Awesome Yug
Awesome Yug
  • Видео 188
  • Просмотров 11 937 510
Bhairavgad Kothale | कोथळ्याचा भैरवगड | भर पावसातला गडवाट आनंद
हरीश्चंद्रगडावर जाण्यासाठी जे अनेक मार्ग आहेत त्यापैकी मुख्य मार्ग हा टोलारखिंडीतून जातो. पुणे जिल्ह्यातील खिरेश्वर आणि नगर जिल्ह्यातील कोथळे गावातून टोलारखिंडीत जाण्याचा मार्ग आहे. या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी भैरवगडाची निर्मिती करण्यात आली असावी. गडाचा आकार आणि रचना पाहाता या किल्ल्याची निर्मिती हरिश्चंद्रगडाच्या काळातच झाली असावी.
कोथळे या पायथ्याच्या गावाजवळ डोंगररांग चालु होते. यात सर्वात प्रथम एक पिंडीच्या आकाराचा डोंगर आहे. या डोंगराला "कोळथा" नावाने ओळखतात. त्यापुढे अजुन एक शिखर आहे. या शिखरापुढे थोडी सपाटी असलेला "भैरवगड" आणि त्यापुढे उंच "गाढवाचा डोंगर" अशी शिखरांची सुंदर माळ कोळथे गावातून दिसते.
भैरवगडावरील भैरोबा हे स्थानिक लोकांचे दैवत आहे. स्थानिक लोक गडावर जाणार्‍या दुसर्‍या ...
Просмотров: 886

