शेणखत हे जिवाणूंचे खाद्यच नाही | दीपक जोशी | खोल नांगरणीमुळे बदलते जमिनीची कण रचना | Shivar News 24

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 сен 2022
  • शेणखत हे जिवाणूंचे खाद्यच नाही | दीपक जोशी | खोल नांगरणीमुळे बदलते जमिनीची कण रचना | Shivar News 24
    विना नांगरणी तंत्राने शेती करणारे देवगाव येथील प्रगतिशील शेतकरी दीपक जोशी यांनी कमी खर्चात जादा उत्पन्न घेण्याचे गणित अवगत केले आहे. शेतकरी मशागतीवर मोठा खर्च करतो. मात्र, उत्पन्न हाती येताना पदरी निराशा पडते. खतांबाबतही शेतकऱ्यांच्या अनेक भावना आहेत. यासंदर्भात शिवार न्यूज 24 ने दीपक जोशी यांच्या शेतात भेट दिली. या वेळी अनाैपचारिक झालेल्या गप्पांमधून शेतकऱ्यांना फायदाचा सल्ला जरूर मिळेल.
    #kharifseason
    #deepakjoshidevgaon
    #rabiseason
    #rainyseason
    #शेणखत
    #विनानांगरणीशेतीतंत्र
    #दीपकजोशीदेवगाव
    #shivarnews24

Комментарии • 224

  • @ananddandage9667
    @ananddandage9667 Год назад +52

    साहेब त्या पेक्षा दोन्ही तासाच्या मधी उडीद मुंग पेरा आणि सेंगा तोडून झालं की त्याला तिथेच सडू द्या उत्पन्न पण होते आणि जमीन भुसभुशीत पण होते

    • @pipagro
      @pipagro Год назад +3

      अभ्यास आहे का आपला

  • @prashantzadokar4464
    @prashantzadokar4464 Год назад +12

    हे धुर्यावरील शेतकरी आहेत ,यांचा उदरनिर्वाह शेतीवर नाही ,त्यामुळे हे ज्ञान पाजळत आहेत

  • @kailaspatil8617
    @kailaspatil8617 Год назад +52

    करावे निंदण
    तेव्हा हाती येईल धन
    संत तुकाराम महाराज

  • @nandkishorbhalge5329
    @nandkishorbhalge5329 Год назад +8

    नमस्कार, छान पध्दत आहे ह्या मध्ये SRT पध्दतीने बेड करावे . जमल्यास पिक्याच्या बुडाचे कापलेले गवत पिकाच्या बुडाला टाकावे एक विचार अभ्यासातील. आणी महत्त्वाचे जीवाणु कल्चर वापरावे . सर्वात चांगले व स्वस्त वेस्ट डिकंम्पोजर ओल असतानी दोन तिन वेळा वापरावे . धन्यवाद

  • @SamsungJ-nv2hg
    @SamsungJ-nv2hg Год назад +13

    काका बरोबर सांगत आहे पण एवढ्या छोट्या विडिओ त त्यांनच म्हणणं समजून घेता येऊ शकत नाही,
    तरी त्यांच्यावर एक सावितर पूर्ण विडिओ बनवा.

  • @anilpatil4310
    @anilpatil4310 Год назад +7

    एकरी 5kg कापसासाठी उत्तम पद्धत आहे

  • @user-hw7iu3nc8m
    @user-hw7iu3nc8m Год назад +23

    जोशी साहेब , जंगलातील झाडांना कोणत्याही मशागतीची गरज नसते . फक्त मानव निर्मित जेवढे बियाणे आहेत , त्यांनाच खत , फवारणी व इतर मशागतीची गरज असते. तुमचं तत्वज्ञान दुनियेच्या वेगळं आहे. ते ईतरावर लादू नका.

