माझ्या आयुष्यातील ती काळी रात्र एका रात्रीत सगळ उध्वस्त झालं होतं

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 авг 2024
  • Edited by VideoGuru:videoguru.page...

Комментарии • 300

  • @tusharjadhav3847
    @tusharjadhav3847 Год назад +39

    अक्का मी नि:शब्द आहे हा व्हिडिओ बघून , तु एवढ सहन केल आहेस आयुष्यात !! सलाम आहे तुझ्या कर्तुत्वाला , व्हिडिओ संपत असताना डोळे कधी पाणावले समजलच नाही. अक्का खरच खूप ग्रेट आहेस मी नि:शब्द आहे आज

  • @savitasatav4384
    @savitasatav4384 Год назад +5

    अक्का खंबीर बाई आहेस तू एक वाघीण आहेस सलाम आहे तुला

  • @arjunchavan4853
    @arjunchavan4853 Год назад +17

    काल्पनिक स्टोरी सुद्धा एवढी भयानक नसेल.
    एवढं भोगलंय. सलाम तुला मनीषा.

  • @siddhi_pingat1202
    @siddhi_pingat1202 Год назад +8

    नावठेवनारी गेले चुलीत आगदी बरोबरं आहे कष्टाला घाबरायचे नाही हा सल्ला मिळाला आज छान

  • @pramodyedepatil1440
    @pramodyedepatil1440 Год назад +8

    आक्कासाहेब एक वाक्य आवडल, "परिस्थिती सगळं काही शिकवते " आज मानल तुला, सलाम तुझ्या जिध्दीला।

  • @shivajidane2074
    @shivajidane2074 Год назад +6

    प्रत्येकाच्या जीवनामध्ये संकट हे येतच असतं परंतु त्याला धैर्याने तोंड द्यावे लागते आणि ती वेळ निघून जाते व खूप काही शिकून जाते आक्का खरच तुम्ही अगदी मनापासून सांगतात खूप भारी वाटते🙏👌👌⚡⚡

  • @Sonalingle-eq8kt
    @Sonalingle-eq8kt 8 месяцев назад +2

    खूप मोठी हो आणि तु होशील ताई खूप मोठी मनाने खूप सुंदर आहे तु तुला कशाचीच कमी नाही आहे आणि अजून खूप सार राहील तुझ्या कडे ताई

  • @Sonalingle-eq8kt
    @Sonalingle-eq8kt 8 месяцев назад +2

    बरोबर आहे ताई प्रत्येकाच्या आयुष्यात खूप भयानक संकट येतात

  • @vinitaparale5965
    @vinitaparale5965 Год назад +45

    ताई खरंच ग्रेट आहात तुम्ही...खूप शिकण्यासारखं आहे तुमच्याकडून...स्वामी माऊली नेहमी तुमच्या पाठीशी राहतील

    • @manishabudhwant1704
      @manishabudhwant1704 Год назад +1

      श्री स्वामी समर्थ🌹🌹 🙏🙏

  • @vaishaliparadepatil
    @vaishaliparadepatil 2 месяца назад +2

    😊ताई चागल होण्यासाठीच संकट येत आसत

  • @mangalaburade2948
    @mangalaburade2948 Год назад +3

    मनीषा तु हिंमतवान याचा मला खूप अभिमान आहे . घर संसारासाठी खूप करावं लागत असते हे ज्याचं त्यालाच माहित असते. तु खूप मेहनती आहेस . स्वतः च्या बळावर बरंच काही मिळवले आहेस तु नक्की पुढे जाशील ह्याच माझ्या कडून तुला शुभेच्छा

  • @rekhabudhavale5323
    @rekhabudhavale5323 Год назад +1

    हो ताई संकटाच्या वेळी कोण कोणाचे नसते ताई व्हिडिओ पाहून सगळे डोळ्या समोर घडल्या सारखे वाटले आणि डोळ्यात आपोआप पाणी आले ,खूप वाईट वाटले .प्रत्येकाला प्रॉब्लेम असतात .

