गाडीत घ्या हो मला - शंकर महादेवन गायक | भीम गीत | गीतकार वामनदादा कर्डक | Shankar Mahadevan

Поделиться
HTML-код

Комментарии • 1,7 тыс.

  • @EnlightenMusic
    @EnlightenMusic  Год назад +122

    बघा इतर नवीन भीमगीते, लिंक वर जा🙏
    🔵भिमराव माझा नंबर 1 (2023 भीमजयंती गीत)
    👇👇👇👇
    ruclips.net/video/HtXAn631gEs/видео.html
    🔵उठले पेटून मर्द महार पेशवाई केली हद्दपार (भीमकोरेगाव शौर्यगीत)
    👇👇👇👇
    ruclips.net/video/LOH4KmFcHoo/видео.html
    🔵जरी कापली गेली मान जय भीम तरी बोलू (अन्यायाविरुद्ध क्रांतिगीत)
    👇👇👇👇
    ruclips.net/video/clkYJqItMJ0/видео.html
    🔵चला हो महू गावी जाऊ (भीमाचा पोवाडा)
    👇👇👇👇
    ruclips.net/video/HoRaUUATmG4/видео.html
    🔵घेतो त्या स्वसावर, खातो त्या घासावर
    भीमाचा आहे रे अधिकार (नवीन भीमगीत)
    👇👇👇👇
    ruclips.net/video/AID_fkI74Uk/видео.html
    🔵मिळुन लावू घोडा तुम्हाला रं पेनाच्या टोकाने खडखडा (मनुवाद्यांना दणका देणारे भीमगीत)
    👇👇👇👇
    ruclips.net/video/HOLQq4PfLLE/видео.html

  • @deshicookingindia.860
    @deshicookingindia.860 2 года назад +1088

    खूप कठीण काळ बघितला आमच्या पूर्वजांनी 😭😭😭😭😭 डॉ बाबा साहेब आंबेडकर तुमचे खूप खूप उपकार आहेत सर्व भारत देश्यावर समाजावर आणि माझ्यावर आणि माझ्या परिवारावर जय भीम नमो बुद्धाय 🙏🙏🙏🙏

    • @RajguruKsr
      @RajguruKsr 2 года назад +4

      नेमका कोनी..सांगा ना सर

    • @deshicookingindia.860
      @deshicookingindia.860 2 года назад +6

      @@RajguruKsr soshit vanchit magas vargiya dalitanni

    • @RajguruKsr
      @RajguruKsr 2 года назад +2

      @@deshicookingindia.860 मंग फक्त बौद्ध लोकच बाबासहेबाना बाप मानतात आसे का?

    • @deshicookingindia.860
      @deshicookingindia.860 2 года назад +15

      @@RajguruKsrहे सर्व बाबानी दिले फायदे घेतात . पण नाव किंवा मानत नाहीं जर बाबांना मानतील तर त्यांना लोक जय भीम वाले समजतील .

    • @RajguruKsr
      @RajguruKsr 2 года назад

      ruclips.net/user/shortsUfqf_iCJJDk?feature=share

  • @sanketthorat9637
    @sanketthorat9637 2 года назад +11

    खूप छान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नसते तर, कल्पना ही करू शकत आपल्या परिस्थिती ची. आम्ही आमचे आयुष्य जरी खर्च केले, तर बाबा तुमचे उपकार फिटणार नाहीत.

  • @manenj.8424
    @manenj.8424 2 года назад +363

    माझ्या भिमान खूप आपमन सहन केला आहे,तरीपण कधी राग मानला नाही कोणाचा, शेवटी संविधान लिहून सर्वांना समान अधिकार दिले...🇪🇺🇪🇺 जय भिम 🇪🇺🇪🇺

    • @adarshborkar2249
      @adarshborkar2249 2 года назад

      Jay bhim ❄️✨

    • @singervikasjadhavofficial9223
      @singervikasjadhavofficial9223 2 года назад

      Jay bhim namo buddhay 💜💜💜💜💜

    • @samyak8367
      @samyak8367 2 года назад

      ruclips.net/video/KpRbf6m_cIo/видео.html बाबासाहेबांचे स्टेटस पाहण्यासाठी माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा व लाइक करा शेअर करा जय‌ भिम

    • @samyak8367
      @samyak8367 2 года назад

      ruclips.net/video/KpRbf6m_cIo/видео.html बाबासाहेबांचे स्टेटस पाहण्यासाठी माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा व लाइक करा शेअर करा जय‌ भिम

  • @dhammpalbhuktar501
    @dhammpalbhuktar501 2 года назад +191

    महादेवन साहेब तुमचं हे गाणं एकूण आमच्या डोळ्यात अश्रूंचा बांध फुटला . खूप छान गाणं 💙💙💙

  • @rushikeshbhosaleofficial
    @rushikeshbhosaleofficial 2 года назад +811

    त्या काळात कर्मठ माणसाने बाळ भिवाला महार म्हणुन बैलगाडीच्या खाली उतरवलं होतं.पण आज आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपुरला महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव आहे.

