आंबेनळी घाट - महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा घाट / Ambenali Ghat / हा घाट आहे की मरणवाट?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024
  • हा घाट रस्ता एकूण 40 km आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर पासून रायगड जिल्ह्यातील पोलादपूर पर्यंत हा घाट आहे.
    जीव मुठीत घेऊन आणि श्वास रोखून प्रवास करावा लागतो असा घाट!
    #आंबेनळीघाट #ambenali_ghat #ghatroad
    प्रतापगड संपूर्ण व्हिडिओ 👇👇
    • प्रतापगड / Pratapgad -...

Комментарии • 35

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Месяц назад +1

    Apratim. Khoop. Sundar...💓

    • @AllMarathi
      @AllMarathi  Месяц назад

      @@shamlimbore9406 धन्यवाद 🙏🏻🥰

  • @rahulpatarepatil6914
    @rahulpatarepatil6914 25 дней назад +1

    छानच👌🏻👍🏻😊

  • @santoshnagre8895
    @santoshnagre8895 3 месяца назад +1

    खूपच उपयुक्त अचुक माहिती 🎉🎉🎉

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 месяца назад

      मनापासून धन्यवाद

  • @rajeshdeshmukh8072
    @rajeshdeshmukh8072 3 месяца назад +1

    खूप छान माहिती दिली आम्ही लवकरच जाऊ

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 месяца назад

      मला गाईड घेऊन जा 🙏🙏🙏☺️

  • @vishvambarappamahajan8090
    @vishvambarappamahajan8090 4 месяца назад +1

    सर अति सुंदर धन्यवाद आम्ही आपले आभारी आहोत आणि राहू जय शिवराय

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 месяца назад

      मनापासून आभार 🙏🙏🙏🥰

  • @SomnathGaikwad-k1s
    @SomnathGaikwad-k1s 3 месяца назад +1

    छान माहीती दिलीत सर शब्द मांडणी आवडली मला धन्यवाद

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 месяца назад +1

      @@SomnathGaikwad-k1s मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🥰

  • @khushalraosanap7789
    @khushalraosanap7789 3 месяца назад +1

    खूपच सुंदर माहिती दिली

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 месяца назад

      मनापासून धन्यवाद सर

  • @antypg5486
    @antypg5486 3 месяца назад +3

    या घाटातून चढून driving करणे खरोखरच आव्हानात्मक आहे पण तितकेच आनंददायी पण आहे.

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 месяца назад +1

      हो आव्हान आणि आनंद एकाच ठिकाणी

  • @firozsaiyad9311
    @firozsaiyad9311 3 месяца назад +1

    फारच सुंदर video बनवला आहे... आणि त्यात तुमचा अप्रतिम आवाज

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 месяца назад

      माझ्या चॅनल चे 1st Subscriber मनापासून आभार 🙏☺️🥰

  • @dilipjirwankar7520
    @dilipjirwankar7520 4 месяца назад +1

    खूप छान माहिती दिली👍

    • @AllMarathi
      @AllMarathi  4 месяца назад

      मनःपूर्वक धन्यवाद

  • @s.m.musale.8483
    @s.m.musale.8483 3 месяца назад +1

    अप्रतिम

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 месяца назад

      मनःपूर्वक आभार 🙏🥰

  • @kailasgundle9763
    @kailasgundle9763 4 месяца назад

    खूप छान माहिती होती सर 👌❤️

    • @AllMarathi
      @AllMarathi  4 месяца назад

      मनःपूर्वक धन्यवाद सर

  • @anilchavan7573
    @anilchavan7573 3 месяца назад +1

    अति सुंदर व्हिडिओ बनवला आहे आपण संदीप सर तुम्ही वेळेत वेळ काढून आमच्यापर्यंत व्हिडिओ बनवून शेअर करत असता आपले व आपल्या सहकाऱ्यांचे मनापासून धन्यवाद

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 месяца назад

      मनःपूर्वक आभार अनिल सर
      🙏🙏🥰🥰

  • @abhibhosale3799
    @abhibhosale3799 13 дней назад +1

    Dada afzal khan hya rastyane nhi aalay to waichya pasarnichya ghatatun aalela

    • @AllMarathi
      @AllMarathi  12 дней назад

      हो बरोबर आहे. वाई नंतर महाबळेश्वर आणि त्यानंतर तेथून पुढे प्रतापगड असा प्रवास
      फक्त हा प्रातिनिधिक मार्ग सांगितलं आहे खरा मार्ग जंगलातून आहे. आणि त्यामधून गाड्या वगैरे जात नाहीत असं कळले.

  • @kailasharu6456
    @kailasharu6456 4 месяца назад +1

    खुप छान हो सर

    • @AllMarathi
      @AllMarathi  4 месяца назад

      मनःपूर्वक धन्यवाद

  • @anushkagawade6263
    @anushkagawade6263 3 месяца назад +1

    Ha video latest aahe ka ?

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 месяца назад

      हो आत्ताचा 3 जून चा आहे.

  • @dadashinde3367
    @dadashinde3367 3 месяца назад +3

    आम्ही सुद्धा याच घाटातून रात्रीच्या वेळेस साताऱ्या कडून महाड कडे पुढे अलिबागला गेलो आहे. प्रचंड भीती वाटली .गाडीत फक्त तिघे जण होतो आम्ही. घाट उतरताना संपता संपत नव्हता. कृपया जायचा योग आला तर रात्री कोणीही जाऊ नका या रस्त्याने. कारण मध्यंतरी काहीच नाही.

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 месяца назад

      बरोबर आहे. हा घाट 40km आहे. आणि तुम्ही रात्रीला गेले म्हणजे जरा भीतीच वाटणार!!!

  • @shivaji-dp8zr
    @shivaji-dp8zr 27 дней назад +2

    😢🎉😂🎉