Dhananjay Munde Special Report : एकनाथ शिंदेंच्या बाणाने मुंडे घायाळ? आधी आक्रमक आता गायब?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 янв 2025

Комментарии • 407

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 2 года назад +99

    खुप छान उत्तर दिले C. M. साहेब यांनी.. मुंडे यांना करुणा ताई आल्याच.. धन्यवाद

  • @sudpatil5968
    @sudpatil5968 2 года назад +313

    हळूच जाऊन फडणवीसांच्या पाया पडण्याऱ्या धनु भाऊंनी एकनाथ शिंदे साहेबांचा नाद करू नये🤣🤣🤣🤣🚩🚩🚩🚩🚩

    • @abhishekchaudhari2232
      @abhishekchaudhari2232 2 года назад +3

      eknath shinde ......samplel aahe rajkran

    • @sakharammahanvar6231
      @sakharammahanvar6231 2 года назад +19

      @@abhishekchaudhari2232 एवढं सोपं नाही बाबा . एकनाथ शिंदे एक कसील राजकारणी गडी आहे. आणि जोडीला देवेंद्र फडणवीस सारखा कसलेला पठ्ठ्या आहे .

    • @jamadarmallinath5292
      @jamadarmallinath5292 2 года назад +3

      @@sakharammahanvar6231 महाराष्ट्र डुबवायाला निघालाय हा अलिबाबा 40 चोर

    • @sakharammahanvar6231
      @sakharammahanvar6231 2 года назад +12

      @@jamadarmallinath5292 जे महाराष्ट्र डुबवायला निघाले होते त्यांना आता सत्तेतून बाजूला केले आहे .

    • @amritatransport7072
      @amritatransport7072 Год назад

      ​@@sakharammahanvar6231 0010⁰¹¹qqq¹q¹qw1gh2jklhd

  • @sanjayjadhao9857
    @sanjayjadhao9857 2 года назад +51

    1 .no. कार्यक्रम

  • @Maheshbobade412
    @Maheshbobade412 2 года назад +194

    DM boss 😂 डायरेक्ट कोमात 😂👌

  • @sunilkamthe103
    @sunilkamthe103 2 года назад +81

    कोणाला कस शांत करायच हे मुख्यमंत्री शिन्दे साहेबांना चांगलच माहिती आहे

  • @santoshkhandagale2552
    @santoshkhandagale2552 2 года назад +298

    मुख्यमंत्री साहेबांनी काय सॉलिड मोजक्या शब्दा त धनु भाउची दया करुणा प्रेमात बिन पान्यानी केली 😄😄

  • @winganesha6875
    @winganesha6875 2 года назад +125

    करेक्ट कार्यक्रम झाला धनु भाऊ 🙏

  • @ketivp328
    @ketivp328 2 года назад +124

    हा..हा हा , भारी, चांगला शालजोडीतला हाणला त्या धनंजय मुंडेला, एकनाथ शिंदेंकडे हे पण टॅलेंट आहे माहीत नव्हते.🤣🤣

  • @anantkanhake6308
    @anantkanhake6308 2 года назад +77

    धनु भाऊ ला दाखवली करुणा

  • @jaihind421
    @jaihind421 2 года назад +80

    जास्त कांगावा आणि नौटंकी करणाऱ्या धन्याची अशी गत होईल की नबाब , देशमुख , राऊत ला पवारांनी कसे सडण्यासाठी सोडून दिले आहे हे आठवून आठवून रडायला येईल ...

  • @rangraochavan1616
    @rangraochavan1616 2 года назад +36

    बरोबर,करूणा, करूणा, करूणा आणि शिवसेनेचे धनंजय मुंडे ????😀😀😀😀

  • @sanjaygopale4999
    @sanjaygopale4999 2 года назад +131

    लिंग पिसाट धनंजय मुंडे यांनी लायकित राहुन बोलावं

  • @sarkarshambhuraja4317
    @sarkarshambhuraja4317 2 года назад +113

    धनुभाऊ फारच सुंदर.
    धनुभाऊ तुम्ही पण काकांच्या पाठीत खंजीर खुपसला. आणि कौवरवांच्या मांडीला मांडी लावून बसलात.

