जय शिवराय 🙏🙏 आपल्या सारख्या पुर्वजानी छत्रपतींना दिलेल्या समर्थ साथीपुळे आजचा महाराष्ट व गड किल्ले उभे आहेत . तरी छत्रपती शिवरायांचा असा वारसा जपण्यासाठी तसेच सरदारांच्या वारसांच्या पाठिशी आपण सर्वांनी उभे राहू. धन्यवाद देशमुख साहेब 🙏🙏
खुप छान आणि माहितीपूर्ण विडिओ. विडिओ पाहताना सर्व अंग रोमांचित झाले. धन्य आहेत तुमचे पुर्वज त्यांना कोटी कोटी प्रणाम. जय शिवाजी जय भवानी जय जिजामाता. 💓💓💓
Khup chan .amache pan purvaj ya Hatgad kilyachya parisara vadhalet. Ani ajhi amch kuldaivat yac kilyachya dongrala ahe . Jai shivray . Jai jijaumasaheb
हम बचपन में कुछ दिन हतगढ़ जा कर रहे थे नजदीक सापुतारा नयनरम्य स्थान है छत्रपति शिवाजी महाराज का किला उस वक्त भी दयनीय स्थिति में था फिर भी बहुत कुछ अवशेष थे मैं 4 बार उस किले पर जाकर आया सात सात दिन ऱूकते थे गड छोटा है लेकिन इतिहास बडा है | 42 साल हो गए
जय शिवराय जय शभुराजे देशमुख शिंदे( हतगडकर रघुनाथ देशमुख शिंदे )किल्लेदार शिंदे ता दिंडोरी जि नाशिक गाव लखमापुर गाव ओझे वंशा शिंदे देशमुख मो 7796425108 (ता दिंडोरी जि नाशिक लखमापुर हतगड कर. आधिकारी शिंदे रघुनाथ शिंदे देशमुख लखमापुर आहे WhatsApp 7796425108
म्हणजे नेमके म्हणायचे काय आहे. बदनामी वैगेरे काहीही नाही. जावळीचे मोरे यशवंतराव छत्रपती शिवाजी महाराजांच्या साह्याने गादीवर आले अणि 1657 साली महाराजां विरुद्ध गेले. याचे प्रमाण पत्र व्यवहार आपल्या पुरातत्त्व विभागाकडे उपलब्ध आहेत म्हणून महाराज मोर्यांवर चालून गेले आणि जावळीचा मुलूख जिंकला आणि याच वेळी जावळीत मुरारबाजी नावाचा वीर महाराजांच्या सैनिकांना तिखट प्रतिकार करत होता. हा प्रदेश काबीज केल्यावर खुद्द महाराजांनी या मुरारबाजी देशपांडे स्वराज्याचे काम करण्याला वळवून घेतले. आणि काय मोरे, मोहिते किंवा भोसले आडनाव घेऊन बसलात. अफजल खान चालून आला तेव्हा महाराज आणि अफजल भेटी वेळी अफजलचे जे 10 अंगरक्षक होते त्यात बडा सय्यद (अपभ्रंश - बंडा), दोन मोहिते बंधू, अब्दुल सय्यद, खान मुहम्मद अशी मंडळी होती. मंबाजी भोसले या वेळी अफजल खानाकडून लढत होते जे खुद्द शिवाजी महाराजांचे चुलत चुलते. कचाट्यात सापडलेल्या अफजलच्या सैन्याला वाई पर्यन्त आणण्याचे काम देखील मोरे यांनी केले कारण नवीन माणसाला जवळी म्हणजे भयंकर. इतिहास आहे तसा अभ्यासावा. कादंबरी आणि मालिका एवढच का तर बखरीत मांडलेले सत्य मानू नये. खरा इतिहास अभ्यासावा तो शिलालेख, पत्र व्यवहार आणि समकालीन कागदपत्रे यांच्या आधारावर.
