परेश दादा तुम्ही खूप लकी आहात, की तुमचा गाव एवढ्या छान सह्याद्रीच्या कुशीत आणि निसर्गाच्या सानिध्यात आहे.काय तो घाट, काय ते रस्ते ,काय ते सह्याद्री पर्वत रांगा एकदम ok. आणि आमच्या नशिबात सांगली .
पोलादपूर ते प्रतापगड हा भाग रायगड जिल्हा मध्ये येतो आणि प्रतापगड पासून सातारा जिल्हा सुरू होतो. माझे वाई हे गाव असल्यामुळे, मी बहुतांश वेळा माझ्या बायको सोबत या घाटातून राईड केली आहे. सरळ मार्गाने यायचा कंटाळा आल्यास मी हा मार्ग निवडतो. या वलोग मधून रस्ता सुस्थितीत असल्याचे कळते पण नेहमी प्रतापगड पासून रस्ता जैसे थे का असतो हे कळायला मार्ग नाही. बाकी घाटाचे सौंदर्य अप्रतिम आहे. भविष्यासाठी दोघांना शुभेच्छा. काळजी घ्या.
दादा vlog जबरदस्त होता आणि माहिती तर अप्रतिम ... दरवर्षी मी व माझा मित्र 6 जून रोजी राज्याभिषेक सोहळ्यासाठी किल्ले रायगड ला या आंबनेळ घाटातूनच जातो.. ती आठवण जागी झाली मात्र 😍😍😍
15:32 दादा, मी, माझी पल्सर आणि माझा मोठा भाऊ आम्ही दोघेच इथूनच रात्री 8च्या वेळेत उत्तेश्वर च्या यात्रेला गेलो होतो... खूप भारी वाटल होत... खूप जंगल आहे...आम्ही चिपळूण हून निघालो होतो.. आणि सिंधी वाळवण मार्गे रघुवीर घाटातून direct परत चिपळूण.... काय ते कोयनेच पाणी, काय ती जावळीची झाडी, काय तो निसर्ग, एकदम ओक्के...... 🔥😁
परेश मस्तच खरोखरच पावसाळ्यात आंबेनळी घाट बघणे म्हणजे आनंदच ड्रोन राहिला तर राहू दे जिवंत ड्रोन बरोबर होताच की सॉरी बाकी गावाकडचं घर अंगण गणपती लहान लहान बाळ सॉलिड मजा येते धन्यवाद असेच चालू राहू दे
मला घाट उतरायला आणि चढायला दोन्ही आवडत मी आंबोली, फोंडा, गगनबावडा, भुईबावडा, आणुस्कुरा, कोल्हापूर नजिक सगळे घाट ride केली आहे, तुझे video बघताना ते सगळे relate होतात
माझ्या मित्राच गावं आहे जावली मोरे आडनाव आहे राव मोरे आहेत ते. जावळीचे मोरे 🚩 भरपूर मोरेंची गावं आहेत तिकडे त्याच्या बरोबर आलो होतो रामवरदायनी देवी ला.
06:58 - Ghodavli Nadi and Bridge - Ha Bridge 1986 (British) Madhe bandhla hota, ani hya nadi madhe Shivkalin Payrya ahet (pani aslya mule disnar nahit kadachit) 07:06 - Ujvya hata cha chota rasta ha Kineshwar Gaav, Kille Pratapgadh and Gaymukhashi janara juna rasta ahe
I recently started watching your videos Paresh, they are really fascinating and get a rustic feeling whenever I watch it. Khup chan vatte. Han vlog paan apratim ahee..majhi aai mul chi Javli chich. Ambenali one of the dangerous ghats and your vlog restored all my childhood memories. Cheers and Ride safe..
महाबळेश्वर चा घाट रडकुंडी घाट आहे. जिकडे अफझलखान रडला होता म्हणून त्याच नाव आहे रडकुंडी...माझं गाव पारसोंड..मी नेहमी मुंबई ते गाव याच घाटाने जातो .. अभिमान वाटतो आपल्या भागातील असल्याचा
Me ride keli aahe hya ghata madhun poladpur to pune when returning from konkan Also me aata paryant ride kele ghats Ambenali, pasrani, khandala, khambhatakii ghat, amboli, parashuram ghat, kashedi ghat, varandha ghat, dive ghat, kumbhrali ghat, ghatang ghat chikhaldara, amba ghat, katraj ghat, tamhini ghat hya sarwa ghatun me bike ride keli aahe
हा route खुपच scenic आहे.. पुण्यातल्या public साठी पुणे-भोर-वरंधा घाट-महाड-पोलादपूर-महाबळेश्वर-पुणे हा पण एक circuit आहे. मी असा circuit केला आहे म्हणून share केला. ड्रोन shot असले असते तर अजुनच सोने पे सुहागा झाल असत. ❤️😍😍
The best vlog I really want to do circuit and actually I love to do circuit routes. Last month I reach to kaas and I thought to join Jawli mhabalebaleshwar road but due to time constraint I couldn't make it... But yeah I will definitely plan again...BTW this vlog end one of the cutest out of all your vlog end...So many cuitee pies around you...Enjoy Holiday.....
