@@JeevanKadamVlogsdada 19 November la konta trek karnar ahet me baglan cha ahe mahnje maza swapna Purna hoil tumchya sobat trek karnyacha jr reply dila tr❤
दादा मी तूझ्या सर्व व्हिडिओ बघितल्या.....पण आता पर्यंत ची सर्वात बेस्ट व्हिडिओ आहे ही.....असेच vlogs बनवत जा आणि आम्हाला motivet करत रहा.....thank you 🙏 जय शिवराय🚩
व्हिडीओ खुपच भारी झाला. गडावरची खडी चढाई थरारक होती. अमोलला पून्हा एकदा असं गडावर बघून भारी वाटलं. नाहीतर त्याची भेट मराठी कन्या मध्येच व्हायची. छान वाटलं अमोल तुला गडावर बघून.
भावा तुझ्या व्हिडीओ बगण्यासारख्या नक्कीच असतात आणि तु आम्हाला सगळ्यांना नवनवीन व्हिडीओ अपलोड करत असतो. तुझं खूप खूप अभिनंदन आणि अश्याच विडिओ अपलोड करत जा धन्यवाद 🤝❤️
Now the real जीवन दादा back with his स्वर्ग सह्याद्री दर्शन ❤ दादा तू, सह्याद्री आणि तुझे video's अशा काही गोष्टी मनाला भिडणाऱ्या असतात अशेच सह्याद्रीतील किल्ल्यांवर video काढत जा. आणि All the best 👍
याच्यामुळे मला जिवन दादा, आमोल दादा यांना नेहमी बघतो, Follow करतो कारण ते गडकिल्यांवर सार्वजनिक ठिकाणी फार जबाबदारीने वागतात, कचरा करत नाही , असलेला कचरा उचलतात कसलीही स्टंटबाजी , नाचगाणी इतरांसारखी करत नाही फक्त लाईक शेअर साठी. खुप खुप प्रेम ❤
छत्रपती शिवाजी महाराजांचे तुमच्या सर्वांवर आशिर्वाद आहे आणि महाराजांच्या किल्ल्यांची माहिती संवर्धन करण्याचे काम तू अप्रतिम करत आहे आणि हे सगळं अफलातून आहे जे विशेषतः पुढील पिढीकरीता खूपच उपयोगी होणार आहे .जीवन तुला आणि तुझ्या मित्रांना माझा मानाचा मुजरा.आजचा व्हिडिओ पहाताना खरोखरचा थरार अनुभवला.
दादा जेव्हा तुम्ही गड पुर्ण करता तेव्हा एक डरकाळी म्हणजेच जय भवानी जय शिवराय कारण की तुम्हाला जी ऊर्जा मिळते ती त्यानच्या नावाने मिळते धन्यवाद ही सिरीज एकदम भारी💐
Tuzya mule nav Navin mazya mahit naslele kille dakhavle dhanyawad khup chhan Diwali 🪔 gift aamchya sathi tu dile kinnva kille n che faral surekh apratim ❤❤
साल्हेर सालोटा, मांगीतुंगी, मुल्हेर, डेरमाळ, पीसोळ सगळं बागलाण चे किल्ले भटकंती करा, मला माहिती असते तर मी ही आलो असतो, सारे किल्ले दाखवले असते इतिहास सह
Dada Tanvish n jababdari pdlyapasun gad kille tumi kele nvte pn tumhi prt ekda track vr alat killyanchya Dhanyawad Continue tumche blog bghto n bhari vatat MLA sudha khup awad ahe trekking chi Tumche videos bghun mi sudha baher pdto Solo travling Sudha chalu kel ahe Thank you Vikas
ग्रेट जीवन दादा तुमच्यामुळे आम्हाला अतिशय अवघड गडाच घरात बसून दर्शन घडल आहे.ग्रेट सलाम तुमच्या या कार्याला 👌👌👍👍🙏🏻🙏🏻असेच पुढे चला.swami always bless u जय शिवराय 🙏🏻🙏🏻जय शिवाजी जय भवानी.🙏🏻🙏🏻🌹🌹🚩🚩अतिशय कठीण गड तुम्ही सर केलात👍👍
Khup chaan video banavla aahes... The terrific moments you experienced, even we got the same feel while watching it.... The series has started with a big boom and looking forward to many such classic treks. As you guys said, before doing any Trek, we have to perform a thorough study about the trekking spot and how tough it is. I agree with you all, just by watching videos and visiting such places is risky... If anyone, would now like to visit this, firstly needs to see and understand how safely these guys had done this Trek...❤❤
Absolutely..! Before attempting any trek, thorough research and understanding of the trekking spot are crucial for safety. Safety should always be a top priority. and Thank you for your thoughtful appreciation.. 🥰🥰
कार्याला सलाम दादा तुझ्या... जय शिवराय माझं स्वप्नं आहे तुझ्यासोबत ट्रेक करण्याचं....❤
खूप खूप धन्यवाद 🙏🙏
@@JeevanKadamVlogsdada 19 November la konta trek karnar ahet me baglan cha ahe mahnje maza swapna Purna hoil tumchya sobat trek karnyacha jr reply dila tr❤
दादा मला गड फिरणे शक्य होत नाहीये पण तुझ्या विडिओ बघून मीपण निम्मा सह्याद्री पालथा घातलाय 😊
गावची लोक पाहुणचार खूप चांगले करतात.हीच महाराष्ट्र ची अनोखी ओळख आहे .
