लेक लाडकी योजना 2024 अर्ज सुरू, कागदपत्रे अटी शर्ती पात्रता | Lek Ladki Yojana 2024 form Maharashtra

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 сен 2024

Комментарии • 545

  • @vyasinfotechvs9200
    @vyasinfotechvs9200 9 месяцев назад +107

    शासन योजना भरपूर घेऊन येते जे सर्वसामान्य माणसांसाठी असते.... पण अटी, शर्ती आणि कागदपत्रे इतकी असतात कि लाभार्थी 10% लोक सुद्धा त्याचा फायदा घेऊ वकत नाही....
    काय फायदा असल्या योजनांचा ?

  • @chhaganduthade5645
    @chhaganduthade5645 9 месяцев назад +127

    18वर्षा नंतर चे 100000ची किंमत ही आताच्या 1000रू प्रमाणे होते आता जे 1000 रू कमविण्यासाठी 3दिवस लागतात तर 18वर्षा नंतर 100000रू कमविण्यासाठी फक्त 3दिवस लागतील जास्तीत जास्त 10दिवस येवढे 18वर्ष 😂😂 वाट बघत बसतो

    • @4CloseMedia
      @4CloseMedia 9 месяцев назад +10

      Khar aahe dada

    • @Tejas_thakur_
      @Tejas_thakur_ 9 месяцев назад +1

      बरोबर भाई 🎉

    • @pavansonawane1078
      @pavansonawane1078 9 месяцев назад +2

      Right Brother 👍

    • @rampanchal7398
      @rampanchal7398 7 месяцев назад

      Hola bar

    • @PhoovantiAvachar
      @PhoovantiAvachar 6 месяцев назад

      2015मधये जन्मलेली मूली ना भेटतील का

  • @swatibagade1222
    @swatibagade1222 Месяц назад +2

    आत्तापासून ही योजना राबवली 2023 पासून त्याच्याआधी मुली जन्मलेल्या त्यांचं काय करायचं आता त्या लग्नाला आलेत त्यांच्या आई-वडिलांनी काय करायचं

  • @vinaraybagkar991
    @vinaraybagkar991 9 месяцев назад +2

    फूकट वाटणं बंद करा.मागेल त्याला काम द्या. तरच देशाची प्रगती शक्य आहे. शिवाय ज्या कुटुंबाची अपत्य संख्या जास्त आहे, जसे 6,7अशा कुटुंबाला या सवलतीचा लाभ द्यावा.

  • @YogitaBagul-k6g
    @YogitaBagul-k6g 2 месяца назад +1

    2018 cha jya muli aahet tyana nai e ka hi yojana

  • @iqra_maniyar
    @iqra_maniyar 4 месяца назад +1

    2006 madhe janm zala asel tr he laagu nhi hot ka

  • @sparshgamer-nw2ug
    @sparshgamer-nw2ug 6 месяцев назад +1

    1 march 2023 la zaleya mulina nahi ka

  • @Rutujadevpuje8466
    @Rutujadevpuje8466 2 месяца назад +1

    माझी मुलगी 2 ऑगस्ट 2022 ला जन्माला आल्या तिला मिळणार काय

  • @aniketpawde8831
    @aniketpawde8831 6 месяцев назад +1

    1 January 2020 cha Date of birth ahe tr ti labharthi nhi ka

  • @deepashinde5134
    @deepashinde5134 5 дней назад +1

    योजना भरपूर आहेत पण त्याचा लाभ भेटतो कुणाला,अश्या योजना शाळा कॉलेज मध्ये राबवली पाहिजे तेव्हाच सगळ्यांना याचा लाभ भेटेल नाहीतर यांच्याच घासात जाते

  • @arjunhatagle1265
    @arjunhatagle1265 10 месяцев назад +88

    काही देत नाही हे सरकार असल्या खूप योजना आहेत.. आमचे पहेलेच पैसे नाही देत..