Видео

Nimgiri & Hanumantgad | निमिगिरी आणि हनुमंतगड | संपूर्ण माहितीपट
Просмотров 8368 месяцев назад
सह्याद्रीच्या बालाघाट रांग ही पश्चिम पूर्व पसरलेली आहे. ती नाशिक, नगर आणि पूणे या जिल्ह्यांना छेदत पुढे जाते. या रांगेत अनेक दुर्गपुष्प आहेत, अनेक घाट वाटा आहेत. माळशेज, दर्‍याघाट, नाणेघाट, साकुर्डीघाट असे अनेक घाट आहेत तर हरिश्चंद्रगड, कुंजरगड, पाबर, कलाड, निमगिरी, हडसर आणि भैरव सारखे किल्ले आहेत. यातील हरिश्चंद्रगडाच्या समोर निमगिरी किल्ला आहे. या किल्ल्याच्या कातळात खोदलेल्या पायर्‍या वैशिष्...
Jodhpur Tour | जोधपूरची सफर | संपूर्ण माहितीपट
Просмотров 4918 месяцев назад
जोधपूर भारताच्या राजस्थान राज्यातील एक शहर आहे. हे शहर जोधपुर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे तसेच पर्यटन शहर म्हणून प्रसिद्ध आहे व ब्लू सिटी म्हणून ख्याती आहे. तसेच या शहराला अतिशय जुना इतिहास असून अनेक पाउल खुणा या शहरात आढळतात. सध्याच्या काळात भारतीय वायूसेनेचा एक मुख्य विमानतळ म्हणून महत्त्वाचे ठिकाण आहे. जुन्या शहराने मेहरानगड किल्ला फिरविला असून त्याला अनेक दरवाजे भिंतीत बांधलेले आहेत. जु...
Kaladgad Fort | कलाडगड | हरिश्चंद्रच्या प्रभावळीतील एक दुर्गमदुर्ग
Просмотров 7548 месяцев назад
पाचनई या हरीशचंद्रगडाच्या पायथ्याच्या गावातून गडावर जाण्यासाठी सर्वात सोपा मार्ग आहे. याच पाचनई गावातून समोर एक सुटा डोंगर दिसतो. तोच कलाडगड.हा किल्ला एका बाजुला असल्यामुळे आणि त्यावर जाण्याच्या मार्ग कठीण असल्यामुळे फारसे ट्रेकर्स या किल्ल्याला भेट देत नाहीत. परंतू एकदा वाट वाकडी करुन पाहावा असा हा किल्ला आहे.
Kunjargad | Phopsandi | Fopsandi | कुंजरगड
Просмотров 2,1 тыс.Год назад
हरिश्चंद्र गडाच्या मागच्या बाजूला असलेला कुंजरगड उर्फ कोंबडकिल्ला आणि पायथ्याला असलेलं फोपसंडी हे गाव नक्कीच पाहण्याजोग आहे. हा अनुभव म्हणजे अवर्णनीयच ...
Brahmagiri | Durgabhandar | ब्रह्मगिरी - त्र्यंबकेश्वर | Trimbakeshwar
Просмотров 7 тыс.Год назад
नाशिकपासून जवळच असलेलं त्र्यंबकेश्वर हे एक ज्योतिर्लिंग, ह्याच ठिकाणी असलेला त्र्यंबकगड उर्फ ब्रह्मगिरी , नक्कीच भेट द्या 😊
Bhairavgad Shirpunje | Ghanchakkar | शिरपुंजे भैरवगड |
Просмотров 15 тыс.Год назад
भैरवगड महाराष्ट्रात एकूण ६ आहेत, त्या पैकी आपल्या चॅनेलवर मी दाखवत असलेला हा दुसरा शिरपुंज्याचा भैरवगड अतिशय सुंदर , देखणा आणि सहज सर करता येण्याजोगा असा किल्ला
सिद्धगड | Siddhagad Fort |
Просмотров 8 тыс.Год назад
गोरखगडानंतर दुसऱ्या दिवशी केलेला सिद्धगड हा अनुभव जबरदस्त होता, भीमाशंकर अभयारण्यातील गर्द वाट, पावसाच्या जोरदार सरी, प्रचंड उंच बालेकिल्ला, माचीवर असणंयारी छोटीसी वस्ती आणि त्यांची अवाक करणारी जीवनशैली
Gorakhgad | गोरखगड | एक अद्वितीय अनुभव | मुरबाड | ठाणे
Просмотров 16 тыс.Год назад
गोरखगड आणि पाऊस हे एक सुंदर समीकरण आहे , बऱ्याच दिवसांपासून इच्छा होती गोरखगड करण्याची आणि जेव्हा हा योग जुळून आला तेव्हाच हा अनुभव नक्की पहा 🫶🏻
Mahuli fort | पळसगड , माहुली आणि भंडारदुर्ग | ठाणे जिल्ह्यातील दुर्गत्रिकुट
Просмотров 750Год назад
पळसगड माहुली आणि भंडारदुर्ग हे ठाणे जिल्यातील दुर्गत्रिकूट आहे . यातील माहुली ह्या पायथ्याच्या गावापासून ही दुर्गभ्रमंती सूरु होते . माहितीपटात संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे
शिवजयंती निमित्त मुजरा राजे
Просмотров 405Год назад
शिवजयंती निमित्त मुजरा राजे
Vasota Fort | किल्ले वासोटा | भारतातील एक मिश्र दुर्ग | संपूर्ण माहितीपट
Просмотров 1 тыс.Год назад
Vasota Fort | किल्ले वासोटा | भारतातील एक मिश्र दुर्ग | संपूर्ण माहितीपट
Ramshej Fort | रामशेज | किल्ले रामशेजवरील खरा खजिना | Nashik | Forts of Maharashtra
Просмотров 11 тыс.2 года назад
Ramshej Fort | रामशेज | किल्ले रामशेजवरील खरा खजिना | Nashik | Forts of Maharashtra
Nashik Rahad | रहाड | नाशिकमधील पारंपारिक रंगोत्सव | संपूर्ण भारतातील सर्वात मोठी रंगपंचमी |
Просмотров 16 тыс.2 года назад
Nashik Rahad | रहाड | नाशिकमधील पारंपारिक रंगोत्सव | संपूर्ण भारतातील सर्वात मोठी रंगपंचमी |
Raigad | रायगड भाग २ | संपूर्ण माहितीपट | नाणे दरवाजा | नगारखाना ते हिरकणी बुरुज
Просмотров 9 тыс.2 года назад
Raigad | रायगड भाग २ | संपूर्ण माहितीपट | नाणे दरवाजा | नगारखाना ते हिरकणी बुरुज
Khoja Fort | खोजा राजाचा किल्ला | Nastanpur fort | नास्तानपूरचा किल्ला | एका अपरिचित दुर्गाची कहाणी
Просмотров 13 тыс.2 года назад
Khoja Fort | खोजा राजाचा किल्ला | Nastanpur fort | नास्तानपूरचा किल्ला | एका अपरिचित दुर्गाची कहाणी
Raigad | रायगड भाग १ | संपुर्ण माहितीपट | चित्तदरवाजा मार्गे | लष्करी विभाग | नागरी विभाग |
Просмотров 176 тыс.2 года назад
Raigad | रायगड भाग १ | संपुर्ण माहितीपट | चित्तदरवाजा मार्गे | लष्करी विभाग | नागरी विभाग |
Navara Navari Fort | नवरा- नवरी किल्ला | भर पावसातला सुंदर जंगल ट्रेक | बिबट्याची चाहूल आणि आम्ही |
Просмотров 8 тыс.2 года назад
Navara Navari Fort | नवरा- नवरी किल्ला | भर पावसातला सुंदर जंगल ट्रेक | बिबट्याची चाहूल आणि आम्ही |
Lingana | लिंगाणा | संपूर्ण माहितीपट | लिंगाणा सुळका | खरा लिंगाणा किल्ला | रायलिंग पठार | Railing |
Просмотров 17 тыс.2 года назад
Lingana | लिंगाणा | संपूर्ण माहितीपट | लिंगाणा सुळका | खरा लिंगाणा किल्ला | रायलिंग पठार | Railing |
Hadsar Fort | हडसर किल्ला | संरक्षण स्थापत्यकलेचा उत्तम नमुना | संपूर्ण माहितीपट | जुन्नर | पुणे
Просмотров 4 тыс.2 года назад
Hadsar Fort | हडसर किल्ला | संरक्षण स्थापत्यकलेचा उत्तम नमुना | संपूर्ण माहितीपट | जुन्नर | पुणे
Sandhan Valley | सांधण व्हॅली | sandhan valley trek | Rappelling | Zipline | Camping | valley cross
Просмотров 1,4 тыс.2 года назад
Sandhan Valley | सांधण व्हॅली | sandhan valley trek | Rappelling | Zipline | Camping | valley cross
Shivjayanti 2022 | शिवजयंती कशी साजरी करावी? | शिवजयंती | Maharashtra | Chatrapati shivaji maharaj |
Просмотров 4,5 тыс.2 года назад
Shivjayanti 2022 | शिवजयंती कशी साजरी करावी? | शिवजयंती | Maharashtra | Chatrapati shivaji maharaj |
Trimbakeshwar | त्र्यंबकेश्वर बद्दल थोडक्यात माहिती 1 trambakeshwar 1 Nashik
Просмотров 2 тыс.2 года назад
Trimbakeshwar | त्र्यंबकेश्वर बद्दल थोडक्यात माहिती 1 trambakeshwar 1 Nashik
आपली लोकमतला न्युज आली | Lokmat News | Awesome Yug
Просмотров 7632 года назад
आपली लोकमतला न्युज आली | Lokmat News | Awesome Yug
Balsadan | अनाथ बालकाश्रम | Orphanage | Smt Garda Balsadan | Anath Ashram |Khambale | Nashik
Просмотров 3,9 тыс.2 года назад
Balsadan | अनाथ बालकाश्रम | Orphanage | Smt Garda Balsadan | Anath Ashram |Khambale | Nashik
Kanhergad | कण्हेरगड | Unbelievable story of Ramaji Panghera | Forts in Nashik | Maharashtra
Просмотров 2,8 тыс.2 года назад
Kanhergad | कण्हेरगड | Unbelievable story of Ramaji Panghera | Forts in Nashik | Maharashtra
Ramgadh | रामगड | गडभ्रमंती ठरली जीवघेणी | भयंकर अनुभव 1 Dhule 1 धुळे | Forts Of Maharashtra
Просмотров 1,9 тыс.2 года назад
Ramgadh | रामगड | गडभ्रमंती ठरली जीवघेणी | भयंकर अनुभव 1 Dhule 1 धुळे | Forts Of Maharashtra
Kedarnath Temple Nashik | Prati kedarnath 1 Mini kedarnath 1 प्रती केदारनाथ 1 Trimbakeshwar 1 Nashik
Просмотров 25 тыс.2 года назад
Kedarnath Temple Nashik | Prati kedarnath 1 Mini kedarnath 1 प्रती केदारनाथ 1 Trimbakeshwar 1 Nashik
Shivneri Fort | शिवनेरी- संपूर्ण माहितीपट | with Droneview | Junnar 1 Forts in Pune | Maharashtra
Просмотров 1,5 тыс.2 года назад
Shivneri Fort | शिवनेरी- संपूर्ण माहितीपट | with Droneview | Junnar 1 Forts in Pune | Maharashtra
Raigad | रायगड | एक अपरिचित किल्ला | Nashik | Unknow forts of Maharashtra
Просмотров 2,1 тыс.2 года назад
Raigad | रायगड | एक अपरिचित किल्ला | Nashik | Unknow forts of Maharashtra

