मला खूप वर्षा पासून वाताचा त्रास होत आहे आजचा विडोऔ मधे जी काही माहिती सांगितली ती सर्व माझ्या साठी आहे कारण हे सर्व दोष. माझ्या शरीरात जाणवतात खूप त्रास होतो सर धन्यवाद तूम्ही छान माहिती दिली आभारी आहे
🙏🙏सर आपण खूप छान माहिती दिली. धन्यवाद सर. अर्जुन साल व गुळवेल ह्या दोन वनस्पती दुधात कीती वेळ उकळवायचा, त्याने दूध फाटत नाही का ? दोन्ही वनस्पती एकत्र उकळविल्या तर चालेल का.🙏🙏
👉Contact us= forms.gle/ksYZnsJ59zqTerE3A 👉90 दिवस पोट भरून खा आणि 8 ते 10 किलो वजन कमी करा. हे कसं करता येईल हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा arogyabhet.com/weight-loss-enroll/ 👉 Diabetes Control Programme = diabetes.arogyabhet.com/enroll
सर माझी मुलगी 17 वर्षाची आहे तिला गेले 3वर्ष मसल पेन होतात आणि हात थरथर ने हातातून मुंग्या येणे हात थंड पडणे असा त्रास होत आहे हा सर्व वात असू शकतो का plz. मार्गदर्शन करावे
सर क्रुपया GERD (Gastroesophageal reflux disease) बद्दल माहिती द्या : होणारा त्रास (छातीत दुखणे, गॅस धरणे, खाल्ल्यावर कफ, गॅस वर आल्यामुळे श्वास ला त्रासा इत्यादी. कारणे, पत्य, उपचार, व्यायाम. कुठली कृती टाळणे, ओषधि इत्यादी
👉Join WhatsApp Group
chat.whatsapp.com/J9dKWEZVV2UAGjmNsndCDr
👉Contact us=
forms.gle/ksYZnsJ59zqTerE3A
अतिशय महत्वाची माहीती दिली ध्यवाद सर🙏🙏🙏
खूप उपयोगी माहिती सांगितली
धन्यवाद सर
Thanks Doctor tumche video far mahatwache astat.asech video banvat raha .
Khup chan mahiti sangitli ..🙏 Thenks 🙏
खूप आयु:वर्धक महिती डॉक्टर साहेब चिकुनगुनिया आजार उपाय सुचवा sir.
Khup chan mahiti dili👏👏
PAPAI mahiti var video banwa Dr.saheb
मला खूप वर्षा पासून वाताचा त्रास होत आहे आजचा विडोऔ मधे जी काही माहिती सांगितली ती सर्व माझ्या साठी आहे कारण हे सर्व दोष. माझ्या शरीरात जाणवतात खूप त्रास होतो सर धन्यवाद तूम्ही छान माहिती दिली आभारी आहे
🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
खुप उत्तम माहिती आहे मी नेहमीच माहिती बघते
Dhanyawad sair🌷🌹🌹🙏👍
Thanks Doctar 🙏 khoop chhan mahiti dilit
खूप छान माहिती सर , आभारी आहे
🙏 dhanyawad dr.,chhaan maahiti dili. Krupayaa Kampa vaataavar upaay saangaa.
Best clips Evers. Clips on answers to questions. Best wishes.
Dr Namaskar Ha shirpak Kitidevas Getlyen gun yalalagto kripaya sanga
खूपच ऊपयुक्त माहिती आहे सर.Thanku thanks very much
माहिती atishay छान आहे
Khup chan mahiti dele
Good information sir thanks a lot
धन्यवाद डॉक्टर 🙏🙏🙏
Thank you so much sir
सर चांगली माहिती सांगता पध्दशीर
Thanks a lot doctor.🙏🙏🙏☺🌷
Tumhi khup chan sangta
🙏🙏सर आपण खूप छान माहिती दिली.
धन्यवाद सर.
अर्जुन साल व गुळवेल ह्या दोन वनस्पती दुधात कीती वेळ उकळवायचा, त्याने दूध फाटत नाही का ? दोन्ही वनस्पती एकत्र उकळविल्या तर चालेल का.🙏🙏
👉Contact us=
forms.gle/ksYZnsJ59zqTerE3A
👉90 दिवस पोट भरून खा आणि 8 ते 10 किलो वजन कमी करा.
हे कसं करता येईल हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
arogyabhet.com/weight-loss-enroll/
👉 Diabetes Control Programme =
diabetes.arogyabhet.com/enroll
Thankyou doctor. You videos have been helpful.