    • @yogeshlambe3369
      @yogeshlambe3369 Год назад +4

      आगाऊ तन्त्रज्ञान सांगतात ते 😂😂

  • @amolbibave6635
    @amolbibave6635 Год назад +39

    जुन्या काळा मधे शेण खत ताकत होते ते वेडे होते तर अरे काय बोलतोय हा माणूस

    • @pipagro
      @pipagro Год назад

      जुन्या काळाचा मोबाईल आता पण वापरता का ? आपण शेतीत सुधारणा करत नाही म्हणून शेतकरी मागे आहे

    • @sachwagh7829
      @sachwagh7829 Год назад

      @@pipagro shenkhat cha jast upyog nahi mhantoy kat bolaw ata

    • @satishbokey3884
      @satishbokey3884 Месяц назад

      पुर्वी जे शेणखत टाकत होते ते मुरलेले व कुजलेले राहत होते आणि हे शेणखत म्रुगछाया पडल्यानंतरच म्हणजे पावसाळ्याच्या तोंडावर टाकत होते। उन्हाळ्यात टाकलेले शेणखत बेअसर होते। मी बाविस वर्षापासुन शेणखत टाकले नाही आणि रासायनिक सुद्धा एकरी एकच पोते टाकतो तरी उत्पन्न चांगले घेतो। फक्त जिवानुंचा वापर नेहमी करतो

  • @aplishetishivar9142
    @aplishetishivar9142 Год назад +24

    आमच्या इकडे शेतात गवत झाले कि ते द्ररिदरी पणाचे लक्षण म्हणतात गवतात कधीच पिक नीट येत नाही

  • @bhaskarshinde5009
    @bhaskarshinde5009 Год назад +47

    कामाचा कंटाळा आल्यावर असली बुद्धी येते 😀

  • @ravindraa3455
    @ravindraa3455 15 часов назад

    Round up खूप घातक आहे आणि तुमच्या कडे तुमच्या आवडीचे तण दिसत आहे

  • @Bharatnama123
    @Bharatnama123 Год назад +15

    संपादक महोदय आपण चांगल काम करता य परंतु हे असे जर तंत्रज्ञान वापरलं तर सर्वाना शेतं नक्कीच विकावी लागणारं म्हणून अशा लोकांना व हे करत असलेल्या शेती बुडवणाऱ्या कामांना प्रसिद्धी देणे टाळणे बरे राहील असे वाटते!शेवटी आपले चॅनल आहे, आपण ठरवा काय करायच ते!धन्यवाद🙏

    • @Rohitsharma18131
      @Rohitsharma18131 Год назад +1

      😂😂

    • @nandkishortoshniwal1215
      @nandkishortoshniwal1215 Год назад

      Asha setit ghatach nahi only profit kharch kami .tar utpadan kami tase aaplya hati hay tari kay fakt jast kaharch karne awdhech income aaplya hati nahi sarw dusryachya hati manun setkryale koni porgi detnahi

  • @sunilamup7848
    @sunilamup7848 Год назад +24

    जो शेतकरी नांगरणी करत नाही,त्याला बैलांची गरज नाही.म्हणजेच अति शहाणा त्याचा बैल रिकामा!

    • @pipagro
      @pipagro Год назад +1

      आपला अभ्यास नाही सर...

    • @sunilamup7848
      @sunilamup7848 Год назад +1

      @@pipagro बळीराजा च्या खांद्यावर (पुराण काळापासून) नेहमी नांगर असतो! ते कसं!?

  • @rajaramabhang7329
    @rajaramabhang7329 Год назад +18

    नक्की ऐकावं कोणाचं, पाळेकरांची झिरो बजेट नैसर्गिक शेती की जोशी काकांची विनानांगरटिची शेती कि चालू आधुनिक तंत्रज्ञान विकसित असलेली शेती,वेडा होईल शेतकरी

    • @nayankamble6069
      @nayankamble6069 Год назад

      Barobar bhava

    • @nileshgawande3484
      @nileshgawande3484 Год назад +7

      कोणतेच तंत्रज्ञान परिपूर्ण नाही.सर्वांचे ज्ञान घ्यावे परंतु शेती आपल्या डोक्याने अनुभवाने करावी.