गावची माणसे❤
या मग आमच्या कड़े सोबत सर्व किल्ले सर करु
वाट बघटोय मग
या बागलान ला
Sunder👍👌
दादा मी तूझ्या सर्व व्हिडिओ बघितल्या.....पण आता पर्यंत ची सर्वात बेस्ट व्हिडिओ आहे ही.....असेच vlogs बनवत जा आणि आम्हाला motivet करत रहा.....thank you 🙏 जय शिवराय🚩
जीवन सर मैं भी कराड से पुणे में रहता हूं आपके वीडियो बहुत अच्छे रहते हैं मैं हमेशा देखता रहता हूं यह वीडियो देखकर आपके साथ आने का बहुत दिल
Best
तुझ्या मुळे आम्हाला छान छान गड किल्ले पाहायला मिळतात खरच तुझे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. जय शिवराय. खरच आपले राजे वाघ होते 🙏🙏
व्हिडीओ खुपच भारी झाला. गडावरची खडी चढाई थरारक होती. अमोलला पून्हा एकदा असं गडावर बघून भारी वाटलं. नाहीतर त्याची भेट मराठी कन्या मध्येच व्हायची. छान वाटलं अमोल तुला गडावर बघून.
सगळ्यांन सोबत ट्रेक करून खूप छान वाटलं
जरा सांभाळून रहात जा सर्व दादा
जीवन दादा तू खूप ग्रेट आहे तू खरा शिवभक्त आहे
भावा तुझ्या व्हिडीओ बगण्यासारख्या नक्कीच असतात आणि तु आम्हाला सगळ्यांना नवनवीन व्हिडीओ अपलोड करत असतो. तुझं खूप खूप अभिनंदन आणि अश्याच विडिओ अपलोड करत जा धन्यवाद 🤝❤️
Now the real जीवन दादा back with his स्वर्ग सह्याद्री दर्शन ❤
दादा तू, सह्याद्री आणि तुझे video's अशा काही गोष्टी मनाला भिडणाऱ्या असतात
अशेच सह्याद्रीतील किल्ल्यांवर video काढत जा.
आणि
All the best 👍
Thank you for your thoughtful appreciation.. ❤👍
@@JeevanKadamVlogs love from beed ❤️
जीवन भाऊ, हा गड आम्ही मागच्या वर्षी दिवाळीनंतर केला होता. खूप भारी शूटिंग केलय. मस्त मस्त. त्यानंतर पिसोळ डेरमाळ गाळणा हे गड किल्ले केले होते...
खूप खूप धन्यवाद 🙏🙏
याच्यामुळे मला जिवन दादा, आमोल दादा यांना नेहमी बघतो, Follow करतो कारण ते गडकिल्यांवर सार्वजनिक ठिकाणी फार जबाबदारीने वागतात, कचरा करत नाही , असलेला कचरा उचलतात कसलीही स्टंटबाजी , नाचगाणी इतरांसारखी करत नाही फक्त लाईक शेअर साठी. खुप खुप प्रेम ❤
खूप खूप धन्यवाद 🙏🙏
छत्रपती शिवाजी महाराजांचे तुमच्या सर्वांवर आशिर्वाद आहे आणि महाराजांच्या किल्ल्यांची माहिती संवर्धन करण्याचे काम तू अप्रतिम करत आहे आणि हे सगळं अफलातून आहे जे विशेषतः पुढील पिढीकरीता खूपच उपयोगी होणार आहे .जीवन तुला आणि तुझ्या मित्रांना माझा मानाचा मुजरा.आजचा व्हिडिओ पहाताना खरोखरचा थरार अनुभवला.
