तुमच्या नावावर मोफत विमा काढलेला असतो तुम्हाला माहित आहे का|insurance plan,post,lic,yojna,jivan vima

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 янв 2025

Комментарии • 15

  • @HomeCookRanjana
    @HomeCookRanjana Год назад +4

    खुप महत्वाची माहिती दिलीत सर आपण खुप खुप धन्यवाद...बऱ्याच वेळेला सुसक्षित असून सुध्धा काही गोष्टी माहित नसतात ...🙏🏻🙏🏻

  • @shrinivasatkalikar6619
    @shrinivasatkalikar6619 Год назад +2

    फार फार माहीत,चांगली, आहे आम्हाला,आवडली,

  • @घरअंगण
    @घरअंगण Год назад +4

    विमा मिळवण्यासाठी काय काय कागदपत्रांची पुरतता करावी लागेल यावरही व्हिडिओ बनवा सर

  • @dinkaryavatmalmadheyavatma2501
    @dinkaryavatmalmadheyavatma2501 Год назад +1

    फार माहिती चांगली दिल्याबद्दल धन्यवाद

  • @baliramsale3843
    @baliramsale3843 11 месяцев назад

    खूपच छान माहिती

  • @chandrakantkamble48
    @chandrakantkamble48 11 месяцев назад

    चांगली माहीती मिळाली.

  • @arvinddeshmukh1515
    @arvinddeshmukh1515 Год назад

    खुप छान माहिती

  • @tanajikale594
    @tanajikale594 Год назад

    खूप छान माहिती !!
    धन्यवाद सर.

  • @sandeepkamble7310
    @sandeepkamble7310 Год назад +1

    लयभारी

  • @bhushantayade1319
    @bhushantayade1319 3 месяца назад

    Kontyahi shahanyane aajparyant sangitale nahi. Ase asel tar kiti lokanna yacha labh gharpoch milavun dila saheb?

  • @anilsurve7490
    @anilsurve7490 7 месяцев назад

    फोन पेवर व्यवहार केल्यावर मिळत नाही फक्त एक टी एम वर सांगतात बेंक मेनेजर

  • @shashikantgaimar7929
    @shashikantgaimar7929 Год назад

    तुम्ही क्लेम कुठे कसा कोणी करावा
    व मिळवावा व त्यातील अडचणी व
    निवारण्यावरील उपायांवरहि सविस्तर लिहावे. तसेच तुमचा पत्ता
    व मोबा. नंबर जनतेला दिल्यास फार उपयोग होईल असे वाटते

  • @gramguru007
    @gramguru007 6 месяцев назад

    Free insurance kuthe sir kahi pan fekta

  • @pravinupadhye460
    @pravinupadhye460 Год назад

    सर्व्हिस करणाऱ्या बाबत विम्याचे पैसे मिळतील म्हणून सांगितला पण शेतकरी असेल तर विम्याचे पैसे मिळतात का?

  • @sohamgamerdevilsyt9077
    @sohamgamerdevilsyt9077 6 месяцев назад

    8मिनिटांचा व्हिडिओ त्यात फुकट 5 मिनिट घालवली काहीं कारण नसताना