Boss.. राजा.. च अभिनंदन.. 🙏 मन भरून आलं. लय दिवस गुलाल हुलकावणी देत होता.गुलाल आज भेटला.. राजा ने नाद केला सेमीला... राजा.. Boss.. ला फुडील वाट चाली साठी शुभेच्छा.. 🥰🥰💞🙏
सहा पर्येंत तरी मैदान पूर्ण करा कि राव दिवस भर बकासुर साट्टी मैदान बघत असतो. आम्ही आणि असं निकाल लागलं कि लई बेकार वाट आज पण गाडी फौल दिली सलग दोन मैदान असं झालंय फक्त कंमिटी नि लक्ष देईल हवं. गट जास्त आहेत म लवकर मैदान पूर्ण करा ना. बकासुर ची हार बघवत नाही
नेते मंडळीच मैदान अशीच असतात सेमी चालू झाले की सत्कार समारंभ तासभर चालतो आणि अंधारात माणसाला नीट दिसत नाय तीथ बैल कशी पळतील याचा विचार यांना पडलेला नसतो म्हणून यात्रा कमिटीची मैदान ऊजेडासकट होतात
ख्रर् आहे भाई....दिवसभर आपल्या आवडत्या नंदी साठी लाईव रेस बघून मग...शेवटी अशी निराशा होते....आमच ठीक हाय् वो.. पन त्या बैल मालकाच नुकसान होते...त्या नंदिवर पन अन्याय होतो... ते बघवत नाही....एक्स्ट्रा चा नेट पैक पन सपतो...हे दुःख पन त्यातच 😢😅😂....
आजच्या मैदानवरती राज्य केल 👍🏻राजा आणि सुंदर ने 🙏🏻अभिनंदन दोन्ही नंदीन चे 🙏🏻💐👍🏻 आज चा स्पीड खरोखर लय भारीच सुंदर आणि राजा आज तुफानी वेग लावला 👍🏻💐आजच्या गुलाला बद्दल अभिनंदन 💐🙏🏻 🙏🏻💐नंदी देव 🙏🏻 ॐ श्री बकासुर 🙏🏻फॅन 🥰मार्लेश्वर कोकण 😍
संघटनेने राजकीय नेत्यांचा मैदानला नियम अजून जरा कडक करायला पाहिजे जर ७० गट होणार होते तर काल लाईव्ह वर गट का पुकारले नाही थोडे तरी यासाठी सर्वांनी ८ ते ८.३० पर्यंत मैदान चालू करायला पाहिजे आणि नोंदी कीती पण होवो पण आदल्या दिवशी सुरवातीचे गट तरी पुकारायला पाहिजे ५ पर्यंत सर्व सेमी झाले तरच यांची भाषण होऊन ६ ला मैदान होणार सलग दोन मैदानात असे झाले आहे यावरून संघटनेने विचार करायला पाहिजे, आणि बैलगाडी मालकांनी पण आपल्या नंदिची काळजी करायला पाहिजे आपण कुठल्या भागाचे बाजू नाही घेत पण अस वाटत की पुणे भागातील मैदान खरच चांगली रीतसर आणि लवकर होतात
Gadi ne Tass palti kela tymule nikalaverti gadicha speed Kami zala nahitar aj pan 1no fix hota punha ekda ha Jod palala pahije mothy maidanat bakasur Ani mahiby ❤
King rajya bolte baksur ko uttsut kolte ajun parunt 26 vela samor ale ani tyamadhe Raja 21 win ani bakasur 5 vela ayush jail bapachi barobari karyyala king raja
Sakali jasta zali kay raja la mhanav divsad palun gulalat rahun dhkhva Ani halke paire karun maidanat ye halke paire karun raja gatalach ghari jato top madhe koni pan no Karen andhar padla tycha faida raja la zala nahitar raja la 4kivha 5 no asta lakhan bakasur Ani cocktail top che hote rajala kute takla asta mahit pan padla nasta😂😂
@ShyamBhor-c9q bakasur hindkesari zala ahe te srv 1 no.che bail geun rajya hindkesari zala ahe te navin bail harnya tejya he ya year la navin akele bail hote rajya samor kiti pn topche paire geun Raja marto mhanje martoch
दिवसा फायनल घेत जा आत्ता संघटना काय भूमिका घेणार चांगल्या गाड्यांचं नुकसान होत आहे सुंदर राजा हार्दिक अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉
सलग 2 मैदान आणि 6 गाड्या फॉल झाल्या.लवकर फायनल घेण्याचा प्रयत्न करणं जा.याच्यामुळे चांगल्या गाड्यांची वाट लागते.