    • @amolbibave6635
      @amolbibave6635 Год назад +2

      हे सगळे मिळून शेतकर्यांना वेड्यात काढतायत zero बगेट झाल आता हे नालायक आल

    • @user-pd2vo9hn8i
      @user-pd2vo9hn8i Год назад

      हे म्हातारड पागल झालं आहे गप घाल म्हातारी बरोबर म्हणावं आणि पोरांना शेती करू दे म्हणावं वय झाल्यामुळे काही पण खळूया वाणी बोलतंय

    • @amityewale1147
      @amityewale1147 Год назад

      या आधुनिक शेतीने शेतकऱ्यांना मातीत घातले तंत्रज्ञाणाच्या तंत्रज्ञान पुरविणारे गब्बर झाले शेतकरी हवालदिल झाले यावर एकच उपाय म्हणजे शेतमालाला योग्य तो भाव जसा कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता अमुक तमुक दिले जाते तसं तशी शेतकऱ्यांना भावात वाढ करून द्यावी

  • @nileshjejurkar8248
    @nileshjejurkar8248 Год назад +6

    नांगरणी ही पूर्वी पासून आहे. न शेणखत शिवाय शेती नाहीच केली पाहिजे.

  • @vilasbutle9159
    @vilasbutle9159 Год назад +2

    धन्यवाद जोशी मास्तरांनी सांगितले आहे. तुम्ही तुमच्या मताप्रमाणे वागा.

  • @sambhajimore7870
    @sambhajimore7870 Год назад +2

    यांची मुलाखत घेतलीच कशाला आळशी शेतकरी यांच्याकडून काय आदर्श घ्यावा 🙈🙉🙊

  • @newsentertainment24
    @newsentertainment24 Год назад +1

    खूप छान माहिती दिली आपल्या चॅनल ने,दादा तुम्ही चॅनल वर मस्त प्रबोधन करता,आपणास शुभेच्छा.

  • @umeshambulkar3874
    @umeshambulkar3874 Год назад +4

    काका अगोदर एकरी उत्पादन किती घेता ते सांगा

  • @rupeshkyatamwar216
    @rupeshkyatamwar216 Год назад +2

    जगातला महा........ मानुस .

  • @diliphegde6586
    @diliphegde6586 Год назад +2

    When farmers will keep their doors of minds open progress will occur.
    This is really good concept.
    No doubt it will take time.
    In tdays world conveincing truth is very difficult.
    Agriculture will be successful only if farmer posses capacity to read soil and talk to plants.
    Joshijee keep going.
    All the Best.

  • @shunyabinduinteriors
    @shunyabinduinteriors Год назад +6

    हा सूर्य हा जयद्रथ 💯👍🙏

  • @sunilkhote5176
    @sunilkhote5176 Год назад +3

    फक्त आम्ही जे सांगतो तेच खरं हे सामान्य लोकांमध्ये बिंबयायचे असाच प्रकार दिसतोय

  • @mohanbapat4120
    @mohanbapat4120 Год назад

    Pl arrange your lectures which is very knowledgeable and after jeevamrut

  • @ishwarpatilmadke6301
    @ishwarpatilmadke6301 Год назад +3

    हे कधीही अर्ध सत्य सांगणार माहिती

  • @gopalthigle3174
    @gopalthigle3174 Год назад +2

    True. I am following this method. No plugh.

  • @hemantmarathe1590
    @hemantmarathe1590 Год назад +6

    कृपया दिशाभूल करणारे व्हिडिओ टाकू नका ...
    आपण ज्या विषयात तज्ञ आहोत तितकेच बोलावे!

  • @Ranatilpotte
    @Ranatilpotte 2 месяца назад

    आरे आधीच काही शेतकरी, शेतात काम करत नाही, आणि त्यांनी जर असं पाहिलं तर ते मेहनती शेतकऱ्यांना नावं ठेवतील.. साहेब तुम्ही अनेक चांगले माहितीचे व्हिडिओ टाकत असता, त्यासाठी आपले आभार🙏💕 पण अशा उन्हाने बुध्दी भ्रष्ट झालेल्यांचे व्हिडिओ टाकून, शेतकऱ्यांचा आणि आपला वेळ वाया घालवू नका.. हि गेलेली केस आहे..

