ज्या फडणवीस साहेबानी पडळकर ला मोठं केलं त्यांनीच केलं अध्यक्ष गोरे मॅडम ना .... त्या काही पवार किंवा चव्हाण नाहीत कसाही वळायला त्यांना .... गोरे आहेत त्या ...
ज्या फडणवीस साहेबानी पडळकर ला मोठं केलं त्यांनीच केलं अध्यक्ष गोरे मॅडम ना .... त्या काही पवार किंवा चव्हाण नाहीत कसाही वळायला त्यांना .... गोरे आहेत त्या ...
मुळात ही नीलम गोऱ्हे पळपुटी बाई आहे ही मुद्दामहून पडळकर यांना कमी वेळ देते त्यामुळे खुर्चीचे भान या बाईलाच राहिले नाही या बाईने डोक्याचा स्क्रू ढिला झाला ही भाषा वापरणे योग्य आहे का
सध्या आपल्या धनगर समाजाचा नेत्यांना सभागृहामध्ये बोलू दिले जात नाही महाराष्ट्र मध्ये क्रमांक दोन नंबरचा समाज असताना सुद्धा इतकी वाईट परिस्थिती का आत्मपरीक्षण करावे आपण आपलेच कोणत्याही पक्षात आमदार खासदार नगरसेवक सरपंच मंत्री वाढले पाहिजे समाजाच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिले पाहिजे गट तट पक्ष भेद बाजूला ठेवून अशा गोष्टींचा निषेध करायला पाहिजे भविष्यात आपल्या समाजाच्या माणसाला बोलू दिले नाही सभागृहामध्ये तर आपल्या समाजाचे प्रश्न कोठे मांडणार कसे माडणार जाहीर निषेध😡🏴🏴🏴
सभापती पण प्रत्येक वेळेस चुकतात त्यांना त्यांचा गर्व असतो एखाद्या माणसाला भरपूर वेळ देतात आणि कुणाला बोलायला संधी देत नाहीत महाया खुर्ची चा अपमान नाही काय सर्वांची बाजू ऐकून घेणे ही सभापतीचे काम असते त्याला त्याची मत मांडायला अधिकार आहे टाईम पुरत नसल्यास टाईम वाढवून देणे हेही सभापतीची काम आहे त्यांना कुठे नागर धरायला जायचं नाही
मोदी ला शिव्या देता देता फडणवीस यांनी भाजपमध्ये घेऊन बारामती विधानसभा चे तिकीट दिले होते,मोदी, अमित शहा, फडणवीस नीती भ्रष्टाचाराचे आरोप करायचे दुसऱ्या दिवशी कार्पेट अंथरून पद प्रतिष्ठा मान दिला जातो, ते शिव्या दिल्या तरीही तोच सन्मान
नाही तरी भाजपाला जो जो शिव्या देईल त्यालाच भाजपा मध्ये पद मंत्रीपद दिली जातात,मग नारायण राणे पिता पुत्र असतील पडळकर असेल आताचे मिंदे गद्दार टोळीचे असतील किंवा 70 कोटीचा घोटाळा वाला अजित पवार गट असेल,अशीच लोक भाजपाने उरावर घेतली , आणि खांनदाणी भाजवाले सतरंज्या उचलायला आहेत,पण उरावर घेताना तरी चांगली घ्यायची , नपुंसकाच्या उरावर नपुसकच, म्हणजे हे समलिंगीच म्हणायचं की ॽ बरं कोर्टानेच सांगितले की सरकार नपुसकाच आहे,मग सरकार मध्ये असणारे सगळेच गट आले की त्यात, म्हणून म्हणायचं समलिंगी संभोग,
पडळकर यांनी कायाअरेरावी केली नाही.पण एका धनगर समाजाच्या नेत्याचा शब्दजनक आपमान करंत जाणं हे सुद्धा सुकिचंघ मनहव लागेल.ते.लोकांचे प्रश्न माडंतायत स्वताचे नाही .आधिकार आहे .बोलायचा.आमदार आहेत