    • @lokesh2272
      @lokesh2272 2 года назад +6

      🔥❤️

    • @siddharthpatil3028
      @siddharthpatil3028 2 года назад +6

      👍🙏💪

    • @shriganeshbandnanded7460
      @shriganeshbandnanded7460 2 года назад +5

      खर आहे भावा

    • @SanjayGiteMusic
      @SanjayGiteMusic 2 года назад +3

      वा अगदी खरं आहे

    • @shamalabhosale9032
      @shamalabhosale9032 2 года назад +29

      आता फक्त एखाद्या ग्रहाला (आकाशा तील)बाबासाहेब चे नांव द्यावे लागेल,एवढं महान काम माझ्या बाबांनी केलंय,डॉ. बाबासाहेबानां कोटी कोटी प्रणाम.. जयभीम जयभीम जयभीम 🙏🙏🙏🙏🙏

  • @जनताजागर
    @जनताजागर Год назад +5

    अप्रतिम, एका सूर्याचे गाणे गाऊन आपल्यासारख्या उंचीच्या गायकाने स्वतःला सिद्ध केले ,अशा थोर व्यक्तीची गाणी गायला तेवढीच उंची लागते.
    नाही तर आमच्या महाराष्ट्रात मैना कधी आली आणी कधी गेली कळालच् नाही.
    म्हणे गाण कावळा कुठली.

  • @nature1234adisha
    @nature1234adisha 2 года назад +425

    धन्यावाद शंकर महादेवन जी, ह्या अप्रतिम गाण्यातून तुम्ही बाबांच्या संघर्षमय जीवनाचा उजाळा करून दिला. 🙏🙏

    • @pushpasonawane1112
      @pushpasonawane1112 2 года назад +2

      कीती गाेड आवाज आहे महादेवनजी त् मचा ख् प छान धन्यवाद ङाेऴे भर् न आले

    • @sameerkamble3245
      @sameerkamble3245 2 года назад

      👍

    • @kantadongare6584
      @kantadongare6584 2 года назад

      Khup sundar git gayale .Jay Bhim

    • @subhashpaikrao3957
      @subhashpaikrao3957 2 года назад

      Khupch chan aavaj aa.mahadevanaji.

  • @VikasJadhav-xh7db
    @VikasJadhav-xh7db 4 месяца назад +4

    खूप छान...सुंदर गायन ...आणि हृदय स्पर्शी शब्द...काळजाला भिडणारे शब्द आहेत ..बावा तुमच्यामुळे आम्ही जगतो आहोत... कधीच न फिटणारे उपकार आमच्यावर केलेत...खूप त्रास सहन करून तुम्ही आम्हला न्याय मिळवून दिले...तुम्ही होता म्हणून आम्ही आता आहोत.

  • @bhimraokamble8836
    @bhimraokamble8836 2 года назад +134

    खूप कष्ट केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशासाठी खरंच बाबा आमच्या रक्ताने जरी धुतले तुमचे पाय तरी तुमचे उपकार फिटणार नाही

    • @pramilajadhav7148
      @pramilajadhav7148 2 года назад +7

      खुप रडु येते .आज आम्ही बाबा मुळे फोर विलर मधे बसलो .माहादेवन सरंच खुप सुंदर आवाज . अभिनंदन .

    • @dnyaneshwarkhandare4675
      @dnyaneshwarkhandare4675 2 года назад +1

      🙏

  • @blackpantherparty5398
    @blackpantherparty5398 2 года назад +73

    बाबासाहेब आम्ही माणूस म्हणून जगतोय ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे आम्ही तुमचे उपकार कधीच फेडू शकत नाही.
    जय भिम! जय बुद्ध! जय भारत!🙏