  • @haribhausurwase9120
    @haribhausurwase9120 Год назад +54

    ही चुकीची पद्धत आहे शेतीची नांगरठी झालीच पाहिजे आणि शेतीमध्ये गवत येऊन दिलं नाही पाहिजे आणि शेणखत हे महत्त्वाचा आहे अशी चुकीची माहिती सांगत जाऊ नये

    • @rjm2416
      @rjm2416 Год назад

      SRT तंत्रज्ञानात पंचवीस वर्ष शेतात नांगर व रोटर फिरवत नाही तरीदेखील पीक जोमाने येते काही अर्थी हे काका जे सांगत आहेत ते बरोबर देखील आहे एस आर टी तंत्रज्ञान बद्दल थोडीशी माहिती घ्या म्हणजे समजेल आपला शेतकरी खूप कष्ट करतो व त्याच्या पदरी काहीच पडत नाही त्याच कारण शेतीवर केला जाणारा अवाढव्य खर्च हेच आहे

    • @satishbokey3884
      @satishbokey3884 Месяц назад

      शुन्य मशागत तंत्राच्या शेतीचे व्हिडीयो पहा, उत्तर सापडेल

  • @BharatPadwal-qm9mq
    @BharatPadwal-qm9mq Год назад +1

    जय महाराष्ट्र

  • @VIHan2373
    @VIHan2373 Год назад +6

    बुढा सटीया गया है

  • @sopanarle681
    @sopanarle681 Год назад +4

    गवत पाहिजे तर कपाशीच्या सरितल का काढल

  • @laxmankhandekar8266
    @laxmankhandekar8266 7 дней назад +1

    दवाखाना कुठे आहे रे 🤕😇🤯

  • @nileshyalkar1764
    @nileshyalkar1764 Год назад

    no till +jivamrut +nutrients.sarva garajenusar wapra.
    jivamrutmadhe panyachi quantity dar 2 divsanni duppat kara.kinva air pump wapara oxygensathi.

  • @Vijaykadam11
    @Vijaykadam11 Год назад +3

    शेणखला पर्याय नाही साहेब

  • @mohanbapat4120
    @mohanbapat4120 Год назад +1

    Agriculture colleges should be given lectures of yours Pl
    A new knowledge a revolution

  • @aslamshaikh6488
    @aslamshaikh6488 Год назад +1

    बोलेले बरोबर आहे पण त्याची दुसरी बाजू सुधा मांडायला हवी. हा विषय खूप ड्डीप मधला आहे.
    याचा मी पण अभ्यास करतोय.

  • @vishwas3389
    @vishwas3389 Год назад +3

    शेठजी कृषी विद्यापीटानी सांगितलं आहे,त्यानी संशोधन केला आहे शेणखताचा फायदे संगितले आहे ,
    तुम्हाला गवत काढचा खर्च करू वाटत नाही वाटते आणि अशा घाण गवताच्या शेतात फिरता कसे साप विंचू किडे भीती वाटत नाही का

  • @viyoddha8840
    @viyoddha8840 4 дня назад

    तण देई धन, तणांचे मुळे आणि पाला यापासून जमिनीस खरे खत मिळत असते. प्रत्येकाने प्रयोग करून जरूर पहावा

  • @siddharthbachhav8419
    @siddharthbachhav8419 Год назад +10

    ऐकायल छान वाटत, पण practical चूक आहे, तन पण कुठून अन्न घेता जामिनितुनच ना, मग तुमचे पिक काय खानार, तुम्ही फक्त उत्पादन दाखवा किती आले ते बस

  • @anujbudhwat323
    @anujbudhwat323 Год назад +5

    सरजी च्या शेतात सार गवतच हे

  • @OrendaDesignStudio
    @OrendaDesignStudio Год назад

    🙏🙏🙏🙏

  • @shirishthakare9842
    @shirishthakare9842 10 дней назад

    शिवाजी महाराज सोडले तर कुण्याही राज्यशासनाने शेतकरी संपन्न होईल असे केले नाही. असे जर झाले तर एक मोठा वर्ग कुणाच्याही ढूंगणाला फटाके लाऊ शकेल म्हणून खबरदारी.

  • @bhausahebdhawade7956
    @bhausahebdhawade7956 Год назад +5

    लोकांना उल्लू बनवू नका कमीत कमी चांगली माहिती द्या.

