मॅडम खुप छान माहीती मिळाली.तुम्ही सगळ सविस्तर सांगता त्या मुळे सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळाली. बॅकेत गेल्यावर ऐवढ सगळ सांगितल असत का नाही शंकाच आहे.कारण त्या लोकांना वेळच नसतो. मॅडम तुम्हाला खुप खुप धन्यवाद 🙏🙏💐💐
मॅडम, तुम्ही एवढ्या जीव ओतून शिकवता, सांगता... त्यामुळे आमच्या कानांना तेवढ्याच तळमळीने एकवटून ऐकायला सांगावे लागते... जेणेकरून एखादं वाक्य किंवा शब्द miss नाही झाला पाहिजे... खरचं मॅडम खूप खूप धन्यवाद....🙏
Mala 5 year chi mulgi ahe mi Samrudhi yojana la khup ushir kela as mala vatat,,,pn mi aj kiva udyach account open karnar ahe ,,,thank you apan mahiti dilyabaddal
ताई १.५लाखाच बोललात पण महिन्याला 250 ₹ भरणार्या ला 21 नंतर कीती मिळनार. हे नाही सांगीतले म्हणजे मोठी रक्कम सांगायची आणी आपल्या लोकांवर आपल्या ज्ञानाची भुरळ पाडायची....छान कार्यक्रम आहे आपला...
Hello Madam, I m regular following your videos. I would like to ask you about SSY is that 1) Interest Calculation is calculated on compounding? 2) Every year interest is credited or half annually or quarterly.? 3) Which is better if I invest 1k per month in SSY or any MF for 15 yrs..?
खूप छान मॅडम, मी आजच तुमचा हा ssy cha व्हिडिओ बघितला, खूप छान समजावून सांगितलं, दर महिन्याला एक 500/rs रक्कम भरली, आणि कधी पुढच्या महिन्याला रक्कम 400/250rs असे कमी भरले, तर चालते का,
मस्त मॅडम आपण जी माहिती दिली तशी सुंदर होती सांगण्याची पद्धत ही सुंदर होती मी बरेचशे व्हिडिओ बघतो पण हा अतिशय हटके होता मला तीन मुली आहेत त्यापैकी एका मुलीचे सुकन्या योजनेचे अकाउंट उघडलेले आहे
Namaste mam, Tumi khup Sundar apratim samjaun sangta, SSY aivji SIP Keli tr jasti best asel ka, sbi che best mutual funds child plan samjaun sanga ki video banvun pls pls pls
Hello Madam, since the maximum cap to invest in SSY is 1.5 L, can both the parents(mother & father) eligible to open SSY? SSY policy says it can be open by one of the guardian but there may be a possibility to open account (by mistake also) by both the parents individually ( for example : one from post office other from private sec. bank).Can you please share your opinion?
Hii mam thanks for nice information... Jr account open kraycha asel tr 5 tarkhechya aat open kraycha ka... kdhihi chalta....n ticha aadhar card lagta ka parents ch..n Every month la 500 rs. Bharle tr 21 years mde kiti paise miltil
Ma'am.. Is SSY applicable for adoptive daughters? Any specific rules around this case? Would be very helpful if you could clarify! Great video! Thanks!
Hello ma'am maaj beby 4 th month chi so Amala ssy saati information havi hoti khup day paasun I min beby zhali Teva pasun but youtube bagat astna heading bagital ssy cha so mi click kel wow kiti chan information sagitali tumi ki agdi n shekleli vekti pn agdi sahaj pne samjun shakte.
I have 2 queries further 1. If child is minor and by some reason parents accidentally died before she turns to 15 or 18. Then in that case can she withdraw the whole amount on her saving account? 2. Can we transfer account from Post office to other banks? if yes, then what is the procedure?