Seriously dada hya ghatachi majach vegli ahe me hee last month xpulse varun gelo hoto poladpur to wai... Gadi rasta pakdun chalte te pn usual ghatachya speed peksha jast...
Dada love your idea of singing on bike.. Since i have heard you singing in the video specially Tu Sukhkarta even i have started to singing while riding..💞
Dada motovlog tr as usual ekdum kadak hota pn hair fall sathi mi as product shodht hoto so mi he product nakkich use Karin ata thanks brother 😀🤘
धन्यवाद 🙏❣️
परेश दादा तुम्ही खूप लकी आहात, की तुमचा गाव एवढ्या छान सह्याद्रीच्या कुशीत आणि निसर्गाच्या सानिध्यात आहे.काय तो घाट, काय ते रस्ते ,काय ते सह्याद्री पर्वत रांगा एकदम ok.
आणि आमच्या नशिबात सांगली .
दादा ,खूप छान, मध्ये मध्ये गाणी म्हणतोस ते खूप छान वाटत 👌👌
धन्यवाद 💯 🏍😍
पोलादपूर ते प्रतापगड हा भाग रायगड जिल्हा मध्ये येतो आणि प्रतापगड पासून सातारा जिल्हा सुरू होतो. माझे वाई हे गाव असल्यामुळे, मी बहुतांश वेळा माझ्या बायको सोबत या घाटातून राईड केली आहे. सरळ मार्गाने यायचा कंटाळा आल्यास मी हा मार्ग निवडतो. या वलोग मधून रस्ता सुस्थितीत असल्याचे कळते पण नेहमी प्रतापगड पासून रस्ता जैसे थे का असतो हे कळायला मार्ग नाही. बाकी घाटाचे सौंदर्य अप्रतिम आहे. भविष्यासाठी दोघांना शुभेच्छा. काळजी घ्या.
धन्यवाद 💯 🏍😍
प्रतापगड सातारा मध्ये येतो भावा
@@राजधानीसातारा-srj हो. मी ही तेच म्हंटलं आहे.
जावळी खूप ऐतिहासिक अशी जागा आहे आणि निसर्गानी परिपूर्ण खूप छान विडिओ आणि शेवट खूप गोड आणि निरागस 😊
धन्यवाद 🙏❣️
आम्ही सातारकर❣️😍
❣️❣️❣️
Mi Pan...Satarkar
Hakato your videos...👍
Try Thoseghar these days and a Museum near to it
दादा vlog जबरदस्त होता आणि माहिती तर अप्रतिम ... दरवर्षी मी व माझा मित्र 6 जून रोजी राज्याभिषेक सोहळ्यासाठी किल्ले रायगड ला या आंबनेळ घाटातूनच जातो.. ती आठवण जागी झाली मात्र 😍😍😍
Wahhhh 😍😍😍😍
Ekdam mast video 🤩 ani sagli lahan bal pn ekdam bhari🥰🥰
खरोखरच गावाकडचीच मज्जाच वेगळी आहे.
जुनी माणसं खूपच छान.. आजीने कॅमेरा बघताच डोक्यावर पदर घेतला🙏
Khup chan hota video dada❤
Nice Paresh... You are enjoying true life...🤟
15:32 दादा, मी, माझी पल्सर आणि माझा मोठा भाऊ आम्ही दोघेच इथूनच रात्री 8च्या वेळेत उत्तेश्वर च्या यात्रेला गेलो होतो... खूप भारी वाटल होत... खूप जंगल आहे...आम्ही चिपळूण हून निघालो होतो.. आणि सिंधी वाळवण मार्गे रघुवीर घाटातून direct परत चिपळूण.... काय ते कोयनेच पाणी, काय ती जावळीची झाडी, काय तो निसर्ग, एकदम ओक्के...... 🔥😁
मधुमकरंद गड पण याच रस्त्याने आहे ना दादा?