    • @sarkarkgn561
      @sarkarkgn561 6 месяцев назад +3

      Khari goshat ahe

    • @AchalGondane
      @AchalGondane Месяц назад +1

      Hmm

    • @DineshShirsade
      @DineshShirsade 23 дня назад

      योजना सर्वाना भेटायला पाहिजे

  • @BhanumatiGaikwad
    @BhanumatiGaikwad 9 месяцев назад +34

    फक्त हे documents ते documents जमा करा म्हणतात न शेवटी काहीच भेटत नाही

  • @nitarajput772
    @nitarajput772 9 месяцев назад +28

    आम्हाला पण पैसे मिळाले नाही वरतुन पैसे येतात पण हे सगळे वाटणारे खाऊन टाकतात जसं देखील नर्स बाई अंगणवाडी सेविका सगळ्यांची मिक्स खिचडी असते

    • @avinashpatil5188
      @avinashpatil5188 7 месяцев назад

      अगदी बरोबर बोलत आहात

    • @All_rounder202
      @All_rounder202 3 месяца назад

      Kahitri magic zal pahije Gabbar aala pahije

  • @pritijadhav2784
    @pritijadhav2784 11 месяцев назад +5

    ज्या मुलींना १८ वर्ष पूर्ण झाली आहेत किंवा ज्या मुलींचं शिक्षण पूर्ण झाले आहे त्या मुलींनासुद्धा ही योजना लागू आहे का?

  • @hemuvishuthakur6555
    @hemuvishuthakur6555 9 месяцев назад +1

    माझ्या मुलीचा जन्म 10 जानेवारी 2023 चा तर माझ्या मुलीला कोणत्या योजनेचा लाभ मिळेल का ?

  • @SonaliDeshmukh-du9jt
    @SonaliDeshmukh-du9jt 9 месяцев назад +11

    2015 मधील मुलींना नाही मिळणार का लाभ

  • @narayanpawar7606
    @narayanpawar7606 9 месяцев назад +30

    म्हणजे फसवी योजना आहे, ही योजना सरसकट पाहिजे, शासनाच्या सर्व योजना बीपील साठी आहेत

    • @JwalakYT
      @JwalakYT 9 месяцев назад +2

      BPL Wale APL walyan peksha ashya prakare jast paise milavtil,,,,
      Mg APL cha faydach kay 😑

    • @milindgupta8439
      @milindgupta8439 9 месяцев назад

      BPL dharak agodar bpl hote pan ata khup property asun bpl dharak ahe te ata apl madye ala pahije

  • @JANNANIL-oi2ty
    @JANNANIL-oi2ty 2 месяца назад +1

    किती दिवस फोम भरनार दादा मुदत किती आहे

  • @sulbhajadhav597
    @sulbhajadhav597 2 месяца назад +1

    Pahila ya yojana nhavhatya mg amachya muli atta mothaya jhalet mg ky upyog

  • @rajdigitalandbooks-zp1fs
    @rajdigitalandbooks-zp1fs 11 месяцев назад +6

    सर आमचे CSC सेंटर आहे. तुमच्या प्रोसेस नुसार आम्ही learning लायसन्स काढले आहे. परंतु RTO आमच्या CUSTOMERS ना पास झाले तरी फेल करतात त्यामुळे आमचे आणि कस्टमर चे नुकसान होत आहे. कृपया यातून मार्ग सांगावा .

    • @vishaljagtap1718
      @vishaljagtap1718 10 месяцев назад +2

      Video kadha tyanch ek viral kara

    • @Rohit-fx6wd
      @Rohit-fx6wd 10 месяцев назад

      एका कस्टमर मागे ₹500 कमिशन द्यावा लागेल तुमच्या शोपच्या नावसहित यादी तयार करून तेव्हा नापास झालेले सुधा कस्टमर पास होतील. 🎉🎉🎉🎉

  • @madhukarchavan826
    @madhukarchavan826 3 месяца назад +1

    Form bharayala kiti kharcha lagto, Anganwadi sewika 500 rupees magat ahe.

