नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा🎇💐🎆 क्षमा असावी की व्हिडिओ खूप उशिरा आले पण आता तुम्हाला जास्त वाट बघावी नाही लागणार. दोन ते तीन दिवसांच्या अंतराने आपले व्हिडिओज येतील त्यामुळे तुमच्याकडून तसाच प्रतिसाद मिळाला तर नक्कीच मला सुद्धा आनंद मिळेल😍🙏✌️ धन्यवाद🚩
Wishing you a peaceful and joyous #Diwali! 🪔 May the diyas and candles of Diwali dispel the darkness from your life and fill it with radiance and positivity. May your celebration be filled with laughter, delicious feasts and cherished moments with family and friends. 🌟 शुभ #दीपावली ...........viju7799
अप्रतिम शब्दांकन, अप्रतिम चित्रीकरण, अप्रतिम सादरीकरण, अप्रतिम माहितीपट,अप्रतिम मुलाखत(सी आर पाटील साहेब). धन्यवाद दादा.फक्त एकच दुरुस्ती आहे दादा,मांगी तुंगी हे जैन धर्मियांचे एक पवित्र सिद्धक्षेत्र आहे. महाराष्ट्र मध्ये तीनच जैन धर्मिय सिद्धक्षेत्र आहेत-१.कुंथलगिरी२.मांगी तुंगी ३.गजपंथा.धन्यवाद जीवन कदम सर.
अप्रतिम नजारा.... पाटील दादांनी छान मनोगत व्यक्त केले... पाटील दादा हे सांगली चे आहेत व कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नातेवाईक आहेत ऐकून मन प्रसन्न झाले ❤...जैन धर्म तिर्थक्षेत्र माहिती समजली 😊😊😊😊
नेहमी प्रमाणे व्हिडिओ सूरू झाला आणि आवाज आणि चेहरा दिसला तो अमोल दादाचा इतक भारी वाटलं तूम्ही दोघ कायम एकत्रित भटकंती करावी कायम तूम्हा दोघांनाही दिवाळी च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय शिवराय जय श्रीराम 🚩
जगातील काही आश्चर्यकारक ठिकाणांमध्ये ज्या काही अद्भुत की ज्या काळात वाहतुकीची दळणवळण आत्ता सारखी साधने उपलब्ध नसतांना त्या अनादी काळात कशा पद्धतीने काम किंवा संवादात साधत असतील 16:25 खरच आश्चर्यकारक आहे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या बागलाण हा ऐतिहासिक तालुका आमचा आहे, याचा आम्हाला गर्व आणि अभिमान सुद्धा आहे. जीवन दादा तुम्ही या Vlog द्वारे बागलाणचे ऐतिहासिक महात्म्त्य आणि सौंदर्य जगासमोर सादर करीत आहात, याबद्दल आपले अभिनंदन... सटाणा या शहरात आम्ही वास्तव्यास असून पत्रकारिता क्षेत्रात काम करतो.. आपण यापुढील काळात ज्या वेळी आमच्या तालुक्याला भेट द्याल त्यावेळी आपली भेट घ्यायला नक्कीच आवडेल. - रोशन खैरणार, दै.सकाळ, सटाणा
अतिशय सुंदर अप्रतिम विलोभनीय छान दर्शन घडविले, विडीओ फार छान केला आहे. मागितूगि फार सुंदर अप्रतिम आहे. केमेरा उत्तम विहंगम दृश्य घडविले आहे. वोल भिंत मोठी सुंदर आहे.
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा होवो आपला सर्वांचा दिवाळी सण खास. दिवाळीच्या तुम्हाला व तुमच्या कुटूंबियांना हार्दिक शुभेच्छा. .❤🎉
Jay Jinendra Jeevan Bhawa.. Mi ek Jain Sravak ahe aani mi khup khush ahe ki Tumhi Mangi Tungi cover kelat... Best Luck for Next Milestone.. Ni aamhala pn invite kara kadhitr trek la..