    • @S999-e5f
      @S999-e5f 2 года назад +4

      धनंजय मुंडे ने सांगून पक्ष सोडला होता विधानपरिषद आमदार असताना आमदारकीचा राजीनामा देवून पक्ष प्रवेश केला होता. मुंडेवर खरोखरच अन्याय झालं होतं पण या फेकणाथ वर काय अन्याय झाला याला तर सगळे दिला होता ना.

    • @Rajput-zi1gb
      @Rajput-zi1gb 2 года назад +1

      @@S999-e5f 3 बायका फजिती आयका, कार्यकर्ते हालावं ल,,,,,,,,,,,

  • @satyawankotkar7116
    @satyawankotkar7116 2 года назад +188

    बेआक्कल माणूस धनंजय मूंड़े. स्वतः चे चूलते आख्या देशभर ज्यांच नाव त्या माणसाला सोडून गुलामीची, लाचारीची,भ्रष्टाचाराची पद भोगतो आहे हा माणूस लाज वाटली पाहिजे याला. ⛳⛳

    • @trollingking7195
      @trollingking7195 2 года назад +3

      💯

    • @sanjaymore5802
      @sanjaymore5802 2 года назад

      Tula kahi mahit ka, kashamule Gele

    • @satyawankotkar7116
      @satyawankotkar7116 2 года назад +2

      @@sanjaymore5802 केळ खाल्यामूळ 😂😂⛳

    • @vikastayade1477
      @vikastayade1477 2 года назад +2

      धनु भाऊ माणूस पाहून बोलत जा नाही तर करेक्ट गेम होईल

  • @braj...2224
    @braj...2224 2 года назад +24

    हवा निघाली 🤣🤣🤣

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 2 года назад +82

    DM ची फाटली. जेल मध्ये घाला ईमरान हाश्मी ला

  • @Bloggerganesh10
    @Bloggerganesh10 2 года назад +30

    एकनाथ शिंदे: अपुन ने एकीच मारा पण सॉलिड मारा क्या नाहीं 😆😆 एकनाथ भाई जोमात धण्या कोमात 😆😂😂

  • @sureshsondkar797
    @sureshsondkar797 2 года назад +116

    दुसऱ्याकडे एक बोट दाखवल्या नंतर चार बोट स्वतःकडे असतात हे धनुभाऊ विसरले आणि फसले

    • @sathishhawaldar3269
      @sathishhawaldar3269 2 года назад

      धन्या स्वताला शहाणा समज़तो

    • @arungajre3202
      @arungajre3202 2 года назад +1

      घन्या जोशमे होश खो बैठा

  • @rahulkarande4243
    @rahulkarande4243 2 года назад +68

    Shinde SAHEB

    • @santoshsalvi8884
      @santoshsalvi8884 2 года назад

      शिंदे शाह. ची धमकी देतो. हे घाबरतात

    • @ashishkemkar09
      @ashishkemkar09 2 года назад +1

      @@santoshsalvi8884 uddhav pawar 😑😑

  • @vinayaklalge3643
    @vinayaklalge3643 2 года назад +50

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना एकनाथच राहून द्या ही विरोधी पक्षांच्या आमदारांना महाराष्ट्रातील जनतेची विनंती 🙏😊 हा एकनाथ शिंदे हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा कट्टर शिवसैनिक आहे. एकनाथची सटकली की त्याला ठोकनाथ व्हायला वेळ नाही लागणार. स्त्रीलंपट भ्रष्टवादीच्या धन्याने तर शिंदे साहेबांच्या नादाला कधीही लागू नये

  • @sudarshandangadt848
    @sudarshandangadt848 2 года назад +5

    पंकजाताई गोपीनाथ मुंडे लोकनेता 🙏🙏🙏

  • @sunilwalke4368
    @sunilwalke4368 2 года назад +23

    यांच्या ओरडण्याने महाराष्ट्राच भलं यातच आहे .की यांना मतदान करू नये हेच सत्य आहे सत्यमेव जयते