एक सर्वसामान्य बहुजन पोरगा आमदार होऊन समाजातील सर्व घटकातील प्रश्न सभागृहात मांडत असतात ..महाराष्ट्र भर फिरून आढावा घेऊन अभ्यास करून आपल्या आमदारकीचा अधिकाराचा लोकांच्या सेवेसाठी लोकांच्या कामासाठी प्रभावीपणे वापर करतात... पण इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला या लोकनेत्याची ही प्रसिद्धी ही असामान्य पात्रता मनात डोक्यात सलत आहे...सगळे जण कायम शेठ ना चुकीचे ठेवण्याच्या मागे लागलेले असतात..त्यापेक्षा आपल काम कस व्यवस्थित करता येईल ते बघावं.. आणि गोऱ्हे बाई तुम्ही तुमच्या पदाचा अधिकाराचा पक्षपातीपणे करता सरळ सरळ तुम्ही यांना दाबण्याच काम करताय हे दिसतेय...हा माणूस लोकांच्या गळ्यातला ताईत होत चाललाय हे खुपतय... पण जेवढं आजवर गोपिशेठ ना दाबण्याचा प्रयत्न केला हा माणूस तेवढाच उफाळून उसळून पुढं वर आलाय... अव्वल दर्जाचे काम करणारा आदर्श आमदार आहेत गोपिशेठ..अश्या गोष्टी करून शेठ ची क्वालिटी झाकू शकत नाही... लोकांच्या मनामनात केव्हाच पोहचलेत आणि लोकांच्या हृदयसिहांसानवर केव्हाच विराजमान झाले आहेत... करा कारस्थाने....शेठ चालेल गाजेल जोमाने
सभापती महोदया आपल्या ला तरी शोभते का हे बोलणे. तुम्ही पण, एक जबाबदार व्यक्ती आहात.पडळकरांचा आवाज दाबण्याचा तुम्ही जाणुन बुजुन प्रयत्न करत, आहात खरंच तुमचा स्क्रु ढिला झाला आहे म्हणने चुकीचं ठरणार नाही.
सभापती महोदय गोपीचंद पडळकर जर 2,3 मुद्दे मांडत आहे तर त्यांना वेळ द्याना कारण जर ते सामान्य लोकांच्या भविष्याचा विषय जर असेल तर तुम्ही त्यांना का बसवता 10 मिनिट जास्त दिला तर काय होत
पडळकर साहेबाना का टाइम देत नाहीत जाणून बुजून टार्गेट करता .बाकीच्यांना कोण बोलणार चर्चा करता हे चुकीचं आहे सभापती महोदय आपण आपल्या पदाचा गैर वापर करतात. तुमच्या जागी पाडळकर येतील तेव्हा पूर्ण सभागृहाला पाहिजे तेवढा वेळ मिळेल
@@mayur2190 मी नाही धनगर मित्रा पण कोणी कसे का असेना पण या दोघांत कुणाच चुकतं ते बग तुझ्या डोक्यातला पुर्वग्रह काढून टाकून बग निलम गोऱ्हे ही बाई चुकते (चेयर वर बसुन )
खुर्ची चा पदा चा मान राखा खुर्ची वर काय आज काल कोणी पण फालतूक नालायक व्यक्ती बसलेले असतात व्यक्ती ल ग्राह्य धरू नका पदा ला आणि खुर्ची ला ग्राह्य धरा.😂😂
Chair चा अपमान होतो म्हणताय
पण त्याच chair वरून screw ढिला झाला आहे ही भाषा संसदीय आहे का?
🤬
अरे ही बाई पण अतिशहाणी स्क्रु ढिला,डोकं तपासून घ्या.हे उपसभापतींना शोभत का.
सभापती महोदय तुम्ही ज्या पक्षात उडी घेतली तिथे एव्हढीच किंमत मिळणार...
Tench te bgtil😂😂 tula ky duktay?
❤
@@discostation4539 10 paise per message vala troller distoy tu shemnya
@@r.d.satara7623 tumhi Kai zat upatli tyala reply devun 😂😂
@discostation4539 bu
😂 bu
,
सगळ्यांना आपले प्रश्न मांडायला समान वेळ मिळाला पाहिजे निलम गोऱ्हे चुकीच वागत आहे
ज्या फडणवीस साहेबानी पडळकर ला मोठं केलं त्यांनीच केलं अध्यक्ष गोरे मॅडम ना .... त्या काही पवार किंवा चव्हाण नाहीत कसाही वळायला त्यांना ....
