Комментарии • 169

  • @satishkolte576
    @satishkolte576 Месяц назад +49

    फक्त मराठी माणसाने अर्ज करु नये कारण पर राज्यातील लोकांन साठी आहे ते आपल्या राज्यात आपली घरे दारे सोडून महाराष्ट्र मधे आले आहे ते इथे बेघर आहे. त्यांची घरे दारे सरकार ला दिसत नाही कारण ते पर राज्यात आहे पण तुमची दिसतात कारण ती महाराष्ट्र मधे आले. आमच्या हक्काची जमीन दुसऱ्यांना दिली जाते. श्रम करा राजकाण्यांनो

    • @riyamanthan
      @riyamanthan Месяц назад +1

      खरच 👌👌👌👌👌

    • @puja4637
      @puja4637 28 дней назад +1

      Barobar

    • @narayanmirjolkar9572
      @narayanmirjolkar9572 15 дней назад +2

      कोणत्याही म्हाडा च्या घरांमध्ये परप्रांतियांना घरे देवू नयेत. आज महाराष्ट्र राज्यात ३.५० साडेतीन करोड बाहेरची लोक आलेली आहेत त्यांचे राजकारणी त्यांना हे फॉर्म भरायला लावत आहेत हे थांबले पाहिजे महाराष्ट्रात सरकारने मराठी लोकांसाठी मुंबईत फ्री मध्ये किंवा कमी अल्प किमतीमध्ये चांगली घरे दिली पाहीजेत. मुंबईत बाहेरची लोक आल्यामुळे किंमती खूप वाढलेल्या आहेत तरी या सगळ्याचा विचार करून मराठी माणसाच्या आवाक्याबाहेर गेली आहेत आणि मराठी माणूस मुंबईच्या बाहेर फेकला गेला आहे त्याला पुन्हा मुंबईत आणले गेले पाहिजे. सरकारने हे प्रयत्न नक्की करावेत.
      जय मराठी ! जय महाराष्ट्र!!
      नारायण केशव मिरजोळकर
      स्वायत्त महाराष्ट्र अभियान.

  • @user-dq1uz3el1x
    @user-dq1uz3el1x Месяц назад +26

    Lottery la settings nahi aahe pan documents verification madhe setting aaste अनुभवावरून सांगतो post winner nanatar khup घोळ आहे

    • @swapnilmore8370
      @swapnilmore8370 Месяц назад

      True Mala laglela Ghar dila nahi online documentation reject hota Bolun chutiya banavla

    • @vishaljadhavvj12
      @vishaljadhavvj12 Месяц назад +4

      Yes me pan swata experience ghetla ahe document madhe fail kartat ani pressure kartat ki cancel letter dya asa customer la boltat.ani mag tech ghar paise khaun sale kartat......shemnya

    • @vishwadeeplawande3380
      @vishwadeeplawande3380 29 дней назад

      Saral media mde jave kivha vedio banvun takava lagech kam hoil​@@vishaljadhavvj12

  • @user-ui3bl6en2w
    @user-ui3bl6en2w 9 дней назад +2

    या दुनियेत निराधार लोकांनी कुठे जायचे ते सांगा,त्यांना गरज आहे,घरांची भाडी भरून कर्जबाजारी होऊन जगत आहे.त्यांचे माय बाप व्हा.

  • @amolpatil8329
    @amolpatil8329 24 дня назад +3

    Nahi kuthlihi setting nahi........Mala pune mhada made ghar laglela ahe....thanks to mhada for being transparent

  • @rameshmali9381
    @rameshmali9381 Месяц назад +2

    खूपच चांगली आणि उपयुक्त माहिती दिली. खूप खूप धन्यवाद. 👏

  • @vanitakedare8283
    @vanitakedare8283 7 дней назад +1

    आहे. नाला. स्मशान भूमी. जवळ आहे डपींग चा वास येतो. मी. विक्रोळीत रहाते‌ नाला किती. मोठा. प्रेत जळायचा वास येतो

  • @OmkarArekar
    @OmkarArekar Месяц назад +5

    उत्पनन गटा प्रमाणे कमीत कमी किती salary अर्जदाराची असावी ह्या वर काही सांगू शकता का साहेब तुम्ही

  • @legendarystunts9807
    @legendarystunts9807 Месяц назад +5

    सर आम्ही 15 वर्षापासून ट्राय करत आहोत आमचं उत्पन्नही योग्य आहे तरी आम्हाला कधीही म्हाडाचे घर लागलं नाही याचं नखी कारण नक्की काय आहे .