  • @akshaychola4949
    @akshaychola4949 2 года назад +21

    धनु १२ मातीचा पाळलेला ....आहे त्या मुळे तो घसा फाटे पर्यंत ओरडणार त्याला रोज स्पेशल तुकडे मिळतात

    • @सहियाद्रीमहाराष्ट्र
      @सहियाद्रीमहाराष्ट्र 2 года назад

      अरे हा घे माझं नाव आहे मी बीडचा एकदम असेल तर बीडमध्ये कशी स्टार स्टार फाडतो बघ तुझी लायकी आहे का धनु भाऊ बद्दल बोलण्याची पाळलेल्या कुत्र्या तुझा बाप आहे का काय एकनाथ शिंदे शिंदे लाडक्या धनु भाऊ च्या दुश्मना आणि बीडच्या गट्टर साफ करणाऱ्या केळ्या

  • @priyankabhamare9268
    @priyankabhamare9268 2 года назад +38

    मुंडे चे बघायचे वाकुन आणि राठोड ठेवायचे झाकुन

  • @mohanbharsat9924
    @mohanbharsat9924 2 года назад +32

    शिंदे साहेब जिंदाबाद हिंदुत्ववादी संघटना.

  • @sach7405
    @sach7405 2 года назад +7

    धन्या ची खोलून मारली 😂😂😂😂

  • @sriswami2977
    @sriswami2977 2 года назад +13

    खरा बाळा साहेब ठाकरे चा वाघ ऐका वाक्यात कार्यक्रम केला धनंजय मुंडे चा, जय शिवराय,जय महाराष्ट्र.

  • @SandipPatil-gn5jk
    @SandipPatil-gn5jk 2 года назад +18

    1 no...Shinde....saheb

  • @datul8770
    @datul8770 2 года назад +26

    DM ला का एव्हढी काळजी लागली होती सुधीर भाऊ, शेलार अन् शिरसाठ यांच्या खात्यांची..... पार घसा कोरडा पडला अन् नंतर तोंडच पडलं की....

  • @akshayghule7158
    @akshayghule7158 2 года назад +39

    धनूभाऊ तुम्ही काय दिवे लावले बीड जिल्ह्यातील जनता पाहाते

  • @bhairavnathmali9326
    @bhairavnathmali9326 2 года назад +15

    सत्ता हातातून गेली निसटून यांचीच ओली झाली आहे म्हणून तर ओला दुष्काळ जाहीर करावा अशी अपेक्षा असणार

  • @ravindragaikwad583
    @ravindragaikwad583 2 года назад +2

    👍🏿 बरोबर आहे साहेब🙏

  • @kiranjagdale5308
    @kiranjagdale5308 2 года назад +3

    धनु भावु जरा काही दीवस गपच बसा नाहीतर तूमचा कारॆकरम हाेईल 😂😂😂😂

  • @jyotipatil464
    @jyotipatil464 2 года назад +15

    Shinde sarkaar😍

  • @ashishengle2464
    @ashishengle2464 2 года назад +1

    एकच वाघ धनंजय मुंडे परळीकर धनंजय मुंडे

  • @akashkarandkar6966
    @akashkarandkar6966 2 года назад +20

    Shinde saheb kami bolatat pn jevha bolatat tevha 🔥

  • @anilkodag2127
    @anilkodag2127 Год назад +3

    Eknath shinde saheb is rock star 🔥✌️🚩

  • @karadsatish07
    @karadsatish07 2 года назад +12

    धनुभाऊ ला ताईच वाटली टिका करायला पण बाहेरचे लोक बुच मारतात

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 года назад +23

    देवेंद्रपंत फडणवीस, एकनाथ शिंदे, तुम्ही धनंजय मुंडे यांना ब्लॅकमेल करून तुमचा कट-कारस्थानी आणि गद्दारीचा कलंक पुसला जाणार नाही.

    • @prashantk2856
      @prashantk2856 2 года назад +2

      Agav ahe to munde, tyachi lafadi baga adi , ckukila mafi nahi, ti gaddari aso kinva lafadi..