पडळकर तुमचं बरोबर आहे सगळ्यांना बरोबर बोलू दिलं पाहिजे
सभापती ची पार काढतो पडळकर😂😂😂
ये हिला कोणी केलंरे अध्यक्ष. ...
😮😮😮😮
ज्या फडणवीस साहेबानी पडळकर ला मोठं केलं त्यांनीच केलं अध्यक्ष गोरे मॅडम ना .... त्या काही पवार किंवा चव्हाण नाहीत कसाही वळायला त्यांना .... गोरे आहेत त्या ...
सभापती
नीलम गोऱ्हे यांचा निषेध
पडळकर साहेबांना काय स्वतःचे साखर कारखाने,बँक या साठी अनुदान नाही मागायचे,ते सभागृहात नेहमी गोर गरीब जनतेचे प्रश्न मांडत असतात
बिरोबाच्या खोट्या शपथा घेऊन..... काय बि करतय लगा ही भामट....
😂
@@vikassatpute298tari amhi dhangar tyanach support karnar ghe upadun
@@Viraj-b1s ज्याचे त्याचे कार्य करावे उपटायची सवय तुला असेल त्यामुळे असा बोलतोयस......
विचाराची लढाई विचाराने लढावी उपटून नाही पोटच्या
ज्या फडणवीस साहेबानी पडळकर ला मोठं केलं त्यांनीच केलं अध्यक्ष गोरे मॅडम ना .... त्या काही पवार किंवा चव्हाण नाहीत कसाही वळायला त्यांना .... गोरे आहेत त्या ...
अररेरे पार इज्जत काढली राव
जेवढा वेळ नंतरचे कुटाणे करण्यात घालवला त्या वेळात पडळकरांचा विषय मांडून झाला असता.
म्हणजे चांगला विषय असेल ही अपक्षा होती का ?
तिथे ही पवारांवर बोलला असता 😂😂😂😂
सगळ्या ना समान संधी मिळाली पाहिजे
सर्वसामान्यांचा आवाज दाबला जातो
पडळकराच बरोबर आहे
Only Padalkar Saheb
मुळात ही नीलम गोऱ्हे पळपुटी बाई आहे ही मुद्दामहून पडळकर यांना कमी वेळ देते त्यामुळे खुर्चीचे भान या बाईलाच राहिले नाही या बाईने डोक्याचा स्क्रू ढिला झाला ही भाषा वापरणे योग्य आहे का
डोक्याचा स्क्रू ढिला झालाय हे बोलणं त्या सन्माननीय खुर्ची ला चालतं असच समजायचं का?
लायकी नसलेले सभापती.
पडळकरचा सक्रू जनमापासून ढिला आहे,आता माहित झाल बाई तुमहाला
पडळकर साहेब प्रामाणिक आहेत त्यामुळे त्यांना पटकन राग येतो ❤
ह्या लोकांना धनगराचा एक माणूस सुद्धा विधान परिषदेमध्ये सहन होत नाही
इतर घराणे शाही तील आमदार यांच्या साठी सभापती असेच बोलतील का ,
याला शिवीगाळ आणि हस करुन घ्यायला ठेवलय संघाने पण याना काय अक्कल यायची नाहि ..
सभापती जातीवाद करून वागतात ,अल्पसंख्याक व मागासवर्गीय आमदार याना तुच्छतेने वागवतात ,आम्ही त्यांचा निषेध करतो
गोपिचंद पडळकरांना बोलू दिल जात नाही
पडळकर साहेबांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय...
माननीय सभापती महोदया कडून गोपीचंद पडळकर यांचे आवाज दाबला जात आहे
नीलम गोरे यांचा जाहीर निषेध
तू नियोजन नीट करत जा बाई,तुझीच लायकी काढली बघ त्याने, bjp मध्ये येण्याचं कसं नियोजन बरोबर केलं होतं . 🤣😂
तो राजकारणातून असाच बेदखल होईल... Don't worry.... पडळकरला हाकला...
पडरकर च सगळेच ढीले झालं आहे
Only one gopichand padalkar saheb ❤
नीलम ताई आपण सुध्दा असे बोलावयास नको उदा,स्क्रू ढील वैगरे
He vyakti chairperson aahe, kashi bolat aahe!
