मला 9000.रूपये. जानेवारीत पहिला आठवडात.मिळाले. मला मुलं नाहीत माझे.नातेवाईक सांभाळत.नाहीत. मला औषधं खायला लागतात तर पैशांची गरज आहे डाॅक्टरला.पैसे दयावे लागतात. माझ्या कडे. वाहन.नाहीत. नोकरी पेशंन मिळत.नाही.माझे.वय.साठ.चालू.होईल. जानेवारीत किती पैसे मिळणार आहेत ते पण सांगा उत्तर दयावे.
Saglyna milala december cha hafta mala k nahi ...me divyang aahe shivay ghatspot pan jhala aahe konich naahi majhe..shinde saaheb mala shevatcha hafta october madhe milala hota ..
Me Madhura Naringanekar, Kanjurmarg maza form october madhe approve zala pan mala ajun ek hi hapta aala nahi. PNB bank aadhar seeding aahe. Tari lavkarat lavkar paise pathavane
चार चाकी आहे परंतु शेतकरीच आहेत उपजीविकेसाठीकर्ज काढून घेतलेली आहेतपरंतु वाहनअसूनअनेक लोकगरीबच आहेकृपयातुम्ही सर्वे करूनया योजनेचायोग्य त्या व्यक्तींनालाभ दिला गेला पाहिजे
माझ्या घरात कोनिच सरकारी नोकरीला नाही माझ्या नवर्याला पेनशेनकमी आहे फक्त चार हजार रुपये पेनशेन आहे मुख्य मंत्री साहेब गाडी पोट भरण्यासाठी घेतलेली आहे बग तुमची इच्छा पण आम्ही तुम्हाला च मतदान केले आहे साहेब शिंदे दादा
जर एखादी व्यक्तीएकत्रित होतीपरंतुते वाहनभावाकडेगेलेली आहेआमच्या व्यक्तीकडे नाहीत्याच्या नावावर आहेत्यासाठीग्रामपंचायत स्तरावरपडताळणी करूनयोग्य त्या व्यक्तीला लाभ दिला गेला पाहिजेतुम्ही जमीन पाहूनलाभ दिला पाहिजेएखादी जर महिला मंजुरी करत असेलआणि तुम्ही त्या महिलेला लाभ देत नसालहे अत्यंत चुकीचे आहे
नागपुर में अब्दुल्ला कोराड़ी पावर हाउस में जो महिला काम करती है उनको 24000 महीना मिलता है उन महिलाओं को लाड़की बहिन का जो पैसा मिलता है वह नहीं मिलना चाहिए यह हमारी राय है
Gold loan aur LIC per loan liya tha use Karan se mere account mein rs 300000 ke upar transaction ho chuka hai is Karan se kya Mera December ka hafta nahin aaya please bataiye
Thank you sir lavkar yeu dya
रिजेक्ट झालेली महीलाना पैसे दया कारनं ते या लाभास पात्र आहे ते सगळं वैवसिथित आ हे 🎉❤
ज्याला ज्याला खरच गरज आहे त्यालाच द्या 🙏🙏
Barobar ahe yanch je garib ahet tyanach betle pahijet paise.... Jyana garaj nahi te pn yacha labh ghet ahet....💯💯💯
निवडणुकेचया आधी पडताळणी का केली नाही लाडक्या बहिणीमुळे निवडुन आले हे लक्षात राहु द्या
Alka.eknath.sangale
Ho na agodar nahi ka kalale
Khar ahe
पैशाची गरज आहे औषध आणण्यासाठी पैसे हवे असतात बाकी जास्त अपेक्षा काही नाही
मला 9000.रूपये. जानेवारीत पहिला आठवडात.मिळाले. मला मुलं नाहीत माझे.नातेवाईक सांभाळत.नाहीत. मला औषधं खायला लागतात तर पैशांची गरज आहे डाॅक्टरला.पैसे दयावे लागतात. माझ्या कडे. वाहन.नाहीत. नोकरी पेशंन मिळत.नाही.माझे.वय.साठ.चालू.होईल. जानेवारीत किती पैसे मिळणार आहेत ते पण सांगा उत्तर दयावे.