  • @kishorkadam7031
    @kishorkadam7031 2 года назад +292

    एका भारदस्त गायकाचा.. भारदस्त आवाज.. जय भीम महादेवन सर. 🥰🙏👌🎤🎸🎼🎹💙🎧😘

    • @anilsawant4536
      @anilsawant4536 2 года назад +2

      very nice mahadevan sir jay bhim

    • @kirangaikwad2636
      @kirangaikwad2636 2 года назад +1

      ♥️♥️♥️

    • @samyak8367
      @samyak8367 2 года назад

      ruclips.net/video/KpRbf6m_cIo/видео.html बाबासाहेबांचे स्टेटस पाहण्यासाठी माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा व लाइक करा शेअर करा जय‌ भिम

  • @mangalasonawane8808
    @mangalasonawane8808 8 месяцев назад +2

    शंकर महादेवन सर तुमच्या आवाजात भिमरायांचं गाणं ऐकून खूप खूप छान वाटले ऊर भरून आला. इतके ‌रडूच आवरेना

  • @SandhyaPraniketMusical
    @SandhyaPraniketMusical 2 года назад +213

    खरच खुप छान झालं आहे गाणं…💙जय भिम…🙏🏻

    • @samyak8367
      @samyak8367 2 года назад

      ruclips.net/video/KpRbf6m_cIo/видео.html बाबासाहेबांचे स्टेटस पाहण्यासाठी माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा व लाइक करा शेअर करा जय‌ भिम

    • @dayawantgaikwad2910
      @dayawantgaikwad2910 Год назад

      शंकरजी ह्या गाण्यात तुमच्या आवाजामुळे चार चांद लागलेले आहेत

  • @nitinmohite7453
    @nitinmohite7453 2 года назад +96

    शंकर महादेवन हे मोठे गायक आहेत पण त्यांनी हे गाणं गाऊन जातीवाद्याना चांगलाच
    मॅसेज दिला आहे.
    जय भिम 🙏

  • @banjoprakashnangare9836
    @banjoprakashnangare9836 2 года назад +221

    हृदई भरून येते डोळ्यातून पाणी येईल असं हृदयी भिडणारे शब्द आणि गायकी अप्रतिम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍

    • @ashoklokhande8744
      @ashoklokhande8744 2 года назад

      अष

    • @samyak8367
      @samyak8367 2 года назад

      ruclips.net/video/KpRbf6m_cIo/видео.html बाबासाहेबांचे स्टेटस पाहण्यासाठी माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा व लाइक करा शेअर करा जय‌ भिम

    • @dhivarsanjay1205
      @dhivarsanjay1205 2 года назад

      🙏🙏 अगदी बरोबर 🌹🌹

    • @sudhakargangawne8177
      @sudhakargangawne8177 2 года назад

      हृदय भरून आले अप्रतिम

  • @akashsalve9665
    @akashsalve9665 2 года назад +2

    हे गित वामनदादाचं आहे पन तूमच्या आवाजात खुप छान वाटत आहे

  • @गंगाधरबोन्लेवाड

    धन्यवाद महादेवन जी...काय आवाज अप्रतिम...काय करुणा दर्शवली...... शब्द अपुरे....जय भीम.....🙏

  • @prashantgaikwad4881
    @prashantgaikwad4881 2 года назад +89

    खरंच रुदय भरून आले.😭😭😭 बाबासाहेब आज आम्ही आहोत ते फक्त तुमच्या मुळे आहोत. जय भीम 🙏🙏

  • @subhashsalvi9111
    @subhashsalvi9111 2 года назад +50

    जे हाल आमच्या पुर्वजांनी सोसलेत.आणि त्याचमुळे दगडांच्या देवांना मायेचा पाझर फुटत नाही याचे वास्तव आम्हाला समजले व त्यांना आम्ही आता नाकारतो आहोत, यात खुप आनंद मिळतोय सत्य जाणल्याचा.

    • @samyak8367
      @samyak8367 2 года назад

      ruclips.net/video/KpRbf6m_cIo/видео.html बाबासाहेबांचे स्टेटस पाहण्यासाठी माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा व लाइक करा शेअर करा जय‌ भिम

  • @ashishnimgade3634
    @ashishnimgade3634 6 месяцев назад +4

    कसे बा भिमा तुम्ही एवढे सहण केले 🙌 आजही हे गाण ऐकुण जख्मा ताज्या होऊण डोळ्यातुन पाणी येत #thankyoubabasaheb तुम्ही होते म्हणुन आज आम्ही ईथे आहोत 💙🙌