खूपच छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏 मला ही स्कीम न समज lay मुळे मी पैसे भरले नाही पण आता मी परत पैसे भरणार आहे. 15 वर्ष या नंतर पैसे भरायचे असतील तर भरू शकतो का ❓
Happy Sunday Rachana Madam 😊 Bunch of thanks for your all videos. The way you share the knowledge of any content and explain it very easy language, I really become your big fan. I have a small suggestion for you. It would be great if you could either create a Hindi language channel or add Hindi language in your videos. It will boost up to grow our community. Have a great weekend. Stay Fit And Healthy ❤
Madam ya peksha LIC chi jeevan Tarun or jeevan Lakshay policy best aahe, Father cha Risk Cover, After Three year u can Withdraw, Fixed Maturity, SSY Chi Maturity Not Fixed, Rate of Interest decrease hotat
ताई खुप छान माहिती दिलीत मी सुद्धा कॉमर्स student aahe Ani account finance ha maza khup आवडता विषय होता मला trading madye interest aahe but kahi knowledge नसल्यामुळे कसे करायचे माहीत नाही त्याबद्दल एखादा video banva na
नमस्कार अगदी सविस्तर व खूपच छान माहिती दिलीत ह्या बद्दल आभार. तसेच टॅक्स बद्दल ही माहिती दिलीत ह्या साठी पुनश्च धन्यवाद. काही कारणास्तव व्हिडिओ उशिरा बघण्यात आला, त्यामुळे कॉमेंट्स देण्यास अंमळ उशीरच झाला, क्षमस्व. असो. ---विनायक.
पण यात कुठलीही, पालकाला insurance dila nh , कारण एखाद्या पालकाचा मृत्यू झाला तर ssy che Premium kon भरणार , याची तरतूद नाही या साठी LIC ne Jeevan laksh yojna Suru Keli aahe insurance pan ,return pan , पालकांचा मृत्यू झाला तर , Educatin साठी दरवर्षी payment भेटते, पॉलिसी पूर्ण झाली की पूर्ण amount भेटते , कुठले ही premium भरावे लागत नाही. मला तर हे lic cha plan kup आवडला
मॅडम lic policy मध्ये मुलींसाठी काही योजना आहे का आणि ssy आणि ilc मध्ये बेस्ट कोणती योजना असेल आणि ssy योजनेत मुलीचे वडील ह हयात नसेल तर त्याचा काही योजनेवर परिणाम होतो का
Tai tumhi khup chan mahiti dili. Maza ek prashna ahe. Mi mazya mulich ssy account open kelay ti 3 varshachi Astana. Tyat fakt 500 rs takle hote. Tya nantar kahich paise takle nahi. Ata mazi mulgi 8 varshachi ahe. Ata mi Kay karu shakte.
Me आजच तुमचा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहिलं आणि मला खूप आवडला......मला दोन मुली आहेत... 10 वर्षांची आहे आणि तिला 10वर्ष पूर्ण होत आले असताना फक्त 2दिवस राहिले होते नी मे ssy kadhli....ya march madhe... दुसरी4वर्षाची... दोघींची काढली.... ताई आता मी पहिल्या मुलीच्या account madhe kiti वर्ष paice bharu....
अकाउंट चालू झाल्यावर जर दुर्दैवाने दोन्ही पालक एक्सीडेंटली गमावले तर त्या मुलीचे नातेवाईक (आजी/आजोबा /भाऊ/मामा) अकाउंट कंटिन्यू करू शकतील का? म्हणजेच त्या अकाउंट मध्ये पैसे टाकू शकतील का? शक्य तेवढ्या लवकर प्रतिसाद द्यावा ही विनंती 👍🏻
खूपच छान , 15 आणि 18 वर्ष एकाउंट ला पूर्ण व्हावी लागतात माला माहित नव्हतं. मैडम मी रॉबर्ट कियोस्की च पुस्तक समरी वाचत होतो तुम्ही assets आणि liabilitiies ह्या विषयवार प्रकाश टाकू शकता का? आणि assetes आपकं कसे वाढवू शकतो सांगितला त तर खूपच उत्तम.
मॅडम एक प्रश्न होता की Please सांगा की प्रत्येक महिन्याला रक्कम भरावी लागेल की वर्षातून एकदा भरली तरी चालेल. आणि वर्षातून केव्हाही कोणत्याही महिन्यात भरली तर चालेल का...? Please sanga
Great information. एक प्रश्न आहे मी माझ्या भाचीचे किंवा पुतनीचे a/c माझ्या नावे उघडू शकतो का? कारण माझ्या दोन्ही मुलींचं a/c माझ्या नावेच चालू आहे. कृपया reply.