  • @pareshnarvankar9362
    @pareshnarvankar9362 9 месяцев назад +15

    जसे मतदानाचे बुथ रस्त्यावर लागतात तसे यांचे पण बुथ भरस्त्यावर लावा

  • @नयाहैयह-ङ3र
    @नयाहैयह-ङ3र 6 месяцев назад +1

    Bank details kunachi takaychi ahe

  • @Kalyanigadkar
    @Kalyanigadkar 3 месяца назад +2

    Mazya mulicha janm 2020 cha aahe hi yojna chapel ka

  • @smitadevikar8412
    @smitadevikar8412 7 месяцев назад +5

    दौंडच्या पर्यवेक्षक मॅडम ला कॉल केलता सर तर त्या म्हणाल्या तुम्ही एवढ्या हुशार आहात मग तुम्हीच फॉर्म भरा पंचायत समितीत जाऊन.. त्यांची तक्रार कुठे करायची सर

    • @shubhamreddy9999
      @shubhamreddy9999 6 месяцев назад

      Kagpatre jama karun gavatil anganwadi sevika kade dya

    • @smitadevikar8412
      @smitadevikar8412 6 месяцев назад

      tyana varun sagitaly only2023 chya muli ghya

  • @rohinipadhar
    @rohinipadhar 6 месяцев назад +1

    मग 2022 mhdhe zalelya mulina labh nahilek 2023 pasun lagu Kelli ahe TR 2022 mhdhe je muli jalmala aalya tyana labh nahi he konti sarkar ahe

  • @smartxerox1000
    @smartxerox1000 10 месяцев назад +6

    मतदान आल्यामुळे हे सरकार बर्‍याच योजना आणते पण सामान्य माणसाला या योजनांचा फायदा कधीच होत नाही. आणि हे नियम आणि अटी पूर्णा करीत बसण्यापेक्षा ही योजना बासनात गुंडाळून ठेवणे हे योग्यच. सामान्य माणसाने अश्या योजननचा बळी पडू नहे हे सर्व डॉक्युमेंट आणण्यासाठी खूप वेळ जातो तो पर्यन्त मतदान होऊन जाईल तसेच पण या योजनानचा फायदा कुणालाच होत नाही. या सरकार मध्ये भ्रष्टाचारी लोग व एजंट खूप आहेत.

  • @vaishalibhavar2233
    @vaishalibhavar2233 9 месяцев назад +2

    मला पण दोन मुली आहेत ही सुविधा नाही देत अगंणवाडी सेविका सांगतात बंद झाली आहे

    • @marathi_corner
      @marathi_corner  9 месяцев назад +1

      Aata tar suru zhali aahe lagech kashi band hoil

  • @suhasshorts6298
    @suhasshorts6298 11 месяцев назад +42

    ज्या मुली 18 वर्षाच्या आतील आहे त्या सर्व मुलींना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे

    • @papoint142
      @papoint142 9 месяцев назад +3

      तुला लागली भिख लगेच

  • @Akshayaher4455
    @Akshayaher4455 7 месяцев назад +4

    अंगण वाडी सेविकांना या योजने बदल माहिती नाही अजून

  • @jagdishpawade3379
    @jagdishpawade3379 10 месяцев назад +4

    Shubham dada ek tartud ashi ahe ki 2023 Purvi janmlelya muli pn savlat gheu shakta...... tar 2023 Purvi janmlelya muli arj karu Shakta ka

  • @pradipdinde6816
    @pradipdinde6816 7 месяцев назад +1

    बँक अकाउंट कोणाचे पाहिजे parent ka muliche

  • @ashwinimacrameartvlogs
    @ashwinimacrameartvlogs 11 месяцев назад +2

    April 2023 mde girl zali ahe....birth control operation nhi kel ...tr chalel ka form bhrayla

