बुलढाणा घाट / राजूर घाट पाहला का? Buldhana Ghat

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024
  • अजिंठा डोंगररांगेतील असलेला हा खूप मोठा घाट रस्ता! जणू काही थंड हवेच्या ठिकाणी आलो असा भास होतो.
    #buldhanaghat #ghat #घाट
    हा घाट मोठा आणि निसर्गरम्य आहे. बुलढाणा घाट किंवा राजूर घाट म्हणून प्रसिद्ध आहे.
    राजूर हे गाव मोताळा तालुक्यामधील आहे.
    बुलढाणा ते मलकापूर मार्गावर हा घाट आहे. सुरुवातीला डाव्या बाजूला बालाजी मंदिर आहे. त्यानंतर लगेच हा घाट सुरू होतो.
    #बुलढाणा
    #बुलढाणाघाट
    #घाटरस्ता
    #buldhana
    #buldhanaghat
    #ghatroad

Комментарии • 11

  • @tukaramkendre5377
    @tukaramkendre5377 6 месяцев назад +2

    nice

  • @karantajane8079
    @karantajane8079 6 месяцев назад +3

    माहिती खूप एक्सप्लेन करून सांगितली सर धन्यवाद🎉 🎉

  • @SushilSharma-ci5dv
    @SushilSharma-ci5dv 6 месяцев назад +1

    जय हो🎉🎉🎉🎉

  • @OM-hf9ll
    @OM-hf9ll 6 месяцев назад +1

    👌👌👍

  • @mahee1514
    @mahee1514 6 месяцев назад +1

    Nice video sir ji ❤

  • @gajanankendre764
    @gajanankendre764 6 месяцев назад +1

    आमचा चिखलदरा घाट लई बेस्ट हाय

    • @AllMarathi
      @AllMarathi  6 месяцев назад

      बरोबर हाय तुमचं
      हा बघा मग चिखलदरा घाट 👇👇
      ruclips.net/video/fVOlx4VQ8io/видео.html

  • @sunrise7371
    @sunrise7371 6 месяцев назад +1

    Nice ❤

  • @s.m.musale.8483
    @s.m.musale.8483 6 месяцев назад +1

    खूप छान

    • @AllMarathi
      @AllMarathi  6 месяцев назад

      धन्यवाद