मी माझी मुलगी १० years ची असताना पोस्ट ऑफिस मध्ये ssy account open केले. Lockdown पासुन पैसे जमा केले नाहीत. कारण खूप problem zalele. आता मुलीच्या शिक्षणा साठी पैसे पाहिजेत तर ते कसे मिळतील
Namaskar Madam🙏🏻 Tumche donhi channel Ka mi subscribe kelel ahe Tumhi dileli mahiti agadi barobar ahe Pan 21 Vya varshi mulichya 65 Lakhachi value dekhil Kiti asel andaje😊
मॅडम पैसे भरण्याबाबत तारखेचे कन्फ्युजन आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे एप्रिल ते 5 मेपर्यंत भरणे चांगले पण जर भरले नसतील तर आपण जून मध्ये भरून त्याचा फायदा होईल का प्लीज रिप्लाय म्हणजे पुढच्या वर्षी मेमध्ये काळजीपूर्वक जास्त पैसे भरायचे प्रयत्न करू
मॅडम खुप छान माहीती मिळाली.तुम्ही सगळ सविस्तर सांगता त्या मुळे सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळाली.
बॅकेत गेल्यावर ऐवढ सगळ सांगितल असत का नाही शंकाच आहे.कारण त्या लोकांना वेळच नसतो.
मॅडम तुम्हाला खुप खुप धन्यवाद 🙏🙏💐💐
मॅडम, तुम्ही एवढ्या जीव ओतून शिकवता, सांगता... त्यामुळे आमच्या कानांना तेवढ्याच तळमळीने एकवटून ऐकायला सांगावे लागते... जेणेकरून एखादं वाक्य किंवा शब्द miss नाही झाला पाहिजे... खरचं मॅडम खूप खूप धन्यवाद....🙏
धन्यवाद mam खूपच छान पद्धतीनं कळलं ssy
खूपच छान माहिती मॅम, खूप माणसांनी या आधी मिस गाईड केले होते पण या vdo मुले बऱ्याच गोष्टी कळल्या,समजल्या❤❤❤
खूप छान स्पष्टीकरण, मी माझ्या मुलीच्या नावे काढली आहे ही योजना २०१५ साली
ताई आमची इच्छा आहे की तुम्ही अर्थसाक्षरतेवर पुस्तक लिहाव
Mala 5 year chi mulgi ahe mi Samrudhi yojana la khup ushir kela as mala vatat,,,pn mi aj kiva udyach account open karnar ahe ,,,thank you apan mahiti dilyabaddal
तुम्ही SSY खूप छान समजावून सांगितले आहे.
Excellent व्हिडिओ.
खूपच छान मॅडम.. तुम्ही अगदी सोप्या भाषेत विश्लेषण करून सांगतात. .
लेक लाडकी योजना... याबद्दल व्हिडिओ बनवा अशी विनंती आहे...
ताई १.५लाखाच बोललात पण महिन्याला 250 ₹ भरणार्या ला 21 नंतर कीती मिळनार. हे नाही सांगीतले म्हणजे मोठी रक्कम सांगायची आणी आपल्या लोकांवर आपल्या ज्ञानाची भुरळ पाडायची....छान कार्यक्रम आहे आपला...
Are tevdhi tuzi layki nahi re
Kup chan vichar aahet mulin bddl aani te kup grjech aani aai vdilanch tension dur krnar aslyamul khup khup dhnyvad mam😢
Hello ma'am ...i love the way u explain in simple words...
CAN I DO BACKDATED INVESTMENTS IN SSY IF MY DAUGHTERS ARE ALREADY 8 AND 5 ?
Khup khup chhan samjoon sangitla. Thank You 🙏🏻 lots of Blessings
Khup chaan mahiti deta ma'am tumhi......you are THE great 👍
Khup video baghitale...te evadhe mala samajale naahi.pan tumhi ek ek point kharach khup sunder ritine explain karun sangitale...thank u mam...
Thank you so much for the brief information about SSY yojana
नमस्कार मॅडम तुम्ही सुकन्या योजनेची खूप छान माहिती दिली आणि या काही दिवसांमधे लेक लाडकी योजनेबद्दल ऐकलं तर या योजने बद्दल काही माहिती द्या
Really great information mam❤ for all the parents who have daughters ❤ thanks a lot for this video 👍
ताई खुपचं छान माहिती देतेस कन्सेप्ट एकदम क्लिअर केली. खुपचं छान 👌🏻👌🏻🙏🏻
How cute the video cover photo is!!❤❤ Fantastic video as usual!