  • @kanchanchobe5580
    @kanchanchobe5580 Год назад +2

    हा व्हिडीओ डोळ्यात पाणी आल्या शिवाय पाहूच शकत नाही 🥲😥

  • @ayodyaavhad2989
    @ayodyaavhad2989 Год назад +7

    ताईसाहेब तुमचं बोलणं ऐकून मनाला आधार भेटतो

  • @siddhi_pingat1202
    @siddhi_pingat1202 Год назад +2

    अक्का खूप मोठा संघर्ष केला एकुण खरच डोळ्यात खूप पाणी आलं पण त्यापरिस्थीतीत सुद्धा खचली नाही सलाम तुला माझा अक्का

  • @hanmantghadge1966
    @hanmantghadge1966 Год назад +10

    ताई तुमच्या सारखी खमबीर आणि धडशी
    ताई मि आज पर्यन्त बगितली नाही।
    सलाम ताई मि तुमचे व्हिडिओ रोज पहतो

  • @nageshpawer7901
    @nageshpawer7901 Год назад +3

    अक्का खरच तुमचा व्हिडिओ बघून डोळ्यात पाणी आले माणसाचे जीवनात संघर्ष केल्याशिवाय प्रगती होत नाही हे तुमच्याकडून शिकण्यासारखा आहे तुम्ही ग्रेट आहात आई तुळजाभवानी कायम तुमच्या पाठीशी राहो हीच प्रार्थना 🙏🙏

  • @bharatpondhe9352
    @bharatpondhe9352 Год назад +1

    खरंच ताई आपल्या आयुष्यात संकट आली तरी तुम्ही हिंमत नाही हारलात. आणि पुन्हा एकदा कामाला सुरुवात करुन एवढ वैभव निर्माण केल. ताई आडचण आली कि आपले लोक आपल्याला साथ देत नाहीत कारण मी पण तुमच्या सारखच संकटातून पुढे गेलो आणी तुमच्या आशीर्वाद ने आज माझ जगदंब फर्टीलायझरच दुकान आहे, लोकांनी कितीही नाव ठेवलं तरी आपण आपल्या धुंदित आणि शिस्तीत आयुष्य जगायच ताई पुन्हा एकदा मनापासून तुमच्या जिद्दीला माझा सलाम..

  • @archanaatkari8598
    @archanaatkari8598 Год назад +1

    मनिषा ताई प्रत्येक शब्द प्रेरणादायी आहे महिलांनी खंबीर व आथिर्क दृष्टीने पण स्वावलंबी गरजेचे आहे व भेटायला नक्की आवडेल ताई तथास्तू

  • @sureshrandeve111gmail.c
    @sureshrandeve111gmail.c Год назад +2

    ताई खरच तुम्ही ग्रेट आहात तुमच्या बोलण्याने धीर मिळाला कारण माझी देखील तीच परीस्थीती आहे सध्या कोणती नातेवाईक लक्ष देत नाही सेम रवीभाऊची कर्ज होत तस आमच्यावर आहे

  • @rahulgaidhar5982
    @rahulgaidhar5982 Год назад +5

    अक्का तू जे सांगत आहे त्यातलं 10 टक्के जरी खरे असलं तरी तू खऱ्या जीवनातील नायक आहे
    तुझी हिम्मत जिद्द कष्ट सहनशीलता तुझ्या जीवनाची खरी कमाई आहे
    अक्का गर्व आहे तुझ्यावर की मी तुला हक्काने अक्का म्हणून आवाज देऊ शकतो

  • @rekhabudhavale5323
    @rekhabudhavale5323 Год назад +1

    तुम्ही जी हिम्मत दाखवली त्याचा अभिमान वाटतो ताई मला Iam proud of you👍

  • @jayashrijadhav5160
    @jayashrijadhav5160 Год назад +1

    1 व्हिडिओ आहे तुमचा त्या वादळ आलेले...तो ही दिवस भयानक होता तुमचा...great आहेत

  • @prajaktarecipevlogs3905
    @prajaktarecipevlogs3905 Год назад +1

    मनीषा तू आयुष्यात खूपच struggle केलं आहेस त्यामुळे तुला पैसा आणि परिस्थिती कधी काशी येईल हे सांगता येत नाही ।।खूपच dhitachi आहेस