  • @SantoshJadhav-wj4eq
    @SantoshJadhav-wj4eq Год назад +1

    आमच्या शेतात कपाशी च्या वर गवत होईल काका कापूस कसा वेचायचा

  • @shri9412
    @shri9412 Год назад +2

    Aamchi pan hich padhat 10 varsha pasun 50 acre madhe

  • @rameshpathare8780
    @rameshpathare8780 Год назад +8

    शेणखत हे जीवाणुचे वा पिकाचे खाद्य नाही परंतु शेणखतामुळे जीवाणूची संख्या वाढवते, आणि जीवाणू जमिनीतील खनिजे, अन्न पाणी हे पिकाला पुरवते,

    • @sudarshanchaudhari4503
      @sudarshanchaudhari4503 Год назад +1

      पण जिवाणुंना खायला काय लागतं माहीती आहे का तुला माहिती नसेल तर टिप्पणी करु नये

  • @dhaneshbhalerao1550
    @dhaneshbhalerao1550 Год назад +1

    वेड लागलेले दिसते आहे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली नाही .

  • @aakashbhise2627
    @aakashbhise2627 Год назад +3

    चश्मा वाले शेतकरी खुप कमी उरलेत 😂😂

  • @bigb3267
    @bigb3267 Год назад +7

    काका ना मस्त पगार आहे किवा 2 no. चा पैसा आहे.
    उतपन्न आल नाही आले तरी आरामात जगतील.
    यांना न्या एकदा शेतात काम करायला तेव्हा कळून जाईल.

  • @atulamale571
    @atulamale571 Год назад +1

    Junya kalat Lok upashi Marat hote khayela Dane navhte sir

  • @akshaybhosale1046
    @akshaybhosale1046 Год назад +15

    जमिनीला कसदार बनवण्यासाठी जमिनीत सेंद्रिय कर्ब असणे फार आवश्यक आहे.
    जय महाराष्ट्र🚩🚩

    • @dilawarshaikh6069
      @dilawarshaikh6069 Год назад

      Kaka vede zale ka ?

    • @Patil504
      @Patil504 Год назад

      @@dilawarshaikh6069 are murkha sendriy karb mhtwacha he Tula mahit Nahi Ka...

  • @sachwagh7829
    @sachwagh7829 Год назад

    Utar kiti yeto te sang

  • @user-vr8wx8nx9i
    @user-vr8wx8nx9i Год назад +1

    गणित सोडवत असाल तर उत्तराला प्राधान्य दिले. शेती करत असाल तर उत्तपनाला प्राधान्य दिले, तुमचं काय आहे--- नुसत्या गप्पा वॉचटाईम भरण्यासाठी.

  • @rajendrajadhav2646
    @rajendrajadhav2646 10 дней назад

    भाऊ जेथे गवत जास्त तेथे अळी, चे प्रमाण जास्त असते हे खरे आहे का

  • @kiranshinde711
    @kiranshinde711 Год назад +101

    तुमच्या पद्धतीने शेती करायची म्हंटल्यावर वावर विकावा लागतेल

    • @yogendrasali1986
      @yogendrasali1986 Год назад +3

      😂😂

    • @user-pd2vo9hn8i
      @user-pd2vo9hn8i Год назад

      हे म्हातार पागल झालंय गप पोरांना शेती करून द्यायची तर बहुतेक पोरांना शिव्या देत असलं

    • @milindrane4995
      @milindrane4995 Год назад

      😂

    • @rajurathod3697
      @rajurathod3697 Год назад +9

      तुम्ही एक एकर करून पहा अनुभव घा नंतर सांगा

    • @ganeshdhage6042
      @ganeshdhage6042 Год назад +10

      दादा एकदा, प्रताप चिपळूणकर साहेबांचं विना नांगरट करण्याचे विडिओ पहा...मी सुद्धा गेली 3 वर्ष SRT पद्धतीने विना नांगरट करता शेती करत आहे...आता भाता नंतर वाल लागवड केली आहे...ह्यामुळे तुमचा खर्च अगदी कमी होतो ...शेती विकण्यापेक्षा आपल्या पारंपरिक शेती पध्दतीत बद्दल करा 🙏

  • @sandipkhedkar7818
    @sandipkhedkar7818 Год назад +5

    टाईम पास माणूस

  • @balajisuryawanshi1210
    @balajisuryawanshi1210 Год назад +3

    Joshi kaka Aata sheti vibhagtun
    Lokana Marg detil. (Aati shahana
    Tyacha bail rikama).

