खूप छान मित्रा आमच्या गावच्या पायथ्याशी किल्ला आहे पण मी अजून किल्ल्यावरती गेलेलो नाही पण तुमचा तुमचा व्हिडिओ पाहून खूप छान वाटले यावर्षी नक्की किल्ल्याला भेट देण्यासाठी जाईल
खुप सुन्दर प्रस्तुति केली आहे तुमचा अनेक वीडियो पाहीले माहिती खुप छान दीलीये मी वणी ला आईचा दर्शनला खुप वेळा गेलो पण हे काही माहित नवत दादा मी खानदेश चा आहे पण मी असे गड किल्ले पाहीले नाहि मी तुला जोइन होवु शकतो का ? माला ऐखादा तरी गढ क़िला करायचा आहे
मनःपुर्वक धन्यवाद तुमच्या कौतुकासाठी तुम्ही खानदेश वासी म्हणजे आमचे गाववाले नक्कीच जॉईन होऊ शकता मी Facebook आणि instgram वर आहे तर तिकडे व्हा जॉईन मग मोहिमेच ठरवू
एकदम मस्त
Chhan video ahe
Dhanyvad bhau...😇🙏
Khoop. Sundar..
धन्यवाद 😊🙏🏽
Bhau tapolyacha dongrachi mahiti sang na history sang pls
Chhan ahe bar ka video 👌👌
Dhanyavad Bhau...😊🙏
Khup chan mihiti dili tumi. Asich ajun fort chi mahiti amla det ja pl.
मनःपुर्वक धन्यवाद मॅडम 😊🙏🏽
अतिशय सुंदर व्लॉग ,वातावरणही भुरळ पडण्या सारख,
आणि तुमचा struggle तर खरंच real होता राव 😍🤗🤗
मनःपुर्वक धन्यवाद भावड्या...🤗🙏
हो खरंच our struggle is real...😜😜😜
@@travellerprashant460 दादा केम पर्वता वर जायला ये आपण जाऊ दादा
खूप छान मित्रा
आमच्या गावच्या पायथ्याशी किल्ला आहे पण मी अजून किल्ल्यावरती गेलेलो नाही पण तुमचा तुमचा व्हिडिओ पाहून खूप छान वाटले यावर्षी नक्की किल्ल्याला भेट देण्यासाठी जाईल
धन्यवाद आपणास नक्की जा छान आहे किल्ला
Trek kartanna jevadhi majja ali hoti tevdhich vlog baghtanna ali 👌😀
धन्यवाद भाऊ...🤗🙏
आपलं दुःख आपल्यालाच माहीत...😜
Khup divsani video nice video bhau
Thank you Bhau...😇🙏
Apratim
धन्यवाद सरजी...😇🙏
Khupch lvkr aala ha video😂😂
Ho mag...😜🙏
why not shown sapt srimgi mata Temple hill?
Dada khup chan fakt vanya jivala khayla deu naka de purn taha mansan var depend hotat ani te kadhi parat natural khadya khanar nai
खरंय तुमचं
Chan👌
Thank you...😇🙏
😀Va mast 😍
Dhanyavad...😇🙏
आमच्या गावाच्या जवळचा किल्ला
Apratim Dada 👍🏻👍🏻❤️
Thank you Boss...😇🙏
अंचला किल्या ला नवीन नाव आतळया डोंगर
Nice 👍
Thank you...😇🙏
खुप सुन्दर प्रस्तुति केली आहे तुमचा अनेक वीडियो पाहीले माहिती खुप छान दीलीये मी वणी ला आईचा दर्शनला खुप वेळा गेलो पण हे काही माहित नवत दादा मी खानदेश चा आहे पण मी असे गड किल्ले पाहीले नाहि मी तुला जोइन होवु शकतो का ? माला ऐखादा तरी गढ क़िला करायचा आहे
मनःपुर्वक धन्यवाद तुमच्या कौतुकासाठी तुम्ही खानदेश वासी म्हणजे आमचे गाववाले नक्कीच जॉईन होऊ शकता मी Facebook आणि instgram वर आहे तर तिकडे व्हा जॉईन मग मोहिमेच ठरवू
व्हिडिओ खूप छान झाला तसेच तुमचा शुज चांगले दिसतात कोणत्या कंपनी चा आहे व कुठे मिळेल ते कृपया सांगा
मुरलीधर खैरनार यांनी लिहिलेल “शोध” हे पुस्तक नक्की वाच मित्रा.. अचला आणि तवल्या किल्ल्यां बद्दल उत्सुकता अजून वाढेल..
वाचून झालंय दादा 😊🙏🏽
Tumhi ha treak kadhi kelela
Maghil Somvari
जामले वणी , आहे दादा जमाले नाही
टपोळ्या डोंगर नाही तौलया डोंगर
First comment 🙌🏻❤️💯
Thanks a Lot Brother...😇🙏
आमच्या गावाला भेट दिल्या बद्दल धन्यवाद...
त्यात धन्यवाद कसले दादा...😊🙏🏽
अरे हा तर माझा आवडता डोंगर तौल्या डोंगर पन आहे
पश्चिम बाजुला तौल्या डोंगर आहे
तौल्या डोंगर माय फेवरेट खोरी फाटा जिंदाबाद
त्या गावातील कॉंटेक्ट नंबर शेअर करा
Achala मधला contact नंबर नाही मिळाला तर पाठवतो...
जामले वणी , आहे दादा जमाले नाही
Ho bro