आपणाला मि एवढ सगळ टाइप करत आहे किरण माझी इच्छा आहे की नवीन पिढी ने इतिहास असाच वाचावा. जे सत्य ते सत्यच म्हणून ते पचवायला कितीही अवघड असू द्या. इतिहास वाचा आणि दुसर्यांना वाचायला प्रवृत्त करा आणि उगाच अशा पुराव्या अभावी कमेन्ट टाकू नका. किंवा अर्धवट वाक्य लिहू नका. लोकांना काळु द्या की तुम्हाला काय म्हणायचं आहे आणि कशाच्या आधारावर.
@@amitwaydande2163 तुम्हाला काही पत्र विविध पुस्तकात देखील मिळतील पन त्या करिता आधी मोडी लिपी शिकावी लागेल. मी तुम्हाला काही पुस्तकांची ऑनलाईन लिंक देतो, तिथून डाऊनलोड करा अणि पत्र पाहू शकता.
जय शिवराय मोरे देशमुख खुप छान इतिहास जपला आम्हाला अभिमान आहे घारे देशमुखां कडुन मानाचा मुजरा 🚩🚩🚩
जय शिवराय
ग्रेट ह्या ताम्रपटला स्वतः शिवरायांचे हात लागलेय
धन्यवाद
छत्रपती शिवाजी महाराज कि जय
धन्यवाद अमूल्य ठेवा जतन केल्याबद्दल, जय शिवराय
Wah....Wah...Yalach mhantaat Dharohar...Assal Gold... Chhattrapatincha sparsha zaalela asa ha taamrapat... Kiti bhaagyavaan aahey hi vanshaval.
जय शिवराय 🙏🙏 आपल्या सारख्या पुर्वजानी छत्रपतींना दिलेल्या समर्थ साथीपुळे आजचा महाराष्ट व गड किल्ले उभे आहेत . तरी छत्रपती शिवरायांचा असा वारसा जपण्यासाठी तसेच सरदारांच्या वारसांच्या पाठिशी आपण सर्वांनी उभे राहू. धन्यवाद देशमुख साहेब 🙏🙏
जय शिवराय भाऊ अशीच माहिती पूर्व
खुप छान आणि माहितीपूर्ण विडिओ. विडिओ पाहताना सर्व अंग रोमांचित झाले. धन्य आहेत तुमचे पुर्वज त्यांना कोटी कोटी प्रणाम. जय शिवाजी जय भवानी जय जिजामाता. 💓💓💓
जय शिवराय
Khup bhagyavan aahat tumhi
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंद
Kup chan mahiti dili❤️👍🙏
Mast bhau
🚩🚩जय शिवराय 🚩🚩
त्रिवार मुजरा 👏🙇♂️ आपण भाग्यवान आहात भाऊ
Bhagyavan aahet tumhi ,rajanchaa jya tamrpatala sparsh Jhala ahe te tumchyaa kade ahe ,jatan karun theva 🚩⚔️ Rajadhiraaj yogiraj Chhatrapati Shivaji Maharaj ki Jay ,,jay Shambhu raje 🙏🚩⚔️
खूप छान माहिती
अतिशय महत्वाची माहिती.....👌👌👍
मनोहर भाऊ खूप छान माहिती दिलीत धन्यवाद आणि अभिजित भाऊ आपलेही आभार 🙏👌👌👌 जय शिवाजी महाराज 🙏
Salute aahe tumala
Jay shivray....aaplya purvjana pranam.....
मोरे साहेब आपले खूप खूप धन्यवाद
Khup chan..
Dhanya aapla mahan itihas. Khoop chhan shekdo varshanpasun aapli aitihasik vastu aapan vyavasthit sambhalun thevle aahet.
khup mast information...thank you..
श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय🙏👑🚩
श्रीमंत छत्रपती श्री संभाजी महाराज कि जय 🙏👑🚩
जय भवानी जय शिवाजी 🙏🏻🙏🏻🙏🏻
@@sawantvilas5277 जय भवानी जय शिवराय
शिव्छत्र्पति च्या हस्ते मिळे बहुत भाग्यवान
सुंदर
Sundar.mahiti
खूप छान ग्रेट
जय शिवराय
जय भवानी
Jai Siva ji
जय महाराष्ट्र जय शिवराय
धन्यवाद
🙏🙏🙏🙏🙏
Kiti imp info ahe hi... sarkar ni dakhal gheyla havi
CHATRPATTI SHIVAJI MAHARAJ KI JAY 🚩 🚩🚩
Jai shivray
wow very nice...
धन्यवाद
Khup chan .amache pan purvaj ya Hatgad kilyachya parisara vadhalet. Ani ajhi amch kuldaivat yac kilyachya dongrala ahe . Jai shivray . Jai jijaumasaheb
Hats off.
Nice
Nice Abhijeet Beta Your Channel Is Most Informative
धन्यवाद🙏
Super
खूप छान
धन्यवाद
हर हर महादेव
250 subscriber झाल्याबद्दल अभिनंदन
Nice अभिजित
धन्यवाद
Best information
Good!
Khup chaan, aaja pahilyanda taambrpat pahaila milaala. Mala hyancha number milu shakel kaa, mala mahiti havi aahe.
More gharanyache kuldaivat ani kulswamini konati aahe mahiti milel ka ?
कुलस्वामिनी रामवरदायीनी आहे. जावळी ला मंदिर आहे.
ज्यांनी स्वराज्यासाठी रक्त सांडवल ते दुर्लक्षित होऊ नये असे मला वाटते आणि त्यांच्या बरोबर राहून सर्व तरुणांनी सजकार्य केले पाहिजेत (विलास गांजरे)
Good
धन्यवाद
🙏🙏
शिंद्यांची वंशावळ कोणती,आपला नंबर द्या
DM me here
facebook.com/iAbhijeetGosavi
कुठले शिंदे आहत तुम्ही
Nice Bro
🙏
🚩🚩🙏
माझे नाव मंगेश मोरे आहे मला मोरे घराण्याची वंशावळ हवी आहे
१६६४ साली ताम्रपट तयार केला आहे असे म्हणता येईल. आपला नंबर मीळेल का साहेब.
real pruf
दादा मला तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे
मलाही आपणास भेटायला आवडेल.
धन्यवाद🙏
मी अशोक मोरे परभणी मी चंद्रराव मोरे जावळी यांचे वंशज पैकीं आहे पण मला तुमच्याशी बोलायचे आहे
🌹🌹🙏🙏
jay bhim jay shivray
धन्यवाद
माझ्या कडे आहे ताम्रपत्र पण वाचता येत नाही.तुम्ही मदत कराल का ?
हातगड च नाव रामशेज आहे काय
Bhai tera e video viral hone vala he
धन्यवाद
हम बचपन में कुछ दिन हतगढ़ जा कर रहे थे नजदीक सापुतारा नयनरम्य स्थान है छत्रपति शिवाजी महाराज का किला उस वक्त भी दयनीय स्थिति में था फिर भी बहुत कुछ अवशेष थे मैं 4 बार उस किले पर जाकर आया सात सात दिन ऱूकते थे गड छोटा है लेकिन इतिहास बडा है | 42 साल हो गए
संपूर्ण अपरिचित इतिहास.
Shivakalin tamrapat bhari
धन्यवाद
Amhi More deshmukh nahi ,amache mul nashikche ahe ,tar amhi konate ,sir krapaya anakhi ak video banavun More family badal mahiti dyavi
मोरे आपल्याला भेटायचे आहे
मी पण मोरे आहे
Bhaari
धन्यवाद
खुपच प्रेरणादायी रोमांचक.
ruclips.net/video/7HS8oKvt4Es/видео.html
Aapan phar nashibwan aahat,sakshyat Chatrapati che Pawan hatane dilela tamrapat jatan kelela aahe.