    • @satishkolte576
      @satishkolte576 Месяц назад

      @@legendarystunts9807 कारण तुम्ही मराठी आहे

    • @puja4637
      @puja4637 28 дней назад +3

      Karan ti lottery fkt parprantiya lokansathi ahe.. Marathi lokansathi nahi

    • @preetijeevanmore7068
      @preetijeevanmore7068 25 дней назад

      Hello sir mi ani mule mumbai rahato jar navara out of India kama nimmit asel tar mi apply karu shakate ka amch swatch mumbai t ghar nahi

  • @ganeshpatil-ke2bu
    @ganeshpatil-ke2bu Месяц назад +5

    सर प्रायव्हेट बिल्डर चे जे घरे शिवधामला आहेत त्यांचे बिल्डर डेव्हलपमेंट चार्जेस किती% असतात? काही माहिती मिळू शकते का सर?

  • @shankardasewar3983
    @shankardasewar3983 Месяц назад +4

    मी नांदेड चा रहिवाशी आहे आणि नर्सी ता. नयेगव जि .नांदेड येथे अर्ज केला होता आम्ही एकूण 7 जन अहोत आम्ही 2013 लॉटरी लागले आणि पूर्ण रक्कम भरली तरी आत्तापर्यंत आम्हाला जागा ताब्यात दिली नाही तर या नंतर काय करावे आम्हाला

  • @satishchavan558
    @satishchavan558 5 дней назад

    सर कृपया म्हाडा फ्लॅट सरेंडर वरती एखादा चांगला व्हिडिओ बनवा.
    विरार सारख्या कोकण मंडळाच्या घरांना काहीच किंमत नाही आहे.
    आणि महाग एवढे आहेत की विचारायला नको.

  • @ashishpatil2078
    @ashishpatil2078 18 дней назад

    खुप छान माहिती दिलीत
    सर स्वातंत्र्य सैनिक साठी काय प्रयोजन आहे

  • @Raj-ye4um
    @Raj-ye4um Месяц назад +4

    Income certificate sathi income म्हणजे total income ki taxable income- कारण ITR madhe fakt taxable income mention ahe

  • @aspidandiwalla8696
    @aspidandiwalla8696 Месяц назад +2

    सुंदर माहिती दिली खुप छान

  • @dilmirgal4069
    @dilmirgal4069 Месяц назад +3

    SRA मध्ये घर असेल ते माडा घरासाठी अर्ज करू शकतात का

  • @corptechjobs1874
    @corptechjobs1874 Месяц назад +2

    Mhada Pahadi BMC la Mhada ni 50% possession dilay, actually 90% occupancy jhali,
    40% illegal ahet ka? Paani Kami yetay

  • @tushartanwade2289
    @tushartanwade2289 Месяц назад +1

    Binkami Application karnare khup aahet. Marathi Lokana Fakt Domicile dile payje. Ani MAHDA LOTTERY fakt Ani Fakt Marathi Lokana Laagili payje अशे Niym Banvne garjeche aahe.....

  • @SachinPatil-wi3bf
    @SachinPatil-wi3bf 23 дня назад

    सर कृपया powai उच्च उत्पन्न गट 3 bhk फ्लॅट व बिल्डिंग चे लोकेशन चे व्हिडिओ बनवून द्या.