  • @komalpokale
    @komalpokale Год назад +2

    आग अक्का लोक काय म्हणतेन , हेच सगळ्यांना वाटत म्हणून कोणत्या कामाला बाया नको म्हांत्यात.
    पण तुझ खर आहे नाव ठेवणारे आपल्याला गरज पडली ना, चहा तर सोडा पाणी सुध्धा देत नाहीत

  • @surekha312
    @surekha312 Год назад +1

    गड्याच्या वरचं करतीस ग मनीषा सगळं शाब्बास नेहमीच अशी स्ट्रांग, हसतखेळत राहायचं Godbless you Manisha 😘😘

  • @Tejashrijadhav-lg2pp
    @Tejashrijadhav-lg2pp Год назад +1

    ताई खरच खूप खंबीर आहात खूप रडले आज मी खूप भयानक वादळ आले होते तुमच्या आयुष्यात एकुणच अंगावर काटा आला 😢😢

  • @sk-vq4su
    @sk-vq4su Год назад +1

    आक्का तू खुप ग्रेट आहेस.आक्का तुझे व्हिडिओ सर्व महिलांनी पाहिला पाहिजे.

  • @pushpasable9945
    @pushpasable9945 Год назад +9

    आरे बाबा आक्का किती सहन केलत तुम्ही देव आहे अक्का

  • @rahulgaidhar5982
    @rahulgaidhar5982 Год назад +1

    लक्ष
    अक्का तुला सलाम
    तुझा संघर्ष खूप मोठा आहे
    कारण तुझं लक्ष खूप मोठं आहे
    तुला जीवनात खूप मोठं कार्य होणे आणखी बाकी आहे
    जीवनात खूप मोठी झेप घेशील अक्का कारण तुला तुझ्यावर खूप विश्वास आहे

  • @sarthakbhagwat3831
    @sarthakbhagwat3831 Год назад +2

    खरच एक स्त्री खुप शक्तिशाली असते.salute 👍🙏👍👍👍

  • @rahulgaidhar5982
    @rahulgaidhar5982 Год назад +1

    अक्का तुझी हिम्मत तुला जिकून देते
    तुझ्या विश्वास पुढे किती मोठा वादळ सुध्दा हरवून जाते
    शब्द नाही आक्का तुमच्या हिमतीला

  • @sarikasolepatil9280
    @sarikasolepatil9280 Год назад +6

    बरोबर आहे आक्का एैकावे जनाचे करावे मनाचे असाच तुजा मसाल्याचा धंदा जोरात चालू आशिच प्रगती होवो 👍👍👍

  • @IcShaikh
    @IcShaikh Год назад +7

    मनिषाताई रडणार नाही म्हणून सांगितलं अन् रडायला लागली ... प्रसंग तसाच आला होता..
    पण आता तुझ्याकडं पाहून आम्हाला हत्तीच बळ येतय.. अशीच स्ट्रांग रहा.. तुला अनेक अनेक शुभेच्छा..!

  • @JyotiGaykwad-ys1kl
    @JyotiGaykwad-ys1kl Месяц назад

    ताई मला तुमचा हा व्हिडिओ खूप आवडला मी कायम तुमच्या आणि रेश्मा ताईचे बकुळाचे व्हिडिओ बघते ताई आमचं पण गॅरेज आहे ते पण एका रात्रीत खाक झाले होते आज तुमची स्टोरी ऐकून मला खूप रडू आले कारण मला माझे दिवस आठवले आई माझ्याशी कॉन्टॅक्ट करा मला पण मसाले घ्यायचे आहे आणि तुम्ही जे खरं बोलता ते मला खूप आवडतं