जागृती विद्यालय सायगांव ता.जावली जि.सातारा येथील 89/90 दहावीची 27 जनांचा ग्रुप आहेत. वर्षांत 4 गडकिल्ले करतो...पण अशा काही अपरिचित ठिकाणे आल्यामुळेच माहिती होते आणि त्याच्याबद्दल कुतूहल होते...दोस्त माझा मस्त ग्रुप तर्फे आपल्या गडकिले भटकंतीला सलाम ❤
दादा पढ़च्या वेलेस आले तर नक्की सांगा tumachi सर्व व्यवस्त्या करु आपण अन सर्व किल्ले सर करु एक नवा अनुभव तुम्हीं आतिशय सुंदर किल्ला पन विसरले ( धोड़प, गालना) मोहनदरी , व अजुन खूप
आम्ही 25 वर्षे पूर्वी येथे गेलो होतो त्यावेळी काहीच सुविधा नव्हत्या, पण माकडे खूप होती, आमचे पण खाणे पळवले होते, आठवणी जाग्या झाल्या, मस्त कोल्हापुरी भाषा, मी पण कोल्हापूरची 👍👍
व्हिडीओ भारी होता. मांगी तुंगी ट्रेक करतांना सोबत काठी ठेवतात माकडांना हुसकावण्यासाठी असं मी एका व्लाँगमध्ये बघीतलं होत. काठी नसल्यामुळे बहुतेक तुमचं जेवण त्यांनी बिनधास्तपणे पळवलं. पण बाकी ट्रेक आणि व्हिडीओ खुपच भारी. अमोलला पुन्हा सह्याद्रीच्या भटकंतीत बघून बरं वाटलं.
आमच्या भगवान परशुरामाच्या व बागुल राजांचा बागलाण भूमीत आपले सहर्ष स्वागत, मांगीतुंगी यास आम्ही स्थानिक लोक देव डोंगर या नावाने ओळखतो याठिकाणी भगवान श्री कृष्ण यांची समाधी आहे तुंगी मार्गावर, तसेच बलराम दादा यांची पाठ मोरी मूर्ती, जैन पवित्र स्थळ भगवान ऋषभदेव, मुनीसव्रतनाथ, जैन,हिंदू व आदिवासी यांचे सगळ्यांचे पवित्र स्थळ मांगीतुंगी ❤❤
नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा🎇💐🎆 क्षमा असावी की व्हिडिओ खूप उशिरा आले पण आता तुम्हाला जास्त वाट बघावी नाही लागणार. दोन ते तीन दिवसांच्या अंतराने आपले व्हिडिओज येतील त्यामुळे तुमच्याकडून तसाच प्रतिसाद मिळाला तर नक्कीच मला सुद्धा आनंद मिळेल😍🙏✌️ धन्यवाद🚩
धन्यवाद जीवन 🙏🙏.
आपण सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
Wishing you a peaceful and joyous #Diwali! 🪔 May the diyas and candles of Diwali dispel the darkness from your life and fill it with radiance and positivity. May your celebration be filled with laughter, delicious feasts and cherished moments with family and friends. 🌟
शुभ #दीपावली
...........viju7799
Happy dipawali dada🎉❤
Happy diwali 🎇
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा🎇💐
महाराजानीं अपल्यासाठी ही जी धरोहर जपून ठेवली आहे ती लाख मोलाची आहे ती अपल्याल जोपसाली पाहिजे, जय जिज़ाऊ जय शिवराय 🙏🏻🚩
धन्यवाद ह्या आमच्या जैन धर्मियांच्या तीर्थक्षेत्र ला भेट दिल्याबद्दल😊😊 खूप छान आहे हा व्हिडिओ
मांगी तुंगी 🙏
आमच बागलाण🚩 दाखवल्या बद्दल खुप खुप धन्यवाद ❤️
हे जैन लोकांन साठी लोक चा प्रतीक आहेत तिथे त्यामुळे चांगलं जायला येयला जगा आहे
अप्रतिम शब्दांकन, अप्रतिम चित्रीकरण, अप्रतिम सादरीकरण, अप्रतिम माहितीपट,अप्रतिम मुलाखत(सी आर पाटील साहेब). धन्यवाद दादा.फक्त एकच दुरुस्ती आहे दादा,मांगी तुंगी हे जैन धर्मियांचे एक पवित्र सिद्धक्षेत्र आहे. महाराष्ट्र मध्ये तीनच जैन धर्मिय सिद्धक्षेत्र आहेत-१.कुंथलगिरी२.मांगी तुंगी ३.गजपंथा.धन्यवाद जीवन कदम सर.