मॅडम जी तुमची समजाऊन सांगण्याची पद्धत खुप व्यवस्थित आहे ... तुमच्यामुळे आम्हा सर्वांना नक्कीच फायदा होतो 🙏
Title वाचुनच कमेंट करतोय
की हा अतिशय महत्वाचा video आहे
जय महाराष्ट्र ताई
ताई खुप छान माहिती दिली तुम्ही.. तुमचे कार्य ऊत्त्ंम चालू आहे हे कार्य पुढे ही चालू राहो हिच अपेक्षा धन्यवाद!
जय महाराष्ट्र
Please tell with compare to ELSS, is SSY beneficial or not?
Khup chhan mahiti dilit mam .. mi pen n notebook gheun srv note krun thevl.... mazya muliche pn ssy acct. Kadhle ahe pn mla itki mahiti nvti ti milali aaj....thank u
Hello Madam,
I m regular following your videos. I would like to ask you about SSY is that
1) Interest Calculation is calculated on compounding?
2) Every year interest is credited or half annually or quarterly.?
3) Which is better if I invest 1k per month in SSY or any MF for 15 yrs..?
खूप छान मॅडम, मी आजच तुमचा हा ssy cha व्हिडिओ बघितला, खूप छान समजावून सांगितलं, दर महिन्याला एक 500/rs रक्कम भरली, आणि कधी पुढच्या महिन्याला रक्कम 400/250rs असे कमी भरले, तर चालते का,
Respected ma'am,your videos are really informative 🙏🏼thank you so much.Please may I know about ,the interest earned keeping gold in bank.
Tumche video daily bagate,
Motivate hote,
Punha banking products baddal video kara,
Thank u ma'am,
महिलांसाठी पोस्ट ऑफिमध्ये अशी काही योजना आहे का.असेल तर व्हिडिओ बनवा.आजचा व्हिडिओ सर्वांसाठी महत्वाचा होता. धन्यवाद
Ho aahe.ya वर्षा pasun chalu झालीय. पोस्ट ऑफीस मध्ये चौकशी करून पहा.
Mahila sanman nidhi
खुपच छान माहिती दिलीताई या माहितीमुळे संपूर्ण ज्ञान प्राप्त झाल्या सारखे झालेले आहेत 🙏धन्यवाद
खुप छान माहिती दिली परंतु मुलीच्या पालकाचा मृत्यू झाला तर काय होईन पुढे हे सांगणे गरजेचं वाटत.
मस्त मॅडम आपण जी माहिती दिली तशी सुंदर होती सांगण्याची पद्धत ही सुंदर होती मी बरेचशे व्हिडिओ बघतो पण हा अतिशय हटके होता मला तीन मुली आहेत त्यापैकी एका मुलीचे सुकन्या योजनेचे अकाउंट उघडलेले आहे
समृद्ध सुपुत्र योजना पण काढायला हवी सरकार नी मुलांसाठी😊
Parents sahsa boys na jastit jast denyacha prayatn kartat mhanun, video neet paha.
Right pn mulana pn paise milave lgn career etc sathi
😂😂😂😂
PPF काढा बेफनिफिट same आहेत ....
Mhanje te ayushbhar basun khatil.
Khup chan Thanks a lot maji mulgi 7 month chi ahe ... so khup important ahe video maja sathi❤
*मुलगी जन्माला आली तर "सुकन्या समृध्दी योजना" आणलीत, आणि मुलगा जन्माला आला तर?? त्यासाठी एखादी "दगड्या-धोंड्या योजना" आणा, ही विनंती*
😂😂😂😂😂
Sahsa boysna parents pamper karat astat, aaspas paha.
😂😂😂😂😂😂
😂 PPF madhe taka....8 nahi tar 7%..takke tari bhetel..Boys sathi
हो खरंच
खूप खूप धन्यवाद,माझ्या मुलीचं सुकन्या समृद्धी योजना खात आहे पण या व्हिडिओ तून दोन नव्या गोष्टी कळाल्या 🙏
Could you create a similar video discussing a solid investment plan for boys?