Pn tumi 52 gat number bga aani mg sanga
Motyala mot kraych aani garibala nay dyacha ny
बॉस आणि राजा धमाका केला आज वाघांनी 🔥🔥 नादखुळा
राजा सुंदरच खूप खूप अभिनंदन आजचा दिवस खरच सुंदरचा होता ❤ 👑
बकासुर महिब्या हि गाडी पण एक नंबर पळाली ❤
गुलाल पात्र सर्व नंदिचे खूप खूप अभिनंदन ❤
Boss.. राजा.. च अभिनंदन.. 🙏
मन भरून आलं. लय दिवस गुलाल हुलकावणी देत होता.गुलाल आज भेटला.. राजा ने नाद केला सेमीला... राजा.. Boss.. ला फुडील वाट चाली साठी शुभेच्छा.. 🥰🥰💞🙏
सुंदर बॉस आणि राजा 🥹👑🥺🫵🏻
खतरनाक बकासुर महिब्या पळाला अंधारात तास पलटी झालं नायतर 1 च होता 💯
Sundar raja ..❤...lkshat thev ...me pn bakasur cha fan ahe.....
मी स्वतः मैदानात होतो, उजेडात झाली असती तर बकासुर सुट्टा 1होता
Mi pan Maidanat hoto Raja aani sunder madhun aste tar ajun antar dile aste🎉
@@ajitravkhotभावा बकासुर ची गाडी फॉल झाली त्यावेळी बबलू चाचा ने ओढून धरली नाहीतर अंतर तुला मोजायची वेळ आली असती, ड्रोन चा व्हिडीओ बघ आणि मग सांग
@@abhijitkale8449Te kahi pan aso sevti Tula Raja ne thokla 🤣
सहा पर्येंत तरी मैदान पूर्ण करा कि राव दिवस भर बकासुर साट्टी मैदान बघत असतो. आम्ही आणि असं निकाल लागलं कि लई बेकार वाट आज पण गाडी फौल दिली सलग दोन मैदान असं झालंय फक्त कंमिटी नि लक्ष देईल हवं. गट जास्त आहेत म लवकर मैदान पूर्ण करा ना. बकासुर ची हार बघवत नाही
नेते मंडळीच मैदान अशीच असतात सेमी चालू झाले की सत्कार समारंभ तासभर चालतो आणि अंधारात माणसाला नीट दिसत नाय तीथ बैल कशी पळतील याचा विचार यांना पडलेला नसतो म्हणून यात्रा कमिटीची मैदान ऊजेडासकट होतात
ख्रर् आहे भाई....दिवसभर आपल्या आवडत्या नंदी साठी लाईव रेस बघून मग...शेवटी अशी निराशा होते....आमच ठीक हाय् वो..
पन त्या बैल मालकाच नुकसान होते...त्या नंदिवर पन अन्याय होतो...
ते बघवत नाही....एक्स्ट्रा चा नेट पैक पन सपतो...हे दुःख पन त्यातच 😢😅😂....
@@DattaMandave-u4gकडू सत्य 😢
Bakasur mahibya 😢
आजच्या मैदानवरती राज्य केल 👍🏻राजा आणि सुंदर ने 🙏🏻अभिनंदन दोन्ही नंदीन चे 🙏🏻💐👍🏻 आज चा स्पीड खरोखर लय भारीच सुंदर आणि राजा आज तुफानी वेग लावला 👍🏻💐आजच्या गुलाला बद्दल अभिनंदन 💐🙏🏻
🙏🏻💐नंदी देव 🙏🏻 ॐ श्री बकासुर 🙏🏻फॅन 🥰मार्लेश्वर कोकण 😍
शिस्त महत्त्वाचे ❤ फायनल उजाडताच घ्यावी कृपया 🎉 सर्व बैलांना हार्दिक शुभेच्छा
उजेडात फायनल घेत जा राव 😢😢
कमिटीचा जाहीर निषेध 🏴🏴 फायनल वेळेवर घेतला नाही
संघटनेने राजकीय नेत्यांचा मैदानला नियम अजून जरा कडक करायला पाहिजे जर ७० गट होणार होते तर काल लाईव्ह वर गट का पुकारले नाही थोडे तरी यासाठी सर्वांनी ८ ते ८.३० पर्यंत मैदान चालू करायला पाहिजे आणि नोंदी कीती पण होवो पण आदल्या दिवशी सुरवातीचे गट तरी पुकारायला पाहिजे ५ पर्यंत सर्व सेमी झाले तरच यांची भाषण होऊन ६ ला मैदान होणार सलग दोन मैदानात असे झाले आहे यावरून संघटनेने विचार करायला पाहिजे, आणि बैलगाडी मालकांनी पण आपल्या नंदिची काळजी करायला पाहिजे आपण कुठल्या भागाचे बाजू नाही घेत पण अस वाटत की पुणे भागातील मैदान खरच चांगली रीतसर आणि लवकर होतात
खरर आहे...बरोबर बोललात
फायनल घेताना उजेडात घ्यावा, हीच अपेक्षा
आगोदर नेत्यांची भाषणे वाढदिवस साजरे करत बसा आणि फायनल पहाटे घेत जा कारण तुम्ही बक्षिसे देऊन बैलगाडी मालकांनवर उपकार करताना
शिस्त महत्वाची ❤
6 gadya fall jalya ....parva 7 gadya fall jalya....andharat ky pn hou shakte bhai
@@pravinbagal825 हो ना भाई....उजेड़ात घ्या यार फाइनल....नियोजन कमिटी जबाबदार याला
@@sumitshinde1430 फाट्या आखुड असल्यावर असच होणार ❤
संध्याकाळ च फायनल झाली तर समजून अँड त्यात सुदंर असला तर कोणी बी किंग असुदा तो गाडी मारतो म्हणजे मारतो त्या इतिहास आहे
