Beed | Walmik Karad | वाल्मिकच्या जीवाचे बरेवाईट झाले तर ? | Marathi News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 янв 2025

Комментарии • 112

  • @RamchandraGore-o1d
    @RamchandraGore-o1d 4 дня назад +88

    होऊद्या इनकावटर

  • @SharadBhosale-l6z
    @SharadBhosale-l6z 4 дня назад +97

    अरे होऊन जाऊ द्या, एव्हडी चर्चा कशाला काय संत आहे का पुण्य काम केलंय असे किती आले आणि गेले त्या देशमुख कुटूंबाच दुःख बघा. आणि समर्थन करणाऱ्या नो तुमच्या घराचे रेशन भरतो का तो

  • @user_kyc
    @user_kyc 4 дня назад +137

    वंजारी मेला तर चालत नाही.. पण मराठ्यांचे निर्घृण खून झाले तरी चालतील, असे म्हणायचे आहे का रिपोर्टर ला... 😡😡😡👎👎

    • @GorakhSangle-qs2yh
      @GorakhSangle-qs2yh 4 дня назад +7

      पुरून उरत आहे त्यांना म्हणून

    • @Sameerbro536
      @Sameerbro536 4 дня назад +15

      ​@@GorakhSangle-qs2yh बघू ना वाल्मीक उरतो का😂😂

    • @PravinPalve-mm9ro
      @PravinPalve-mm9ro 2 дня назад

      Nit bol​@@मीएकमराठा-प8थ

    • @PravinPalve-mm9ro
      @PravinPalve-mm9ro 2 дня назад +1

      जातीवर नको बोलु

    • @Sameerbro536
      @Sameerbro536 2 дня назад

      @PravinPalve-mm9ro मराठ्यांच्या दाढी कटनि करू नका हे बोलणाऱ्याचे तुम्ही समर्थन करता ते चालत का?

  • @RamchandraGore-o1d
    @RamchandraGore-o1d 4 дня назад +31

    तूमोठा आका आहे धन्या

  • @vinayakchopade2172
    @vinayakchopade2172 4 дня назад +25

    वारे वाह रिपोर्टर

  • @siddheshewarshelake5317
    @siddheshewarshelake5317 4 дня назад +108

    होऊन जाऊद्या

    • @Its__karan_tandale
      @Its__karan_tandale 4 дня назад +7

      एवढी हिंमत आहे का एवढं सोपं नसतं भावा कायदा हातात घ्यायचं नसतं आपण.

    • @Investing-power
      @Investing-power 4 дня назад +4

      😂😂😂 जगा सुखाने 4 दिवस

  • @ganeshdeshmukh3871
    @ganeshdeshmukh3871 4 дня назад +135

    एन्काऊंटर करा काही होत नाही

    • @adityadagadkhair5610
      @adityadagadkhair5610 4 дня назад +22

      मग दुसरा एनकाउंटर तुझा होणार हे लक्षात ठेव

    • @Investing-power
      @Investing-power 4 дня назад +6

      काही होत नाही 😂😂😂😂
      तुला वंजारी समाज काय आहे हे माहिती आहे का

    • @AkashSharma-j9j8g
      @AkashSharma-j9j8g 4 дня назад +5

      ​@@Investing-powerho mahitey ki potbharat nahi mnun hariyana mdhun palun aalela ek jamav 😅

    • @Investing-power
      @Investing-power 4 дня назад +5

      @@AkashSharma-j9j8g अरे मग असं असेल तर मराठे पण राजस्थानातून पळून आलेले आहेत मनायच का 😂😂😂 ते तर ईथेले नाहीतच त्यांचे 96 कुळे राजस्थानातून स्तलंत्रित झालेले आहेत. ते आधी आले वंजारी परत

    • @dipakrao6416
      @dipakrao6416 4 дня назад +4

      ​@@Investing-power गपय ऊसतोड 😂

  • @Indianfarming-7006
    @Indianfarming-7006 4 дня назад +17

    जाउद्या हो मुंडे काय देव चालेले का . हौद्या आता जे व्हायचं ते

  • @subhashdharekar5501
    @subhashdharekar5501 4 дня назад +5

    झालाच पाहिजे

  • @sairajmilk8961
    @sairajmilk8961 4 дня назад +21

    पंकजा मुंडे यांना झळ नाही बसणार धनंजय मुंडे व्हीलन आहे
    पंकजा यांचा काडीमात्र संबंध नाही असे वाटते संपुर्ण राज्यात कोणालाही विचारा

  • @prakashjaybhaye8931
    @prakashjaybhaye8931 4 дня назад +5

    We support walmik anna ❤❤

  • @ashishnawale8913
    @ashishnawale8913 4 дня назад +28

    अगदी बरोबर.... न्यायालयाच्या आधी हे लोक आरोपी ठरवू शकत नाही...