Hi baribar ithech ahe
Khup massst gaav aahe dada tumcha....khupach pleasant.... Nusta video baghun weather feel hotoy...😍😍😍
Woww 😍😍
Thanks
Wow mast yar.. khupach mast.. Gavakadchi odh.. gavakadachi manas khup chan
धन्यवाद 💯 🏍😍
अरे वा, तुझं घर बालगोपाळांच नंदनवन आहे.....खुपच छान 👍
व्हिडिओ खुप छान झालायं
खरंच खूप सुंदर आहे आंबेनळी घाट आम्ही 3/4 वेळेस गेलोय 👌👌👌💥✌️✌️🚩🚩🚩
😃👌❣️
मी महाड ते प्रतापगड केली आहे... खूप सुंदर घाट आहे... बाइक चालवायला मजा येते 😊
Totally 💯
Happy, family,paresh,and,didi, dhanyawad 🙏🌹👍🌹
धन्यवाद 🙏❣️
Khup beautiful aahe ghaat 😍
keliye ride tya ghatatun.......eknumber ahe ghat😍😍😍😍
Wahhh....
Thanks 🤩
परेश मस्तच खरोखरच पावसाळ्यात आंबेनळी घाट बघणे म्हणजे आनंदच ड्रोन राहिला तर राहू दे जिवंत ड्रोन बरोबर होताच की सॉरी बाकी गावाकडचं घर अंगण गणपती लहान लहान बाळ सॉलिड मजा येते धन्यवाद असेच चालू राहू दे
धन्यवाद 💯 🏍😍
Sagli bachhe company Khupach goad ahet! 😘❤️❤️❤️
Thank u 💓
मला घाट उतरायला आणि चढायला दोन्ही आवडत
मी आंबोली, फोंडा, गगनबावडा, भुईबावडा, आणुस्कुरा, कोल्हापूर नजिक सगळे घाट ride केली आहे, तुझे video बघताना ते सगळे relate होतात
धन्यवाद 💯 🏍😍
खुप छान 👌👌 विडिओ झाला.. महाबळेश्वरचा निसर्ग खुप छान👌 आहे.watarfull भारी वाटत होते. असं वाटतय ड्रोन हवा होता.
बाकी विडिओ नेहमी सारखा कडक 👌👌.
धन्यवाद 💯 🏍😍
खूप छान माहिती.
नुकताच मी पोलादपूर ते महाबळेश्वर प्रथमच कार driving करत गेलो.
आंबेनळी घाट खरोखरच आव्हानात्मक आहे. पण driving करायला खूप मजा आली.
😍🙏
भावा एकदम झकास विडिओ आहे
🙏👍💪
धन्यवाद 💯 🏍😍
Hello Dada, maz gaon pn javli mdhech ahe, Birmani krun , ekda nkki ha route explore kar, aamhi javli che more aahot
Hii Dipesh
Nice to meet you... gavi astos ka tu?
Instagram var pin kar na detail madhe bolu
दादा मी स्वतः लालपरीचा चालक आहे मी सह्याद्री पर्वतरांगतील सर्व घाट रस्ते सर केले आहेत ❤
माझ्या मित्राच गावं आहे जावली
मोरे आडनाव आहे राव मोरे आहेत ते.
जावळीचे मोरे 🚩
भरपूर मोरेंची गावं आहेत तिकडे त्याच्या बरोबर आलो होतो रामवरदायनी देवी ला.
Drone shot pahije hotey rav dada .. baki kdakk aavdl. Hikde gawakde paus chalu aahe aani tumche video bgtoy aajun Kay pahije 😍❤️
😃😃😃
Next time drone shot nakki... apla ch gaav ahe 😇
खुपच छान व्हिडिओ
Mast dada aani khup divsani tuze gani ekun mast vaty ekdm ....
धन्यवाद 🙏❣️
Bhava apala mahableshwar ahech khup bhari 🍓
Jannat...🤩🤩🤩😇 Always favourite road...😍😍
धन्यवाद 🙏❣️
दादा खूप मस्त वाटल..मी वाई चा आहे.पण मी महाबळेश्वरची ही बाजु नाही बघितली..थँक्स
तुझा विडिओ पाहून आणखीन ओढ लागली आहे की कधी या घाट मधून ride चा आनंद लुटतो यांची मस्त विडिओ आणि ड्रोन शॉट मी पण miss करतो आहे 😊
Thanks Amey 🤩
06:58 - Ghodavli Nadi and Bridge - Ha Bridge 1986 (British) Madhe bandhla hota, ani hya nadi madhe Shivkalin Payrya ahet (pani aslya mule disnar nahit kadachit)
07:06 - Ujvya hata cha chota rasta ha Kineshwar Gaav, Kille Pratapgadh and Gaymukhashi janara juna rasta ahe
Great information
Ghat ride khup bhari hoti......Ani mala tr ghat chadhayala ani utrayla sudha majja yete dada
💯🏍✌️
एक नंबर दादा
Aj EP purna zala nahitar apurna filling hote THANKS. Khup chan video ahe.