  • @babasahebunde7007
    @babasahebunde7007 Год назад

    Maze ek mhanne ahe apan utpadan vadhvle pan reat kami karun ghetle

  • @scorecard1007
    @scorecard1007 Год назад

    👍

  • @yogeshchaudhari7772
    @yogeshchaudhari7772 Год назад

    Aati shahana manus ani chanel vale....

  • @baliramsalunkhe499
    @baliramsalunkhe499 Год назад +11

    Ploughing, harrowing, intercultural operations are very necessary for best airation of soil and crops.

    • @pungalebhausaheb8564
      @pungalebhausaheb8564 Год назад

      Right then reduce the disease

    • @akshaykasar3553
      @akshaykasar3553 Год назад +3

      If you create a soil structure with enough humus(Hava+Bashp+organic carbon) then there is no need to plough at all.

  • @RochakAdbhutkahaniya
    @RochakAdbhutkahaniya 4 месяца назад

    Dipak Joshi is another Rajiv Dixit Sir🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @royalpatiltractorlover
    @royalpatiltractorlover Год назад +3

    नांगरट करून गवत कमी पडते

  • @kisanl.sahane8623
    @kisanl.sahane8623 Год назад +1

    तन खाई धन

  • @kiransableyeola7742
    @kiransableyeola7742 Месяц назад

    काका बोलतात ते खरं आहे तण देही धन

  • @royalpatiltractorlover
    @royalpatiltractorlover Год назад +1

    जुनी विचारधारा सोडून द्या आता

  • @shamaldhere5875
    @shamaldhere5875 Год назад +10

    जंगलातील पीके व्यावसायिक दृष्टिकोनातून आपण मुद्दामहून वाढवत नाही मात्र आपण शेती करीत असताना पिकांचे उत्पादन व्यावसायिक उद्देश ठेवून घेत असतो त्यामुळे जंगलातील पीके कशी काहीच उपाययोजना न करता चांगली येतात हे उदाहरण अत्यंत चुकीचे आहे
    व्यावसायिक दृष्टिकोनातून पिकांची लागवड व संगोपन करताना जमिनीची मशागत, पिकांचे किडरोगापासुन संरक्षण, पोषण या गोष्टी वैज्ञानिक दृष्टिकोनातून काळानुरूप हळूहळू विकसित होत गेल्या आहेत त्या सर्व बाबी एकदमच चुकीच्या आहेत असे नाही
    शेतीच खरं दुखणं आहे पिकांचा वाढता उत्पादन खर्च व कमी नफा
    उत्पादन खर्च कमी व्हावा म्हणून उत्पादन तंत्रात सुधारणा किंवा बदल करण्याचे प्रयत्न अनेक प्रयोगशील शेतकरी करत आहेत परंतु उत्पादन तंत्रातील बदल हे प्रचलित पद्धतीला ठोस पर्याय देणारे असतील तर शेतकरी नक्कीच त्यांचा स्वीकार करतात हे देखील शेतीच्या गेल्या अनेक वर्षांच्या वाटचालीतुन आपल्याला दिसते त्यासाठी शेतकर्यांनी प्रयोगशील वृत्ती मात्र ठेवलीच पाहिजे व अशा प्रयोगशील शेतकऱ्यांचा सन्मान देखील झाला पाहिजे कारण समाजात बदल घडवणारी हीच मंडळी असते बाकीचे सर्व फक्त अनूकरण करनारी असतात

    • @balirambadgude44
      @balirambadgude44 Год назад

      शेती भरपूर पिकते परंतू व्यापारी व सरकारी धोरण धान्याला भाव मिळू देत नाहित अन् मग बोंब होते शेती परवडत नाही आंधळ दळत अन् कुत्र पीठ खात शेतकरी धान्य पिकवतो अन् सगळा समाज लुटून अन्न खातो

  • @sudarshan8147
    @sudarshan8147 Год назад

    joshi kaka...tumhi pathimagchya varshi tur pik ghetle hote ...yach padhticha vapr kela hota...krupaya tumhala prati yekar kiti tur utpadan milale he sanga...result varti boluya..bagayati sheti ani jangal yachi tulana karta yet nahi...mashagat hi mahtavachia ahhe...rasaynik khatacha vapr talu shakto..pan vina nagarni sheti he chukich ahhe bagayti sheti sathi tarti kami...