Kundal sudda shiddkshetra ahe
अप्रतिम नजारा.... पाटील दादांनी छान मनोगत व्यक्त केले... पाटील दादा हे सांगली चे आहेत व कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नातेवाईक आहेत ऐकून मन प्रसन्न झाले ❤...जैन धर्म तिर्थक्षेत्र माहिती समजली 😊😊😊😊
कस जमत रे तूला एवढ्या पायऱ्या पायी चढताना . मी आजच प्रतापगड ला जाऊन आलो .पण खूप अवघड आहे राव किल्ला सरं करणे. खरच सलाम तूला
धन्यवाद जीवन दादा आमच्या मांगी तुंगी ला भेट दिल्याबद्दल ❤🙏
नेहमी प्रमाणे व्हिडिओ सूरू झाला आणि आवाज आणि चेहरा दिसला तो अमोल दादाचा इतक भारी वाटलं तूम्ही दोघ कायम एकत्रित भटकंती करावी कायम तूम्हा दोघांनाही दिवाळी च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय शिवराय जय श्रीराम 🚩
जगातील काही आश्चर्यकारक ठिकाणांमध्ये ज्या काही अद्भुत की ज्या काळात वाहतुकीची दळणवळण आत्ता सारखी साधने उपलब्ध नसतांना त्या अनादी काळात कशा पद्धतीने काम किंवा संवादात साधत असतील 16:25 खरच आश्चर्यकारक आहे
खूप छान दादा तू दाखवल्यामुळे मांगीतुंगी पाण्याची खूप इच्छा झाली आहे आता
दादा तुझ्या कुटुंबाच किती मोठं योगदान आहे तुझ्या सुंदर vlogs मध्ये. खुप धन्यवाद.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या बागलाण हा ऐतिहासिक तालुका आमचा आहे, याचा आम्हाला गर्व आणि अभिमान सुद्धा आहे. जीवन दादा तुम्ही या Vlog द्वारे बागलाणचे ऐतिहासिक महात्म्त्य आणि सौंदर्य जगासमोर सादर करीत आहात, याबद्दल आपले अभिनंदन... सटाणा या शहरात आम्ही वास्तव्यास असून पत्रकारिता क्षेत्रात काम करतो.. आपण यापुढील काळात ज्या वेळी आमच्या तालुक्याला भेट द्याल त्यावेळी आपली भेट घ्यायला नक्कीच आवडेल. - रोशन खैरणार, दै.सकाळ, सटाणा
अतिशय सुंदर अप्रतिम विलोभनीय छान दर्शन घडविले, विडीओ फार छान केला आहे. मागितूगि फार सुंदर अप्रतिम आहे. केमेरा उत्तम विहंगम दृश्य घडविले आहे. वोल भिंत मोठी सुंदर आहे.
सर्व प्रथम दादा तुला व तुझ्या all family ला शुभ दिपावली.अप्रतिम मांगी तुंगी आहे.पाटिल साहेबांनी छान माहिती दिली.
