शेतातील गवताचे (तणाचे) फायदे | शेतात तण नियंत्रण करण्यापूर्वी पहा व्हिडिओ | Ganesh Fartade

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 63

  • @ganeshpatilkorde2615
    @ganeshpatilkorde2615 4 года назад +14

    खुप छान दादा आपल्या चेंनल च्या माध्यमातून शेतकऱ्यांना खुप फायदा होत आहे असेच वीडियो पोस्ट करत रहा धन्यवाद...👏

  • @parmeshwarbiradar7836
    @parmeshwarbiradar7836 4 года назад +7

    दादा तुम्ही शेती बद्दल खूपच भारी माहिती सांगत आहात

  • @pavan-ingle2
    @pavan-ingle2 Год назад

    गणेश भाऊ मी आज तुझा हा विडीओ पाहीला व 2 वर्षापूर्वीचा आज तुझ्यात खुप बदल झाला अभ्यासात पण तब्येत पण

  • @jayashreeanu
    @jayashreeanu 3 года назад +4

    खूप छान माहिती आहे पण हे सर्व आपण सांगत आहात ते तण दाखवू शकता का म्हणजे जास्त माहिती मिळेल . मी नव्याने शेती करत आहे ती ही नैसर्गिक आपल्या माहितीचा उपयोग होईल

  • @manmathkolheker6558
    @manmathkolheker6558 4 года назад +2

    दादा छान माहिती मिळाली नैसर्गिक शेतीवर

  • @nandkumargheware5503
    @nandkumargheware5503 4 года назад +4

    धन्यवाद गणेश दादा

  • @sunilkale1066
    @sunilkale1066 4 года назад +4

    धन्यवाद गणेश दादा 🙏

  • @maheshrokade3408
    @maheshrokade3408 4 года назад +2

    Khup chan ani upyogi mahiti ahe bhava 👌👌

  • @FormSahayataKendra
    @FormSahayataKendra 4 года назад +8

    तनावर तननाशक फवारा मारला तर पोषक घटक जमीनीत राहतील का ?

  • @krishnabanait4364
    @krishnabanait4364 4 года назад +2

    Khup chhan

  • @kirankadam3349
    @kirankadam3349 4 года назад +2

    Khup chan prakare sangtose mitra.. keep it up

  • @tukaramgangarde1128
    @tukaramgangarde1128 2 года назад +1

    Very nice dada farmers are benefit institutions

  • @sandipsunilshinde8288
    @sandipsunilshinde8288 3 года назад +1

    Good

  • @rajendrapache8423
    @rajendrapache8423 3 года назад +2

    धन्यवाद दादा

  • @vijayRathod-rp7oz
    @vijayRathod-rp7oz 4 года назад +4

    Nice dada

  • @ravicreation1928
    @ravicreation1928 4 года назад +2

    चांगली माहिती आहे भाऊ...👌

  • @bharatjamale
    @bharatjamale 4 года назад +10

    मला वाटतं तुमचं पटलं. तन आपण जमिनीत गाढून टाकू शकतो.

  • @KiranSathe-st9ww
    @KiranSathe-st9ww 4 года назад +3

    खरं आहे दादा

  • @somanathpatil3939
    @somanathpatil3939 3 года назад +1

    Nice information in formers

  • @maheshpatil5549
    @maheshpatil5549 4 года назад +10

    Mast dada....✔💯👑
    दादा आलं पिकांवर बनव ना मला तुझ मार्गदर्शन हवय. ...🙏☝

  • @shatkariputra25
    @shatkariputra25 2 года назад

    गनेश दादा विडीओ खूप छान बनवतो

  • @madhukardeshmukh7963
    @madhukardeshmukh7963 3 года назад +4

    दादा आमचे शेतात केना विचू तन आहे ते बांधावर नेणे आवश्यक आहे

  • @krushimahiti
    @krushimahiti 4 года назад +5

    👌👌

  • @balasahebchavan792
    @balasahebchavan792 4 года назад +2

    Ichka yelwat kay karayache

  • @saikadam5925
    @saikadam5925 4 года назад +3

    Bhau Mi Tuza Khup motha fan ahe love you dada......❤️❤️❤️❤️❤️

  • @abhijitmasal4036
    @abhijitmasal4036 4 года назад +1

    Reality..