  • @pravingorakh7527
    @pravingorakh7527 Год назад

    Mg te kapashichya zadajavlach ka tan kadhal te pn rahidya ki

  • @bajranggaikwad6719
    @bajranggaikwad6719 Год назад

    कुटला शेतकरी आहे बाबा तुमाला सलाम बाबा

  • @bhgwanshinde4982
    @bhgwanshinde4982 Год назад

    Sheti madhitan jhalawad dhani ka song

  • @santoshkulkarni5893
    @santoshkulkarni5893 6 дней назад

    दिपक जोशी साहेबांचा मोबाईल नं.पाठवा

  • @priyankaKumbhar-vp3eh
    @priyankaKumbhar-vp3eh 11 месяцев назад

    नांगरट करावी ती तन आणि वाळवी नियंत्रणासाठी. आणि पिकांच्या मुळ्या खोलवर जाण्यासाठी. जमिनीत पाणी जास्त साठून राहण्यासाठी

  • @maheshTiger6020
    @maheshTiger6020 Год назад +1

    Ha manus sheti padik padalya shiway raht nahi

  • @nandkishortoshniwal1215
    @nandkishortoshniwal1215 Год назад

    Aaplyala kahi urale pahije ashi seti karavi ase joshi kakache manne aahe ghatyacha sauda nako barobar aahe tyanche setkari jast aadhunikte kade valala aahe w seti parwadat nahi manun bomballte majuracha shortage nirman karat aahe tyasathi joshi kakache manne barobar aahe

  • @sarthakupase9593
    @sarthakupase9593 Год назад +1

    Purvi mazya shetar khup gavat asaych tari mala soyabin harabhara tur pikayach

  • @mahadevkumbhar8108
    @mahadevkumbhar8108 Год назад +13

    येड पेरल न खुळ उगवल , मन शेण खत मेलेलय .😂

  • @gajanandeshmukh7318
    @gajanandeshmukh7318 Год назад

    aajun...barach...??...jivanu....manav....mati...paryavarn....durgasaptshati
    madhye...purnn...aabhyas...aavshy...path...kara
    purnn...utterye...miltil!!!
    jy.....matadhi

  • @vaijinathmule2776
    @vaijinathmule2776 Год назад +1

    आलस पनाच लकशान

  • @bhagwanasole7728
    @bhagwanasole7728 Год назад +1

    Dadache
    Margdarsan
    Agdibatobar
    Yatkuthlihi
    Shankanahi
    Dhanyawad

  • @Advyjs
    @Advyjs Год назад

    श्री दीपक जोशी यांचा पूर्ण पत्ता व संपर्क क्रमांक मिळेल का?

  • @ragunathuphad7200
    @ragunathuphad7200 Год назад

    शेणखताचा फायदा काय आहे फक्त येऊन बघा अत्यंत कमी रासायनिक खतांचा वापर करुन पिक उत्पादन चांगले मिळते

  • @pallavigokhale5536
    @pallavigokhale5536 Год назад +6

    हे प्रवाहा विरुद्ध जाताहेत म्हणून जास्त शहाणे नाहीत.
    यांची पद्धत बेभरवशाची आहे. शास्त्रीय आधार नाही.
    फक्त आधुनिक केमिकलच्या मार्याची पद्धत नको. पण यांची पद्धत पारंपरिक शेतकऱ्याची पण नाही.
    जसा देश , काल, परिस्थिती, ऋतू बघून आपण आपले वागणे ठरवतो , तशीच शेती पण करावी. स्वतःचे डोके वापरावे. यांना फारसा फायदा होत नसणार. यांनी आपल्या गरजा कमी केल्या असतील म्हणून भागते आहे.
    त्यांच्या मुळे इतर शेतकऱ्यांनी आपली पद्धत बदलू नये.

