रायगडला जायचं तर पायऱ्या चढत जाण्या मध्ये जी मजा आहे ती रोपवेत नाही कारण छञपती शिवाजी महाराज छञपती संभाजी महाराज यांच्या पदकमलाने ज्या पायऱ्या पवित्र झाल्या त्या पायऱ्यानी जाणे म्हणजे साक्षात छत्रपतींचा मावळा असल्याचा भास होतो ❤ जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ❤
Ek number beautiful fog scenery really first time isiliye like bhi 👍 bhi kiya How to go frm Mumbai, share all hotels (best) details for 2night stay nearby.. Waiting yr reply bro🎉
खूप छान माहिती दिलीत भाऊ.
जय शिवराय 🚩🙏
रायगडला जायचं तर पायऱ्या चढत जाण्या मध्ये जी मजा आहे ती रोपवेत नाही कारण छञपती शिवाजी महाराज छञपती संभाजी महाराज यांच्या पदकमलाने ज्या पायऱ्या पवित्र झाल्या त्या पायऱ्यानी जाणे म्हणजे साक्षात छत्रपतींचा मावळा असल्याचा भास होतो
❤ जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ❤
खूप छान माहिती दिली रोप वे ची.
🎉 रोपवे लां तिकीट 310 रुपय आहे येऊन जाऊन मी स्वतः आलोय जाऊन
@@MangeshPirkad-rw9yu रोपे ने जाऊन येऊन किती टाईम जातो दादा तेवढे सांगा आम्हाला पण जायचं आहे रायगडला
@@jayeshborse3068 5-10 min
खूच छान वाटला व्हिडिओ
🙏खुप छान माहिती दिलीत धन्यवाद 👍🙏जय भवानी जय शिवराय 🙏
रायगडावर फिरण्याचा आनंद काही औरच आहे.... मस्त आहे ...
शिवाजी महाराजांचा वेळेस पाहिजे होता हा रोप वे.....
Jay shivaji maza Raja mast Jay bhavani 🎉👌🚩🚩🚩🎈
आम्ही चालत गेलो होतो पण रोपे गर्दी होती
रोप वे ने वरती गेल्यानंतर तुम्हाला गड फिरण्यास किती वेळ लागला?
Khup chan mahit, rw che time
too good. Mi chalat gelo hoto adhi.
Total kiti vel lagato? Ticket kadhale pasun khali yevu partyant?
Mast
खूप छान
Khali janyasathi vrti tickets bhetat ka khalunch kadhave lagtil
Ho varati tiket bhetatil
In 1993there not facility of rope system. We are climed by steps.
रायगड चे गांव कोणते तिथे रसहण्याचा सोयी व रेट पण सांग प्लिज
Hirakani vadi madhye uttam rahanyachi soy ahe 500-1000 rupayaparyant room bhetel andaje ani j1 pan bhetel 50- 150 rupayae thali
@@RuchitaKadu please share contact number udya jayache aahe
@@RuchitaKadu ha madam amhi January madhi Pune raigadh bhagayla janar Hai tumhi details send karta ka?
@@RuchitaKadu hello Tai amhi 4-6 family 10 jan 24 la yaycha plan kartoy. Amhala 4-6 rooms ani veg non veg जेवणाची सोय होईल का
Ek number beautiful fog scenery really first time isiliye like bhi 👍 bhi kiya
How to go frm Mumbai, share all hotels (best) details for 2night stay nearby.. Waiting yr reply bro🎉
पैदल जाऊन बघा मस्त वाटेल
Best view
Sakali kiti vajta suru hoto ropeway ?
8am
रायगडावर पायऱ्यांनी चढून गेल्यावर किती वेळ लागतो
2-3 hours
Dada tumhi stay kelelat Tya hotel cha contact milel ka ??
Avakirkar
जून महिन्यात सुरू असते का रोप वे. योग्य वेळ काय?
August
Ok
दादा चालत जायला किती वेळ लागतो.
2 -2:30 hour
2 te 2.30 hours
तिकीट किती हे
Video purn bagha 🙏🏻
Paishe kadhaycha dhanda chalu kelay prattek killyavr
Aamhi galo aahe
5 ani 6 जून ला रोपवे चालू असतो का
Ho pan gardi khup asel
@@Akashbirajdar25 thanks
रोप वे ठिकाणचा फोन नंबर पाहिजे आहे आणि बंद कधी होतो
सकाळी ८ ते ६ चालू
रोप वे सकाळी 8:00 वाजता सुरू होतो आणि संध्याकाळी 5:०० वाजता बंद होतो
Mast aahe video 😊
Ropeway office contact no.patawa
Nahiye
कशाला जाताई मग कचरा करायला का मानवी लोकसंख्या वडवडलाई