Pn to padalkar chutya ahe tyal akhi akkal ahe ka
हे प्रकरण फार गंभीर असून याची ई डी चौकशी झाली पाहिजे.
Bigg Boss चालू आहे सभागृहात 😂😂
😀😀😂
😂
पडळकर यांना समर्थन नाही पण...एका आमदारला तुमचा स्क्रू ढिला झाला असे बोलणे हे खुर्चीवर बसलेल्या व्यक्तिला शोभत नाही.....
*कोणावरही अन्याय होता कामा नये. आणि कोणाचाही अपमान करू नका. नियती पाहत आहे.*
याचं अगोदर च screw ढिलं आहे अजित पवार ला बोलून सवय पडली आहे
ST कर्मचाऱ्यांचा स्वयंघोषित नेता, त्याची योग्य जागा दाखवली. जय महाराष्ट्र.
सध्या आपल्या धनगर समाजाचा नेत्यांना सभागृहामध्ये बोलू दिले जात नाही महाराष्ट्र मध्ये क्रमांक दोन नंबरचा समाज असताना सुद्धा इतकी वाईट परिस्थिती का आत्मपरीक्षण करावे आपण आपलेच कोणत्याही पक्षात आमदार खासदार नगरसेवक सरपंच मंत्री वाढले पाहिजे समाजाच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिले पाहिजे गट तट पक्ष भेद बाजूला ठेवून अशा गोष्टींचा निषेध करायला पाहिजे भविष्यात आपल्या समाजाच्या माणसाला बोलू दिले नाही सभागृहामध्ये तर आपल्या समाजाचे प्रश्न कोठे मांडणार कसे माडणार जाहीर निषेध😡🏴🏴🏴
गोपीचंद पडळकर म्हणजे अतिउत्साही व्यक्ति आहे..
त्यांना कधीतरी अशी समज मिळणे आवश्यक होते
त्यांना त्यांच्या गावाला कोणीच किंमत देत नाही
मी धनगर समाजातील असून त्यांची दूरची नातेवाईक आहे. मला आणि गावातील लोकांना गोपीचंद ची भाषा अतिरेकी वाटते
@@panash6हे खरं आहे
@@panash6तुम्ही नातेवाईक असाल पण ते जनतेच्या प्रश् नासाठी नेहमी भांडत असतात त्यात त्यांचा वयक्तिक असा काहीच स्वार्थ नाही
पडळकरांचा आवाज ही सुसंकृतपणाचं लक्षण नाही.
तुमच्या सारखे समाजातील बांडगुळ लोक आपल्याच लोकांचे पाय खेचतात .तुम्हाला कोण कुत्र विचारते का .लोकनेते पडळकर साहेब वर टीका करताना विचार करा जरा
सभापती तरी कुठे लोकांच्या मधून निवडणूक आलेली आहे, बाळासाहेबांच्या आशिर्वाद बाकी काही नाही😅😊
सभापती पण प्रत्येक वेळेस चुकतात त्यांना त्यांचा गर्व असतो एखाद्या माणसाला भरपूर वेळ देतात आणि कुणाला बोलायला संधी देत नाहीत महाया खुर्ची चा अपमान नाही काय सर्वांची बाजू ऐकून घेणे ही सभापतीचे काम असते त्याला त्याची मत मांडायला अधिकार आहे टाईम पुरत नसल्यास टाईम वाढवून देणे हेही सभापतीची काम आहे त्यांना कुठे नागर धरायला जायचं नाही
जनतेतून निवडून दाखवा
😂😂😂 गोपीनाथ ईथेही घाण.... पवार साहेब नाहीत इथे तुम्हाला दुर्लक्ष करायला
007
अरे त्याचा हक्क आहे त्याच्या तालुक्याचे प्रश्न मांडायचा..
@@anandkendre3449 त्यांला ज्यामुळे हक्क मिळाला, त्या सभागृह व चेअसपर्सनची मर्यादा कळत नाही..... गुडग्यात मेंदु आहे का.....