  • @D4yo642
    @D4yo642 Год назад +2

    पेऊन आलं का रे हे बेवडं याला काय माहित शेणखताचा पावर कसा आहे

    • @amratpatil
      @amratpatil Месяц назад

      काय पावर आहे भाऊ जे बोलते ते सत्य आहे माझ्याकडे 25 ट्रॅक्टर शेणखत यावर्षी दोन वर्षे जुने जेसीबी ट्रॅक्टर न भेटल्यामुळे टाकू शकलो नाही पण गांडूळ खताचे पाच बेड मागवले भरले दोन महिन्यात मस्त गांडूळ खत तयार झाले आता ते फेकू शकतो मी मध्ये तर ते माणूस आजपासून नाही बऱ्याच दिवसापासून जोशी सर या प्रकारे शेती करता आणि सात ते आठ हजार नांगरता चे पाळीचे कोळपणी चे वखद खुरपणी चे 20 हजार पर्यंत एकरी वाचवतात दरवर्षी विचार करा

  • @sandipmalekar3265
    @sandipmalekar3265 Год назад

    शेणखत पाहिजेच, दिशाभूल करू नका महाराज!

  • @Mauli-sn1zj
    @Mauli-sn1zj Месяц назад

    जोशी सरांचे जीवामृत बद्दल काय मत आहे

  • @kashiramkhirari2565
    @kashiramkhirari2565 Год назад +1

    थोडे दिवस थांबा साऱ्या शेतात गवत दिसेल, ताण काढले पाहिजे

  • @shantaramshivale5201
    @shantaramshivale5201 Год назад +6

    यांना "कृषीभुषण"मिळालाच पाहिजे

  • @gajanandeshmukh9411
    @gajanandeshmukh9411 Год назад

    He purn veda zala

  • @atulmodak-ob2ku
    @atulmodak-ob2ku Год назад +1

    ज्याच्या वावरात शेण खत त्याचीच बाजारात पत

    • @rajkangude6192
      @rajkangude6192 Год назад

      Right bhau. Mazya vadil pan mala hech sangtat

  • @prkashpatil9939
    @prkashpatil9939 Год назад

    भाऊ ला व्यवथित बसुन समजवा

  • @hareshbarve4130
    @hareshbarve4130 Год назад +1

    हयांना नोबेल पुरस्कार द्या 😝

  • @priyankaKumbhar-vp3eh
    @priyankaKumbhar-vp3eh 11 месяцев назад

    चिक्कू मारवाडी यालाच म्हणायचं

  • @chandrakantthodge6517
    @chandrakantthodge6517 Год назад

    कापूस कसा जमा कसा करायचा

  • @shyamchangade8517
    @shyamchangade8517 11 месяцев назад

    काका डोक्यावर पडली ती काय कानू😂

  • @sjsantoshjagtap9669
    @sjsantoshjagtap9669 Год назад +1

    Kapashi kashala babhul lav ki janglatli setat

  • @pawankumar-hg9we
    @pawankumar-hg9we 11 месяцев назад

    शेणखत जमिनीला सुपीक करते कोणतही प्राणीजन्य पदार्थ जिवाणू च खाद्य असते शेणखताला पर्याय नाही

  • @bhaskarkulkarni3796
    @bhaskarkulkarni3796 Год назад +12

    तुम्हाला जर तुमची शेती नीट करायची असेल तर
    १) सरकारी अनुदान अपेक्षा.
    सोसायटी कर्ज.
    इतर उद्योगधंदे बंद
    २) शेतीचा पैसा शेतीसाठीच व आपल्या प्रपंचाकरिता वापरा
    ३) फार विद्यापीठ शास्त्रज्ञाच्या मागे लागू नका किंवा त्यांच्या डोक्याने चालू नका.
    सरकारकडून फार अपेक्षा ठेवू नका.
    व आपल्या डोक्याने काम करा.
    ४)जसा प्रसंग येईल तसा निर्णय घ्या.शेजारचा काय करतो ते करा.
    फार पैशाची हाव धरू नका
    ५) थोडेफार शेणखत तसेच थोडेफार रासायनिक दोघांची गरज आहे.
    ६) शेवटची आणि महत्त्वाचे... युट्युब वरील शेती संदर्भातील व्हिडिओ कमी बघा.
    जय श्रीराम

  • @namdevbhise6823
    @namdevbhise6823 19 дней назад

    ह्यो 7/12 वरचा मालक आहे, बांधावरचा पण नाही, शेतामधील तर नाहीच नाही
    शेणखत शिवाय शेती पिकत नाही