  • @vijayadhamdhere7944
    @vijayadhamdhere7944 Год назад +2

    ताई, काय बोलू ग.शब्दच सापडत नाहीत.अश्रु अनावर झालेत....
    🙏

  • @ashwinikadam4327
    @ashwinikadam4327 Год назад +3

    तुझ ऐकून आधार आला...तुझ शेवटच वाक्य पटल ही वेळ पण निघून जाईल

  • @aniketkumawat7037
    @aniketkumawat7037 Год назад +1

    मनिषा ताई आपल्यावर वेळ आल्यावर कोणी आपलं नसतं माझ्यावर पण तुझ्या सारखी वेळ आली होती संकटातून मार्ग निघतो संकटातून अनुभव मिळतो लोकांकडे लक्ष देयचं नाही

  • @jalindarkumbhar2501
    @jalindarkumbhar2501 Год назад +4

    ताई तू खूप धैर्याची आहे best luck to you both

  • @ranipawar8553
    @ranipawar8553 Год назад +1

    आका तु खूप ग्रेट आहेस इथुन पुढे खूप चांगल होणार आहे आका तुझा विडीओ पाहून खूप हिंमत येते अशीच खंबीर राहा👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @shobhamatsagar5181
    @shobhamatsagar5181 Год назад +3

    आक्का तु खरोखरच खूप ग्रेट आहे आता फक्त तब्येत सांभाळ

  • @sanket128
    @sanket128 Год назад +1

    तुम्ही खुप संकटातून बाहेर पडलात धन्यावाद

  • @Reshma.09
    @Reshma.09 Год назад

    Kharach khup strong aahes tai tu, lokancha vichar nahi karaycha nahitr
    Jagn mushkil hoil, sagl nit hoil, parmeshwar aahe tuzya pathishi❤

  • @rohitlondhe7573
    @rohitlondhe7573 Год назад

    अकका एकांद्या चांगल्या वेकतिमहत्वाला लाजवेल आसे कर्तृत्व आहे मला तुमच्याकडून खुप काहि शिकायला मिळाले तुमचे विडिओ पाहिल्यावर एक जिद्द निर्माण होते म्हणून मितुमचे विडिओ वेळ मिळालाकि पहातो🙏🙏

  • @anjanakekan8616
    @anjanakekan8616 Год назад

    खरचं तुझे विचेर खूप छान आहेत तु खूप हीमतवान आहेस आणि तु सासू सासरेच करती तेचा पण आशीर्वाद तुझे पाठीशी आहेखूप हूशार आहेच तुझे विडीओ खूप छान आशतात तुझे कौतुक कराव तेवढ थोडच आहे खूप कष्ट करती तुला आशीर्वाद आहे

  • @reshmabhosle6368
    @reshmabhosle6368 Год назад

    खरंच मनिषा ताई तुमची काहाणी आयकुण डोळ्यात पाणी आले खुप भोगल आहे ताई तुम्ही तुमच्या आयुष्यात आत्ता सुखी आहे ना नका आत्ता आठवू भुतकाळ

  • @user-kz4mn7wo4i
    @user-kz4mn7wo4i Год назад +1

    आक्का खुप संघर्ष केला तुम्ही आपल्या मनाला पटेल तेच करायचं मि पण खुप मोठा संघर्ष करुन पुढे आली आहे आक्का तो दिवस जरी आठवला ना कि अंगावर काठा येतो माझ्या देव असा दिवस कुणावर पण आणु नये

  • @indianfood8514
    @indianfood8514 Год назад +6

    ❤❤❤हो अक्का 😭खरंच तुमच्या कडून खूप शिकाय सरका आहे ❤❤

  • @rahulgaidhar5982
    @rahulgaidhar5982 Год назад +3

    सोन
    अक्का म्हणजे 24 कॅरेट सोन आहे
    सोन असच तयार होत नाही
    भट्टीत जेवढ तापेल तेवढं उजळून येती
    तसच अक्का तू संघर्ष केला तेवढीच मोठी झाली
    आज दुकान व्यसाय बंगला youtub भरपूर आहे तुझ्या कड काही कमी नाही