  • @vijaykadam5280
    @vijaykadam5280 2 года назад +45

    Dmकोमात शिंदेसाहेब जोमात🤠

  • @maulib5965
    @maulib5965 2 года назад +1

    कोरडा दुशकाळ जाहीर कराण्याची वेळ आली साहेब आमच्यावर

  • @bhausahebpatilpatil498
    @bhausahebpatilpatil498 2 года назад +27

    मुर्ख पना आहे केवळ फालतू घोषणा ? कोनाला कोनते खाते द्यायचे हे सरकार ठरवते . जनतेशी काहि संबंध आहे का कि

  • @sagarchavan3690
    @sagarchavan3690 Год назад +1

    शिंदे साहेबाचा नादाला लागू नका शिंदे साहेबांनी भल्याभल्यांना घाम फोडला आहे उगा काय चीज आहे

  • @vikasmulik4197
    @vikasmulik4197 2 года назад +15

    सातारा च्या वाघाला नडला त्याला.. लगेच फाडला

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 года назад +21

    धनंजय मुंडे, यांचे बाण चांगलेच लागले.

  • @ghanshyamshinde9290
    @ghanshyamshinde9290 2 года назад +5

    DM cha correct karyakram by CM.😆😆😆😆😆

  • @hs3610
    @hs3610 2 года назад +17

    Eknath saheb is better CM than Devendra fadanvis may be mhanun modi ne tyanna CM kela ❤

  • @hanamantjagtap6907
    @hanamantjagtap6907 2 года назад +3

    नाद करा पणा पण गोरगरिबांची मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांचा करू नका धनुभाऊ

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 года назад +9

    एकनाथ शिंदे, आपला पीए ED ची नोटिस आल्यापासून फरार आहे.

  • @cops5886
    @cops5886 2 года назад +4

    लय ओरडत होता फडणवीस साहेबांच्या जीवावर,गप गार पढलं😁😇💥🥳

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 года назад +2

    धनंजय मुंडे यांनी लबाड आणि गद्दाराला घाबरू नये.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 года назад +18

    महाविकास आघाडीचे बाण शिंदे-फडणवीस सरकारला बाण फारच लागले.

    • @prashantk2856
      @prashantk2856 2 года назад

      MVA bhrasht sarkar ...

    • @narayan1969-p2r
      @narayan1969-p2r 2 года назад

      रडीबाज सरकार होते MVA

  • @SachinPatil-ip9vy
    @SachinPatil-ip9vy 2 года назад +1

    फडणवीस साहेबांनी एकदा वाचवले आता परत परत नाही

  • @anilpakhare4331
    @anilpakhare4331 2 года назад +1

    शिंदे सेना तोफ धडाडणार

  • @pravingore7319
    @pravingore7319 2 года назад +40

    DM baba japun Raha...Eknath shant swbhawacha manus aahe....an ase lok khup dangerous astat...te vel aali ki correct Sagal kartat.

  • @abhishekm9471
    @abhishekm9471 2 года назад +2

    धनुभाऊ इशारा समजले🤣🤣

  • @sagarkhandare1706
    @sagarkhandare1706 2 года назад +1

    धंनूभाऊ

  • @bandopantsoyam7807
    @bandopantsoyam7807 2 года назад +8

    धनुभाऊ घाबरु नका. यांना सवयच आहे संपलेल्या केसेस उखरुन काढणे

  • @sudhakarvhanmane4620
    @sudhakarvhanmane4620 2 года назад +1

    E D सरकार आहे धनु भाऊ विसरू नको नाही तर...... होईल

  • @rajvardhanpatil3579
    @rajvardhanpatil3579 2 года назад +3

    टरर्रर्रर्रकन्न 😂😂

  • @nsawant7467
    @nsawant7467 2 года назад +6

    बाई च्या आडून खेळणारा मुख्यमंत्री

    • @anantadagdobakhawle2717
      @anantadagdobakhawle2717 2 года назад

      धनुभाऊने काशीच्या शास्त्रींकडुन पावन करून घ्यावे ज्यांनी करुना दाखवली शुध्द केल्या नंतर पाठीवर थाप मारुन आशिर्वाद देतील.