  • @vijayr403
    @vijayr403 Месяц назад +2

    Sir Navi Mumbai Vashi ani Juinar la kadhi yenar. CIdco baddal video banva

  • @vijaypawar3100
    @vijaypawar3100 Месяц назад +1

    सर आगोदर च्या लॉटरी मध्यें अर्ज केला होता त्या वेळी रजिस्टर करताना पर्मनंट addres आधारकार्ड वर होता तोच address टाकला तो आता बदलता येईल का कारण पर्मनंट addres वेगळा आहे सर प्लीज मार्गदर्शन करा रिप्लाय ध्या
    thank you

  • @user-xq1vt6tn1y
    @user-xq1vt6tn1y Месяц назад +1

    Sir namaskar
    Mala aapan sangal ka ki income jo count kela jato to basic salary var aasato ki net salary var?

  • @kiranpanchal5945
    @kiranpanchal5945 Месяц назад +1

    Khup Chan mahiti dili Saheb

  • @leelaparmar215
    @leelaparmar215 Месяц назад +2

    Offline form kuthe bharava please sir reply 🙏

  • @psd316
    @psd316 8 дней назад

    Maze mumbai subrban madhye ghar aahe tr mhadache ghar milu shakte ka ?

  • @Sulochana-laxman
    @Sulochana-laxman Месяц назад +2

    सर आम्हाला द्रोणागिरी लेटरी नाही लागली बामण डोंगरी ची लॉटरी कधी येणार आहे आम्हाला मेसेज नाही आला सिडको वेबसाईट वर नॉट विनर दाखवते

  • @HanifKasukoknikangol
    @HanifKasukoknikangol 29 дней назад +1

    RK properties your efforts are appreciated, you are doing a very good job and excellent information share honestly. Thanks for your video

  • @prathmeshgarud4929
    @prathmeshgarud4929 Месяц назад

    Hyanchi allready setting aste tyamule application karu naye..ugach paise ani time vachva

  • @ulkachavan5886
    @ulkachavan5886 24 дня назад +1

    काही अर्जदारांना दोन तीन घरं लागतात हे खरं आहे का?

  • @vaibhavsalunkhe4948
    @vaibhavsalunkhe4948 26 дней назад

    KANNAMWAR NAGAR, VIKHROLI che site var jaun sample flats aapan pahu shakto ka ?

  • @dheerajsutar4578
    @dheerajsutar4578 4 дня назад

    नवरा-बायको पैकी एकच जर वर्किंग मध्ये असेल तर मग कसा फॉर्म भरावा

  • @boraderahul
    @boraderahul 26 дней назад

    Kiti forms bhari shakto tyavr detailed video tayar kra

  • @satishshinde7986
    @satishshinde7986 Месяц назад

    Sir PMAY scheme ची घरे आहेत त्या साठी कोण आर्ज करू शकतात......pvt बिल्डर कडून घेतलेल्या घरावर PMAY Scheme भेटली असेल तर... म्हाडा च्या PMAY scheme मध्ये अर्ज करू शकतो का....?

  • @psd316
    @psd316 8 дней назад

    Lottery shivay ghar milu shakte ka ?

  • @ashokjalgaonkar2357
    @ashokjalgaonkar2357 Месяц назад +1

    सर तुम्ही प्रावेट बिल्डर च्या जागांबद्दल पण माहीती द्याल का

  • @latakhimani7001
    @latakhimani7001 Месяц назад

    Pension wale karu sakte. P. F. Chi amt ani p. P. F. Savings madhun. Ekdum one time payment

  • @ritasonone362
    @ritasonone362 6 дней назад

    Sir I don't have the caste certificate??

  • @ashokjalgaonkar2357
    @ashokjalgaonkar2357 Месяц назад

    सर please तुम्ही प्रावेट बिल्डिंगच्या पण video करा

  • @deepakbhagat9454
    @deepakbhagat9454 Месяц назад

    sir navra baykoch cha sobat utpanna kasa dakhavaich karna itr doghnache veg vegeale ahet and upload karta na 1 itr upload hote

  • @user-nj5rh9bn3c
    @user-nj5rh9bn3c Месяц назад

    गोरेगाव येथील 88 घराची जाहिरात पंतप्रधान योजनेमध्ये येणार आहे त्याचे वार्षिक उत्पन्न किती पाहिजे याची माहिती देणे लवकरात लवकर ये आपणास विनंती

  • @sambhajishelke2618
    @sambhajishelke2618 26 дней назад

    Cidco madhun navi mumbai madhe ghar lagle asel tr mhada madhun mumbai sathi from bharu shakto ka

  • @meenalmungi1103
    @meenalmungi1103 23 дня назад

    Mhadacha Ghar aahe pan agent kadun ghetalel aahe mhadachya lottery tun milalel nahi so eligible ka

  • @vaishalijoshi5947
    @vaishalijoshi5947 22 дня назад

    Lottery laglywar jar ghar ghetale nahi tar deposit parat milate ka?