  • @rajurandive3
    @rajurandive3 Год назад +1

    गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी आका साहेब शुभ सकाळ

  • @rajusawant3295
    @rajusawant3295 Год назад +3

    आकका आपले दुख दुसऱ्या ला सांगुन कमी होत नाही ग आकका तु बाॅस आहेस टेंशन लेना नहीं

  • @SamirShaikh-yg7be
    @SamirShaikh-yg7be Год назад +4

    आक्का अशी वेळ दुष्मानावर सुध्दा येऊ नये,

  • @dnyandeoanarase2045
    @dnyandeoanarase2045 Год назад +3

    वा वा वैनी पट्टया वाग तुम्ही मला तुमच एकुण खूप नाईट वाटले 👍👍👍👍👌👌👌👌👌

  • @deepakkunnure3445
    @deepakkunnure3445 Год назад +1

    अक्का ग्रेट..
    मी यापेक्षा वाईट परिस्तितीत होतो.आजही सक्क भावांनी ,सक्की आई सगळ लुबाडलं अंगावर फाटका शर्टानं बाहेर काढलयं.आई म्हणतीय याला ठार मारा.

  • @ranukainchure.4454
    @ranukainchure.4454 Год назад +2

    आक्का खरच खूप ग्रेट आहेस ,

  • @jayshrithombare5246
    @jayshrithombare5246 Год назад

    खर च ताई खूप सोसल आहे तुम्हाला देव शक्ती ताकत देवो नाव ठेवणारे असतात तिकडे दुर्लक्ष करा तुम्ही जे करत आहात ते बरोबर आहे तुम्ही सांगताना खूप रडू आल देव अस कोणावरही वेळ आणू नये

  • @pruthavigathal7931
    @pruthavigathal7931 Год назад +2

    आका तु खर्च खूप खूप ग्रेट आहेस👌👌👌👌👌

  • @ayodhyasolnke4340
    @ayodhyasolnke4340 Год назад +3

    बरोबर आहे ताई तुमचे बोलले मला खूप आवडले मला पण तुमच्या सारखं स्ट्रॉंग हो अशी वाटते माझी पण परिस्थिती नाजूक आहे मी पण युट्युब वर व्हिडिओ टाकावा अशी मला पण वाटते मी शिलाई काम करते ताई मी पण यूट्यूब चैनल खोलले आहे मला असे वाटते आपण पण स्वतःच्या पायावर उभे राहावे

  • @anserupalikanse1373
    @anserupalikanse1373 Год назад +1

    5/6 वर्षात खूप काही उभ kelas tu मनीषा. God bless u dear.....

  • @laxmanpatil9048
    @laxmanpatil9048 Год назад

    आका आसच खुप मेहनत करून मोठी हो तु खुप कष्टाळु आहेस तुला प्रतेक कामात यश मिळेल तु खुप स्वाभिमानी आहेस तुझी खूप भरभराटी होवो

  • @raviyellapurkar7224
    @raviyellapurkar7224 Год назад +8

    मिही खूप संघर्ष केलायं.कॅन्सर मधून उठल्या वरती मी व्यवसाय सुरू केलाय. संघर्षातूनंच माणूस घडतो.
    आता अध्यात्मिक मार्गास लागले.

    • @raviyellapurkar7224
      @raviyellapurkar7224 Год назад

      @@shahajipawar6198 ओवरीज (अंडाशयाचा)कॅन्सर होता

  • @dipalimore3097
    @dipalimore3097 Год назад +2

    ताई लोक फक्त बोलणारे असतात. गरज असल्यावर कोणी मदतीला येत नाही. लक्ष द्या नाही

  • @raviyellapurkar7224
    @raviyellapurkar7224 Год назад +8

    इन्शुरन्स काढला का? आता?
    दुकानाचं आणि मसाल्याच्या व्यवसायाचाही इन्शुरन्स काढावा,जर काढला नसेल तरं