@@anandkendre3449 म्हणून म्हणतात, ज्याच काम त्यान करू जाणे..... कुणीही उठायच, काहीही बोलायचं, जसं काय मेंढ्यांना ओरडतोय
@@anandkendre3449 आमचे धनगर समाजाचे मंत्री मा. शिंदे साहेब आहेत, त्यांनी अस गुडग्यात मेंदू प्रदर्शन कधीच केला नाही
निलम ताई सभागृह का नाट्यगृह तुम्ही पण नीट बोला.तुम्ही पण हवेत नका जाऊ
अगदी बरोबर
हा पडळकर काही दिवसात मोदी ला पण शिव्या घालेल 😅😅
मोदी ला शिव्या देता देता फडणवीस यांनी भाजपमध्ये घेऊन बारामती विधानसभा चे तिकीट दिले होते,मोदी, अमित शहा, फडणवीस नीती भ्रष्टाचाराचे आरोप करायचे दुसऱ्या दिवशी कार्पेट अंथरून पद प्रतिष्ठा मान दिला जातो, ते शिव्या दिल्या तरीही तोच सन्मान
Tya ghalun zalet.... Modi go back che janak Gopi ch ahe😂
नाही तरी भाजपाला जो जो शिव्या देईल त्यालाच भाजपा मध्ये पद मंत्रीपद दिली जातात,मग नारायण राणे पिता पुत्र असतील पडळकर असेल आताचे मिंदे गद्दार टोळीचे असतील किंवा 70 कोटीचा घोटाळा वाला अजित पवार गट असेल,अशीच लोक भाजपाने उरावर घेतली , आणि खांनदाणी भाजवाले सतरंज्या उचलायला आहेत,पण उरावर घेताना तरी चांगली घ्यायची , नपुंसकाच्या उरावर नपुसकच, म्हणजे हे समलिंगीच म्हणायचं की ॽ बरं कोर्टानेच सांगितले की सरकार नपुसकाच आहे,मग सरकार मध्ये असणारे सगळेच गट आले की त्यात, म्हणून म्हणायचं समलिंगी संभोग,
मोदीला शिव्या घालूनच इथपर्यंत आला आहे
जनतेमधुन निवडुन आला नाही म्हणून सभागृहात अपमान.
पडळकर यांनी कायाअरेरावी केली नाही.पण एका धनगर समाजाच्या नेत्याचा शब्दजनक आपमान करंत जाणं हे सुद्धा सुकिचंघ मनहव लागेल.ते.लोकांचे प्रश्न माडंतायत स्वताचे नाही .आधिकार आहे .बोलायचा.आमदार आहेत
कायद झाला पाहिजे सर्वांनां समान टाइमिंग दिला पाहिजे
ह्या गोप्यानं बिरोबाची खोटी शपथ खाल्ली होती.
जाहिर निषेध या बाईचा
only padalkar saheb , jay bhim jay shivray
माजलाय पडळकर
शाळेत पण हा असाच होता वाटत 😂😂
😂😂👍👍
ओन्ली पडळकर साहेब बरोबर बोलतायत
हे तर शाळेतील पोरं सारखा भांडण करताय
स्र्कु ढिला झाला म्हणणे ही भाषा आहे का सभापती ची एका सदस्या बद्दल निलम गोऱ्हे तुम्ही माफी मागितली पाहिजे ही पद्धत आहे का बोलायची... जाहीर निषेध
लायकी नसलेले सभापतींचा जाहीर निषेध.
*खरं तर या सभागृहात याला घेतलच नाही पाहिजे..म्हणून याला शेवटच्या बाकावर बसवलयं..गोरेंना पण पक्ष बदलीनंतर चांगलाच मान मिळायला लागलाय..!!*
पडळकरची लाईकी काढली तरी गल्लीतील गप्पां सांगत नाही
सत्तार... पाडळकर...ते कोकणातलं एक बारक....😂 एक दम okk लोकांचा हातात आहे महाराष्ट्र...विकास विकास विकास नुसत विकास....
😂😢
गोर्हे बाई ला निलंबित करा
गोपीचंद पडळकर म्हणजे गावगुंड सारखा वागतोय काय बोलतो याचे त्याला भान नसते म्हणून फडणवीस ने त्याला साथ दिली व जवळ केले आहे.
छो म्हटलं की सुटलाच...😂
हा कोणत्या लायकीचा आहे आज त्याने स्वतः सिद्धी केले, त्याला हाकलून द्यायला हवे होतं.