Jeeven dada ekda shikharji,parasnath,zharkhand la ja na
एकदम जबरदस्त video आहे. thank you आमच्या Jain धर्माच्या तीर्थ स्थळाला भेट दिल्या बद्दल ❤
🙏🙏
जय मांगी तुंगी जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ जय रायगड जय खानदेश आम्ही धुळे कर राम कृष्ण हरी पांडुरंग हरी
हे Location पावसाळ्यात खूपच छान आहे... आम्ही यंदाच्या पावसाळ्यात गेलो होतो.... साक्री तालुका आणि बागलाण अविस्मरणीय आहे....
अप्रतिम होता हा मांगी तुंगी चा vlog ✨❤️👌 happy दिवाळी जीवन दादा ✨✌️💐
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश,
होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश,
मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश,
असा साजरा होवो आपला सर्वांचा दिवाळी सण खास.
दिवाळीच्या तुम्हाला व तुमच्या कुटूंबियांना हार्दिक शुभेच्छा. .❤🎉
शुभ दीपावली 🎉
मनापासुन धन्यवाद दादा आपला बाग़लान ला भेंट दिल्या बद्धल
पढ़चया वेलेस आले तर कलावा
अप्रतिम. मस्त वाटला video. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.. 🪔 🪔 🪔 🪔
खूप खूप धन्यवाद 😍 ... शुभ दीपावली 🎉
Jevan dada ase video khup bhari amala khup avadla..
जीवन भावा तुला आणि तुझ्या परिवाराला दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा
Jay Jinendra Jeevan Bhawa.. Mi ek Jain Sravak ahe aani mi khup khush ahe ki Tumhi Mangi Tungi cover kelat... Best Luck for Next Milestone.. Ni aamhala pn invite kara kadhitr trek la..
आणि दीपावली हार्दिक शुभेच्छा 🎉आपल्या व्हिडिओ चित्रीकरणस हॅट्स ऑफ👍🚩सलाम नमस्कार 🙏
खूप जवळ येऊन गेलास जीवन.. पुढे दहा-बारा किलोमीटरवर माझं गाव आहे पिंपळनेर..
अप्रतिम सौंदर्य.
🙏खूप छान दादा असच आम्हांला माहिती नसलेल्या स्थळाचं दर्शन घडवता धन्यवाद तुमचे 🙏
काय राव एवढ्या जवळ आले योगायोग दिवाळी च्या time ला आले आमच्या भागात आपली संस्कृती अतिथी देवो भवं अन विडिओ खूप छान झाला
😍खूप खूप धन्यवाद
दादा मी सटाण्याला राहतो आपली भेट थोड्या वरून राहिली. मी तुमचे व्हिडिओ खूप कधीपासून पाहतो.
Miss you dada ❤❤❤
Satyana Varun kase jaiche mangi tungi la
@naynaj4988 सटाण्यातून ताहाराबाद रस्त्याला जयचे
दादा मी सटाण्याला राहतो आपली भेट थोड्या वरून राहिली.मी तुमचे सर्वच व्हीडिओ पाहिले आहेत. miss you dada
मस्त च नवीन काय तरी बघायला भेटल राव.... खुप खुप च छान
खुप छान व्हिडिओ आहे आणि गड किल्ले म्हणजे जणू स्वर्गच जय शिवराय 🚩🚩
दादा तुला व तुझ्या परिवाराला माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून शुभ दीपावली 🧡🌉🪔🎇🚩🚩❤️✨✨🧡
खूप खूप धन्यवाद 😍 ... शुभ दीपावली 🎉
Majh gav ahe dada .khup Chan vatl tumhi maharastra chi hee side pn dakvli ❤️love From thane
जीवन दादा जय जिनेंद्र तुमच्या व आपल्या you tube family ला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा
धन्यवाद.... 🙏शुभ दीपावली ..✨🎆🎉
Jeevan + Amol + Team = Bhatkanti, Fun, Best Team like see you again.. 🎉❤
दिवाळीच्या शुभेच्छा...जीवन दा ...किती वाट बगायचि विडिओचि कुठ गुडूप झाला होता.....❤
जागृती विद्यालय सायगांव ता.जावली जि.सातारा येथील 89/90 दहावीची 27 जनांचा ग्रुप आहेत. वर्षांत 4 गडकिल्ले करतो...पण अशा काही अपरिचित ठिकाणे आल्यामुळेच माहिती होते आणि त्याच्याबद्दल कुतूहल होते...दोस्त माझा मस्त ग्रुप तर्फे आपल्या गडकिले भटकंतीला सलाम ❤
धन्यवाद.... 🙏
खुपच छान व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला मांगी तुंगी चा ठिकाण ही खुपच सुंदर आहे.भाऊ आपणास आणि आपल्या परिवारास दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.🙏🪔
खूप भारी व्हिडिओ आहे.