  • @dkpatil2259
    @dkpatil2259 4 года назад +2

    गणेश छान

  • @shrikrushnachavan5645
    @shrikrushnachavan5645 Год назад

    Congress gavtache kitak nashak kase tayar karave

  • @ganeshsirsath1115
    @ganeshsirsath1115 4 года назад +2

    गणेश भाऊ 🙏🙏

  • @gautamparakhe07
    @gautamparakhe07 4 года назад +1

    बरोबर आहे दादा तुझ पण शेतात काही अशा प्रकारचे तण राहतात की त्यांना उपटुन खाली टाकल्यावर कालातराने ते आणखी मोठ्या प्रमाणात पसरतात मग यावर काय करायचं

    • @RoyalShetkari0
      @RoyalShetkari0  4 года назад

      गाडून टाकणे किंवा डी कंपोझर चा वापर करू शकतो

  • @Vishalmoreofficial
    @Vishalmoreofficial 4 года назад +2

    Mast dada#vishal m Marathi mucic

  • @saigaikwad6233
    @saigaikwad6233 4 года назад +2

    रॉयल शेतकरी आपला गणू दादा

  • @abhijitmasal4036
    @abhijitmasal4036 4 года назад

    Maka kidesathi plz sanga upay

  • @Vijay_ghadage_007
    @Vijay_ghadage_007 4 года назад +1

    भावा तु सेंद्रिय शेती करतो का रासायनिक ते पहिल्यांदा सांग

  • @sadikpathan479
    @sadikpathan479 Год назад

    संगायला चांगले आहे. केने दोन दिवसात जमीनिला चिकटते . गवत काढायचे सोडून साप चावयचे औषध पाहत बसायचे का,

  • @suniljagtap4054
    @suniljagtap4054 7 месяцев назад

    ❤❤

  • @geniusexam57
    @geniusexam57 2 года назад

    गुंबा तणाचा फोटो व त्याचा सर्पदंशावर कसा वापर करावा

  • @mohsinmulla0414
    @mohsinmulla0414 Год назад

    उपाटलेले गवत परत चिटकतात तर काय करावे

  • @shatkariputra25
    @shatkariputra25 2 года назад

    गनेश दादा तूम्हाला भेटायच आहे तूमचे गाव कोनते आहे प्लीज सांगा ऐक शेतकरी आपला चाहता

  • @informative01
    @informative01 Год назад

    रानात पाळी घातल्यानंतर सुध्धा तन कुजते आणि शेताला खत तयार होते

  • @ramchandramore9727
    @ramchandramore9727 3 года назад +1

    Ok

  • @vg3gamer
    @vg3gamer 4 года назад +3

    Dada एचका , केना लई झालाय रानात त्यावर उपाय काय आहे,सगळं रान भरलय तनान,किती पण खुरपुन खुरपुन बेजार आहोत आम्ही

    • @vg3gamer
      @vg3gamer 4 года назад

      त्यावर उपाय सांगा दादा

  • @bharatjamale
    @bharatjamale 4 года назад +3

    तनाचे नाव सांगत असताना त्याचे फोटो पाठवा

  • @amitbhau
    @amitbhau Год назад

    क्षार आणि अम्ल ह्या दोन्ही एकमेकांन विरुद्ध गोष्टी आहे भावा दोघांना एकत्र करू नको 🙏

  • @sagarfalke6365
    @sagarfalke6365 4 года назад +2

    काही तणे उपटून शेतात टाकली तर,पुन्हा जिवंत होतात.उदा.विंचू,केना

    • @RoyalShetkari0
      @RoyalShetkari0  4 года назад +2

      दादासाहेब त्यांना जमीनित गाडून टाकलं तर कुजून जातात....किंवा डी कंपोजर चा वापर करू शकता

  • @GaneshPatil-ms8ez
    @GaneshPatil-ms8ez 4 года назад +1

    कापूस घरामध्ये खाली लागायला नको

  • @facinatendiverse
    @facinatendiverse Год назад

    Not exactly, please study before

  • @maheshchepte420
    @maheshchepte420 4 года назад +3

    Nice

  • @a.k5167
    @a.k5167 4 года назад +3

    Nice dada

  • @sawatiramtirgul2693
    @sawatiramtirgul2693 4 года назад +2

    Nice

  • @mahadivshinde5081
    @mahadivshinde5081 3 года назад +1

    Good