  • @rajnitayade7321
    @rajnitayade7321 2 года назад +48

    खूप संघर्ष करून बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला माणूस म्हणून जगण्याचे हक्क मिळवून दिले याची जाणीव प्रत्येक बहुजनाला असायला हवी आज आम्ही ज्या स्वाभिमानाने संपन्न, सम्रुध्द जीवन जगत आहेत याचे संपूर्ण श्रेय संविधानकार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाच जाते.. गीत फार भावूक हाेवून गायले सरांनी माझ्याही डाेळ्यात पाणी आले. धन्यवाद महादेवन सरांचे...जयभीम🙏

    • @lovelifesongsforeveryone3904
      @lovelifesongsforeveryone3904 2 года назад +4

      बहुजन समाजातील नाही तर साऱ्या देशावर बाबासांहेबांचे उपकार आहेत 🙏🙏

  • @kishorkamble2821
    @kishorkamble2821 2 года назад +2

    छान सर खुप छान गायलत आपण जय भिम आपण जे गित गायले आहे ना मि दररोज 4.5टाईम ऐकतो खरंच खूप छान जय भीम

  • @aadeshkolshikolshi3878
    @aadeshkolshikolshi3878 2 года назад +24

    शंकर दादा तुम्ही खुप छान आसे गाणे गायले तुमचं खुप खुप कौतुक तुम्ही आजुन 2ते 3गाने आजुन गायले पाहीजे

  • @Sunita1702_a
    @Sunita1702_a 2 года назад +46

    हे गाणं ऐकून कुणाला ही रडू आवरणार नाही, खुपचं छान गाणं आहे 💐💐❤️

  • @vishalturukmane7749
    @vishalturukmane7749 2 года назад +29

    salute sir. ज्याला बाबा कळाले त्याला सगळ कळलं

  • @nikamsir2545
    @nikamsir2545 4 месяца назад +2

    शंकर जी आपले गाणे मी वेळोवेळी ऐकतो तेव्हा मला खूप चांगले वाटते की आपला आवाज किती सुंदर किती मधुर आहे

  • @sagarkamble9010
    @sagarkamble9010 2 года назад +21

    महादेवन जी खरोखर तुमचा आवाज खरच खूप चांगला आहे आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल गायला खूप मोठे काळीज असावे लागते जे तुमच्याकडे आहे

  • @deepakbhadarge9589
    @deepakbhadarge9589 2 месяца назад +1

    शंकर सर आपणास मनापासून जय भिम 🇪🇺💙🙏

  • @chayyasalve46
    @chayyasalve46 2 года назад +46

    गाणं ऐकून, विडिओ बघून अंगावर शहारे येतात, डोळे पाणावतात खरच किती कठीण काळ असेल बा भीमा ने व आपल्या पुरवजानीं सहन केलाय..
    आज जे काही आहे बा भीमा च्या त्याग संघर्ष मुळेच.. किती लिहिले तरी शब्द ते कमीच बा भीमा पढे.
    बा भीमा घे तुझ्या लेकरांची वंदना 🙏

    • @samyak8367
      @samyak8367 2 года назад

      ruclips.net/video/KpRbf6m_cIo/видео.html बाबासाहेबांचे स्टेटस पाहण्यासाठी माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा व लाइक करा शेअर करा जय‌ भिम

    • @kalpanaundirwade7200
      @kalpanaundirwade7200 2 года назад

      सर प्रथम मी आपणास धन्यवाद देत आहे कारण आपण आपल्या सुमधुर आवाजात आपल्या थोर बाबा साहेब यांचं गित गायलं खूप सुंदर आहे आपण गायलेलेगित

    • @kalpanaundirwade7200
      @kalpanaundirwade7200 2 года назад

      धन्यवाद

  • @prashantpawar8277
    @prashantpawar8277 3 месяца назад +2

    धन्यवाद महादेवान जी जेव्हाही हे गीत ऐकतो त्या त्या वेळेस खरंच डोळ्यात पाणी आल्या शिवाय रहात नाही.

  • @sudhakarkamble5260
    @sudhakarkamble5260 2 года назад +52

    मनाला भीडणारे शब्द आणि तीतकाच ताकदीचा भारदस्त आवाज .
    जय भिम🌹🙏💚

  • @prashantshinde9357
    @prashantshinde9357 2 месяца назад +1

    अप्रतिम खुप छान गीत

  • @atik-khan375
    @atik-khan375 Год назад +13

    आज घटनेच्या पहिल्या पानावरती गाजतय माझ्या भिमाच नाव 💙💚❤

  • @gayatrishingne2734
    @gayatrishingne2734 2 года назад +1

    अप्रतिम गीत मनाला चटका लागणार गीत आहे सर

  • @dadajadhav3304
    @dadajadhav3304 2 года назад +12

    हे चित्र डोळ्यांसमोर आले तरी जीव कासावीस होत आहे बाबा तुमच्या जन्मामुळे आज आपल्या दारात दोन दोन ट्रकठर मोठ्या गाड्या बंगले आहेत,, बाबा तुम्ही खूप भोगले पण आमच्या वाट्याला नाही येऊ दिले,, कोठी कोटी प्रणाम,,, जय भीम