Namaste mam, Tumi khup Sundar apratim samjaun sangta,
SSY aivji SIP Keli tr jasti best asel ka, sbi che best mutual funds child plan samjaun sanga ki video banvun pls pls pls
Good information Mam.. great .btw one suggestion plz , can u start creating video's on govt schemes like pradhan mantri awas yojna too?
Will try
मला आताच लेक झाली आहे. त्यामुळे याचा खूप फायदा होईल. खूप खूप छान माहिती मॅम.
Hello Madam, since the maximum cap to invest in SSY is 1.5 L, can both the parents(mother & father) eligible to open SSY? SSY policy says it can be open by one of the guardian but there may be a possibility to open account (by mistake also) by both the parents individually ( for example : one from post office other from private sec. bank).Can you please share your opinion?
Marathi madhun comments karayla kay laaj vatte ka
Tya marathi madhun boltate aani tumhi ati shahane lok English heplatat
खूप खूप माहितीपूर्ण व्हिडिओ बनवला आहे... आपले मनःपूर्वक धन्यवाद ❤
Thank you so much for this video di 🙏😊
Thanks khup chhan mahiti milali geli 9 varsh mazya kahi Shankar hotya tyanche uttar mala aj phakt tumachyamulye milale
That is very informative rachana thank you, can we do the opening formalities through internet banking??
No.
Hii mam thanks for nice information... Jr account open kraycha asel tr 5 tarkhechya aat open kraycha ka... kdhihi chalta....n ticha aadhar card lagta ka parents ch..n Every month la 500 rs. Bharle tr 21 years mde kiti paise miltil
Ma'am.. Is SSY applicable for adoptive daughters? Any specific rules around this case? Would be very helpful if you could clarify!
Great video! Thanks!
"The account may be opened by one of the guardians", is the wording. So it should be possible.
Hello ma'am maaj beby 4 th month chi so Amala ssy saati information havi hoti khup day paasun I min beby zhali Teva pasun but youtube bagat astna heading bagital ssy cha so mi click kel wow kiti chan information sagitali tumi ki agdi n shekleli vekti pn agdi sahaj pne samjun shakte.
I have 2 queries further
1. If child is minor and by some reason parents accidentally died before she turns to 15 or 18. Then in that case can she withdraw the whole amount on her saving account?
2. Can we transfer account from Post office to other banks? if yes, then what is the procedure?
Good query
चांगला प्रश्न आहे..
मला माहित नव्हते तुम्ही मराठी आहात खूप छान वाटले हे माहिती पण मस्त आहे आभारी आहे द्याण्यावाद 🎉
18 वर्षांनी खाते मुलीच्या नावावर होणार आणि पैसे मुलीच्या सहिनेच निघणार हा पॉइंट राहिला बहुतेक 😊
Exactly 💯
Ho
Ho brobar mhanale
हो का❓
@@savitamethe7142 हो
खूपच छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏 मला ही स्कीम न समज lay मुळे मी पैसे भरले नाही पण आता मी परत पैसे भरणार आहे. 15 वर्ष या नंतर पैसे भरायचे असतील तर भरू शकतो का ❓
Happy Sunday Rachana Madam 😊
Bunch of thanks for your all videos. The way you share the knowledge of any content and explain it very easy language, I really become your big fan. I have a small suggestion for you. It would be great if you could either create a Hindi language channel or add Hindi language in your videos. It will boost up to grow our community. Have a great weekend. Stay Fit And Healthy ❤
Madam ya peksha LIC chi jeevan Tarun or jeevan Lakshay policy best aahe, Father cha Risk Cover, After Three year u can Withdraw, Fixed Maturity, SSY Chi Maturity Not Fixed, Rate of Interest decrease hotat
He bhagyashri yojna baddal sangl mam tr var hoil . Tumchi mahiti denyachi style mast ahe👍👍
ताई खुप छान माहिती दिलीत मी सुद्धा कॉमर्स student aahe Ani account finance ha maza khup आवडता विषय होता मला trading madye interest aahe but kahi knowledge नसल्यामुळे कसे करायचे माहीत नाही त्याबद्दल एखादा video banva na
नमस्कार
अगदी सविस्तर व खूपच छान माहिती दिलीत ह्या बद्दल आभार. तसेच टॅक्स बद्दल ही माहिती दिलीत ह्या साठी पुनश्च धन्यवाद.