  • @vaishalishinde2199
    @vaishalishinde2199 14 дней назад

    What about Pawai Tunga

  • @nikhilkamble6678
    @nikhilkamble6678 Месяц назад

    Lottery madhe flat laglya nantar society mhada tharavte ki 5 varsh mhada ch society aste

  • @pranaligaikwad5552
    @pranaligaikwad5552 Месяц назад

    Wadala antop hill ithe kai problem ahe? Koni sangu shakel ka?

  • @puneetkotian6168
    @puneetkotian6168 Месяц назад

    Good Evening Sir 🌨️☔Good Information 👍

  • @vrushaliwaghmare6767
    @vrushaliwaghmare6767 Месяц назад

    सर दादरच्या घरांची किम्मत किती असणार आहे..... आणि त्याचे लोकेशन कुठे आहे प्लीज सांगा.

  • @vishwanathjadhav1833
    @vishwanathjadhav1833 Месяц назад

    Very Good video..
    Thank you so much

  • @k.p5905
    @k.p5905 Месяц назад

    kahi action ghet nahi mhada, evde broker tithe astat te 100 form bhartat ani tyatun te double price made viktat,

  • @prathameshpalav5940
    @prathameshpalav5940 Месяц назад

    Mala 2019 l la room lagi hotti pan loan nahi mila lya mule mi te surrender kel. yenar mhadachya lottery madhe mi form bharu shakto ka

  • @puneetkotian6168
    @puneetkotian6168 Месяц назад

    EWS how to get loan from bank.MHADA should think about this upcoming lottery

  • @sandeepkawade8238
    @sandeepkawade8238 7 дней назад

    सिडको पेक्षा म्हाडा चे रूम महाग आहेत

  • @deepakshinde3737
    @deepakshinde3737 Месяц назад

    ज्याच्या नावे झोपडपट्टी मध्ये घर आहे तो फॉर्म भरू शकतो का

  • @rambachangupta7697
    @rambachangupta7697 Месяц назад

    Thane Me ghar hai toe Mumbai me ghar ka apply kar sakte hai kya?

  • @imamshaikh7086
    @imamshaikh7086 Месяц назад

    सर. आज मी माझे लेटेस्ट आय. टी.आर. रिटर्न्स (ITR) अपलोड करायचा प्रयत्न करत होतो. पण, ते अपलोड होत नाहीये. असं का?

  • @swatitodankar9310
    @swatitodankar9310 Месяц назад

    माहाडा चे दादर माटुंगा माहीम ईथे घर उपलब्ध आहे का यांची किमंत कीती आहे

  • @devakishetty2889
    @devakishetty2889 24 дня назад

    Swatahcha ghar asnaryane mhada madhe apply karu shakthath ka?

  • @maddysartclub3260
    @maddysartclub3260 28 дней назад

    jya lokan kade allredy 2 -3 ghar ahet tyana hi mhada madhe room lagat ahet . jyamcha kade kahich nahi tyana bhetatach nahi ahet . ya madhe garib kon and konala room provide kele jat ahet rooms , yacha motha prashna padala ahe ?

  • @CuteAvani
    @CuteAvani 20 дней назад

    married ahe pan single mhnun register karu shakto ka?