  • @chhayathorat110
    @chhayathorat110 Год назад

    अक्का खरंच डोळ्यातून पाणी आले you are my inspiration

  • @tusharpatilshivbhumiputr
    @tusharpatilshivbhumiputr Год назад

    खरंच खूप वेगळं वाटलं आक्का जरी गरिबी आली तर इतकी वाईट परिस्थिती होऊ नये परिस्थिती खूप काही शिकवते आणि गरिबी आल्यावर लाजू नये श्रीमंती आल्यावर माजू नये जुन्या माणसांचं खरं आहे 🙏🌹🌺💐💐💐

  • @abhijitkalaskar2287
    @abhijitkalaskar2287 Год назад +1

    अक्का तू खरंच ग्रेट आहे तुझ्याकडून शिकव सर्व काही

  • @arunyewale9968
    @arunyewale9968 Год назад +2

    आक्का तू खरचं खूप ग्रेट आहेस

  • @prafullmote838
    @prafullmote838 Год назад

    सलाम आक्का तुमच्या हिमतीला आणि सहनशक्तीला .

  • @ashishchatpalliwar770
    @ashishchatpalliwar770 Год назад +11

    Shree Swami Samarth 🙏🌺

  • @surekhagore1574
    @surekhagore1574 Год назад +1

    दुःखाचे घाव सोसल्या शिवाय सुख बघायला मिळत नाही चालू परिस्थिती बघून कोणीच ओळखू शकत नाही की समोरचा कोणत्या परिस्थितीनं गेले🙏🙏

  • @sujatathorat646
    @sujatathorat646 Год назад +1

    Manisha khup struggle keles g..sagle chan hoil tuze..khup khup shubheccha

  • @user-yb2rn6or4g
    @user-yb2rn6or4g Год назад +1

    ताई मी आज त्याच परिस्थितीत आहे माझा नवरा टॅक्याटर डॉयवर आहे ते कारखाना वर आहे मी एकटी रात्री च शेतात दारं धरते मीआणी माझी दोन मुलं ही सगळी कामं करत आहेत शेतातील काम गड्या वणी करते😔😔😔😔

  • @chayayadav5927
    @chayayadav5927 Год назад

    ताई तुम्ही सांगताना मला किती वाईट वाटले खूपच

  • @seemakanthale1612
    @seemakanthale1612 Год назад +3

    बरोबर आहे,पैशाच खुपच टेसन येत,

  • @gopaldhande4306
    @gopaldhande4306 Год назад +1

    ग्रेट आक्का तुझ्या हिमतीला सलाम

  • @swaitbhogal1027
    @swaitbhogal1027 Год назад

    खरच ताई तुम्हीं खुप सोसल आहे देव पण ऐखांध्याची परीक्षा घेतो पण आपण खचायच नाही त्यालासामोरजायच नाव ठेवणारे लोक लागतात .तवाआपली प्रगती 👍👍

  • @monalinanaware6373
    @monalinanaware6373 Год назад +1

    Aaka me khup radle pan tumhi kup strong aahat daji sati kup waet watle sukhi raha saglejan ek tar thrwal etrankade laksh nahi dyach aapan pudh jachy

  • @morya9352
    @morya9352 Год назад

    ताई तुम्हीं खरच खुप मेहनती आहात,ग्रेट आहात तुमच्या सर्व ईच्छा पूर्ण होवो हिच ईश्वराकडे प्रार्थना करते 🙏

  • @ramshinde3369
    @ramshinde3369 Год назад +4

    आक्का नकोच त्या आठवणी जाग्या झाल्या की खूप वाईट वाटतं ते क्षण खरोखरच कसोटीचे परंतु आता नको ते आठवू शुभ रात्री आक्का

  • @jayasworldmarathi9311
    @jayasworldmarathi9311 Год назад +3

    बापरे मनिषा 🌹 खूप सोसलय खरंच शब्द नाहीत काय लिहू ते कळेना

  • @vaishnavizore4111
    @vaishnavizore4111 Год назад +1

    खरचं खूप ग्रेट आहात तुम्ही ताई👍👌👌

  • @sangeetaghatge514
    @sangeetaghatge514 Год назад +2

    अहो ताई लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. तुमची प्रगती नक्की होईल.