काही कारणास्तव व्हिडिओ उशिरा बघण्यात आला, त्यामुळे कॉमेंट्स देण्यास अंमळ उशीरच झाला, क्षमस्व. असो.
---विनायक.
म्यडम खूप चागली महिती सागितलं तुमच आभारी आहे 🙏🙏🙏मी माझ्या मुलगी पण साठी काढणार आहे
Chup chhan mahiti dilit! Thank you! Agdich exact time var👍
मॅडम खूप छान पद्धतीने समजून सांगितल्याबद्दल धन्यवाद
Khupach Chan video nice..
Asach ek video Lic jivan umang ..
Yachavar Banva sampurn mahitisobat.jasa ha video khupch Chan video ahe madam...
पण यात कुठलीही, पालकाला insurance dila nh , कारण एखाद्या पालकाचा मृत्यू झाला तर ssy che Premium kon भरणार , याची तरतूद नाही
या साठी LIC ne Jeevan laksh yojna Suru Keli aahe insurance pan ,return pan , पालकांचा मृत्यू झाला तर , Educatin साठी दरवर्षी payment भेटते, पॉलिसी पूर्ण झाली की पूर्ण amount भेटते , कुठले ही premium भरावे लागत नाही.
मला तर हे lic cha plan kup आवडला
ताई तुमचा स्वभाव चैनलवर अस्तानाच असा अस्तो का तुमचा स्वभावच असा आहे मला तुमचा स्वभाव खुप खुप चांगला आहे मला खुप आवडला तुमचा स्वभाव
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद एक शंका आहे मुलगी सहा महिन्याच्या आत खाते उघडू शकतो का
Wah..! In detail information dilit Tai. Khup Khup Dhanyavaad 🙏
खूप छान मॅडम आणखीन आसेच विडीओ
तयार करून द्या धन्यवाद
समृद्धी सुकन्या योजना आणि LIC जीवन लक्ष यावर दोघांचा फरक सांगा कोणती योजना छान आहे
ताई तुम्ही खूपच छान आणि विस्तारित रित्या माहिती दिली, धन्यवाद 🙏🙏
Very helpful video mam...ssy ac kuthe काढावे ते पण सांगा ... पोस्ट की बँक
मॅडम lic policy मध्ये मुलींसाठी काही योजना आहे का आणि ssy आणि ilc मध्ये बेस्ट कोणती योजना असेल आणि ssy योजनेत मुलीचे वडील ह हयात नसेल तर त्याचा काही योजनेवर परिणाम होतो का
खूप छान explain... Thank You Didi.
Concept clear zhale madam..mi thoda ushir kela pan ajun vel aahe
Tai tumhi khup chan mahiti dili.
Maza ek prashna ahe. Mi mazya mulich ssy account open kelay ti 3 varshachi Astana. Tyat fakt 500 rs takle hote. Tya nantar kahich paise takle nahi. Ata mazi mulgi 8 varshachi ahe. Ata mi Kay karu shakte.
Me आजच तुमचा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहिलं आणि मला खूप आवडला......मला दोन मुली आहेत... 10 वर्षांची आहे आणि तिला 10वर्ष पूर्ण होत आले असताना फक्त 2दिवस राहिले होते नी मे ssy kadhli....ya march madhe... दुसरी4वर्षाची... दोघींची काढली.... ताई आता मी पहिल्या मुलीच्या account madhe kiti वर्ष paice bharu....
15 varsha
Hi Mam,
which is better epf vs ppf and also comparatively benifit details of bothe scheme share me.
मॅडम लहान मुलांसाठी शिक्षणासाठी आणि आरोग्य त्याच्या पुढील भविष्य साठी एकदा विडिओ
अकाउंट चालू झाल्यावर जर दुर्दैवाने दोन्ही पालक एक्सीडेंटली गमावले तर त्या मुलीचे नातेवाईक (आजी/आजोबा /भाऊ/मामा) अकाउंट कंटिन्यू करू शकतील का?
म्हणजेच त्या अकाउंट मध्ये पैसे टाकू शकतील का?
शक्य तेवढ्या लवकर प्रतिसाद द्यावा ही विनंती 👍🏻
ताई
तुम्ही खुप छान माहिती दिलात,धन्यवाद.
