वाढदिवसानिमित्त छान असा उपक्रम बापूंनी केला आहे त्यांना गरीब, अनाथ मुले,वृद्ध चांगलाच आशिर्वाद देतील, त्यांचे अभिनंदन तसेच त्यांचे अनुकरण बाकीच्या आमदार, खासदार, मंत्री यांनी करावे अशीच अपेक्षा.
बापू वृध्दाश्रम आणि अनाथाश्रम चालू करण्याचा फार मोठा आणि चांगला निर्णय घेतला आहे. भगवंत आपल्याला उदंड आयुष्य देवो आणि अशीच निराधार, गोरगरीब जनतेची सेवा आपल्या हातून घडो .
विजय बापू अपनास भरपुर दिर्घ आयुष्य लाभो अपनास प्रचंड खुप खुप शुभेच्छा💐🍁🌺
धन्यवाद दादा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आणि मनापासून अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी सुभेछ्या. उदंड आयुश्या साठी प्रार्थना..
वाढदिवसानिमित्त छान असा उपक्रम बापूंनी केला आहे त्यांना गरीब, अनाथ मुले,वृद्ध चांगलाच आशिर्वाद देतील, त्यांचे अभिनंदन तसेच त्यांचे अनुकरण बाकीच्या आमदार, खासदार, मंत्री यांनी करावे अशीच अपेक्षा.
Good 👍
बापू वृध्दाश्रम आणि अनाथाश्रम चालू करण्याचा फार मोठा आणि चांगला निर्णय घेतला आहे. भगवंत आपल्याला उदंड आयुष्य देवो आणि अशीच निराधार, गोरगरीब जनतेची सेवा आपल्या हातून घडो .
जन्म दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बापू❤
वाढदिवसांच्या हार्दिक शुभेच्छां साहेब
1 नंबर बापू
chaan asa uttam kary kart ahe bapu ek number
Congratulations..Bappu
बापू ❤❤❤❤
Abhinandan bapu
पुरधंरचा शिलेदार शिवतरेसाहेब🎉🎉
Happy Birthday Bappu
अभिनंदन ❤❤❤खरा शिवसैनिक एकनाथ शिंदे साहेब
एक एक पुडी सोडतय...😂😂
😂😂
Gp tu
Zalu nko
विरोधाकांना कधीच हा माणुस कळनार नाय
3%
SankatkalatMadatKaranareAamdarVijayBapuDhanvad
फक्त बोलून दाखवलेलं करून दाखवा
पुढची.लेकीची.तयारी.अण.दुसर.काय