    • @Nobodyteachme
      @Nobodyteachme 2 дня назад

      Va ...ri mukt Parali Beed, Gunhegari mukt Parali, Beed.

  • @स्वप्नील
    @स्वप्नील 4 дня назад +27

    काही होणार नाही सर्वांना माहीत आहे

  • @sambhajinarsale320
    @sambhajinarsale320 4 дня назад +13

    पंकजा ताई cha काय संबंध यात

  • @sujitchoudhar8432
    @sujitchoudhar8432 4 дня назад +7

    वाल्मिकी अण्णा ओन्ली

  • @Gajanantanpure-d6h
    @Gajanantanpure-d6h 2 дня назад

    सगळ्या आरोपीला एन्काटर झाली पाहिजे... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @SureshGhodke-w5v
    @SureshGhodke-w5v 4 дня назад

    अती शहाना 😊

  • @sunilchekate1996
    @sunilchekate1996 4 дня назад +11

    सोळंकी चे बोलताना पार कान हलतेत😂 आता बास करा राजकारण

  • @bhaskarsanap8865
    @bhaskarsanap8865 4 дня назад +13

    सोळंके टक्कल पड😅😅😅

  • @Dmymm
    @Dmymm 4 дня назад +2

    धनंजय मुंडे जिंदाबाद

  • @vishalbhure104
    @vishalbhure104 4 дня назад +27

    एवढं सोप्प आहे का?
    प्रत्यक्षात सद्ध्या हा माणूस त्या समाजाची नस बनलेला आहे, असे बहुजन लोक टार्गेट करून संपवायचे ठरलं तर मग कायदा आहे कशाला?
    जे व्हायचंय ते कायद्याने,शासनाने आणि कलमाने व्हायला पाहिजे.

    • @mr.hatpro5150
      @mr.hatpro5150 4 дня назад

      का?संत आहे तो?प्रत्येक अपराध्याचा समाज असतो मग सोडून द्यायचे? बावळट कुठचा!

  • @AtulGaikwad-ut5tc
    @AtulGaikwad-ut5tc 4 дня назад

    Shakyata dat aaahe🎉🎉🎉🎉🎉

  • @trdhara
    @trdhara 4 дня назад +2

    धनंजय मुंढे राष्ट्रवादिचे नेते असल्यामुळ त्यांचा सहवास सर्वांंसी स असणार ना

  • @danyeshwarnagre2904
    @danyeshwarnagre2904 4 дня назад +7

    देशमुख घराण्याला न्याय द्या पण जर वाल्मीक करडाला जर काही झालं तर वंजारी समाज मुका बसणार नाही

  • @DaradeMaruti
    @DaradeMaruti 4 дня назад +14

    Kel ghya

  • @GaneshMekale-p9g
    @GaneshMekale-p9g 4 дня назад +1

    रिपोर्टर तुम्हाला अस म्हणायचं का कराड गुन्हेगार असला तरी समाज त्याच्या मागे आहे.. मग इतर ठिकाणी दुसऱ्या समाजाच्या गुन्हेगारांनी एखाद्या वंजारी समाजाच्या व्यक्तीवर अंन्याय केला तर त्यांनी पण आपल्या जातीचा म्हणून गुन्हेगाराच्या मागे राहायचे का?? ह्याने महाराष्ट्र खूप चांगला होईल का??

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 4 дня назад +21

    देवेंद्र फडणवीस यांच्या आशिर्वादाने धनंजय मुंडे, वाल्मिक कराड सुखरुप या प्रकरणातून बाहेर पडतील

  • @ShivajiChavan-os5pd
    @ShivajiChavan-os5pd 4 дня назад

    धन

  • @BalajiWasure-i7i
    @BalajiWasure-i7i 4 дня назад +3

    यंत्रना बैमान झालीतर सुटल नाहीतर सुटनारनार नाही पकआहे

  • @Ghklgfpfnj
    @Ghklgfpfnj 4 дня назад +2

    संपूर्ण चौकशी सत्य पध्दतीने व्हावी पुराव्या सहित जनतेसमोर आणावी आरोपी असेल तर जनता स्विकारेल पण जी शिक्षा होईल ती पण मान्य करेल
    परंतु जर तुम्ही असं काही बर वाईट झालं म्हणता तर तसं झालं तर वाल्मिक अण्णा कराड ह्या व्यक्तीने फार जास्त समाज कार्य मदत कार्य केलेले आहे त्याचे पुरावे तुम्हाला ग्राउंड लेवला गेल्यावर दिसतीलच त्यामुळे जनता विरोध करेल हे मात्र तुम्ही सत्य बोलला आहात पण सर्वांना संविधानाने चालून संतोष देशमुख साहेबांच्या योग्य त्या मारेकऱ्यांना कठोरातील कठोर असा न्याय मिळायला हवा ना की एखाद्या बेकसूर व्यक्तीला जनतेच्या दबावापोटी शिक्षा..