हे शिलालेख नसून ताम्रपट आहेत.शिलालेख दगडी शिळेवर कोरलेले असतात...
जय शिवराय जय शभुराजे देशमुख शिंदे( हतगडकर रघुनाथ देशमुख शिंदे )किल्लेदार शिंदे ता दिंडोरी जि नाशिक गाव लखमापुर गाव ओझे वंशा शिंदे देशमुख
मो 7796425108 (ता दिंडोरी जि नाशिक लखमापुर हतगड कर.
आधिकारी शिंदे
रघुनाथ शिंदे देशमुख लखमापुर आहे
WhatsApp 7796425108
दादा,तुम्हाला शंभरदा नमस्कार!!
Hehe boi
मोर्यांन उगाच बदनाम करतात
म्हणजे नेमके म्हणायचे काय आहे. बदनामी वैगेरे काहीही नाही. जावळीचे मोरे यशवंतराव छत्रपती शिवाजी महाराजांच्या साह्याने गादीवर आले अणि 1657 साली महाराजां विरुद्ध गेले. याचे प्रमाण पत्र व्यवहार आपल्या पुरातत्त्व विभागाकडे उपलब्ध आहेत म्हणून महाराज मोर्यांवर चालून गेले आणि जावळीचा मुलूख जिंकला आणि याच वेळी जावळीत मुरारबाजी नावाचा वीर महाराजांच्या सैनिकांना तिखट प्रतिकार करत होता. हा प्रदेश काबीज केल्यावर खुद्द महाराजांनी या मुरारबाजी देशपांडे स्वराज्याचे काम करण्याला वळवून घेतले. आणि काय मोरे, मोहिते किंवा भोसले आडनाव घेऊन बसलात. अफजल खान चालून आला तेव्हा महाराज आणि अफजल भेटी वेळी अफजलचे जे 10 अंगरक्षक होते त्यात बडा सय्यद (अपभ्रंश - बंडा), दोन मोहिते बंधू, अब्दुल सय्यद, खान मुहम्मद अशी मंडळी होती. मंबाजी भोसले या वेळी अफजल खानाकडून लढत होते जे खुद्द शिवाजी महाराजांचे चुलत चुलते. कचाट्यात सापडलेल्या अफजलच्या सैन्याला वाई पर्यन्त आणण्याचे काम देखील मोरे यांनी केले कारण नवीन माणसाला जवळी म्हणजे भयंकर. इतिहास आहे तसा अभ्यासावा. कादंबरी आणि मालिका एवढच का तर बखरीत मांडलेले सत्य मानू नये. खरा इतिहास अभ्यासावा तो शिलालेख, पत्र व्यवहार आणि समकालीन कागदपत्रे यांच्या आधारावर.
आपणाला मि एवढ सगळ टाइप करत आहे किरण माझी इच्छा आहे की नवीन पिढी ने इतिहास असाच वाचावा. जे सत्य ते सत्यच म्हणून ते पचवायला कितीही अवघड असू द्या. इतिहास वाचा आणि दुसर्यांना वाचायला प्रवृत्त करा आणि उगाच अशा पुराव्या अभावी कमेन्ट टाकू नका. किंवा अर्धवट वाक्य लिहू नका. लोकांना काळु द्या की तुम्हाला काय म्हणायचं आहे आणि कशाच्या आधारावर.
@@akashjogdand8342 पुरातत्व खात्याकडे असलेले पत्र कुठे पाहायला मिळतील
@@amitwaydande2163 तुम्हाला काही पत्र विविध पुस्तकात देखील मिळतील पन त्या करिता आधी मोडी लिपी शिकावी लागेल. मी तुम्हाला काही पुस्तकांची ऑनलाईन लिंक देतो, तिथून डाऊनलोड करा अणि पत्र पाहू शकता.
@@akashjogdand8342Mala milel ka ti link patranchi ??
🙏🙏