जातिवादी लोग हे कस सहन होनार या लोकांना
धनगर समाजाला विधानसभेत बोलू देत नाहीत हा समाजाचा आपमान आहे
जय मल्हार ❤❤
सर्वसामान्यांचे प्रश्न मांडणार्या व्यक्तींना वेळ कमी दिला जातो.बोलायला गेले तर दडपशाही केली जाते .जाहीर निषेध सर्वसामान्यांच आवाज दाबला जातोय..
निलंबित करा
एक सर्वसामान्य बहुजन पोरगा आमदार होऊन समाजातील सर्व घटकातील प्रश्न सभागृहात मांडत असतात ..महाराष्ट्र भर फिरून आढावा घेऊन अभ्यास करून आपल्या आमदारकीचा अधिकाराचा लोकांच्या सेवेसाठी लोकांच्या कामासाठी प्रभावीपणे वापर करतात...
पण इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला या लोकनेत्याची ही प्रसिद्धी ही असामान्य पात्रता मनात डोक्यात सलत आहे...सगळे जण कायम शेठ ना चुकीचे ठेवण्याच्या मागे लागलेले असतात..त्यापेक्षा आपल काम कस व्यवस्थित करता येईल ते बघावं..
आणि गोऱ्हे बाई तुम्ही तुमच्या पदाचा अधिकाराचा पक्षपातीपणे करता सरळ सरळ तुम्ही यांना दाबण्याच काम करताय हे दिसतेय...हा माणूस लोकांच्या गळ्यातला ताईत होत चाललाय हे खुपतय...
पण जेवढं आजवर गोपिशेठ ना दाबण्याचा प्रयत्न केला हा माणूस तेवढाच उफाळून उसळून पुढं वर आलाय...
अव्वल दर्जाचे काम करणारा आदर्श आमदार आहेत गोपिशेठ..अश्या गोष्टी करून शेठ ची क्वालिटी झाकू शकत नाही... लोकांच्या मनामनात केव्हाच पोहचलेत आणि लोकांच्या हृदयसिहांसानवर केव्हाच विराजमान झाले आहेत...
करा कारस्थाने....शेठ चालेल गाजेल जोमाने
दिलगिरी व्यक्त करायचं काही गरज नव्हती सभापती चा कुठलाही अपमान नव्हता त्यांनीच उलट अपमान केला आहे त्यांनाच त्या देव खुर्चीवरून काढून टाकलं पाहिजे
हे लोक सर्वसामान्यांना बोलू देणार नाहीच
पडळकर बरोबर आहे
समानता हवी
पडळ करांच बरोबर आहे , ज्यांनी लोकशाहीची थट्टा केली, पक्ष बदलले , त्या लोकांचा काय सन्मान ठेवायचा , अध्यक्षांची मनमानी चालू आहे
Gopi chya sarakar cha ha padalkar
तुम्हाला काय शिव्या दिल्या का सभापती पडळकर पडळकर साहेबांनी काय शिव्या वेळ माग नराला जर शिक्षा होत असेल कसली लोकशाही
सर्वानी आपलं आपलं मंगळसूत्र सांभाळण्याचे आहे पुन्हा कुणाची तक्रार ऐकून घेतली जाणार नाही 😮
Time सर्वांना बरोबर पाहिजेच.
Gopichand correct ahet
ताई तुम्ही कसा बोलताय स्क्रु ठिला झालाय अस बोललेल चालतय कि
सभापती महोदया आपल्या ला तरी शोभते का हे बोलणे. तुम्ही पण, एक जबाबदार व्यक्ती आहात.पडळकरांचा आवाज दाबण्याचा तुम्ही जाणुन बुजुन प्रयत्न करत, आहात खरंच तुमचा स्क्रु ढिला झाला आहे म्हणने चुकीचं ठरणार नाही.
आम्ही सांगतो पडळकरला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये भरती करा कायमच सगळीकडे अशें वागतात गोपीचंद पडळकर
तुझ्या बापाला कर ना भरती
दुसऱ्याला बोलू देत्ता pdlkrana का बोलू देत नाही
Only padalkar saheb ❤.
Layki kadli tyachi
हा अरदांड माणूस आहे,भाजपने अशी लोक पाळली आहेत लोकशाही संपवण्यासाठी
😂😂😂
भेदभाव करायचा आणि तुलना करू नका म्हणायचं. 2 मिनिट हा कमी वेळ दिला म्हणून त्यांना राग आला. इतर अनेकांना भरपूर वेळ मिळाला. राग येण्यासारखं आहे.