  • @amitmane2744
    @amitmane2744 4 дня назад

    यात फायदा पंकजा मुंडेचा आहे ....

  • @श्रीराम-द1श
    @श्रीराम-द1श 4 дня назад +1

    हौउद्या ...

  • @pravinbhavsar3437
    @pravinbhavsar3437 4 дня назад

    सगळ्या राजकारण्यांचे अशे हस्तक असतात, त्यामुळे एन्काऊंटर होणार नाही, योगी पॅटर्न राबवावा लागेल

  • @HS-me2fg
    @HS-me2fg 4 дня назад +11

    DM अण्णा च्या केसालाही धक्का लागू देणार नाही सख्या भावापेक्षा जास्त प्रेम आहे अण्णा वर DM च त्यामुळे निवांत रहा

    • @Nobodyteachme
      @Nobodyteachme 2 дня назад

      DM la ch ghari basavyach ahe. DM gela ki Beed chi gundagardi khatam.

  • @gulabrawkhade
    @gulabrawkhade 4 дня назад +3

    एक लक्षात घ्या आण्णा यातून निरोधष सुटले तर ते खुप मोठे डाॅन असेनार कारण या पत्रकार लोकांनी त्यांना पुर्ण जंग भर प्रसिद्ध केल ..,... व त्यांची छावी खुप मोठा गुन्हेगार अशिच दाखवली आहे......

  • @gulabrawkhade
    @gulabrawkhade 4 дня назад +4

    तुमच्या बापाने कोर्टात हजर झालेल्या माणसाचा एन्काऊंटर कसा होऊ शकतो

    • @Nobodyteachme
      @Nobodyteachme 2 дня назад

      😂😂😂😂 kahi pan hovu shakat.

  • @BaburaoDangat-cd3zc
    @BaburaoDangat-cd3zc 4 дня назад +1

    वाल्मीक कराडचा एनकाउंटर होवूच शकत नाही . सध्याच्या परिस्तितीवरून दिसुन येत आहे .

    • @Nobodyteachme
      @Nobodyteachme 2 дня назад

      😂😂😂😂😂 ulat ata sahaj karata yeil.

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs 4 дня назад +7

    Yevdhi himmat nahi Fadnavis madhe

  • @amolkarad5056
    @amolkarad5056 4 дня назад +3

    वाल्मीक अण्णा कराड ❤है लाखों गोरगरीब जनता यांचे काम करणारे छत्रपती आहेत ❤

  • @Aatreyshree
    @Aatreyshree 4 дня назад

    काही होणार नाही सागर बंगल्यावर यांचा मोठा पाऊस बसलेला आहे थोडे दिवस चौकशीसाठी चालतील नंतर पूजा चव्हाण / पूजा खेडकर/कार हत्याकांड हत्याकांड सारखं हे प्रकरण बंद होईल

  • @Gane122
    @Gane122 4 дня назад +1

    Encounter kela tr khup br hoil

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5we 3 дня назад

    हे असंच चालायचं

  • @SiddhiJarhad
    @SiddhiJarhad 23 часа назад

    Aare ek rakshas gelatr ky fark pdnar

  • @subhashwagh2960
    @subhashwagh2960 4 дня назад

    इथे सगळे कुंपणच शेत खाते चोरा जवळ न्याय मागणार का

  • @harshalbhadange3733
    @harshalbhadange3733 4 дня назад +2

    Valmik karad la power of atormy hoti konachi te paha adhi

  • @SuryakantMhetre-o3t
    @SuryakantMhetre-o3t 4 дня назад

    जे आत्ता त्याच्या विरोधात बोलताना दिसतेत ना तेच आरोपी असू शकते

  • @gajananpundkar6296
    @gajananpundkar6296 4 дня назад +7

    आका

  • @NitinBugad
    @NitinBugad 3 дня назад

    Danya bhau pnkaja mundena bdnam kru nka hram khorano munde saybanci fial open kra