मी पण विधवा आहे मला कसला ही आधार नाही मला खूप मोठा आधार झाला आहे आता मुलाच्या नावाने गाडी असेल मुल सांभाळत नसले तर काय करावे 🙏🙏
Gadi ahe mhnje garaj nahi... Je garab ahet tyanach betle pahije
July pasun mala fakt 1500₹ aale assa ka?
Aamhala december cha hafta milala....🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻...dhanyavad sir....january cha hafta kadhi milel?
Sir mi form bhala ahe 18julela pan mala approdcha massege ala nahi
आमचा जालना जिल्ह्याच्या रोहिलागड येथे आहे धन्यवाद दादा
Saglyna milala december cha hafta mala k nahi ...me divyang aahe shivay ghatspot pan jhala aahe konich naahi majhe..shinde saaheb mala shevatcha hafta october madhe milala hota ..
पोट भरण्यासाठी घेतलेली आहे गाडी घेतलेली आहे माझ्या नवर्याला पेनशेनकमी आहे माझ्या नवर्याला सरकारी नोकरी नाही आहे फक्त चार हजार पेनशेन आहे
Amla kadhi yeyetel paise kalyan la tai
ज्या महिलांचे रेशन कार्ड एकच आहे व त्यांच्या मुलग्याचे गाडी आहे आणि मुलगा सांभाळत नाही तर त्या महिलेचे तुम्ही कसे काय बंद करू शकता
Nka kalji karu tumhala bhetel ho
Tummi sarvoday mahilanna labha deta pn vidhava mahilan sathi kuthalich yojna ka kadat nahi tya ghir kase chalat asel hyacha vichar sarkarne karaye la pahije
या आदी तुम्ही ही अट सांगितली नाही मग आम्ही टाम उभा राहिलो असतो
चार चाकी गाडी ची अट
Ho na
Maza pati cha nawNi char chaki ahi pn aamhi ti vikli ahi pn ajun tanchacs nawavr ahi tr mla paise milnar ka
Mala 1 rupaya pan nahi ala adhar link mobile link ahe taripan paise nahi ale
Me Madhura Naringanekar, Kanjurmarg maza form october madhe approve zala pan mala ajun ek hi hapta aala nahi. PNB bank aadhar seeding aahe. Tari lavkarat lavkar paise pathavane
Sir mi pune zilha mala 1hi ru aala nahi ajun
JYA MHINLANBABTIT SHNAKA AAHE TYNACHE KAGADH PATR MAGHVA ❤❤❤SARVHNNA KATRAS DETAY ❤❤❤❤
सर आमच्याकडे तर यातल काहीच नाही तरीही आम्ही उत्पन्नाचा दाखला काढायचा का
चार चाकी आहे परंतु शेतकरीच आहेत उपजीविकेसाठीकर्ज काढून घेतलेली आहेतपरंतु वाहनअसूनअनेक लोकगरीबच आहेकृपयातुम्ही सर्वे करूनया योजनेचायोग्य त्या व्यक्तींनालाभ दिला गेला पाहिजे
धन्यवाद दादा मला 9000रुमिळाले
मला 3 महिन्याचे पैशे आले आहे जानेवारी च हप्ता नक्की आज येईल का आहील्यानगर
जानेवारी महिन्यातल हप्ता रायगड जिल्ह्यात आले नाही
आमचे आगोदर चे आले नाहीत आणि डिसेंबर चे आले आगोदर चे कधी येणार आहेत ते सांग
रविवार आहे याचं भान ठवूनच व्हिडिओ banava
औषध आणण्यासाठी या पैशाचा उपयोग झाला आहे
Sir mala ajun payse aale nahi
परभणी जिल्ह्यातील बर्याच महिलांचे पैसे आले नाहीत
मला जानेवारी चे पैसे नाही भेटले नाशिक जिल्हा नाशिक रोड
Sir 7va hafta kadhi yenar
माझ्या घरात कोनिच सरकारी नोकरीला नाही माझ्या नवर्याला पेनशेनकमी आहे फक्त चार हजार रुपये पेनशेन आहे मुख्य मंत्री साहेब गाडी पोट भरण्यासाठी घेतलेली आहे बग तुमची इच्छा पण आम्ही तुम्हाला च मतदान केले आहे साहेब शिंदे दादा
Maja char chaka chi gari nai hai tari mala ek hi hafta nahi milala 26 August la Aproved cha message ala hota azun hi ek hi hafta nahi milala 😢
परभणी जिल्ह्याची सुधा चौकशी करा
चार चाकी सेकंड हँड वाहनांना अटी मधून वगळण्यात यावे .कारण एस टी बस सेवेचा दर्जा चांगला नसल्याने स्वताचे वाहन असणे गरजेचे आहे!