Amazing. Name Mangi v Tungi was heard, but never thought it was so amazing. Thks.
Kuthe gayab hota itke divas tabbet bari ahe na
जिवन दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा खूप दिवसांनी मी व्हिडिओ पाहात आहे आता रोज एक धन्यवाद
खुप छान ट्रेक होता आणि तोही खुप दिवसांनी😊 मांगी- तुंगी ट्रेक अप्रतिम होता दादा❤ तीन हजार पायऱ्या😮 व्हीडीओ खुप छान होता😊❤
Jay Jinendra 🙏
Lekachya dolyat Pani ale ki bapachehi dole panavale.....great bonding.....wish you the best of luck 🤞
दादा मी मांगी तुंगी पासून 18 km देशशिरावाडे येथे राहतो आपली भेट थोड्या वरून राहिली.😔❤️
काल पाहीले दुसरा नाव्ही गड खतरनाक स्पाॅट शुभेच्छा ईकडे फेरी झाली तर या
दादा पढ़च्या वेलेस आले तर नक्की सांगा tumachi सर्व व्यवस्त्या करु आपण
अन सर्व किल्ले सर करु
एक नवा अनुभव
तुम्हीं आतिशय सुंदर किल्ला पन विसरले ( धोड़प, गालना)
मोहनदरी , व अजुन खूप
आम्ही 25 वर्षे पूर्वी येथे गेलो होतो त्यावेळी काहीच सुविधा नव्हत्या, पण माकडे खूप होती, आमचे पण खाणे पळवले होते, आठवणी जाग्या झाल्या, मस्त कोल्हापुरी भाषा, मी पण कोल्हापूरची 👍👍
Three Cheers! Hats off to Great Soul Patil sir.
खुपच छान दादा ❤❤अप्रतिम नजारा दाखवला तुम्ही एक भारी वाटलं की सर्व काही सुस्थितीत ठेवले आहे इथे..❤❤...
आतुरतेने वाट पाहतोय पुढच्या भागाची..❤
धन्यवाद.... 🙏
Welcome to satana mangi tungi video amala khup avdla❤❤❤❤❤👌👌
सुख, शांती, आरोग्य आणि ऐश्वर्य अशी भरभराट होवो, लक्ष्मीपूजन निमित्ताने तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा.
शुभ दिपावली🏮💫✨
खूप खूप धन्यवाद 😍 ... शुभ दीपावली 🎉
जय आदिवासी ❤️ जय शिवराय 🧡 जय भिंम 💙
तुमच्या मुळे मांगी तुंगी असे काही जगात भारी कळाले
पूर्णवाट लावली बांधकाम करून...
आधी खूप सुंदर होते...👌vlog नेहमीच प्रमाणे खास झाला
अजून एक जागा कब्जा करून त्याचं तीर्थ केलं या लोकांनी
Khupach chan Jeevan dada. Tu aamhala saglya kilyanchi bhatkanti karvatos tyasathi thank you dada.
Thanks baglan madhe explore karayla mi swatha baglan chi ahe proud of u dada❤
व्हिडीओ भारी होता. मांगी तुंगी ट्रेक करतांना सोबत काठी ठेवतात माकडांना हुसकावण्यासाठी असं मी एका व्लाँगमध्ये बघीतलं होत. काठी नसल्यामुळे बहुतेक तुमचं जेवण त्यांनी बिनधास्तपणे पळवलं. पण बाकी ट्रेक आणि व्हिडीओ खुपच भारी. अमोलला पुन्हा सह्याद्रीच्या भटकंतीत बघून बरं वाटलं.
