शेवगाच्या शेंगा मध्ये calcium असत म्हणून आठवड्यातून एकदा तरी खावी...त्याच्या कोवळ्या पानांची भाजी तर खूपच चविष्ट होते...आणि गुणकारी असते...आमच्या कडे रत्नागिरीत खुप पाऊस आहे आज...तुम्हा दोघीही बहिणी चे ब्लाऊज खुपच छान असतात.. मला खुपच आवडतात...शुभ रात्री 😊...मनस्वी
रेश्मा सासूबाई किती छान बोलतात तुम्ही दोघी अगदी मायलेकी शोभतात त्या तुला किती सांभाळून घेतात दोघीही एकमेकींच्या कामाची कदर करता खूप छान ❤❤
सासु सुनेची एक नंबर जोडी आहे खुप छान बोलता तुम्ही दोघी
पानाची भाजी हाडं बळकटी साठी चांगली आहे,रेश्मा
आई अगदी बरोबर बोलतात. आपल्या आजुबाजुला काही शेजारी पण वाईट बोलणारी असतात. 👍❤️❤️
Very nice ❤❤❤❤
Chhaanch video🎥 good night💤😴😘
मला खुप आवडते शेवग्याची शेंग औषधी पण असते त्याच सुप पण छान लागतय रेशमा शुभ रात्री सगळ्याना
सासु सुना एक नंबर ❤❤
शेवग्याची शेंग खायला खूपच चांगली असते 👍👍
गुड नाईट
Good night
छानच व्हिडिओ
मुंबईला खूप पाऊस आहे 🌧️🌧️🌧️🌧️
खूप छान आई बोलतात असेचं मिळून मिसळून राहात जा
जावा शुभ रात्री आई रेश्मा ताई आना ज्ञानेश्वरी
सासू सूना एकदम भारी आहेत 👌👌👌👌🎉🎉🎉🎉🎉🍫🍫🍫🍫
Aai chi reshma chi jodi no 1 khup chan video👌👌
दोघी सासु सुना खुप छान आहे ❤❤
खरंच सासुबाई खूप छान आहेत
Nice ❤
Goodnight
❤❤
इकडे शेंगा खूप महाग आहेत,जास्त झाल्या तर विका
Reshma tai ashyt 4 divsat tumhi sukly sarkh distlet tabyet thik nahi ka tumchi face sukly khup
Good night.
🎉🎉❤❤
हात्तीच नक्क्षत्र नीघायला आजुन लय टाईम आहे
शुभ संध्याकाळ
ह्या महिन्यात शेवग्याची पाने भाजी खातात आणि झाडे दाखव
👍👍👌👌❤
ताई तुम्ही मोबाईल साठि स्टँड वापरत जावा खूप फोन हलतो त्यामुळे video पाहताना डोळ्याला त्रास होतो 😮😮😮
रवी दादा लाफोनकरताकानाही
Good evening
शुभ रात्री वहिनीसाहेब ❤❤
👌👌👌👌🙏
आता पावसाळा आहे अजून लावा शेवगा.
बापू कुठे आहेत
मकाफवारीलीकानाही
शेवगाच्या शेंगा मध्ये calcium असत म्हणून आठवड्यातून एकदा तरी खावी...त्याच्या कोवळ्या पानांची भाजी तर खूपच चविष्ट होते...आणि गुणकारी असते...आमच्या कडे रत्नागिरीत खुप पाऊस आहे आज...तुम्हा दोघीही बहिणी चे ब्लाऊज खुपच छान असतात..
मला खुपच आवडतात...शुभ रात्री 😊...मनस्वी
Good night
रवी दादा लाफोनकरताकानाही
Good night