  • @papoint142
    @papoint142 9 месяцев назад +3

    किती फुक्कट वाटणार आता, गरीब का कडून करा टॅक्स गोळा आणि घाल घाल m

  • @satishpagar8701
    @satishpagar8701 8 месяцев назад

    2023 chya agodarchya mulinsathi

  • @avinashpatil5188
    @avinashpatil5188 7 месяцев назад +1

    अंगणवाडी सेविका हे आमचं काम नाही म्हूणन नकार देत आहेत

  • @mithunrokde8685
    @mithunrokde8685 7 месяцев назад +2

    मुली साठि तर खूप योजना झाल्या एखादी मुला साठी पण काढून बघा खूप झाला आता भेदभाव मुला मुलीचा

  • @vaishalipanpatil8479
    @vaishalipanpatil8479 3 месяца назад +1

    माझी मूलगि सहावि ला आहे लाभ घेता येईल का

  • @sunilhegade9648
    @sunilhegade9648 11 месяцев назад +7

    सर माझ्या मुलगी चा जन्म २२ सप्टेंबर २०२२ चा आहे....त्यासाठी इतर योजना आहे का पिवळे रेशन कार्ड आहे🙏

  • @s.rfacts7286
    @s.rfacts7286 8 месяцев назад +1

    Aata muli 18 vrsh purn astil tyanna ka konti yojana nahit tyanni kay kelay tyanchi kutumb garib asun pn ashya khup muli aahet jyanchi pudhchi shikshan rahilet paishyamule

  • @pavansonawane1078
    @pavansonawane1078 6 месяцев назад +10

    मला समजत नाही सरकार भेदभाव च का करते मुलींसाठी भरपूर योजना आणि मुलांसाठी काहीच नाही 😡

    • @priyankapatil4961
      @priyankapatil4961 6 месяцев назад +3

      Mule an muli madhe varshanuvarshe jo bhedbhav kart aloy to khupch motha an bhayanak nahi ka?

  • @lakhanpatil8367
    @lakhanpatil8367 7 месяцев назад +1

    मुलींचा जन्मा पासून मुत्यु पर्रंत सगळा खर्च सरकारने करावा

  • @User96942
    @User96942 9 месяцев назад +36

    आसली भंगार योजना नको त्या पेक्षा प्रत्येक घरात एकच मुलगी असेल अशा मुलींना सरसकट योजना सुरू केली पाहिजे

  • @swatipatil9913
    @swatipatil9913 6 месяцев назад +1

    anganwadi nasel tr Kuthe form submit karaycha

  • @MeeRasInformatives
    @MeeRasInformatives 9 месяцев назад +1

    Faswa faswi Yojna. Telangana ani Karnatak madhe sarv yojna sarwanna lagu ahet. Shika kahi tyanchya kadun.

  • @AwasRealEstate
    @AwasRealEstate 6 месяцев назад +1

    कुटुंब शस्त्र प्रमाणापत्र काय आहे

  • @varshachendke5376
    @varshachendke5376 2 месяца назад +1

    नगरपालिका असेल तेथे आंगणेवाडी नसेल तर काय करावे. हा अर्ज कुठे द्यावा.

  • @bharatughada613
    @bharatughada613 6 месяцев назад +4

    Mala 7 October 2023 la pahili mulagi zali ahe pan angnvadi sevika mhantat ki pahila mulaga Ani dusari mulagi houn opretion zalele pahije tarac ha lab gheta yeil