मी नवीनच अकाउंट सध्या ओपन केलेला आहे आणि सध्या यूट्यूब ला तुमच्या चैनल वर जॉईन होतोय
Thanks ma'am 🥰 I have twins baby girls 💖 so I definitely plan this yojana...
खूपच छान , 15 आणि 18 वर्ष एकाउंट ला पूर्ण व्हावी लागतात माला माहित नव्हतं.
मैडम मी रॉबर्ट कियोस्की च पुस्तक समरी वाचत होतो तुम्ही assets आणि liabilitiies ह्या विषयवार प्रकाश टाकू शकता का? आणि assetes आपकं कसे वाढवू शकतो सांगितला त तर खूपच उत्तम.
👍👍👍
अर्चनाताई नमस्कार. सीनियर citizen करता काही आवश्यक विडिओ बनवल्यास bare होईल. नेट वापर कसा करावा आणि काय चुका करू नये ते पण सांगावेत.
EEE var video banava. Te kasa beneficial asta & kitpat. Kai lokancha PF, SSY, Pension scheme madhe 80C exhaust hota, tari yaat paise takna garjecha ka asu shakta & teva EEE kitpat lagu hota.... asa kahi
जसे की ssy la 5 तारखेच्या आत व्याज मिळण्यासाठी amount जमा करावी लागते तसेच PPF la व्याज मिळण्याची date आहे का , ppf हे monthly आहे बरं वार्षिक नाही...
मॅडम एक प्रश्न होता की
Please सांगा की प्रत्येक महिन्याला रक्कम भरावी लागेल की वर्षातून एकदा भरली तरी चालेल.
आणि वर्षातून केव्हाही कोणत्याही महिन्यात भरली तर चालेल का...?
Please sanga
माझ्या मुलीची जन्मतारीख 6 जून 2014 आहे मी अजून ssy open नाही केलं दुसऱ्या मुलीची 3 oct 2018आहे तर तर दोन्ही मुलींची एकदा open करू शकतो का
Great information.
एक प्रश्न आहे
मी माझ्या भाचीचे किंवा पुतनीचे a/c माझ्या नावे उघडू शकतो का?
कारण माझ्या दोन्ही मुलींचं a/c माझ्या नावेच चालू आहे.
कृपया reply.
खुप छान माहिती 👍भारता बाहेर राहाणारे भारतीय ह्या स्कीम मध्ये पैसे गुंतवु शकतात का
Khup information milali thanks ❤...ssy vs mutual fund video plz...
Rachana madam, very thank ful for the clarification on financial education.
मी माझी मुलगी १० years ची असताना पोस्ट ऑफिस मध्ये ssy account open केले. Lockdown पासुन पैसे जमा केले नाहीत. कारण खूप problem zalele. आता मुलीच्या शिक्षणा साठी पैसे पाहिजेत तर ते कसे मिळतील
Namaskar Madam🙏🏻
Tumche donhi channel Ka mi subscribe kelel ahe
Tumhi dileli mahiti agadi barobar ahe
Pan 21 Vya varshi mulichya 65 Lakhachi value dekhil Kiti asel andaje😊
Madam ni Khup chan Information dili aahe🙏🏻👌👍💐💐
मॅडम पैसे भरण्याबाबत तारखेचे कन्फ्युजन आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे एप्रिल ते 5 मेपर्यंत भरणे चांगले पण जर भरले नसतील तर आपण जून मध्ये भरून त्याचा फायदा होईल का प्लीज रिप्लाय म्हणजे पुढच्या वर्षी मेमध्ये काळजीपूर्वक जास्त पैसे भरायचे प्रयत्न करू
खूप छान माहिती मिळाली mam...🙏 🙏
Madam Dr महिन्याला 5तारखेच्या आधीच amount bhrli geli pahijeka...mi 1vrsh aadhi he postat kely aani te 5nntrch krte... salary ushira hote 5nntrch mhnun..
Khup chaan mahiti dili mam. Mazi mulagi 6 month chi ahe. Tr kadhta yeil ka
खुप च छान माहिती मैडम POST PLI सुधा SANGA
Mahinyachya 5 tarkhenanatar bharlelya paisyawar vyaj pudhil mahinyat milato ka?
A/c open katana asnara intereste shewat paryant toch asto ka?
50%amount kiti Vela kadhata yete
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद