वांगे आणि बटाटा वातुळ आहेत का ? वाताचा त्रास असल्यास वांगे बटाट्याची भाजी खावी का?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024

Комментарии • 52

  • @sanjaybehere674
    @sanjaybehere674 Год назад +10

    वांग्याची भाजी खाण्या बद्दल जो गैरसमज आमच्या मनात होता, तो तुम्ही काढून टाकल्याबद्दल, सर आपले खूप खूप धन्यवाद!

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Год назад +2

      आपले खूप धन्यवाद ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून शेअर करा

  • @annapurnachavan5141
    @annapurnachavan5141 Год назад +4

    धन्यवाद सर वांग्याची व बटाटा यांची माहिती दिल्याबद्दल

  • @satishbadgujar5469
    @satishbadgujar5469 6 месяцев назад +1

    खुप खुप धन्यवाद सर एवढी छान आणि महत्त्वाची माहिती दिली

  • @satishgadhepatil8663
    @satishgadhepatil8663 Год назад +2

    खुप सुंदर पद्धतीने माहिती सांगितली सर्, आपले धन्यवाद🙏🙏🌹🌹

  • @pramodkamble4929
    @pramodkamble4929 Год назад +1

    खूप खूप छान माहिती दिलीत डाॅक्टर साहेब..

  • @Sonali-cu8gj
    @Sonali-cu8gj 3 месяца назад

    Kupe chane mahiti sagitli sir

  • @mandakinimahure8889
    @mandakinimahure8889 Год назад +1

    खुप छान माहिती दिलत सर आपले खूप खुप आभार

  • @shamawadekar3721
    @shamawadekar3721 Год назад +1

    खूप छान माहिती दिली आहे आभारी आहे.

  • @padmajakulkarni4145
    @padmajakulkarni4145 Год назад

    🙏🙏Thank you sir..manatli shanka clear kelat.😊

  • @VirShri
    @VirShri Год назад +1

    धन्यवाद डॉ

  • @sagar3907
    @sagar3907 2 месяца назад

    Thanks a lot sir

  • @rajukengare4266
    @rajukengare4266 Год назад +1

    सर तुम्हाला कोटी कोटी प्रणाम माहिती सांगीतल्या मूळे

  • @smitapolekar2890
    @smitapolekar2890 Год назад +3

    नमस्कार सर,वांग मला आवडत पण वातूळ आहे ऐकले होते म्हणून मी खात नव्हते आपण खुप छान माहिती दिली ,, thank you

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Год назад +1

      ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून शेअर करा

    • @smitapolekar2890
      @smitapolekar2890 Год назад

      हो

  • @giridharsawant2047
    @giridharsawant2047 Год назад +1

    Chan information Dr Sir thanks

  • @sangitagharat7195
    @sangitagharat7195 Год назад

    Chaan mahiti sir mala Briinjal far avdtat 🙏

  • @kishorisoman206
    @kishorisoman206 Год назад

    खूप छान माहिती दिली

  • @shitalpawar316
    @shitalpawar316 2 месяца назад

    Sir if purple colour brinjal called BT brinjal then it is not good for health

  • @nitinsalunkhe158
    @nitinsalunkhe158 3 месяца назад

    Fissure piles constipation madhe khau shkto ka??

  • @nandamahajan6029
    @nandamahajan6029 3 месяца назад

    Chan information ahe

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 месяца назад

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
      chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

  • @gopalsutar9989
    @gopalsutar9989 Год назад +1

    सर साइटिका साठी काय खावे काय खाऊ नये

  • @Sonali-cu8gj
    @Sonali-cu8gj 3 месяца назад

    Sir mela sendiwat ahe maze gudge folde hote nahi kay aushadh asel ter saga plz

  • @ravindraghotale5465
    @ravindraghotale5465 2 месяца назад

    Hello sir मला संधिवातीचा तिन वर्षा पासून त्रास आहे सर माझे तळपाय तळहात पण दुखतात आणि हाताचे पायाचे ज्याइट पण दुखतात