असा राजा पुन्हा होणे नाही 🚩🙏
Hey glad that you went there and made a vlog, I'm a jain and have been there once 10 years ago.. Beautifully captured, thanks for sharing ☺️
Jeevan bhau mi tumacha khup motha fan aahe. Tumhi aamchya baglanmadhe yenar he mahit rahile aste tar tuzya brobar trekla aalo asto. Tula bhetaychi khup ichha aahe.😊
Ekdam afalatun Dada, he ch pahaych ast tuzya video madhun. Malatr gad chadtyala bahunch shahare ale.
Such a a glorious this vlog even excellent drone views and cinematic shots ❤️🥳very esprit feels so next level vlog so keep it up jeevan dada ❤️👌🤩🥳🙏
Thank you so much 🙏
Great 👍👍🙏🏻
Khup Chan tikan aahe.
खूपच छान व्हिडिओ झाला काळजी घ्या
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना ❤👌👍🙏
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी,
शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी,
विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर
धनाचा वर्षाव करोत,
तुमच्यासाठी खास !!
हि दिवाळी तुम्हा सर्वांना
सुखसमृध्दीची, भरभराटीची, आनंदाची जावो…
शुभ दिपावली *
राम कृष्ण हरी दादा ❤❤
बागलानचे किल्ले लोक आणि माकड पण भारी राव .....
Bhari video dada... Tuja karyala Salam 🙏🏻🙏🏻🙌🙌
Girnar (Gujrat)dada tumhi blog banva
Ekch no Dada ❤️🔥
शुभ दीपावली 🪔🧨
शुभ दीपावली 🎉
जय शिवराय खुप सुंदर छान व्हीडिओ ची सुरुवात खुप भावनिक .मी 9 year चा youtuber आहे.
Ekach no aahe dada episode 😍😍😍
अप्रतिम
अप्रतिम व्हिडिओ पुढील भाग लवकर येऊ द्या
👍👍👍
Welcome To Nashik Bhau
Khupach chan video
धन्यवाद 🙏
Dada.... khup Sundar ✨
Dada tu aamachya gava javal aala hota aamhi bagalache aahe ❤❤❤❤❤❤❤
Mitra 2 Bhag kuthay aahe
दिवाळी निमित्त फराळ आणि तुझा व्हिडिओ म्हणजे पर्वणीच waa भारी होता वलोग 😍💥🥳
😍😍😍😍
जीवन, तुला दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा
शुभ दीपावली ..✨🎆🎉
Excited for the whole series dada. We are waiting for the upcoming episodes.
Khup chan vatal amol dada ani jkv la yekatra baghun❤
आमच्या भगवान परशुरामाच्या व बागुल राजांचा बागलाण भूमीत आपले सहर्ष स्वागत, मांगीतुंगी यास आम्ही स्थानिक लोक देव डोंगर या नावाने ओळखतो
याठिकाणी भगवान श्री कृष्ण यांची समाधी आहे तुंगी मार्गावर, तसेच बलराम दादा यांची पाठ मोरी मूर्ती, जैन पवित्र स्थळ भगवान ऋषभदेव, मुनीसव्रतनाथ, जैन,हिंदू व आदिवासी यांचे सगळ्यांचे पवित्र स्थळ मांगीतुंगी ❤❤
Excited to see the next part ❣️ Happy Diwali 🎇
खूप. छान भाऊ
yoo jeevan dada just finished my CA EXAMS and now your series love from yavatmal
Thank you so much..
Khup chan❤
OMG dada tumhi amchya ariyat alat majhya gava javl ahe te
दादा तुला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आपल्या JVK कुटुंब ला हार्दिक शुभेच्छा ❤🎉
बागलाण ❤👌🔥