Reshma tai as bolun dakhau naye mi ewdyanna sambhalte.....bapu aai pan khup kam kartat tyanchya parine...tumhalach aashirwad lagtil tumchya lekrabalanna.....as bolun dakhaun te kelel kahi rahat Nahi....changle karm kartay asach Kara tumhala kahi Kami padnar Nahi....
Aas nko mhnu Reshmala Ravi shetkaryanchya ghari kmi kam astat Kay ani Reshma kiti kam krte aamhi baghto na vid madhe Reshma rusli tar kas honar tuz Gbu n ur family 👨👩👦👦🌺
बाई शिवाय घराला घरपण नसते दादा.... असे ताईला कमी लेखू नका..... ताई 2खोल्या असल्या तरी घर ते घर च असते....बंगला एक दिवस होईल च की..... 🤗
रेश्मा तू खूप काम करतेस कबुल आहे
पण आई पण तुझ्या बरोबरीने काम करत आहेत
आई बापूंना संभाळ
बाकी तु गोड आहेस
सुखी माणसाचा सुखी परिवार आणखी काय पाहिजे सुपरस्टार लवकरच तुमचं घर पूर्ण होणार
सुपर स्टार तुम्ही live video वरती कधी येणार ते सांगणे
नाही दादा , हेच बघायला खुप आवडत आम्हाला ........
रोज दाखवत जा रेश्मा ताईंचा स्वयंपाक
वहिनीला जनावराच शेतातले कामं येत नसते तर काय झाले असते दादा खुप साथ देते वहिनी फक्त राग राग करतात कामाने कंटाळत असतील घ्या समजुन
Sikhnya सारखं आहे दादा सवसार कसा करायचा लव मॅरेज असुन दुसऱ्याचा बायका बघा किती नाटक करतात दादा जीव आहे वहिनी तुमची दुखवू नका
Garden khup Bhari ahe ha असेच व्हिडिओ टाका तुमचे व्हिडिओ बघून खूप भरी वाटत
सुखी परिवार आसेच आनंदात रहा.👌👌❤❤
Nice comedy video Ravi Dada 😀😀 Reshma 👌🙏🤗ug satunaka kiti kam karte Reshma 🙏❤️ Dhannewad
दादा मग तुम्हीच का नाही भाकरी करत तुम्ही तर फक्त मोबाइल घेवुनच असता तुम्हाला कुठे काय काम आसत वहिनी is great माझ्या शुभेच्छा त्यांना
पोरांना पोटभर खाणे महत्वाचे आहे हेच त्याचं वाढत वय आहे भूक लागणारच . जेव्हा मुल वाढीस लागतात तेव्हा त्यांना खुप भूक लागते. बाकी छान व्हिडिओ🙏
छान.छान.
Ekadam Bhari👌
लय भारीच लेकरं
Khup chaan video
Dnyaneshwari khup cute aahe👌🏻👌🏻👌🏻
Khup chan aahe
👌👌👌
Aahe hech tumache jeevan khup anandache ani sukhasamadhanache she.
👌👌👌👌
Good night sweet dreams Tai & sir
एकच नंबर 👍👍
👍
👌🏻👌🏻
दादा ज्ञानेश्वर यांनी अण्णा खूप हुशार आहेत
👌👌👌👌👌
❤️❤️❤️
खरोखर काम आहे ताईला
माझे मिस्टर पण असेच बोलतात दिवसभर तुम्हाला काय काम असतात
Aamchya gharat pn Tech Ahe😄
@@lajjatdar....7185 दिवसभर समोर नसतील त्यांची वजाबाकी करायची हेच काम
मस्त
👌👌👍
छान छान ज्ञानेश्वरी🥰🥰❤👍👍👌👌👌🤩🤩
Reshma tai as bolun dakhau naye mi ewdyanna sambhalte.....bapu aai pan khup kam kartat tyanchya parine...tumhalach aashirwad lagtil tumchya lekrabalanna.....as bolun dakhaun te kelel kahi rahat Nahi....changle karm kartay asach Kara tumhala kahi Kami padnar Nahi....