धन्यवाद 💯 🏍😍
सुन्दर video। thanks भावा
Thanks 🙏🏻
एकटा गेलो होतो बजाज क्ट 100 कशेडी घाटात शूटिंगसाठी बिबट्या दिसला
Mi pn kela satara via ambenali....dada awesome experience na .....chillled n fogg
I recently started watching your videos Paresh, they are really fascinating and get a rustic feeling whenever I watch it. Khup chan vatte. Han vlog paan apratim ahee..majhi aai mul chi Javli chich. Ambenali one of the dangerous ghats and your vlog restored all my childhood memories. Cheers and Ride safe..
Thanks 🙏🏻
शेवट खूप गोड होता....❤❤❤👶👶👶👶
धन्यवाद 💯 🏍😍
भावा तुझ घर खूपच आवडल राव
गगनबावडा,अणुस्कुरा,आंबोली,फोंडा येवढे घाट बघितले आहेत.
आम्ही कोल्हापूरकर. ✌️🙏
Wahhh 😍😍😍😍
Dada Mahabaleshwar -Rule road skip kelas 🥲 khup excitement hoti purn video karshil ghara parnynt ........ Lots of love ♥️♥️♥️
Hoo battery sampli are 😅
Mi hi kal hya route ne alo tapola pratapgad poladpur marge Mumbai
Masst rout ahe 👌
scenic route , Sundar asa motovlog, ani gavatla tuza Ghar 👌👌
धन्यवाद 💯 🏍😍
Khup Sundar aahe ha route
Hoo
महाबळेश्वर चा घाट रडकुंडी घाट आहे. जिकडे अफझलखान रडला होता म्हणून त्याच नाव आहे रडकुंडी...माझं गाव पारसोंड..मी नेहमी मुंबई ते गाव याच घाटाने जातो .. अभिमान वाटतो आपल्या भागातील असल्याचा
दादा मी 8th (2012) मध्ये प्रतापगड ला आलो होतो
महाबळेश्वर वाई प्रतापगड रोड ने
त्या रोड चा काही जुना आठवणी ताज्या झाल्या
माझी school ची trip होती
Wahh 😃😃
Ithech gaon ahe maja
Mi baharpur ghat firloi bhoste ghat, kashedi ghat, bhuibavda ghat, aamboli ghat, gagnbavda ghat, anuskura ghat, ani mi gagnbavda ethelach ahee kadhi aala trr dada bhetu aapan...❤️🙏
Dada khup vela ya ghatane ride keli ahe. One of may favorite ghat ahe ha. By the way ganpati bappanchi gani mast mhantos tu ☺
धन्यवाद 🙏❣️
Me ride keli aahe hya ghata madhun poladpur to pune when returning from konkan
Also me aata paryant ride kele ghats
Ambenali, pasrani, khandala, khambhatakii ghat, amboli, parashuram ghat, kashedi ghat, varandha ghat, dive ghat, kumbhrali ghat, ghatang ghat chikhaldara, amba ghat, katraj ghat, tamhini ghat hya sarwa ghatun me bike ride keli aahe
Wahhh 👌💯🏍
Jatana kulswamini ramvardayini ch darshan gheun jaycha na.
Bhai Poladpur turn nantar Raste pawsat pan tikh ahet tya mule ride ani nature donhi ya video madhe tumcha sobat enjoy karta ale
धन्यवाद 💯 🏍😍
Ek Number 😘❤️
धन्यवाद 🙏❣️
Good Video
Views of Ghat Excellent.
Good Information on Jāvli and
शिवकालीन bridge.