सभापती महोदया मुळ पक्षात असता तर असे बोलण्याचे धाडस केले नसते कोणीही .असे बोलले जाते 🙏
वेळेचं नियोजन असतं तर हा प्रश्नच उद्भवत नाही
सभापती महोदय गोपीचंद पडळकर जर 2,3 मुद्दे मांडत आहे तर त्यांना वेळ द्याना कारण जर ते सामान्य लोकांच्या भविष्याचा विषय जर असेल तर तुम्ही त्यांना का बसवता 10 मिनिट जास्त दिला तर काय होत
पडळकराला वाटतंय ....तो ग्रामपंचायत सदस्याला बोलतोय...😅😅😅
पूर्ण मत ऐकून घ्यायला पाहिजे होतं सभापती महोदयांनी
तेवढा वेळ तुम्ही बोलायला घातला तेवढा पडळकर यांना बोलायला द्यायला पाहिजे होतं
Nisedh right
पडळकर साहेबाना का टाइम देत नाहीत जाणून बुजून टार्गेट करता .बाकीच्यांना कोण बोलणार चर्चा करता हे चुकीचं आहे सभापती महोदय आपण आपल्या पदाचा गैर वापर करतात. तुमच्या जागी पाडळकर येतील तेव्हा पूर्ण सभागृहाला पाहिजे तेवढा वेळ मिळेल
पडळकर बोलतात ते खर आहे.त्यांना बोलू द्यायचं ना गोरगरिबांचे प्रश्न मांडतात.इथ रडा करण्यात दहा मिनट घातले बाईंनी
ताई तुम्ही अशा स्कूल ढीला झालेल्या लोकांसोबत कशाला गेलात😂
विषयच मांडत होता ना पडळकर साहेब अस काय त्यांनी केलय येवडा राग आला
पाडळकरांनी आपण कुठे बोलतो कोणाशी बोलतो याचे भान ठेवावे. नाहीतर यांना शाळेत नेऊन बसवावे जेणेकरून कसे बोलावे हे कळेल.
बोलणारा चुकला म्हणून खुर्चीत बसणाऱ्याने चुकू नये .😮 निलम गोऱ्हे नी टपरी वरची भाषा वापरली😮 त्यांना कोणती शिक्षा द्यावी ( दिवस बदलत असतात )
Tu jati pai mati ka...dhangar
@@mayur2190 मी नाही धनगर मित्रा पण कोणी कसे का असेना पण या दोघांत कुणाच चुकतं ते बग तुझ्या डोक्यातला पुर्वग्रह काढून टाकून बग निलम गोऱ्हे ही बाई चुकते (चेयर वर बसुन )
वेळेचे नियोजन सर्वांना सारखे केले पाहिजे
ही म्हैस कशी अध्यक्ष झाली😂
नियोजन काहिंना 1 तास काहींना 25 मिनिटं वारे नियोजन.कोनीतरी पडळकर साहेबांना दबावात घ्या असे सांगितले वाटते.वारे भाशा सभापतींची. स्कु ढील्ला
खुर्ची चा पदा चा मान राखा खुर्ची वर काय आज काल कोणी पण फालतूक नालायक व्यक्ती बसलेले असतात व्यक्ती ल ग्राह्य धरू नका पदा ला आणि खुर्ची ला ग्राह्य धरा.😂😂
सभापतींनी चुकी केली सगळ्यांना सारखाच वेळ द्यायचा ना 😡
गोपीचंद ला तुम्ही टार्गेट करू नका
मंगळसूत्र चोरणारा आमदार झाल्यास आसाचं होणार😂😂😂
दोंघांची वर्तणूक योग्य नाई दोगे ही चुकले आहे 🙏
सभापती पडळकर बोलतोय ते बरोबर आहे त्या पक्षात तेवढीच किमंत मिळते 😅😅😅😅
या मॅडम ला महाराष्ट्र मध्ये कोण ओळखत नाही तरी पण उद्धव ठाकरे साहेबांनी कशाला निवड केली उगाच आमदारांन वर वट मारतायत
Padlaker saheb thks
आता चे सर्व सभापती उपसभापती illegal आहेत. ते चालते का??? ते कसे चालते??.