Radtondi Ghat | रडतोंडी घाट / साती पायऱ्या मार्ग सप्तशृंगी गड | Saptashrungi Gad Vani

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 янв 2025

Комментарии • 44

  • @yashJadhav670
    @yashJadhav670 3 месяца назад +18

    देवीचा जुना गडाचा.. असाच व्हिडिओची वाट बघत होतो..
    तो संपूर्ण व्हिडिओ तुमचं चॅननेल ला मिळाय. त्या बद्दल तुमचा मनापासून धन्यवाद भाऊ....❤🙏

  • @crazyindia1072
    @crazyindia1072 2 месяца назад +6

    khup chan video 🙏🙏🌺🌺

  • @DipakMore-ef6nw
    @DipakMore-ef6nw 2 месяца назад +6

    बोल सप्तशृंगी मातेकी जय जय कनसरा माता जय आदिवासी

  • @truptitayade6785
    @truptitayade6785 2 месяца назад +1

    जय सत्प्रशृगी माताकी जय

  • @shevantigaikwad6971
    @shevantigaikwad6971 2 месяца назад +2

    एक नंबर विडीयो

  • @rushikeshjadhav810
    @rushikeshjadhav810 2 месяца назад +2

    Amch gav ❤️

  • @HimmatKachave
    @HimmatKachave 2 месяца назад +1

    भाऊ चा पहिलाच व्हीडिओ वाटतोय, छान प्रयत्न 👍👍

  • @Shkrishn
    @Shkrishn 3 месяца назад +3

    पाहिल्यावर आमची काही वाट लागली नाही .छान व्हिडिओ आहे

  • @PappuKarande-s8n
    @PappuKarande-s8n 3 месяца назад +3

    खरंतर मी वणी गडावर बसनेच गेलो आहे एकदा च नांदुरी मार्ग पायी उत्तरलो आहे रडतोंडी घाट लहानपणापासून ऐकतोय आज तुझ्या मुळे बघायला मिळाला धन्यवाद मी पिंपळगाव बसवंत जवळील चिंच खेड गावातील आहे

    • @DevKansaraVlogs
      @DevKansaraVlogs  3 месяца назад +2

      भाऊ एक तरी वेळस नक्की जा रडतोंडी घाटानी १ नंबर वाटतय भाऊ

    • @PappuKarande-s8n
      @PappuKarande-s8n 3 месяца назад

      @@DevKansaraVlogs शक्य नाही माझं वजन ९४केजी व दमा बिपी शुगर मुळे शक्य नाही आता पण एक ऐतिहासिक पायरी मार्ग बघायला मिळाला धन्यवाद 🙏🙏

    • @DevKansaraVlogs
      @DevKansaraVlogs  2 месяца назад +1

      @@PappuKarande-s8n धन्यवाद भाऊ

    • @DevKansaraVlogs
      @DevKansaraVlogs  2 месяца назад

      धन्यवाद दादा ❤🎉​@@PappuKarande-s8n

  • @anilvalvi9288
    @anilvalvi9288 3 месяца назад +3

    Super video aahe bhau

    • @DevKansaraVlogs
      @DevKansaraVlogs  3 месяца назад

      धन्यवाद भाऊ ☺️🙏

  • @amol_khode
    @amol_khode 3 месяца назад +8

    Trimbakeswar to सप्तश्रुंगी गड पायी कावड यात्रा

    • @DevKansaraVlogs
      @DevKansaraVlogs  3 месяца назад

      भाऊ तुमी आले का 🙏💐

  • @GraminBhidu
    @GraminBhidu 3 месяца назад +8

    🙏🏻🙏🏻

  • @pankajsalunke2163
    @pankajsalunke2163 2 месяца назад +1

    Khup Chan video aahe dada ...thankyou so much ❤❤

    • @DevKansaraVlogs
      @DevKansaraVlogs  2 месяца назад

      मनापासून धन्यवाद दादा 🙏

  • @milinddangle8230
    @milinddangle8230 3 месяца назад +7

    मस्त विडिओ आहेत मित्रा.. 👌🏻👌🏻
    चंडिकापूर ते सप्तश्रुंगी गड किती वेळ लागतो गड चढायला

    • @DevKansaraVlogs
      @DevKansaraVlogs  3 месяца назад +1

      Dada 2 तास लागतात चंडिकापूर गावापासून

  • @bhagwanpawar2737
    @bhagwanpawar2737 3 месяца назад +13

    भाऊ मि देविची २००३ पासुन चैत्र महिणयामधे पायी वारी केली आहे तेवहा वणी गड ते नांदुरी बसचे भाडे ५ रूपये होते आमहि याच रडतोंडि घाटातुन जायचो 🙏🙏🙏