  • @Royalshetiwadi.
    @Royalshetiwadi. 11 месяцев назад +20

    मुलगी जन्माल्या नंतर किती दिवसांपर्यंत फॉर्म भरता येईल

  • @PritiWaghmare-sm6gn
    @PritiWaghmare-sm6gn 5 месяцев назад +1

    Anganwadi nhi amcha ethe dusrikade bharla tar chalt ka

  • @BhumikaMutadak
    @BhumikaMutadak 3 месяца назад +1

    10 std chya mulila form bharata yeil ka

  • @PSLip596
    @PSLip596 7 месяцев назад +1

    लेक लाडकी योजनेसाठी धारक NPH राशन कार्ड चालेल का

  • @PriyankaVanganekar-gj7qf
    @PriyankaVanganekar-gj7qf 2 месяца назад +2

    आमच रेशन कार्ड आणि पीवळ आहे तरी पन दिल नाही नुसत फेऱ्या माराय लावलेत माझ एकच कागद पत्र राहील होत पन मला परत पाठवल आहे चालत नाही म्हणून

  • @JoytiA-lx2xi
    @JoytiA-lx2xi 3 месяца назад +2

    मुलांनसाठी नाही का फक्त मुलींसाठी च आहे कां तुम्ही येवढे सीमांत आहे त कां म गरीब लोक चपनबगा पुनय भेट ल तुमला😮😢😢

  • @satishkhapte61
    @satishkhapte61 6 месяцев назад +1

    पैसे किती दिवस त जमा hoten

  • @sachinthorat1237
    @sachinthorat1237 11 месяцев назад +19

    पंचायत समिती मार्फत दोन दुधाळ गाई वाटप योजना मागील वर्षाची शेतकरी यांना मिळालेली नसून या वर माहिती द्या 🙏🙏

  • @RamIbitdar-w5g
    @RamIbitdar-w5g 6 месяцев назад +1

    माझे पूर्ण कागदपत्रे तयार आहेत पण रहिवासी प्रमाणपत्र भेटत नाही लाभ मिळेल का

  • @bhausahebawate8238
    @bhausahebawate8238 6 месяцев назад +1

    जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पासबुक चाले का

  • @suhasshorts6298
    @suhasshorts6298 11 месяцев назад +3

    म्हणजे आमच्या मुली 2022 मध्ये झाल्या त्यांना आम्हीच दोषी का मंग अशा योजना म्हणजे पालकांनी काय करायचं

    • @rajkiranpanchal9170
      @rajkiranpanchal9170 10 месяцев назад +2

      Khare tr he yojana 2021 la ghoshit keli hoti ani he yojana 1/4/2023 lagu keli ashe ka, he yojana 2021 पासूनच lagu keli pahije, he sarkala vinanti ahe

  • @parimalgandhi9266
    @parimalgandhi9266 9 месяцев назад

    🙏 govt.only sub yojna Rural may chalu karthe hai .Mumbai may koyi poor people nahi hai and ajtak sub yojna chalu kiya hai usmay kitna people ko correct money mile the hai apka comment may people write. Down previous money not paid govt

  • @user-rekhanikam1988
    @user-rekhanikam1988 6 месяцев назад +1

    माझी मुलगी १० वरश्या ची आहे तर तिला पण भेटतील का

  • @Royalshetiwadi.
    @Royalshetiwadi. 11 месяцев назад +2

    अमच्या अंगणवाडी सेविका खूप वर्ष झाले लागलेल्या आहेत, त्यांना हे सगळं जमेल याची गॅरंटी नाही राव , पर्याय नाही का दूसरा

    • @marathi_corner
      @marathi_corner  11 месяцев назад +1

      No option... tyana traning detil nantr

  • @LaxmiMobile-vb4iu
    @LaxmiMobile-vb4iu 10 месяцев назад +1

    Jya adhich janm gheun aah tya maharshtra chya muli nahika milale tar saglyanna dilya pahij na...