फायनल अंधारात घेता यात अपघात होण्याची शकता असते
काही दिवसा आधी जपान नावाचा नंदी अपघात होऊन दुःखद निधन झाले होते
म्हणून योग्य नियोजन करा
आज राजाने जीवाचं रान करून गाडी ओढली सेमी ला काय निकाल घेतला
नियोजन कमी पडतय आंधार पडायच्या आधी फायनल व्हायला पाहिजे
नेत्यांची भाषनं नडली आज 😡🤬
बकासुर प्रेमी कोकांत
Kadhi aiklis bhashan amhi naidanatch hoto
घरनिकीचा राजा 👑❣️
मैदानाचा फायनल दिवसा हो या रात्री हो पर नशीब नसीब की बात है शुभेच्छा चटणी भाकरी चा राजा ला आणि सप्त हिंदकेसरी सुंदर ला
only achut and raja💥🔥👌🏻🎉
Gadi ne Tass palti kela tymule nikalaverti gadicha speed Kami zala nahitar aj pan 1no fix hota punha ekda ha Jod palala pahije mothy maidanat bakasur Ani mahiby ❤
Only Raja 9950 premi king aahe to king 👑👑👑👑👑👑👑
ड्रोन चा चैनल वर व्हिडिओ पाठवा
रात्री 12 ला फायनल घ्यायला पाहिजे होती लय लवकर घेतली काय करताय आयोजक लाजा वाटल्या पाहिजे अंधारात फायनल घेताय 😂😂😂
गाडी मालकांना विनंती दिवसा फायनल करा
बकासुर आणि रुस्तम ए हिंदकेसरी किताबाचा मानकरी महिब्या गाडी सुंदर पळाली पण तास पलटी केल्यामुळे एक नंबर हुकला❤❤❤❤❤❤
राजकीय स्टंट करा फायनल la महत्त्व नाही
Jhahir निषद्
दिवसा फायनल झाला पाहिजे, दुसरे मैदानं आस आहे की ज्या मध्ये फायनल ला येवड्या गाड्या फॉल झाल्यात, चांगल्या गाड्यांचं मात्र होतंय
दिवस सतांना घ्या फायनल्
YRR TUMHALA JENCHE SWAGAT KARAYCHE AHE TE FINAL JHALYAVAR KARAT JA PAN FINAL UJADET GHET JAA😢
फायनल हा दिवसांचा पळाला पाहिजे
Light tari brightness 🔆 tevaychi andar karaycha hota tar
JALNARE JALAT RAHA😂
मैदान नियोजन बकवास
लवकर घेत जा ना फायनल 🙏🙏
अंधारात गाडी चालवत नाही बैल कसा पळनार
कॉकटेल कितवा आहे
Divsa final ghet ja 70 gat hote maidan lavkar chalu karyla lagat hota andharat 6 changly gady foll zaly kay niyojan ahe
Har jeet aste .......so khi negative comments taknypeksha respect kra .....mla all nandi same ahet ....sundar raja❤jodi ..pn Bakiche pn ❤....
Murkh mnas ...har pachat nhi 😅...
King rajya bolte baksur ko uttsut kolte ajun parunt 26 vela samor ale ani tyamadhe Raja 21 win ani bakasur 5 vela ayush jail bapachi barobari karyyala king raja
Bap badlnare Bhikari 😂🍋
Sakali jasta zali kay raja la mhanav divsad palun gulalat rahun dhkhva Ani halke paire karun maidanat ye halke paire karun raja gatalach ghari jato top madhe koni pan no Karen andhar padla tycha faida raja la zala nahitar raja la 4kivha 5 no asta lakhan bakasur Ani cocktail top che hote rajala kute takla asta mahit pan padla nasta😂😂
@ShyamBhor-c9q bakasur hindkesari zala ahe te srv 1 no.che bail geun rajya hindkesari zala ahe te navin bail harnya tejya he ya year la navin akele bail hote rajya samor kiti pn topche paire geun Raja marto mhanje martoch
@ShyamBhor-c9q ajj galyat mhatara bail (king sunder) geun thokala ahe
तुझे किती बाप आहेत ते भाग आदी 😂
Bakasur mahibya kay palali rao gadi
Apala sunder boss cha 1 number jhala anand jhala
लखन कितवा आला
अंधारातील फायनलचा परिणाम
52 cha nikal bga aani mg sanga
52 gat bga saglyani mg sanga
Bakaaur naave tevatat are jevade tache gat pass nahit tevade 1 number che final maralet waghan😂😅
aho ratri fainal kashsala gheta vatol zhal changlya gadyanch
Bakasur mule coctel chi gadi badh zali nay tr cocket ek number zala asta
Gadi fal asun nikal tyach gadila ksla ha ny
Bakasur 2 no.ala hota...4 no.kasa dila
लखन कितवा आला