  • @nashikvlog2338
    @nashikvlog2338 3 месяца назад +5

    तुम्हि त्र्यंबकेश्वरच्या bramhgiri parvtavar जाऊनच या

  • @rameshbagul7304
    @rameshbagul7304 2 месяца назад +2

    भाऊ..चणकापूर.. अभोणा.. कानाशी .. सुरगाणा.. गावाची टुर.. तसेच धरण..ओझरखेड धरण.. कॉलनी.. दाखवता येईल..

  • @DeepakSuryavanshi-dd6yu
    @DeepakSuryavanshi-dd6yu 3 месяца назад +5

    भाऊ माहिती चांगली सांगितली फक्त माईक चा वापर करा🎉

    • @DevKansaraVlogs
      @DevKansaraVlogs  3 месяца назад

      हो नक्कीच भाऊ ☺️

  • @ganeshnaik-ix3hn
    @ganeshnaik-ix3hn 2 месяца назад +1

    नांदुरी गावातून पुर्वी रस्ता होता एसटी बस तेव्हा गडावर जात नव्हती संपूर्ण सामानाच्या पिशव्या डोक्यावर घेऊन हा रस्ता पार पाडत तोंडांत सतत देवी आईचा जयजयकार करत जावं लागतं होते अक्षरशः रडकुंडीला यायचे म्हातारी माणसे बायका लहान मुलं यांना सांभाळत घाट चढावा लागत असे तरीही देवीच्या दर्शनाची ओढ असल्याने हा त्रास सहन करत होते पण तेव्हा जी मजा होती ती आता येत नाही कारण संपूर्ण गडावर वाहनं येतात त्यामुळे गर्दी वाढली आणि दर्शनाचे मानसिक समाधान कमी मिळते

    • @DevKansaraVlogs
      @DevKansaraVlogs  2 месяца назад

      हो दादा बरोबर म्हणंन आहे तुमचं

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt 2 месяца назад +1

    बाऴानों मी ही तिकडची आहे सप्तश्रृंगी हेआमचे कुल दैवत आहे बेटा रडतोंडी हे नाव कसे पडले याची एक आख्यायीका आहे असा सप्तश्रृंगी माता कि जय 🙏

  • @Sachin.381
    @Sachin.381 3 месяца назад +4

    भाऊ रडतोंडी ने रात्रीचा प्रवास करायचा

    • @DevKansaraVlogs
      @DevKansaraVlogs  3 месяца назад

      भाऊ नकीच पूढच्या वेळ्स शब्द देतोभाऊ☺️🙏

  • @rajendraaher2563
    @rajendraaher2563 2 месяца назад +1

    भाऊ रडतोंडी घाट खुप ऐकायला मिळाले आहे . परंतु याची सुरुवात नेमकी कुठे होते हेच माहीत नाही . समाप्ती कुठे होते .

    • @DevKansaraVlogs
      @DevKansaraVlogs  2 месяца назад

      भाऊ घाटाची सुरवात चंडिकापूर गावापासून सुरवात होते आणि घाटाच्या वरती गणपत्याच्या मंदीराजवळ जाऊन घाटाची एंडिंग होते भाऊ

  • @NinadMore-iv3nh
    @NinadMore-iv3nh 3 месяца назад +4

    पण, गणपती मंदिराच्या वर आल्यानंतर.... देवी च्या मंदिरात जायला रस्ता कुठून आहे.... ते नाही दाखवलं आणि मंदिरात कसं पोहोचायचं, हे सुद्धा नाही सांगितलं... कारण पूर्वी ह्याचं वाटेने लोक दर्शना जातं होती मग आता पूर्ण vdo का नाही दाखवला

    • @DevKansaraVlogs
      @DevKansaraVlogs  2 месяца назад

      भाऊ मला फक्त रडतोंडीचा घाट दाखवायचा होता पण पुढच्या वेळ्स पुर्ण व्हिडीओ आपल्या चॅनलवर येईल

  • @jibhaugunjal1874
    @jibhaugunjal1874 3 месяца назад +4

    तु एकदा हरी हर गड ला जाऊन ऐ 7:54

    • @DevKansaraVlogs
      @DevKansaraVlogs  3 месяца назад

      हो भाऊ लवकरच आपल्या चॅनलवर