  • @satybhamarao2045
    @satybhamarao2045 2 года назад +1

    थोर उपकार आहेत आमच्या वर बाबासाहेबांचे त्यांच्या त्यागाला कोटी कोटी प्रणाम

  • @sunandajaybhay8644
    @sunandajaybhay8644 2 года назад +19

    हे गीत आवडण्या सारखेच आहे. ओळखीची चाल आणि गायक शंकर महादेवन यांनी इतके छान गायले आहे की कांन तृप्त झाले व डोळ्यांमधून पाणी आले. आज बाबासाहेबांच्या कृपेमुळे आपण सर्व सुखांचा उपभोग घेत आहोत.
    जय भीम जय भारत

  • @sunilrokade947
    @sunilrokade947 4 месяца назад +2

    अतिशय भावपूर्ण गीत आहे. डोळ्यात अश्रू आले.

  • @hanmantpawar6759
    @hanmantpawar6759 2 года назад +8

    शंकर महादेव गायक आमच्या साठी भूषण आहे . ज्यांना देशाचे थोर. राष्ट्रनिर्माता. बाबासाहेब आंबेकर. साहेब यांच्या बद्दल. गीत गात आहेत 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @dnyaneshpawar539
    @dnyaneshpawar539 2 года назад +27

    जय भीम 🙏🙏🙏 डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या उपकाराची तोड नही.... ज्या महार मांगाना समाजात माणूस म्हणन स्विकारायला कुणी तयार नव्हत त्यांना तो हक्क बहाल केला या महामानवाने.... शतशः नमन

  • @vishalshind7353
    @vishalshind7353 2 года назад +15

    बाबासाहेब यांचे खुप खुप उपकार आहेत बहुजन समाजावर
    धन्यवाद बाबासाहेब

  • @chakrashamkhobragade7074
    @chakrashamkhobragade7074 3 месяца назад +1

    जी महादेवन जी आपने वामनदादा जी को दुबारा जीवित किए ऐसा लगता है जी धन्यवाद जी आपका और वामन दादा जी का जी

  • @sheshrajbaisane8481
    @sheshrajbaisane8481 2 года назад +39

    🙏🇮🇳 फारच सुंदर गीत सादर केले आहे आपण शंकर सर 🎤 आपला आवाज ऐकून मी फारच सुखावलो The Great Lyrics वामन दादा कर्डक Thanks 🙏🙏🎤🎸👌👌👌🎶🎶

    • @jadhaventertainment8487
      @jadhaventertainment8487 2 года назад

      या गीताचे कवी महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी व गायक आदरणीय प्रतापसिंगजी बोदडे साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @rajkumarpaikrao9898
    @rajkumarpaikrao9898 2 года назад +26

    ओरिजनल गाण्याची चाल थोडी वेगळी व खुप छान आहे... दादांच्या आवाजात मी हे गाणे ऐकले आहे...पण शंकर महादेवन ने पण खुप छान गायले आहे... Great शंंकरजी..
    जयभीम सर्वांना...🙏🙏🙏

  • @rrbankar4606
    @rrbankar4606 2 года назад +26

    घेतो तो श्वास आणि खातो तो घास फक्त बाबा साहेबांमुळेच🙏🙏🙏🙏

  • @deepakabhalerao609
    @deepakabhalerao609 2 года назад +18

    अंगावरती अक्षरशः काटा येतो,खरोखर अप्रतिम शब्द रचना केली,आणि गायन तर खरोखरंच खूप सुंदर केलं 👌👌👌👌💐💐💐💐

    • @sujatamore8687
      @sujatamore8687 2 года назад

      हे गाणे वामनदादा यानी लिहिले आहे महादेव सरांनी फक्त स्वर दिला आहे

  • @sunilbhadange7315
    @sunilbhadange7315 2 года назад +16

    जबरदस्त गीत,वामन दादांची लेखणी आणि त्यावर शंकर महादेवन यांच्या सुरेल आवाज

  • @arvindsalve3895
    @arvindsalve3895 2 года назад +28

    खूपच छान... डोळ्यातले अश्रू अनावर झाले....काय आवाज आहे भाऊ जय भीम 🙏

  • @vinodkadam1200
    @vinodkadam1200 2 года назад +6

    जय भिम शंकर सर तुम्ही हे गित गायले खुप छान खुप आवडले आसी परिस्थिती होती आमची पहीली खरच हे उपकार आहेत आमच्यावर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे

  • @mangesh83
    @mangesh83 2 года назад +8

    शंकर महादेवन सर अतीशय सुंदर आवाज मन भरून येणारं गित 🙏🙏जय भिम 🙏🙏 बाबासाहेबांनी हालअपेष्टा सहन करुन आपल्याला जगण्यासाठी सर्वच सुखसोई मिळवून दिल्या त्यांचे हे उपकार कुठल्याही परिस्थितीत फिटु शकणार नाहीत 🙏बाबा तुम्हा विनम्र अभिवादन 💐💐

  • @diptitambe5253
    @diptitambe5253 Год назад +1

    🙏🙏खुप छान सर खूप खुप धन्यवाद jay bhim 🙏🙏

  • @ushashivsharan4541
    @ushashivsharan4541 2 года назад +50

    Great Song , superb sung Sir. 👍
    JAY BHIM 🙏🏻

  • @mangalasonawane8808
    @mangalasonawane8808 8 месяцев назад +1

    शंकर महाजन सर तुमचे अभिनंदन ❤❤❤

  • @mrunalmusicproduction8432
    @mrunalmusicproduction8432 2 года назад +25

    पूर्वीचा कटू काळ सत्य😥
    अप्रतिम लिखाण गायकी शंकर दादा 💐💐
    जय भीम🙏🙏🙏

  • @mahadeoraokhandarejyana1287
    @mahadeoraokhandarejyana1287 Год назад +5

    महान विश्व विद्वान विख्यात भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जी को कोटी कोटी नमन. !!!!!

  • @impvideo3967
    @impvideo3967 Год назад +5

    आमच्या पुर्वजांनी किती यातना सहन केल्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांन मुळेच त्या नष्ट झाल्या शंकर महादेवन यांनी गायलेल गाणं अतिशय सुंदर आणि सुरेल अशा आवाजात गायले

  • @bhauraoubnare9051
    @bhauraoubnare9051 2 года назад +9

    इस बाबा साहब के गीत को जितना सुनता हूं।बहुत अच्छा लगता है महान गायक शंकर महादेवन जी नेबहुत सुंदर गया है।जय भीम

  • @veerdharmraj2394
    @veerdharmraj2394 2 года назад +31

    खूप खूप छान गाणं गायले साहेब तुम्हाला मनापासून मानाचा स्वाभिमानाचा क्रांतिकारी जय भीम 👌👌👌💙💙🙏

  • @vilasnithavare1849
    @vilasnithavare1849 3 месяца назад +1

    🙏 Jai 💙 bhim 🙏 jai 🙏 Savidhan 💙 Namo 🙏 Bhudday 🙏💙🙏

  • @EnlightenMusic
    @EnlightenMusic  2 года назад +633

    जय भीम 🙏
    हे गीत वामनदादा कर्डक यांनी लिहिलं आहे |
    गीत आवडले असेल तर नक्की कंमेंट्स करा।
    आणि subscribe पण करा।
    👇👇नवीन भीम गीते👇👇
    1)घेतो त्या स्वासावर, खातो त्या घासावर।
    भीमाचा आहे रे अधिकार
    🎵👉ruclips.net/video/AID_fkI74Uk/видео.html
    2)मनुवाद्यांना लावू घोडा पेनाचा टोकाने
    🎵👉ruclips.net/video/HOLQq4PfLLE/видео.html
    3)भीमाचा पोवाडा - चला हो महू गावी जाऊ
    🎵👉ruclips.net/video/HoRaUUATmG4/видео.html

    • @sumitghorpade9920
      @sumitghorpade9920 2 года назад +7

      jay bhim dada hart tchhing song

    • @carinfo35
      @carinfo35 2 года назад +2

      Jai bhim namo buddhay

    • @meghajadhav9894
      @meghajadhav9894 2 года назад +3

      @@sumitghorpade9920
      03

    • @atulkambale3386
      @atulkambale3386 2 года назад +4

      खुप सुंदर गान सर मनाला रुधयाला स्पर्श करुण
      गेले ,👌👌👌👌

    • @deepakjadhav.4461
      @deepakjadhav.4461 2 года назад +8

      शत-शत नमन शंकर महादेवन जी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर गाणी गायल्या बद्दल जय भीम 👍🙏