  • @jayshreesawant3028
    @jayshreesawant3028 9 месяцев назад +2

    Adhi aamchi ji yojna hoti mazi kanya bhagyashri jyancha janm 2017 nantar cha aahe ti aahe tashi chalu theva faltu pana navin yojna kadhtai ani आधीच काय aamhala आमचा पूर्ण benifit dya mag navin GR kadha

  • @swatibagade1222
    @swatibagade1222 Месяц назад

    लेक माझी लाडकी ही योजना सगळ्यात लेकींसाठी दिली पाहिजेत 2023 च्या पुढेच का म्हणून त्याच्या आधी का नाही

  • @nileshdustakar6105
    @nileshdustakar6105 11 месяцев назад +1

    कदम ji एक विडिओ तुमच्या वर बनवा तुम्ही का सोडली abp बीजेपी माझा

  • @Crazymoments491
    @Crazymoments491 Месяц назад

    आणि 17,18 वर्षाच्या मुली आहे त्याना नाही मिळणार का पैसे व का त्या मुली पण शिक्षण घेत आहे ना त्याच्या आई वडीला ना पण पुढ च्या शिक्षणा साठी पैसे नसतिल तर त्यानी काय करायचे

  • @pritamkanire585
    @pritamkanire585 9 месяцев назад +1

    मुलांनी काय पाप केले ?
    त्यांना काय जन्म घ्यायचा नाही का ?
    भेदभाव च करा

    • @shlok..arts__307
      @shlok..arts__307 9 месяцев назад +1

      मुलासाठी पण अशीच योजना पाहिजे मुलांसोबत भेदभाव कशाला करता

  • @bhartidhakwal8703
    @bhartidhakwal8703 6 месяцев назад +1

    उत्पन्नाचा दाखला थोड्या दिवसानी दिला तर चालतो का

  • @AmolDadmal-pg1em
    @AmolDadmal-pg1em 4 месяца назад +1

    2018 madhe janam zalelya mulicha frame bharta yete ka

  • @sangitamali587
    @sangitamali587 7 месяцев назад +1

    My name omkar ramesh mali Vlll D umadi

  • @tirupatichilmulwar9642
    @tirupatichilmulwar9642 2 месяца назад +1

    Aakhri Date kay ahe sir ya yojanachi

  • @Arijitsinghsongss
    @Arijitsinghsongss 11 месяцев назад +1

    2020 ला जन्मलेल्या मुलीचा form भरू शकतो का

  • @crazy4talk155
    @crazy4talk155 6 месяцев назад +1

    Yojanecha 2 mahinya agitarcha mulinch kay

  • @maheshwaradkar3554
    @maheshwaradkar3554 10 месяцев назад +19

    हि स्कीम फक्त 1 एप्रिल 2023 पासून जन्म झालेल्या मुलींसाठी आहे.

    • @SonaliGite-r9j
      @SonaliGite-r9j 2 месяца назад +1

      2015 la mulicha janm asel tr from bharu Sakti ka

  • @pranaligund488
    @pranaligund488 Месяц назад

    सर माझीं मुलगी 27march2023ची आहे तिला या योजनेचा लाभ घेता येईल काय पिज सांगा 🙏

  • @ShravanBavane
    @ShravanBavane 6 месяцев назад +1

    गरिबांचे..घरगुती.विज..बिल.माफ.करा.लाकडाऊन.मधिल

  • @AaduuuDabhade
    @AaduuuDabhade 3 месяца назад

    2012 cha janm aslelya mulina bhagyshri yojana keleli nahi tar aata 2024 madhe lek ladki yojna karta yeyil ka

  • @akshayraibole5468
    @akshayraibole5468 6 месяцев назад +1

    5 lakh pahije hota लाभ....

  • @aartishinde9403
    @aartishinde9403 6 месяцев назад +1

    Ya yojnechi last date kahi ahe ka

  • @sachinadmane7963
    @sachinadmane7963 10 месяцев назад

    काही नाही योजना जाहीर करतात मोठ्या मोठ्या गप्पा...
    12 महीने साइट डाऊन.. पालिकेच्या office ला गेल्यास...उद्या या..
    ..

