व्हिडिओ एकदम जबरदस्त होता, आम्ही गावात रोशनला शोधायचा प्रयत्न केला पण केला पण तो त्यावेळी गावात नव्हता, मग दुसरा गाइड घेतला, पण तुझ्या व्हिडिओच्या मदतीनेच आमचे किल्ल्यावरचे सगळे अवशेष पाहून झाले..... धन्यवाद मित्रा 🙏🙌
Nice video with hard efforts, Thanks for showing one of the unknown forts of Chhatrapati Shivaji Maharaj and the archaeological signs of the fort as well as forest. 🙏💐💐💐🙏
मित्रा व्हिडिओ मस्त झाला 👍👍👍 पण तुम्ही पच्छिम दिशेला यायचं राहून गेलं आणि अजून बराच काही,पण काही हरकत नाही other all best.आम्ही नक्कीच पूर्ण ठीकनांसह आणि माहितीसह व्हिडिओ नक्की बनवणार आहोत.all the best my friend 👍👍
@@AwesumYug काही बाकी राहील अस सांगायचं म्हणजे मी अगदी अहिवंत गडाच्या पायथ्याशी राहतो. कोल्हेर गावात ,आणि तुम्ही जो इतिहास सांगितला ते आम्हाला मात्र माहीत नव्हत ते तुमचा vlog बघितल्यावर माहित झालं ,thanks.
Namaskar, your video was the inspiration for our trek to Ahivant today. Thanks and keep such good videos coming. If you are located in Nashik, would love to meet you personally and hear your experiences first hand. I reside in the Tilakwadi area, let me know if you would like to meet up. Cheers!!
आम्ही पाहीला हा किल्ला सर खूप छान आहे आणि तुम्ही पण छान माहिती दिली
Khup motha ani baghnyajoga aahe
Dhanywad Dada 🚩🙏😍🤗
छान माहिती दिलीत आणि संपूर्ण अहिवंत गड ही फिरून दाखवला
क्या बात है... जबरदस्त...
खूपच मस्त....अप्रतिम
Dhanywad Bandhu 🤗🤗🤗😍
Mast ahe video 👌👌
Thank you bhai 🤗🤗
छान मित्रा
Keep going
🤗🤗🤗🤗🤗
Kya Bat Hai...👍🔥
😍🤗🚩🚩🚩👑
Khup chan yug bro ❤️
Thank you Kiran Daa😍🤗🚩🚩
अंहिवतवाडी दिंडोरी तालुक्यात येते
Khup shan Killa aahe aani paytha la maza gav aahe bilwadi
😍😍😍Waah
खुप छान दादा
Thanks Laxman Daa 🤗🤗🤗🤗🚩😍
Great information sir...
Keep supporting sir 🤗🚩😍
Apratim,,,,,,,,,,,,,,,,,,
Thank you Sham dada 😍😍
अतिशय विस्तृत अशा किल्ल्याचा संपूर्ण माहितीचा व्हिडिओ बनवल्या बद्दल धन्यवाद युग भाऊ...🤩👌👌👌
व्हिडीओ बघितल्याबद्दल मंडळ आभारी आहे ...
नेहमी असेच प्रेम असुद्या 😍🚩🤗🤗
Great BRO 💯
Thank you so much Shubham 🤗🤗🤗😍
Jay Bhavani jay Shivaji 🚩
🚩🚩🚩🤗👑
Great!!! With detailed information of the fort.. keep going..
Thank you so much 🤗😍😍😍
1 no yug sir you are the great personality with a brave heart we love you😘😘
Thank you so much Rajesh Sir...
Take care and Stay blessed 🤗🤗🤗😍
nice
Awesome Video 👍❣️
Thank you 😊🤗😍🚩🚩
व्हिडिओ एकदम जबरदस्त होता, आम्ही गावात रोशनला शोधायचा प्रयत्न केला पण केला पण तो त्यावेळी गावात नव्हता, मग दुसरा गाइड घेतला, पण तुझ्या व्हिडिओच्या मदतीनेच आमचे किल्ल्यावरचे सगळे अवशेष पाहून झाले..... धन्यवाद मित्रा 🙏🙌
Thank You so much Dada 🤗😍
Nice video with hard efforts, Thanks for showing one of the unknown forts of Chhatrapati Shivaji Maharaj and the archaeological signs of the fort as well as forest. 🙏💐💐💐🙏
Thank You sir 🚩😍
👌👌👌
Thank you 😍
👌
Thank you Atul 🤗🤗
गाईड चा काही कॉन्टॅक्ट मिळू शकेल का
मित्रा व्हिडिओ मस्त झाला 👍👍👍
पण तुम्ही पच्छिम दिशेला यायचं राहून गेलं आणि अजून बराच काही,पण काही हरकत नाही other all best.आम्ही नक्कीच पूर्ण ठीकनांसह आणि माहितीसह व्हिडिओ नक्की बनवणार आहोत.all the best my friend 👍👍
Ok Dada 🙏
@@AwesumYug काही बाकी राहील अस सांगायचं म्हणजे मी अगदी अहिवंत गडाच्या पायथ्याशी राहतो. कोल्हेर गावात ,आणि तुम्ही जो इतिहास सांगितला ते आम्हाला मात्र माहीत नव्हत ते तुमचा vlog बघितल्यावर माहित झालं ,thanks.
Namaskar, your video was the inspiration for our trek to Ahivant today. Thanks and keep such good videos coming. If you are located in Nashik, would love to meet you personally and hear your experiences first hand. I reside in the Tilakwadi area, let me know if you would like to meet up. Cheers!!
Feeling so happy after reading your feedback sir,
Thank you so much ....😍🙏🙏🙏🙏
We will meet you for sure sir 😊🤗
Yug. Namaskar. Very nice video Roshan cha contact number milel kay