  • @anissolkar1251
    @anissolkar1251 Месяц назад +1

    Sir rate kaay asel room cha pls ek video tyacha hi banwa

  • @shalinihiwarale8856
    @shalinihiwarale8856 Месяц назад

    Please suggest the top 3 sites

  • @deepakredekar6504
    @deepakredekar6504 Месяц назад +1

    आता कुठून आली जागा ही

  • @krishnanarvekar3067
    @krishnanarvekar3067 Месяц назад

    मी गव्हर्मेंट रिटायर नोकरदार असून तीस लाख रुपये कॅश भरू शकतो कोणत्या उत्पन्न गटात अर्ज केला पाहिजे

  • @ashokgoshi7696
    @ashokgoshi7696 Месяц назад

    Nice information thank you sir

  • @bhaveshkhandekar
    @bhaveshkhandekar Месяц назад

    चांगला विडिओ आहे या video मुळे विनाकारण अर्ज करणारे कमी होतील... पण एक point miss केला तुम्ही... घर मिळाल्या वर घराची price + registration भरावे लागते... means घराची price 4500000 असेल तर 4500000 + 150000 te 200000 रूपये.

    • @pkotkar9540
      @pkotkar9540 Месяц назад

      Yes 4500000 + 6% stam duty 270000 + registration 30000 + society charges 40000

  • @sudhabobode9070
    @sudhabobode9070 Месяц назад

    Aai la lagale mag mulaga karu shakat aahe ka tyachyasathi

  • @milindjadhav7039
    @milindjadhav7039 Месяц назад +1

    विक्रोळी ची कधी निघणार आहे ते सांगा

  • @ashwinikasar6854
    @ashwinikasar6854 26 дней назад

    प्रत्येक ठिकाणी असलेले प्लाट ची किंमत किती आहे

  • @abhiejeettambe5620
    @abhiejeettambe5620 Месяц назад

    सर अँटोप हील चा आजू बाजूच्या परिसर चांगला नाही.

  • @madhumenu6686
    @madhumenu6686 Месяц назад

    Thank you

  • @pratimapatil9328
    @pratimapatil9328 Месяц назад +1

    Sir अर्ज लिंक पाठवणे

  • @krishnazore1955
    @krishnazore1955 Месяц назад

    Very nice info

  • @vishnughode4676
    @vishnughode4676 Месяц назад +4

    कमी उत्पन्न कसे दाखवायचे या साठी पूजा खेडकर यांना संपर्क करावा 😊

  • @krishnazore1955
    @krishnazore1955 Месяц назад

    अपंग वर्गवारी मध्ये खरोखरच मिळतात का?

  • @arvindpatil5140
    @arvindpatil5140 27 дней назад

    Paisa pahije sarkar la fakt mil chi lottery ka kadhat nahi tyana ka det nahi ghare chor lokanche paise khale VRS ghya va lagla tyana.
    Ajun bharpai dili nahi..
    Jara tyavar pan kaam kara sir..

  • @vitthaljatale1960
    @vitthaljatale1960 Месяц назад

    पाच वर्षाच्या आतील म्हाडाचे घर विकत घेता येणारं का

  • @apekshajadhavupsc5220
    @apekshajadhavupsc5220 26 дней назад

    me student aahe maza income nahi aahe . me form bharu shakte ka?

  • @avinashwani7666
    @avinashwani7666 Месяц назад

    अपंगांसाठी आहे का अत्यंत कमी दरार

  • @historicaltruths9617
    @historicaltruths9617 Месяц назад

    वेगळा इन्कम कसा दाखवावा लागेल काही सल्ला द्याल का साहेब

  • @RoshanSawant-k9o
    @RoshanSawant-k9o Месяц назад +1

    सर नवी मुंबई ची लॉटरी कधी निघणार आहे

  • @afs786
    @afs786 Месяц назад

    WADALA ANTOP HILL KA VIDEO BANAO

  • @shreyaskshirsagar4274
    @shreyaskshirsagar4274 Месяц назад

    Income certificate evji form 16 chalel ka

  • @bhavna1349
    @bhavna1349 Месяц назад

    Kharach ahe

  • @narsinhapatil4991
    @narsinhapatil4991 Месяц назад

    Good advice 👍

  • @yogeshmalde7329
    @yogeshmalde7329 Месяц назад +1

    सर कास्ट सर्टिफिकेट नसेल तर जनरल मध्ये फॉर्म टाकू शकतो का

    • @sachingosavi8155
      @sachingosavi8155 Месяц назад

      हो

    • @Ashok-hu6tc
      @Ashok-hu6tc Месяц назад +2

      फॉर्म भरू शकता , पण जनरल मध्ये येणारे फॉर्म जास्त प्रमाणात येतात , म्हणुन नंबर लागण्याचा चान्स कमी असतो

