@@GajananChavanVlogsही..पूर्वी गाडीने जायला ही भीती वाटायची...पण जेव्हापासून महाराष्ट्र भर सायकल वर फिरतोय...तेव्हापासून भीती. गायब झाली....🚴♂️🚴♂️#पुन्हा एकदा सायकल...
मित्रा खूपच छान.. परंतु ह्याच घाटात जुलै 2018 मध्ये एक दुर्दैवी अपघात झाला होता ज्यात 33 जणांचा मृत्यू झाला होता. दापोलीहून कोकण कृषी विद्यापीठची सहल पोलादपूर मार्गे महाबळेश्वरला जात असताना रात्रीच्या काळोखात बस दरीत कोसळली.
Me India madhye baryach states madhye driving keli aahe including North East India. Himalaya madhye pann drive kela aahe. pann saglyat khatarnak ghat asel toh Malavli chya pudhe Bhaje caves varun Lohagad la jaatana lagto toh Ghat. Khupach steep slope n hair pin bends aahet sarkhe sarkhe.
Apratim video sir and beautiful nature 👌🏻👌🏻👌🏻🙏🏼🙏🏼👍🏼
Thanks a lot
मी या घाटातून ...26 नोव्हेंबर 2023 रोजी चिपळूण ते वाई असा 135 किमी प्रवास केला आहे....सायकलवर 🚴♂️🚴♂️ ते ही रात्रीच्या अंधारात ... एकट्याने...
Ohhhh खूप धोकादायक आहे हा घाट
@@GajananChavanVlogsही..पूर्वी गाडीने जायला ही भीती वाटायची...पण जेव्हापासून महाराष्ट्र भर सायकल वर फिरतोय...तेव्हापासून भीती. गायब झाली....🚴♂️🚴♂️#पुन्हा एकदा सायकल...
Chhan
प्रतिकिलो घरी बसून पहाता येतील असा छान माहिती दिलीत सर
🙏🙏
Very very nice bhai ❤❤❤
Thank you
मित्रा खूपच छान.. परंतु ह्याच घाटात जुलै 2018 मध्ये एक दुर्दैवी अपघात झाला होता ज्यात 33 जणांचा मृत्यू झाला होता. दापोलीहून कोकण कृषी विद्यापीठची सहल पोलादपूर मार्गे महाबळेश्वरला जात असताना रात्रीच्या काळोखात बस दरीत कोसळली.
हो खूप दुर्दैवी घटना होती ती . रात्री या घाटातून चुकून ही प्रवास करूनये
👍👍
Valne khup ahe😮 ya ghat madhun ratriche 12 vajta pravas kela ahe mi ratrich konich nast Sam sum aasto ghat🤐
Raatrich pravas khupach horror asel
आम्ही दोन तीन दिवसांत पुण्याहून गणपती पुळे ला कार ने जाणार आहे via महाबळेश्वर. सध्या रस्ता कसा आहे
मी प्रवास केला तेव्हा रस्ता थोडासा ठीकठाक व होता पावसाळ्यानंतर रस्ता खराब झाला असेल तर सांगता येणार नाही.
Samrudhi highway update Kara pkj 13 bharvir te igatpuri 22 January chulo hoto ahe ki nhi….
Ok next
Ek number sir mi tumchya society madhe rahato. Mala navhate mahit tumcha chanel❤
कृष्णा नगर मध्ये का
Hoy
Me India madhye baryach states madhye driving keli aahe including North East India. Himalaya madhye pann drive kela aahe. pann saglyat khatarnak ghat asel toh Malavli chya pudhe Bhaje caves varun Lohagad la jaatana lagto toh Ghat. Khupach steep slope n hair pin bends aahet sarkhe sarkhe.
Yes
Asaram hello hello Uttar mujhe samajh lena
खूप छान माहिती.
फर्स्ट टाइम ड्रायवर साठी हा घाट कसा आहे?
थोडं सावधगिरीने गाडी चालवावी लागेल
थँक्स
Kaypan dhokadayak
मला वाटत की कुभांली घाट सगळ्यात उंच आहे
Yes
Kahihi.. Koknat utarnaraya sagalya ghatanmadhye Kumbharli ha sarvat lahan ghat aahe. Ambenali maharashtratil sarvat motha aani dhokadayak ghat aahe.
जाणारे लोक यांनी सर्वप्रकारे प्लास्टिक इटर कचरा फेकू नये गाडीतून जांतना,दारू पार्टी करताना😢
खर आहे.