  • @rameshmahalle1536
    @rameshmahalle1536 2 года назад

    Super.kaka

  • @sakharammahanvar6231
    @sakharammahanvar6231 2 года назад +6

    धनु भाऊ गोपीनाथ मुंढे साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही राष्ट्रवादीत गेला. तेव्हा जरा आपलं घर काचेचं आहे हे विसरून तुम्हाला चालणार नाही दुसर्‍याच्या घरावर दगड मारताना विचार करुन मारा.

  • @shobhaparshetty2869
    @shobhaparshetty2869 3 часа назад

    खर बोललात शिदे साहेब अशाना तात्काळ निलंबीत करायला पाहिजे होत.

  • @kavitagera6101
    @kavitagera6101 2 года назад +3

    Prem Daya Karuna 👌👌👌👌👌👌The 3 sins of Dhananjay Munde 👌👌👌👌👌👌👌 😄😄😄😄😄😄😄😄😄

  • @shobhaharak6842
    @shobhaharak6842 2 года назад +1

    देवेन्द्र आगे बढो शींदे आगे बढो

  • @bhausahebpatil4965
    @bhausahebpatil4965 2 года назад +1

    100 % correct kaarykram kela,DM cha

  • @body_wispo147
    @body_wispo147 26 минут назад

    कोणाला माहीत होतं हेच पुन्हा यांच्या सोबत जाणार

  • @dynogaming8312
    @dynogaming8312 2 года назад +1

    धनुची येसन मुख्यमंत्र्याच्या हातात आहे

  • @REHANSHAIKH-zz7yv
    @REHANSHAIKH-zz7yv Год назад +2

    Dhananjay munde is great ❤

  • @nandkumargaikwad3053
    @nandkumargaikwad3053 2 года назад +6

    Dhananjai Munde Nakki Kontaya Pacshayache Aahet.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 года назад +1

    एकनाथ शिंदे, धनंजय मुंडे यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

    • @prashantk2856
      @prashantk2856 2 года назад

      Chance ka detoy to blackmail karayla...mag karnar ch na, correct karyakram kela shinde ne.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 года назад +5

    देवेंद्रपंत फडणवीस हे एकनाथ शिंदे यांना ब्लॅकमेल करीत आहेत आणि एकनाथ शिंदे हे धनंजय मुंडे यांना ब्लॅकमेल करीत आहेत.

    • @sandipkadam7555
      @sandipkadam7555 2 года назад

      एकनाथ शिंदे ची कार्य कीर्ति तु वेवस्थित बघ आधी बाबा मग बोल,

  • @rawajijadaw8368
    @rawajijadaw8368 2 года назад +1

    करुणा करुणा मुंडे की जय हो

  • @uttreshwargaikwad1527
    @uttreshwargaikwad1527 2 года назад

    रिक्षा ड्रायवर च कॅरेक्ट कार्यक्रम लवकर होईल

  • @राजेशपाटील-ष5व

    गेले आत पळून पायरीवर थांबले सूद्धा नाहीत
    किंवा तिकडे बघितले सूद्धा नाही
    😂😂😂😂😂😂

  • @kingmaharashtra3180
    @kingmaharashtra3180 2 года назад +2

    भाई चा नाद करायचा नाय

  • @arunpatil7206
    @arunpatil7206 2 года назад +12

    शिंदे आता घाबरले आहे म्हणून ते अत्ता धमकीवर आले आहेत
    खरे तर वयक्तिगत जीवनावर बोलू नये

    • @vilaspandit8888
      @vilaspandit8888 2 года назад +1

      तेव्हढी समजण्याइतकी एकनाथ ची लायकी नाही,

  • @renu653
    @renu653 8 дней назад

    एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा.

  • @akashkarandkar6966
    @akashkarandkar6966 2 года назад +4

    Shinde sahebani ekdm kdkk karykram kela tyacha....🤣😂

  • @sandipnagare2619
    @sandipnagare2619 2 года назад

    Mast g karuna....kiti shur ahes tu...tuzya sanskarache dhade gheny sarkhe ahe.....dhanye te matapita...