  • @user-bx3hz8tv5e
    @user-bx3hz8tv5e 20 дней назад

    Shop sati arja karu ka

  • @ravikatkar2929
    @ravikatkar2929 Месяц назад

    सर मला छत्रपती संभाजीनगर मध्ये आवास योजने मध्ये फ्लॅट लागला आहे त्यामध्ये आवास योजनेचे अडीच लाख रुपये माफ होतात का आणि हो लोन कोणत्या बँकेचे करायचे

    • @Rock1407
      @Rock1407 Месяц назад

      ते तुम्हाला कमी करून च भरायला सांगतात

  • @vishalgugale1677
    @vishalgugale1677 Месяц назад

    Antop hill Wadala area changla nahi aahe

  • @khandeshimusic4938
    @khandeshimusic4938 Месяц назад

    Income limit for SC category

  • @reemarupwate7765
    @reemarupwate7765 Месяц назад

    Mala wala antop hill la room lagl hott pan loan nahi milalya mule mibte surrender kel. Sonatachya mhadachya lottery madhe mi bharu shakte ka form

    • @dawhitewolf
      @dawhitewolf Месяц назад

      surrender cha kiti expense alela tumhala?

    • @reemarupwate7765
      @reemarupwate7765 Месяц назад

      @@dawhitewolf 25k

    • @Researchwell814
      @Researchwell814 27 дней назад

      बघा तुमचा 25000 नुकसान झाला.... कर्ज bhetat के nahi पाहिलंच चेक केल असत तर तुमचं पैसे वाचले आसते

  • @pramodwagh9288
    @pramodwagh9288 Месяц назад

    इ ऑक्शन मध्ये दुकान घेतल्यावर म्हाडाच्या फ्लॅट साठी अर्ज करू शकतो का

    • @shraddhakamble2998
      @shraddhakamble2998 Месяц назад

      हे E auction मध्ये 50% loan नाही होऊ शकत का

  • @shubhagurav1053
    @shubhagurav1053 26 дней назад

    2,79984 yeraly apply karu shskto ka sir

  • @ashokkadam-ql8ss
    @ashokkadam-ql8ss 27 дней назад

    2024 साठी अनामत रक्कम किती आहे

  • @kalpananaik3464
    @kalpananaik3464 Месяц назад

    Sir maza device zala nahi tar me single parest ahi tar Kay karu

  • @user-po7vh4eh7q
    @user-po7vh4eh7q Месяц назад

    Bmc साठी कोणती योजना आहे माहिती मिळेल का

  • @subhashk-zf7ws
    @subhashk-zf7ws Месяц назад

    अर्ज करण्यासाठी वय काय असावे.

  • @sunitasaruk228
    @sunitasaruk228 Месяц назад

    Pune kadhi ahe lotry

  • @ravipandhare8779
    @ravipandhare8779 Месяц назад

    604000/- uttpann asel tar alp utpann gatat sathi arj karu shakato ka? Domicile certificate form bhartanach pahije ki room confirm zalyavar chalel

    • @user-dq1uz3el1x
      @user-dq1uz3el1x Месяц назад

      Lig

    • @ravipandhare8779
      @ravipandhare8779 Месяц назад

      Domicile certificate form bhartanach lagto ka ?

    • @ronny3866
      @ronny3866 29 дней назад

      ​@@ravipandhare8779 हो आधी domicile certificate लागतं फॉर्म भरताना.

  • @dattatrayzingade1603
    @dattatrayzingade1603 Месяц назад

    Mhada chi ghare free milale tari kahi upy0g
    Nahi...

  • @savitasawant2294
    @savitasawant2294 Месяц назад

    Form kuthe miltil.