खूप खूप धन्यवाद 🙏🙏
Now the real JKV is back❤❤❤❤❤
Yes.. 🥰🥰
दादागिरीची एवढी भीती वाटते का हा व्हिडिओ खूप मस्त झालेला आहे आणि एन्जॉय भरपूर केलेला दिसत आहे
दादा जेव्हा तुम्ही गड पुर्ण करता तेव्हा एक डरकाळी म्हणजेच जय भवानी जय शिवराय कारण की तुम्हाला जी ऊर्जा मिळते ती त्यानच्या नावाने मिळते धन्यवाद ही सिरीज एकदम भारी💐
दादा सलाम आहे तुला तुझ्यामूळे आम्हाला घरबसल्या हे अनुभवायला मिळते खूप धन्यवाद ❤❤❤❤❤❤ खूप सारं प्रेम ❤❤❤❤
खूप खूप धन्यवाद 🙏🙏
कधीतरी जावा की ... लय भारी memories बनता ❤
खूप छान खरंच खूप भारी होतं पण तेवढेच डेंजर
थरारक आणि भन्नाट 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
खुपचं छान विडीओ.जय शिवराय
छान. एक नवीन किल्ले दर्शन.
ड्रोन शूटिंग वा.
जिवनदादा तुझे ट्रेक एकदम जबरदस्त असतात मला तुझे व्हीडीओ खुप आवडतात
खूप धन्यवाद 🙏🙏
अद्भुत चित्तथरारक विडिओ चित्रीकरण फारच अवघड पाहतानाही भितीदायक 👍👍👍👍🚩🚩🚩👍👍 13:14
अप्रतिम मोहीम 🎉,
जीवन दादा तू खूप ग्रेट आहे
मी स्थानिक आहे पण सारे किल्ले एकदम सहज फिरतो पण न्हावीगड म्हटल की अंगावर काटाच येतो मला, लई अवघड, किल्ला
खूप भारी व्हिडिओ आहे.
1 number video
धन्यवाद 🙏🙏
लई भारी
Dear friends.... Excellent video after long time enjoyed
🚩जय शिवराय 🚩1 नंबर मस्त 👍🙏
खुप सुंदर दादा माहिती आणि विडिओ जीवन दादा 🤳🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup chaan..... Kahitari Navin pahayla milat aahe..... Baji Prabhu bandala chya jagyala pan jaun ya
मस्तच.. थरार काय असतो अनुभवलाय आज
खतरनाक चढाव आहे दादा....लय भारी .गड उतरताना तुझा आवाज थरारक होता... खूप सुंदर... कालजी घ्या...
1no jeevan dada tujhyamule amhala gharibaslya serv kille bghayla miltat salute to you
जिवनजी आपले गडकिल्ले प्रेमास प्रनाम.तुमचेमुळे घरी बसून गडकिल्ले ची दुर्मिळ माहिती मिळतें.
धन्यवाद
भाऊ गड तर खूपच छान होता पण ट्रेक खूपच खतरनाक झाला तुमचा .भाऊ तुमचा प्रत्येक प्रवास ट्रेक व्यवस्थित आनंदात सुखाचा होवो.जय शिवराय 🙏🚩
Ahhh Tharark anubhav video madheun dada 👍👍👌👌🙏🏻🙏🏻... Jabardast ❤
Apratim. Vlog.💕💜💕
Khupach bhari 👌👍👍
खूप आवघड़ गड़ आहे।. पण तुमच्या मुळे आम्हाला पण बघायला मिळाला... Thx u sir....तुमचे पण या माघे खूप हार्डवर्क आहे.. 👍
Good Job Brave Heart's.
Nice video bro love for om randive vlogs 💖
जय शिवराय खुप सुंदर छान माहितीपूर्ण व्हीडिओ. मी 9 year चा youtuber आहे.
Khup mast vlog
Keep it up
Drone shots amazing
Tuzya mule nav Navin mazya mahit naslele kille dakhavle dhanyawad khup chhan Diwali 🪔 gift aamchya sathi tu dile kinnva kille n che faral surekh apratim ❤❤
खूप खूप धन्यवाद 🙏🙏
साल्हेर सालोटा, मांगीतुंगी, मुल्हेर, डेरमाळ, पीसोळ सगळं बागलाण चे किल्ले भटकंती करा, मला माहिती असते तर मी ही आलो असतो, सारे किल्ले दाखवले असते इतिहास सह
Tumche videos pahun nisargachya kusheet gelya sarkha vatta dada🥰 keep up the good work
कदम भाऊ कन्हैयालाल महाराज दहिवेल कोंदाई भारी कडे आहे
Sab se khatarnak Trek...