  • @PavanRaut-ky8tn
    @PavanRaut-ky8tn 8 месяцев назад +1

    सर, इसब, नायटा कुठल्याही चरम रोगावर वांगे, बटाटा भाजी खाऊ शकतो का? प्लीज रिप्लाय

  • @suvarnakulkarni6672
    @suvarnakulkarni6672 Год назад

    Thyroid var upay sanga

  • @vijaysonawane82
    @vijaysonawane82 Год назад

    Good

  • @ShrutiBhingardeBhingarde
    @ShrutiBhingardeBhingarde Год назад +1

    खूप छान पणं खूप लोकांचं म्हणणं आहे की वांगी खाल्ल्यास पित्त वाढते उलटी सारखे वाटत

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Год назад +1

      धन्यवाद ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून शेअर करा

    • @vineetabode6081
      @vineetabode6081 Год назад

      खूप छान माहिती

  • @ajinkyadange5623
    @ajinkyadange5623 7 месяцев назад

    जंत आणि कृमी यामुळे होणारं त्रास या वर विडिओ बनवा सर आणि अमेबोसिस

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  7 месяцев назад

      जंतावर बनवला आहे youtube search करा जंत कृमी डॉ रावराणे असे आपल्या चॅनेल वर प्रत्येक आजारावर विडिओ आहेत आजाराचे नाव आणि डॉ रावराणे असे search बॉक्स मध्ये शोधा

  • @kashinathbhoir9321
    @kashinathbhoir9321 Год назад

    माझे वय आता 70 आहे व मला 20 वरषा पासून मधुमेह आहे मला अशवगंधा घेऊ शकतो का कुठल्या पद्धतीचे घेऊ कृपया मार्ग दर्शन मिळावे ही विनंती.

  • @Abcd999-t1t
    @Abcd999-t1t 5 месяцев назад +1

    बटाटा तर 15 व्य शतकात आला. मग आयुर्वेदात काय सांगितले जो ग्रंथ इ.स.पूर्व 4 शतकात लिहा.

  • @ashokraokale4968
    @ashokraokale4968 Год назад

    सर वांगी बाबत प्रश्न मी तुम्हाला विचारणारच होतो, पण न विचारता उत्तर मिळाले. धन्यवाद सर जी .

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Год назад

      आपल्या प्रतिक्रिया महत्त्वपूर्ण आहेत अधिकाधिक लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा

  • @medhawagle2791
    @medhawagle2791 4 месяца назад

    वान्ग व बटाट्याच्याबद्द्लचा गैरसमज दूर केल्याबद्दल धन्यवाद!

  • @pramilagaikwad1359
    @pramilagaikwad1359 5 месяцев назад

    चहा दिवसांतून दोन वेळा घेते संधी वात आहे त्रास होतो

  • @vishalsuryawanshi291
    @vishalsuryawanshi291 Год назад

    मला पोटात आखडून येते,म्हणजे खाली मांडी घालून बसले की पुढे जास्त वाकल्या वर खुपच ताण येतो कृपया काही उपाय सुचवा.खूप डॉक्टर रांना दाखवले एन्डो स्कॉपी केली,सोनोग्राफी केली,ऑल बॉडी रक्त तपासणी केली ,सर्व रीपोर्ट नॉर्मल येतात .प्लिज काही उपाय असेल तर सांगा

  • @royaldilevery............3397
    @royaldilevery............3397 Год назад

    पांढरी वांगी खावीत ना वातामध्ये

  • @savitakale2343
    @savitakale2343 Год назад

    केळी खाल्ल्याने वात वाढतो का माहिती सागा

  • @dattatraypatil6980
    @dattatraypatil6980 Год назад

    Can both increase constipation

  • @vijaygame3141
    @vijaygame3141 6 месяцев назад

    मा,,, माझ्या संध्या मध्ये वात साठलेला आहे माझ्या सांध्यामध्ये वात साठलेला आहे काय करावे

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  6 месяцев назад

      जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटून उपचार घेऊ शकता

  • @manishapimputkar4761
    @manishapimputkar4761 Год назад

    डावा गुढगा दुखत आहे. तर खाण्यात कोणता पदार्थ टाळावा.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Год назад

      असे काही नाही सर्व पदार्थ खाऊ शकता