  • @VikasJadhav-l3e
    @VikasJadhav-l3e 3 месяца назад +1

    आज मी 18 वर्षाचि आहे तर मला फोर्म भरला की चालेल का 😢

  • @vaishalibhojane9763
    @vaishalibhojane9763 2 месяца назад

    Ya aadhi bhagyshri योजनेचा फॉर्म भरलेला आहे..आता भरायची गरज नाही n..sir

  • @prakashdhagare5976
    @prakashdhagare5976 7 месяцев назад +1

    2014 to 2018 ya mulilach kay honar labh ahe ki nahi

  • @prafulthomar4513
    @prafulthomar4513 3 месяца назад +1

    Yojnech labh mirat nahi😢

  • @swapnilwasake980
    @swapnilwasake980 4 месяца назад +1

    Naveen ration card trr pivla kiva keshri midat nahi ahe mag tyani ks karaych

  • @sumanbagwale7715
    @sumanbagwale7715 7 месяцев назад

    Sir,गरोदर मातेला मातृत्व योजनेंतर्गत अजूनपर्यंत पैसे मिळालै नाहीत हि पण योजना होती

  • @manishasultane9279
    @manishasultane9279 День назад

    Mazi मुलगी 28 October 2021 ची आहे

  • @sulabhafarale5726
    @sulabhafarale5726 11 месяцев назад +2

    सर माझ्या मुलीचा जन्म 5 Feb 2023 चा आहे तर फॉर्म भरू शकतो का ?

  • @nsksanjay
    @nsksanjay 10 месяцев назад +1

    अंगणवाडी सेविका नगरपालिका मध्ये नाही आहेत मग ते अर्ज कुठे द्यायचे?

  • @AkashMultiservices
    @AkashMultiservices 3 месяца назад +1

    Csc vrun bharta yet ka form.

  • @POOJASONALKAR
    @POOJASONALKAR 6 месяцев назад +1

    Aai che ani balache joint account pahije ka

  • @axy143
    @axy143 4 месяца назад

    सरसकट सर्व मुलींना लागू केलं पाहिजे
    अटी शर्ती पुर्ण होणे अवघड आहे

  • @RavindraTelhure
    @RavindraTelhure 7 месяцев назад +3

    2018 chya mulina nahi ka

  • @satishkhapte61
    @satishkhapte61 6 месяцев назад

    Dada फॉम भरून 10 दिवस झाले अजून पैसे आले nahi फॉर्म सगळा भरला होता

  • @SamruddhiPatil-cm
    @SamruddhiPatil-cm 8 месяцев назад +5

    दादा माहिती खुप छान आहे,पण एवढी कागदपत्रे सगळ्यांकडेच असतात असं नाही आणी कागदपत्रे काढायला गेल्यावर लक्ष देत नाहीत किती फेऱ्या मारायला लावतात

  • @sudambarde2065
    @sudambarde2065 8 месяцев назад +2

    अंगनवाडी सेविकांचा संप चालु असताना ही योजना शासनाने जारी केली आहे शासनाची कागदोपत्री योजना ,संप अजुनही चालुच आहे योजनेची मुदत संपली पण संप काही मिटेना सरकारी काम आणि वर्षभर थांब शासनाच्या या योजना नावालाच आहे त्याची अंमलबजावणी होत नाही !!!!

  • @PratapeShubham-pt8mb
    @PratapeShubham-pt8mb 3 месяца назад

    आमची मुलगी 20009 आहे लाभ घेता येईलका हे सागावे विनती ध्यनवाद

  • @rahulmane8543
    @rahulmane8543 Месяц назад

    आधी लाडक्या बहिणींचे पैसे सर्व बहिणींना द्या.

  • @gokulkumbhar5638
    @gokulkumbhar5638 18 часов назад

    आमचा अर्ज केलेला आहे पण मंजूर झालेला का नाही ते बघायचं आहे