  • @vishnukudale1181
    @vishnukudale1181 Год назад +1

    आक्का साहेब खरच तुम्ही ग्रेट आहात ,🌺🌺🌺🙏

  • @vaishalithite9165
    @vaishalithite9165 Год назад

    मनीषा ताई तु खूप छान आहे स कोणी पोसायला नाही येत नाव ठेवायला येतातआपल दु.ख आपल्या माहिती असते असीच पुढे जा👍👍👑

  • @jayashrijadhav5160
    @jayashrijadhav5160 Год назад

    पूर्व पुण्याई आहे.... ताई....आपले कर्म आणि आपण... दैवाचे राखण आहे ...बाकी शेवटी शरीर पण आपले नाही

  • @chhayanagtilak4626
    @chhayanagtilak4626 9 месяцев назад

    बाईपण भारी,मी पण खुप भोगलय,वटल समदुःखी आहेत,आपणच दुःखी नाही, देव सुखी ठेवो,लोकांचा विचार करायचा नाही.

  • @sunnyherkar2664
    @sunnyherkar2664 Год назад +1

    खरंच तुम्ही great आहात ...!

  • @chandrakantkusalkar4756
    @chandrakantkusalkar4756 Год назад +1

    मनीषाताई आपण संघर्ष कन्या आहात आपल्या कर्तुत्वाला आमचा सलाम व आपणास पुढील कार्यास शुभेच्छा

  • @anujajadhav1298
    @anujajadhav1298 Год назад

    Akka saheb kharch tumhi great ahat evdhi himmat thevayala tumchya sarkhya Jigar lagat

  • @wowganesh5779
    @wowganesh5779 Год назад

    Aj pariyantacha no 1 video
    Speech less

  • @shashishinde5423
    @shashishinde5423 Год назад +8

    Your are great akka🙏🌹 this true fact akka

  • @vaishaliparadepatil
    @vaishaliparadepatil 2 месяца назад

    बरोबर बोलता ताई

  • @ashishjadahv5597
    @ashishjadahv5597 Год назад

    Tai tumchi vichar chan ahet

  • @dattumali9541
    @dattumali9541 Год назад +2

    अग मनीशा मी संगिता माळी मला तुझं हेच बोल न खूप आवडते की कारण ते माझ्या आईचे शब्द आहे की हे ही दिवस जातील आईची आठवण आली

  • @user-jz3el3xb6c
    @user-jz3el3xb6c 3 месяца назад +1

    सुख के सभी साथी दुःख में ना कोई

  • @varshadhumal4854
    @varshadhumal4854 Год назад +7

    आपली.वेळ.चांगली.तर.सगळे. चांगले.नाहीतर.कोण.कोणाचे.नाही.आपलीच.माणसे.आपली.नाहीत.परकी.बरी

  • @swapnalidalavi3835
    @swapnalidalavi3835 Год назад +1

    Aaka aaj tu maje june divas part dolyasamor anle😭😭kharch g khup bhayankar pristiti aste. Aaj me tula sangte fakt swatach nashib . Ani devaver vishwas. Yetat changle divas kasht karaychi tayari bass

  • @chayayadav5927
    @chayayadav5927 Год назад +1

    ताई रडू नका तुम्ही तुमचा दिवस लय पहिलं वाईट गेलेला आहे आता चांगले झाले ना तुमचे

  • @sunitachaugule7094
    @sunitachaugule7094 Год назад +1

    हो आक्का माणूस आहे तर पैसा कधी पण कमवता येतो माणूस नसेल तर पैसा काय करायचा 🙏

  • @anilkashid9061
    @anilkashid9061 Год назад +2

    आक्का. आमची सुध्दा अशीच आहे. नाव ठेवणार लोक. आहेत