  • @SanjayGiteMusic
    @SanjayGiteMusic 2 года назад +2

    वा अप्रतिम झालंय गाणं,एक अपमानाचा क्षण त्यातून रूपांतरण झालं भिवाचं,त्यांनी संकटाला संधी मानली प्रेरणा घेतली.अपमानित उपेक्षित बालक ते उद्धारकर्ता महामानव, बाळ भीमाचे पुढे थेट बॅरिस्टर झाले असा हा रूपांतर करणारा क्षण होता,आपण त्यांच्याकडून किती प्रेरणा घेतोप,आपण स्वतःला किती आणि कसे घडवतो ते महत्वाचे आहे,तेच त्यांना पण अपेक्षित आहे ,मानाचा मुजरा मा बाबासाहेबांना

  • @bhupalsabale3440
    @bhupalsabale3440 2 года назад +20

    महादेवन सर 🙏🌹
    मस्त गाणे डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील सत्य
    वामदादा कर्डक यांनी लिहिले गाणे तुमच्या आवाजात गायलात
    तुम्हाला सर जयभीम 🙏🙏

  • @rameshsalve4724
    @rameshsalve4724 2 месяца назад +1

    लता ताई पेक्षा मला शंकर महादेवन यांनी गायलेली गाणी खूप आवडतात आणि हे गाणं माझं आवडीच आहे❤❤❤ Love you sir

  • @vishuupdate
    @vishuupdate 2 года назад +32

    Jay bhim daa khup chhan voice aahe tumcha Jay bhim

  • @m.r.mavaskar2401
    @m.r.mavaskar2401 2 года назад +1

    खूपच छान गीत तुफान गायक ला जबाब शब्द नाही

  • @sonukhadse8669
    @sonukhadse8669 2 года назад +9

    खूपच छान गायन करता भाऊ तुम्ही तुमच्या आवाजातून दुःख निर्माण होऊन काळजाला लागतं असं गाणं तुम्ही आभारी आहे

  • @malharikamble3937
    @malharikamble3937 Год назад +2

    Shankar Mahadevan sir ji shatshat 💐🙏💐💐💐💐

  • @r.n.bansode
    @r.n.bansode 2 года назад +3

    वामनदादांच गीत आणि महादेवन् यांचे गायन खूपच सुखद योगायोग आहे

  • @reshmamore6885
    @reshmamore6885 2 года назад +1

    खरंच डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः खूप हाल सोसले समाजासाठी आपण त्यांचे उपकार कधीच फेडू शकत नाही.जयभीम

  • @jitumore6712
    @jitumore6712 2 года назад +12

    काळजाला लागलं हो हे गाणं....महादेव सर एक आठवण आणून दिली तुम्ही आम्हाला कि आमच्या पूर्वजणांच्या काळात किती अपमान सहन करावा लागत होता.. आज माझ्या बाबा मुळे सर्वांना हक्क मिळवून दिले.. एक अधिकार आम्हाला दिला आता सर्वांना समान इज्जत दिली सूट बूट मध्ये आता राहतो आता आम्ही... खूप खूप उपकार आहेत आमच्या बाबांचे 🙏जय भिम 🙏

  • @veerdharmraj2394
    @veerdharmraj2394 2 года назад +22

    खूप खूपच छान गाणं गायले माधवन साहेब तुम्हाला मनापासून मानाचा स्वाभिमानाचा क्रांतिकारी जय भीम साहेब👌👌💙💙🙏

  • @more848
    @more848 2 года назад +2

    Shankar mahadewan is great shigar

  • @deepakmore9733
    @deepakmore9733 2 года назад +10

    खुप छान गाणं आहे. खुप वाईट वाटते एवढे भयंकर हाल होत होते आपल्या पूर्वजांचे 🙏🙏. धन्यवाद बाबासाहेब 🙏. जय भीम

  • @Rushikesh7038
    @Rushikesh7038 6 месяцев назад +1

    😭😓किती कठीण वेळ होता बाबा साहेबाच्या वेळी

  • @radhakrishnagumbade1475
    @radhakrishnagumbade1475 Год назад +5

    माझा भीम ने जे कष्ट केले ते जगात कोणीच नाही करू शकत जय भीम

  • @milindmore6592
    @milindmore6592 2 года назад +1

    आभारी आहे शंकर महादेवन साहेब आपण भीम गीत गायले

  • @vijaykumarbhingolikar7119
    @vijaykumarbhingolikar7119 2 года назад +8

    या देशावर बाबासाहेबांचे अनंत उपकार आहेत..