खुप छान माहिती सांगितली सर
छान माहिती दिली सर
Dr. How to visit clinic and take appointment... Please inform.... Tc
खुप छान माहिती दिली
Namaskar sir
Chikanginiya madhe joint pain swelling jakdan yavar prabhavi ayurvedic medicine suchva
Kahi kelyane farak ka padat nahi details zanga
Hi Dr khup chhan mahiti dili thanks
Nice
Hello sair mans vadnyasathi kay krave upay sanga ok🌷
👍👍🙏
Hello doctor,tumache clinic kuthe aahe?
Gulvel kshirpak kiti divas ghyava
Sar mala kup achidhiti ahi upay sanga
Namaskar sir. 🙏🌷
Sir musals madhe gudgudi hone aani khup jast thandava janawne ha dekhil vatacha prakar aahe ka...
Sir maze vay 24 aahe aani geli 3 varsh mazya sharirat maaspeshi madhey dukt sarkh tar mala konti vaat asel sanga na
Chan
Jad honyasathi and vajan vadhavanyasathi video banava sir 🤕
Dr satat hade ani sandhe dukhtat ,aang dukhte Kay upay karu..payache gothe aani gudghyala suj aahe
My hole body feels tigling, & both feets have very buring sensations. Fr. last one year pl. Suggest me same medicine. Thanq
Hii. Mala same problem ahe. Tumhi ky treatment ghetliy sangal ka plz
👌
Khup upyukta mahiti ahe. Confidence ala.
Sir tumch hospital kuthe ahe
मला वातामुळे त्रास होतोय, पंचकर्म, बस्ती, कुठे उपलब्ध होईल
सर माझी मुलगी 17 वर्षाची आहे तिला गेले 3वर्ष मसल पेन होतात आणि हात थरथर ने हातातून मुंग्या येणे हात थंड पडणे असा त्रास होत आहे हा सर्व वात असू शकतो का plz. मार्गदर्शन करावे
Sir Darmomayosaitis kuthala vat aahe tyavr kay upchar aahe
Sir tumi पुण्यात येता का पुण्यात कुठे आहे का
छातीचे स्नायु कशामुले दुखतात
या आजाराचे निदान कसे होते
Sir online consultation aahe ka asel tr pls
no. Pathva.
सर क्रुपया GERD (Gastroesophageal reflux disease) बद्दल माहिती द्या : होणारा त्रास (छातीत दुखणे, गॅस धरणे, खाल्ल्यावर कफ, गॅस वर आल्यामुळे श्वास ला त्रासा इत्यादी. कारणे, पत्य, उपचार, व्यायाम. कुठली कृती टाळणे, ओषधि इत्यादी
खरच डॉ यावर विडीयो बनवा हाच त्रास मला पणा होतोय. एसिड रिप्लेक्स चा प्रॉब्लेम आहे
विडिओ बनवा याच्यावर, same problem
Yes sir same problem. Plz video banva sir
विरेचन मधे एरंडी तेल उपाशी पोटी घेल्यास चालेल का
चालत
Hello sir mazya mulala geli 2 year jale sandhivat ahe medicine 💊 chalu ahet pan Tayla 🦵 mandi ghalun basta yet nahi please upay sanga
सर प्लीज आपला संपर्क क्रमांक व पत्ता द्या.. भेटायच आहे.
माझे वय 33वर्ष आहे माझे संपूर्ण अंग दुखत असत.आणि पित्ताचा पण खुप त्रास आहे.हातात खांद्यात पायावर मुंग्या येतात.
Chhan sangitli
Till. Tell. Garam. Karin. Lavave. La. Dr
Garam. Karun
सर मास वात मला आहे हात वरती खाली करता येत नाही हाता पायाना मूग्या येतात.
Mala kup vat yetat pathit yetat
मणक्यात ग्याप आहे व तुम्ही आता सांगीतले ते पण होते सुज येतं
माणेच्या तिथे चार पाच व खाली चार पाच सहा आसे आहे गादी सरकली म्हणतात झीज पण झाली आहे
सर तुम्ही बाहेर आहात का ?मी तुम्हाला आज 11 डिसेंबर फोन केला होता
😢😅
सर कृपया आपला
मुन
Z
Sir pl give ur address in Mumbai and phon no
सर आम्हाला तुमच्या कडून आर्युवेदिक औषध मिळेल का
डॉक्टर आपला दवाखाना कुठे आहे
मला औषध हव आहे
सर आपला फोन नंबर द्या प्लस3
किव्हा तुमचा दवाखान्याच्या पत्ता द्या pls
चांगली माहिती मिळाली धन्यवाद सर
खूप छान माहिती सांगितली सर
Nice
Payache ani potache mas haltat ky karave?
Nice