Must drive/ride on this road Mahabaleshwar to Poladpur
Thank You 🎉🙏
धन्यवाद 🙏❣️
मला चढायला आवडते..... घाट 😜😜 मस्त दादा
🤣🤣🤣
हा route खुपच scenic आहे.. पुण्यातल्या public साठी पुणे-भोर-वरंधा घाट-महाड-पोलादपूर-महाबळेश्वर-पुणे हा पण एक circuit आहे. मी असा circuit केला आहे म्हणून share केला. ड्रोन shot असले असते तर अजुनच सोने पे सुहागा झाल असत. ❤️😍😍
अगदी बरोबर 💯💯
आम्ही भोर कर
@@StoryonWheels आम्ही भोर कर
परेश तुझ्या माहिती साठी.. महाबळेश्वर हा पहिला कोकण प्रांत होता.. तो नंतर सातारा मध्ये गेला.
Woww he mahit navta mala
Really thanks mahitisathi 🙏🏻
Yabaddal ajun kahi mahiti asel tar please kalva 🙏🏻
pareshshinde69@rediffmail.com
मस्त
Ata best ahe road
new dominar 400 2022 che mirrors ka nahi laavun ghet???
He chaltayt changle mhanun
Dada you should have show the new bridge which is on koyna river at kotroshi..
Budget riding gears vr ekhada video
2nd comment 😍😍😍 love your videos da😍 मी केला आहे आंबेनली घाट आणि आंबे घाट सुद्धा 😍 mast footage आहे
धन्यवाद 🙏❣️
खूप छान व्हिडिओ आहे मित्रा
पण ती केसान बद्दल ची कॉमेंट नाही कुठं दिसली😜
Dada khandeshtla autram ghaatacha pan view gheun baga
Ho nakki
Chan vidio banavla ahe specily cornoring
Glad you like it
Thanks 🤩🙏🏻🫶🤗
दादा, व्हिडिओ एक नंबर होता 😍...आणि घाटातील विहंगम दृश्य....😍...खुप छान.. 🔥 पण audio quality थोडी change झाल्यासारखी जाणवली...
धन्यवाद 💯 🏍😍
Im working on audio
Khup chan dada mast vidio
धन्यवाद 💯 🏍😍
When aaji said kes biss ny vichrale😂😂😂
Good information Dada
अप्रतिम video मित्रा 👍👌
धन्यवाद 💯 🏍😍
Fantastic Motovlog 👌🏻👌🏻👏🏼👏🏼
धन्यवाद 💯 🏍😍
The best vlog I really want to do circuit and actually I love to do circuit routes. Last month I reach to kaas and I thought to join Jawli mhabalebaleshwar road but due to time constraint I couldn't make it... But yeah I will definitely plan again...BTW this vlog end one of the cutest out of all your vlog end...So many cuitee pies around you...Enjoy Holiday.....
Thanks for such a sweet comment
धन्यवाद 💯 🏍😍
गावाला जायचा आनंद बोलण्यातून समजून येतोय🤩
I love this comment... thanks a lot
@@StoryonWheels 🤩😊
Not just a motovlog this is a really meaning of life💕
धन्यवाद 💯 🏍😍
Dada hotel ahura la breakfast ride kadhi karnar? Kahi update?
Dada yeude youtuber bagitle video Bagitle but tuja sarkh mahiti koni nahi dili ani purn road vagere maja ali 😍😊❤️
Thank You so much ☺️
अप्रतिम ❤
धन्यवाद 🙏❣️
लढाख तर actually वाळवंट आहे snow कमी झालं मुळे बहरत आहे थोडा थोडा
दादा खुप सुंदर माहिती. 👍
धन्यवाद 💯 🏍😍
Which camera you use for vlogging? I mean on helmet.
Ghar chan ahe agdi kokani type che
धन्यवाद 🙏❣️
मीही हा प्रवास केला आहे 10 वर्ष झाली आहे
Kdk dada ❤️
Seriously dada hya ghatachi majach vegli ahe me hee last month xpulse varun gelo hoto poladpur to wai...
Gadi rasta pakdun chalte te pn usual ghatachya speed peksha jast...
Very nice
Thanks
Dada love your idea of singing on bike.. Since i have heard you singing in the video specially Tu Sukhkarta even i have started to singing while riding..💞
धन्यवाद 🙏❣️
Bike konti ahe dada tuzi
Dada please tumcha hair care routine taka ....evdya lavkr kse vadtat tumche hairs ❣️❣️❣️❣️plz
Ron tel lavto me bas evdh ch
Nice dada👍🏻
Thanks Rushi
Evdh vela ride keli ya ghat la pn renge kadhi bhetli ny tumhla kashi ky bhetli renge mala tr kdhi bhet ny
Sim konta
BSNL zindabad
Nice vlog paresh dada😊
धन्यवाद 🙏❣️
Trofik kup Kami ahet wada vasti Kami vatathat mala ghare Kami ahet bhiti nahi ka