  • @vilasmuley3286
    @vilasmuley3286 2 года назад +2

    अतिशय हृदयस्पर्शी गायन,बाबासाहेब आंबेडकरांनी बालवयापासून किती हालअपेष्टा भोगल्या आपल्या साठी ,आपल्या देशासाठी आपल्या चामडीचे जोडे शिवून जरी त्यांना वाचल्या तरी आपण त्यांचे उतराई होऊ शकत नाही। जय बाबा

    • @sangeetasamudre4690
      @sangeetasamudre4690 2 года назад

      Khup Chan babache gane beautiful jai BIM 👏👏👏😥😥

  • @mdd1194
    @mdd1194 2 года назад +10

    महादेवन जी तुम्ही डोळ्यात अश्रू आणले. भावपूर्ण आदरांजली.मन जिंकले तुम्ही. कड्क जय भीम.

  • @chandrakantjadhav2736
    @chandrakantjadhav2736 2 года назад +1

    शंकर महादेवन तुम्हाला विनम्र जय भिम

  • @bhuvanKumar99
    @bhuvanKumar99 2 года назад +8

    अंगावर शहारे आले..... गाणे ऐकून.....अतिशय सुंदर आवाज......

  • @kailasparwejcbopretorlonib9452
    @kailasparwejcbopretorlonib9452 2 года назад

    खूप छान आवाज खरच बाबासाहेबांनी किती कठीण दिवस काठले.

  • @vijayvansale7671
    @vijayvansale7671 2 года назад +8

    हृदई भरून येते डोळ्यातून पाणी येईल असं हृदयी भिडणारे शब्द आणि गायकी अप्रतिम

  • @latabansode4892
    @latabansode4892 Год назад +2

    अप्रतीम गीत आहे .शकर दादा . अजून असे भीम गीत म्हणावे ही विनंती 🙏🙏👌👌👌🙏

  • @nitinbansode7114
    @nitinbansode7114 2 года назад +23

    परम पूज्य डाॅकटर बाबासाहेब आंबेडकराना कोटी कोटी प्रणाम 😢🙏🙏🙏🙏

  • @kishanbhalerao4512
    @kishanbhalerao4512 3 месяца назад +1

    Super jay bhim

  • @dipakpagare3014
    @dipakpagare3014 2 года назад +7

    खूप सुंदर असे गाणे म्हटले आहे खरच अंगावर काटे आले खूप सुंदर... जय भिम

  • @swatidongare8627
    @swatidongare8627 2 года назад +1

    खूपखूप उपकार आहेत आमच्या बापाचे खरंच 🙏

  • @rajpalpande3891
    @rajpalpande3891 2 года назад +36

    Excellent song sung by Mr. Mahadevan sir.
    Hat's off to mahadevan sir.

  • @jagdeepranbagle721
    @jagdeepranbagle721 Год назад +1

    भारतीय घटनेचे शिल्पकार ,डॉक्टर भीमराम रामजी आंबेडकर ,ह्यांना कोटी कोटी प्रणाम,हा दिवस तुमच्या मूळे बगतो,,,

  • @medhanlandge5533
    @medhanlandge5533 2 года назад +8

    अप्रतिम आवाज.
    जयभीम

  • @sonupatil9476
    @sonupatil9476 Год назад +1

    Jai bhim namo buddhay

  • @amrpalimeshram2788
    @amrpalimeshram2788 2 года назад +7

    खरच खूप छान गाणं गायला दादा जय भीम 🙏

  • @vijaysadar637
    @vijaysadar637 Год назад +2

    Very nice song very nice vicoe jay Bhim Jay savidhan Jay shivray 🙏

  • @sangeetrang6086
    @sangeetrang6086 2 года назад +6

    खूप छान गीत आणि लेजेंड शंकर जी महादेवन ची आवाज

  • @vasantmane1411
    @vasantmane1411 2 года назад +1

    खरोखरच अप्रतिम. काळजाला भिडणारा प्रसंग गाण्यातून शंकर महादेवन सरांनी अप्रतिम सादर केला आहे.

  • @sunilgaikwad3238
    @sunilgaikwad3238 2 года назад +9

    Nice vedio lay bhari kadak song shankarjini khup sunder apratim gayal he gaane kadak jaybhim namo budhhay 💙🌹🌹👍👍👍👍🙏

  • @sangitagaikwad8128
    @sangitagaikwad8128 2 года назад +1

    जय भिम सर खुप छान गायल

  • @SagarChavanIslampur
    @SagarChavanIslampur 2 года назад +7

    लय भारी गीत जय भीम दादा