Thank you.. 🙏
Very nice information Dada
Best video.. informative ..like all video..your photography..and what a knowledge of amol
एकदम कडक ❤❤
असिर गड बऱ्हाणपूर, अजिंठा , लेणी,सातपुड्यातील महत्त्वाचे काही उंच डोंगराना ठिकाणांना..पण visit करावी..🙏👍🏿
Great 👍👍👍👍👍👍
Kharach sundar
Dada
Tanvish n jababdari pdlyapasun gad kille tumi kele nvte pn tumhi prt ekda track vr alat killyanchya
Dhanyawad
Continue tumche blog bghto n bhari vatat
MLA sudha khup awad ahe trekking chi
Tumche videos bghun mi sudha baher pdto
Solo travling Sudha chalu kel ahe
Thank you
Vikas
Sorry to say but aj JKV ch morning che bolane ase vatat ahe ki kal ratrichi utarli nahi ase vatat ahe
Loving it best quality best jkv
Jabardast
ग्रेट जीवन दादा तुमच्यामुळे आम्हाला अतिशय अवघड गडाच घरात बसून दर्शन घडल आहे.ग्रेट सलाम तुमच्या या कार्याला 👌👌👍👍🙏🏻🙏🏻असेच पुढे चला.swami always bless u जय शिवराय 🙏🏻🙏🏻जय शिवाजी जय भवानी.🙏🏻🙏🏻🌹🌹🚩🚩अतिशय कठीण गड तुम्ही सर केलात👍👍
खूप खूप धन्यवाद 🙏
Jivan kadam tumchya mule khup Shahyadri che vlog bhaghayala milele.
Thanks for next series
खूप खूप धन्यवाद 🙏🙏
Dada tuza ya treck mule aamhi pn tuza barobar aahe ase bhasate
खरच दादा मी पण ट्रेक केला आहे जाम फाटते , एकदा कलावंतीण आणि हरिहर परवडला 😊
🤣🤣🤣🤣
Apratim Vlog 💯🔥😍❤ Khup Sundar Mahiti 💯👌👌 Exploring Very Nice 💯🙌🙌 Thank You 🙏🙏 Jay Bhavani Jay Shivray Jay Maharashtra 🙏🙏🙏⛳⛳
Dada khartanak Killa Trek aahe.
Ek number, bhava.
धन्यवाद भावा 🙏🙏
Great dada ❤👍
Thank you..🙏
एक नंबर व्हिडिओ दादा
Jabardast video zala dada.. drone shot and information mast hoti.. Dangerous watla Haa fort be careful ❤️😍😍👏
Thank you so much.. 🙏
प्रचंड भारी ❤️
एक नंबर भाऊ तुझ्या कामामुळे खूप जन गडकिल्ले बघायला जातात ❤
Khup chan 😊
अमोल सराना सोबत बघून खूप छान वाटलं खूप दिवसांनी भेटलेत अमोल सर
🤗🤗
Jay bhim ❤jay shivaray jivan dada.....im from karnatka nipani....khup chan ani avghad trek hota.....
खूप छान दादा
धन्यवाद 🙏🙏
एकास एक श्रेष्ठ गड आहेत स्वराज्यात
खूपच खतरनाक
मी आणि माझी आई तुझे व्हिडिओ बघत असतो ❤
Very nice
जिवनदादा तुला सह्याद्रिमधे भटकंती करताना पाहुन आनंद झाला.
खूप खूप धन्यवाद 🙏🙏
मस्तच रे जीवन👍👍
खूप खूप धन्यवाद 🙏🙏
Khup chaan video banavla aahes... The terrific moments you experienced, even we got the same feel while watching it.... The series has started with a big boom and looking forward to many such classic treks.
As you guys said, before doing any Trek, we have to perform a thorough study about the trekking spot and how tough it is.
I agree with you all, just by watching videos and visiting such places is risky... If anyone, would now like to visit this, firstly needs to see and understand how safely these guys had done this Trek...❤❤
Absolutely..! Before attempting any trek, thorough research and understanding of the trekking spot are crucial for safety. Safety should always be a top priority. and Thank you for your thoughtful appreciation.. 🥰🥰
@@JeevanKadamVlogs❤
Adventerous and beautiful. Enjoyed watching the vlog😍❤️
What a Cinematography ❤❤😍
खूप छान माहिती दिली दादा👍👍👍🙏🙏🙏
Jay shivray Dada
Jay shivray⛳⛳
Thrilling Experience 🔥
Thanks for Exploring Our Baglan😊❤
हा किल्ला तर माझ्या मामाच गावच आहे....❤❤ खूपच छान अनुभव आहे sir.... Carry on
धन्यवाद 🙏🙏
अप्रतिम
खूपच खतरनाक 😮
उतरत असताना काय खतरनाक दृश्य आहे
Phar chaan bhau
Masta video zali
धन्यवाद 🙏🙏
एकदम भारी❤
Dada parwa tuza rajgad cha video refer karun amhi rajgad cha Trek kela via chor darwaja tuza video khup helpfull tharala