😍
🙏🙏🙏🙏
Super 👌 👍
Asech khush rha
Best 👍👍👌👌👍👍👍
खूप छान रवि भाऊ
शांत बस लका रेश्मा पैश्या पूढं नाही अक्कल चालत ऊगचच काय पण बोलते 🤣🤣खरं आहे रवी भाऊ मस्त डायलॉग आपलं कस जस आहे तसंच
Nice ❤️❤️
Khup chan gavchi aathvan yete
गुड नाईट 🙏🙏🙏🙏👌👌👌👌🥰🥰🥰😍😍
Mast video Gn
,👌👌👌👌
😄😁😆
Masat video hota
Nice
Good night
Good night dada 🌹🌹
Happy family 🙏
👌🌌 गुड नाईट
रेश्मा वहिनी खूप काम करतात.खूप सुंदर व्हिडिओ आहे.
Good night 👌🌃
मस्तच विडियो असेच बनवत जा😂😂👌👌👌👌😍😍😍❤️❤️❤️
❤️😍
Mast family aasch khush raha
Same bhaji hoti ravidada
छान आहे ताई
Good night रवीदादा रेश्मा वहीनी
दोन मुल खूप गोड आहेत रेश्मा
छान दादा वहीनी एक नंबर
Goodnight night
छान फॅमिली आहे ग रेशमा तुझी
😋😋😋😋😋👍👌👌👌👌
🤭🤭🤭
Good night Ravi Dada
Happy family👪
#solapurmaster
Gd nite💤😴😴😴
Good night💤😴😘
आलेच...... गरमागरम भाकरी खायला 👌
लयं भारी चुली वरची भाकरी रेश्मा
जेवू द्या दादा अण्णाला ,खूप शांत हुशार आणि समजदार मुलगा आहे तो
वहिनी खरंच खूप काम करतात दादा
Nice family 👌
Good night dada
एक नंबर रेश्मा वहिनी 👌👌👌👌
रेश्मा वहिनी एक नंबर👌👍😊
dada.. good night
Hi DaDa
Nyaneshwri 💆💆🤣🤣
Good night tai n dada
Reshama tai rag manu nako g pn bhakari karayachya paratit payacha agatha nako theu g karan annapurna asati paratit
वहिनी लय काम करत्यात रवी भाऊ तुम्ही मोकार फिरत असतात rao
मला ह दादांची बेबसिरीज खूप आवडते
दादा एक दिवस तुम्ही रेश्माचे काम करून पहा रेश्माताई तुमचे काम करेल पहा बंर कोण च काम जास्त आहे ते
Aas nko mhnu Reshmala Ravi shetkaryanchya ghari kmi kam astat Kay ani Reshma kiti kam krte aamhi baghto na vid madhe Reshma rusli tar kas honar tuz Gbu n ur family 👨👩👦👦🌺
ताई चा vedeio च विशेष आहे दादा😊 👍👍
गुड नाईट वहिनी दादा
नको दादा हेच आणि हितलेच विडिओ काढत जा चुलीवर चे जेवण कसे करतात ते पाहण्यास आवडेल आम्हाला
खूप छान वहिनी च्या भाकरी रवी भाऊ
मनीषा लईच गर्दा करते
खाऊ देते रवि आणाला लवकर भुक लागते 😄❤️❤️😘😘😘
😘❤️
Dada devmanus kharach chan vatato video dada reshma kup kam karti
दादा तुम्हीं परीवारामध्ये चार जनच आहोत का
आई वडील कुठे असतात
रेश्माताईचं पटते .जे आहे ते बोलून मोकळी होते.
👌👌
Beed 🙋🙋
काय दादा आज आई नाही दिसल्या
रेश्मा वहिनीचा स्वभाव एक नंबर
तुम्हीच मान्य केलं की व्हिडिओमध्ये घेण्यासारखे काय आहे
चुलीवर चे जेवन 1 नंबर
काही काम नसतं