मला लाडक्या बहिणीचे पैसे आले नाहीत साडेसात हजार रुपये आले त्याच्यानंतर एकही रुपया आला नाही मी घर काम करते मला पैसे आले नाही
घर काम करत आहे
शीदेसाहेब मला पेसै आले नाही सर मग बुलढाना जीयालय मधुन बोलते ❤❤😢😢😅😅
January ka hafta kb milega plz reply
January hafta aala nahi mam,sir😢😢
Maz naw nahi ahe sasrwdi cha rashan card medy tr me aai kedl dil mala lab midaly n dada
योजना सुरू करण्यात आली तेव्हा अर्थसंकल्प सादर केला होता का
मला आता पर्यंत 9000 हजार रुपये भटले
15 varsh juni 4 wheelar dhudkhat padun aahe bhaadyach ghar aahe paristithi k harab aahe 1500 Chi phaar garaj aahe navryachi kamai jem-tem aahe
ते वाहन घेण्यासाठी किती कर्ज काढावं लागतं ते कोणी करत का
Sir 1 . Rupesh Bai.nahi mila hai Hamri. Bank cosmos hai
Madam gadi aahe pn ti kasalya avsthet ahe te pn bagha ajun ekhi hapta alla nahi me satara jilhyatil ahe
आमच्या जिल्हा पालघर जिल्ह्याला पैसे भेटले नाही एक पन हापते भेटले नाही ताई साहेब
आम्हाला डिसेंबर चा हाप्ता आला आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤
Mala December cha hafta nahi aala...saglyana aala malaa kadhi bhetnar
ज्या महिलांवरील शंका आहे ते कागद मागवा सगळ्यात महिलेला कशाला कागद मागताय
मला तर सहावा हप्ता अजून आलेला नाही मी शेंदुर्णी कर तर मी काय करावे
सत्येत टिकण्यासाठी लाडक्या बहिणींना अमिश.