  • @rajeshgugale5165
    @rajeshgugale5165 2 года назад +15

    जुन्या वाघाचा वाघ आहे शिंदे साहेब नाद नाय करायचा

  • @suniltuteja8808
    @suniltuteja8808 2 года назад +2

    धनंजय देखा उंगली करना किसको बोलते है ?
    आज शिंदे साहेब ने आपकी सभा भवन में पूरी इज्जत उतार दी आपकी 😂😂

  • @prakashgaikwad1692
    @prakashgaikwad1692 2 года назад +10

    Kuthe aahet DM bhau Aaple aaj disale Nahi baher 😂

  • @shubhamgavade7344
    @shubhamgavade7344 Год назад +1

    3.5 जिल्हाच पक्ष पण नेते सगळी नसकीच

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 года назад +3

    हे एकनाथ शिंदे बोलत नसून ED बोलत आहे.

  • @uddhavpawar17
    @uddhavpawar17 2 года назад +4

    नीट पहा, हे आदरणीय महाशय लवकरच भारतीय जनता पार्टी मध्ये विलीन होणार आहे ?

  • @abcdetgfdtdfghj-9696
    @abcdetgfdtdfghj-9696 2 года назад +5

    तुझं तर जाग्यावर deposit जप्त होईल 😂

  • @digambarsarmalkar2661
    @digambarsarmalkar2661 2 года назад +5

    ह्याचा अर्थ एकच असू शकतो कपटी नेताच कपाटाचे राजकारण करू शकतो हे माननीय मुख्यमंत्री यानी ध्यानात ठेवावे कधीतरी ते तुमचीही गरज संपल्यावर अशीच काढू शकतो

    • @prashantk2856
      @prashantk2856 2 года назад +1

      Garaj samplyvar sagle tech kartat, uddhav ne kay vegle kelay

    • @नाना-फ4ढ
      @नाना-फ4ढ 2 года назад

      ते एकमेकांची मारतील. तुम्हांला काय त्रास. जनतेने मजा घ्यावी

  • @niyazbodale1290
    @niyazbodale1290 2 года назад +1

    गददार शिंदे दुसरयाचया बापावर हकक सांगणारा काय घायाळ करणार🔔🔔🔔🔔

  • @babudhenge9371
    @babudhenge9371 2 года назад +3

    आता बीड जिल्ह्यामध्ये करूना‌.शर्मा आले बाकी जुने सगळे संपले शिरसागर मुंडे संपले आता शर्मा आले करून शर्मा आता बीड जिल्ह्याचे वाटोळ करायला ते शिल्लक राहिले बाकी सगळ्यांना वाटलं करून टाकले बीड जिल्ह्याचे

  • @ashishdudhewad1552
    @ashishdudhewad1552 2 года назад +2

    Correct karyakram 🤣😅🤣😅🤣😅

  • @jyotishkakade215
    @jyotishkakade215 Год назад

    गसा बसलं बसलं र

  • @rahulmuley7952
    @rahulmuley7952 2 года назад +1

    ते शिंदे आहेत असे १०० मुडे पळून सुटतील 😂

  • @S999-e5f
    @S999-e5f 2 года назад +5

    मुंडे ने काय झाकून थोडेच ठेवले त्याने तर उघड सगळ्या लोकांना सांगितले पण आपलं काय या बाबा ने तर पाठीत वार केलाय.

  • @tulsidasakguruji4154
    @tulsidasakguruji4154 2 года назад

    Super madam

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 года назад +5

    शिंदे-फडणवीस, तुम्ही कारवाई करा. तुमचेही दिवस लांब नाहीत.

  • @Sandeeppatilkarhale
    @Sandeeppatilkarhale 2 года назад +1

    करेक्ट कार्यक्रम' पवारांचा ईशार्यावर नाचू नको बाबा...

  • @abhijitdeshpande965
    @abhijitdeshpande965 2 года назад +1

    Correct words by cm saheeb

  • @captionjacksparrow3708
    @captionjacksparrow3708 2 года назад +1

    आज आलाच नाही धनु ......🤣🤣🤣