  • @kajalkale3355
    @kajalkale3355 4 дня назад

    वाल्मिक मेला की बर होईल

  • @Aman-z9c9f
    @Aman-z9c9f 4 дня назад

    उगाच काही पण बरळू नका..... पंकजा चा काहीच संबंध नाही 🙏

  • @satishsanas8853
    @satishsanas8853 4 дня назад

    काही होणार नाही..... काहीच न्याय मिळणार नाही

  • @Pptgjdchkbvvbkonn-jn6zy
    @Pptgjdchkbvvbkonn-jn6zy 4 дня назад

    अरे कोणाच्या मंत्राचा काय घंटा आडत नाही

  • @Rameshwar__munde__9373
    @Rameshwar__munde__9373 4 дня назад +2

    Views साठी काही पण video बनवू नये. उगाच मोकार काही पण

  • @rajabhauponde4139
    @rajabhauponde4139 4 дня назад

    सर्व नाटक सरकार करत आहे

  • @jyotirlingtransport7807
    @jyotirlingtransport7807 4 дня назад

    मीडिया वाले फक्त राजकारण चालू आहे

  • @lahuhange2377
    @lahuhange2377 4 дня назад +2

    Kahi hi Honar naahi media wale Shant Mithun jopa😂

  • @socialjustice1887
    @socialjustice1887 4 дня назад +5

    फालतू बातम्या नका देऊ

  • @vaibhavbhosale9648
    @vaibhavbhosale9648 4 дня назад +1

    Walmik la aj kalel ki tyche karm kele te aj milale

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 4 дня назад +2

    Saglech rajkarni sutkecha swas getil saglenach valmik lagat hota

  • @Dmymm
    @Dmymm 4 дня назад +1

    वाल्मीक कराड किंवा धनंजय मुंडे या प्रकरणात नाहीत राजकारणा पोटी व ओबीसी असल्याने त्यांना यात वडत आहेत

  • @ShriPhad-gp5yl
    @ShriPhad-gp5yl 4 дня назад

    Only king will change person

  • @Seemasonawane-k1k
    @Seemasonawane-k1k 4 дня назад

    न्या य मिळाला पाहिजे

  • @shemarootvbhakti..2947
    @shemarootvbhakti..2947 4 дня назад +3

    14

  • @Mr.Bhaskar21
    @Mr.Bhaskar21 4 дня назад

    अरे फालतु न्यूज वल्यानो पोलीस कोठडी भेटलेल्याला कसा एन्काऊंटर होईल trp साठी फालतु न्यूज बनवणारे न्यूज चैनल पाहणे बंद आज पासून

  • @amolsirsat9415
    @amolsirsat9415 4 дня назад +1

    Ts khi krta yet nhi

  • @vinodjadhav5725
    @vinodjadhav5725 4 дня назад

    Bogs

  • @SatishSonawane-bi2nh
    @SatishSonawane-bi2nh 4 дня назад +1

    अरे हे येडे झाले आहेत मीडिया वाले

  • @sureshpatil5082
    @sureshpatil5082 4 дня назад

    तुम्ही पेटवायचं काम करा

  • @nikhilthawkar6979
    @nikhilthawkar6979 4 дня назад +1

    मीडिया वाले आता CID झाले आहेत, जातं पात विसरा, न्याय मिळाला पाहिजे

  • @shemarootvbhakti..2947
    @shemarootvbhakti..2947 4 дня назад +3

    18

  • @pravinoza6958
    @pravinoza6958 4 дня назад

    Yogi modal Lavo sampatti japta karo

  • @krishnamahalangikar9383
    @krishnamahalangikar9383 4 дня назад

    Thoka 😂

  • @DurgaDhawne
    @DurgaDhawne 4 дня назад

    Tu swatale DM Mahnun parichay Devu shakte Dusre Akka motthe Akka mahanu shakt nahi

  • @SatyabhamaKedar
    @SatyabhamaKedar 4 дня назад

    ह्या गोष्टी करू नाही सग्या सोबत आहेच ना

  • @NareshAute
    @NareshAute 4 дня назад

    मीडियाने तोंड सांभाळून बोलावे.. कायदा देईल काय शिक्षा करायची ती .

  • @mayurkaluse7605
    @mayurkaluse7605 4 дня назад

    Faltu news band kara

  • @baliramshelke9441
    @baliramshelke9441 4 дня назад

    आरं काही होत नाही शासन प्रशासन शड आहे

  • @power3045
    @power3045 4 дня назад +3

    धंनजय मुंढे हा OBC नेता जो मराठ्य लई जड़ जाणार आता , कारण पैसा, सत्ता , हिम्मत, धाडस कट्टर लोक् पाठी माघे.

    • @nilesh.j935
      @nilesh.j935 4 дня назад +1

      Mhnje मराठा मतदान नको का बाबा पाठीमागे तर मराठा समाजाचं मतदान विजयासाठी निर्णायक ठरल होते त्यावेळी त्यांना कोणतेही जात लेबल नव्हतं आताच obc झाले काय

  • @BaliramKagade
    @BaliramKagade 4 дня назад

    Mg kay news valyaho deshmuka na nyay milnar nahe ka.aropi ha saglyancha samprkat ahe pn kut tre he thambal pahej .aropi ha aropich asto. An to sarvana jad zalay as Yaounde destay.

  • @BaliramKagade
    @BaliramKagade 4 дня назад

    Jar maharastrache kayda tekvaycha asel tr yala thokla paheji je ki dm an taiesathi changlay

  • @surajzargad4968
    @surajzargad4968 4 дня назад

    maru dya na asle ravan jivant thevun ky upyog