जर एखादी व्यक्तीएकत्रित होतीपरंतुते वाहनभावाकडेगेलेली आहेआमच्या व्यक्तीकडे नाहीत्याच्या नावावर आहेत्यासाठीग्रामपंचायत स्तरावरपडताळणी करूनयोग्य त्या व्यक्तीला लाभ दिला गेला पाहिजेतुम्ही जमीन पाहूनलाभ दिला पाहिजेएखादी जर महिला मंजुरी करत असेलआणि तुम्ही त्या महिलेला लाभ देत नसालहे अत्यंत चुकीचे आहे
December che nahi ale ajun.....kadhi yenar
बर झाले सर चौकसी करायलगलाव ते थँक्यू सर
मालेगांव बैनर लड़की भी❤❤❤❤❤
मला जानेवारी चे पयशे नाही आले नागपूर
नवीन फाम कधी चालू होणार आहे
महत्त्वाचे बोला
मला 6waa hafte Milala नाही माझा Junaid phone number बंद आहे पैसे येईल का
🎉❤😢 mere ko 10000 aaegi kya
परभणी जिल्ह्यामध्ये बऱ्याच महिलांना पैसे आले नाहीत अशी चौकशी करा
🙏🙏💐
जानेवारी महिना हफ्ता आला नाही रत्नागिरी सायली विचारे
Ghari koni asel sun asnar pn ti kunach kahi kart nasel vegadi raht asel tr mg kay tyanchi kay chuki
मला सिलेंडरचे पैसे आले नाही अश्विनी
Sir Mala ek hi hafta aalela nahin
मला आताचा हप्ता आला नाही कारण काय माझे तर मास्टर पण नाहीत 😢
Mala aadiche hapte aale नाहीत ekach hapta आला dicembar cha
Mala December chya hafta aala nahi nagpur
December cha hapta ala nahi kadhi yenar
पयसे कधी येणार ते फक्त सांगा
Dada mala paise milalech nahi 7500 milalech nahi kalyani nilesh amale nagpur
सर मी कोणतीही योजनेचा लाभ घेत नाही फक्त लाडकी योजणेचा लाभ घेतेय
फॉर्म पडतानी का केली नाही आदीच... इलेकशन मध्ये जिकायचं होत म्हणून सांगड्याना दिले का पैसे सरकारने
आदिती मॅडम परभणी जिल्ह्याची चौकशी करा
December br che milale nhi
नागपुर में अब्दुल्ला कोराड़ी पावर हाउस में जो महिला काम करती है उनको 24000 महीना मिलता है उन महिलाओं को लाड़की बहिन का जो पैसा मिलता है वह नहीं मिलना चाहिए यह हमारी राय है
आईला लाभ मिळत असेल आणि मुलाची चार चाकी गाडी असेल तर लाभ मिळणार नाही का
Mala 9000 hajar bhetle Thank you dada
Mala dec che ale nahi
मला काही च नाही उत्पन्न शेती पण घर नाही झोपडीत राहते मोल मंजुरी करते
Atta kagt ptrachi padtalni kashasatti agodar ka keli nahi
Gold loan aur LIC per loan liya tha use Karan se mere account mein rs 300000 ke upar transaction ho chuka hai is Karan se kya Mera December ka hafta nahin aaya please bataiye
Mala December cha hafta nahi aala pune
मला 6वा हप्ता मिळाला नाही जिल्हा पुणे
आम्ही पुर्ण अटीत बसतो.
मला राहायला घर नाही मी वर्धा शहरात भाड्याने राहतो मला घर कसे काय मिळणार व या साठी कोठे अर्ज सादर करवा
तरकरे मॅडम हे काम तुम्ही निडणुकी पुर्वी का केले नाहीत.स्वातचे स्वार्थ साधुन घेतलात. आत्ता मंत्री झालात रंग बदलात.
आता कशालापडताळणी करतात 'निवडून आल्यावर ज्याला गरज आहे त्यानाच मिळणार नाही
Form bharlyawar kahich reply ala nahi mg kya karaya ch
मी धाराशिव जिल्ह्य़ातील भूम येथील रहिवाशा आहे मी अपंग आहे मी कुठल्याही योजनेचे पैसे घेत नाही
सर जरा कमी बोलत जा रिपीट रिपीट कमी करा
खरी सांगत जा . माहिती
Mala pan paisa betla.nahi.solapur
अर्ज चेक कसे करायच ते कुठे कराच पहिले सांगा
Mala 5 6 hafta ala nahi
आमचं सगळं बरोबर आहे सर राशन कार्ड दोन लाख 40,000 गाडी नाही आधार कार्ड मध्ये सगळं व्यवस्थित हे नाव पॅन कार्ड आहे
मला जानेवारी चे पैसे आले नाही