Комментарии

  • @itshu2004
    @itshu2004 18 часов назад

    😂he choose to be the cameraman for a reason 😂

  • @VipinTimande
    @VipinTimande 9 дней назад

  • @UmeshOtavanekar-mh7jr
    @UmeshOtavanekar-mh7jr 10 дней назад

    जबरदस्त

  • @SagarBadad
    @SagarBadad 12 дней назад

    Sagarbadad 🚩

  • @ganpatitravels586
    @ganpatitravels586 16 дней назад

    माणिक. पुंज किल्ल्याचे नांदगाव taluka चे वर्णन सादरीकरण सांगा

  • @pavitrayeola9180
    @pavitrayeola9180 16 дней назад

    तुम्ही. मोती टाका व बारुद खाना. त्यांच्या पर्यंत गेलेच नाहीत. ते. दोघे. राहीले तुमच्या कडुन

  • @BalaramBhoir-nj4pk
    @BalaramBhoir-nj4pk 17 дней назад

    इंद्रवज्र ❤❤

  • @latabhavar-ub4pi
    @latabhavar-ub4pi 24 дня назад

    Jay babaji

  • @latabhavar-ub4pi
    @latabhavar-ub4pi 24 дня назад

    Jay babaji ❤❤❤❤❤❤❤❤

  • @SunilMohandkar
    @SunilMohandkar 26 дней назад

    खैराय किला विसरले 😢😢😢😢😢😢😢

  • @vaibhavvaity2866
    @vaibhavvaity2866 Месяц назад

    कडक व्हिडिओ... भारी view मिळाला बघायला...😊

  • @kartiktate8667
    @kartiktate8667 Месяц назад

    पावसाळ्या मध्ये आणखी सुंदर दिसतो रायगड❤

  • @piyushbhomle
    @piyushbhomle Месяц назад

    Simple meaning ahe Bramha hatya means bhramha muhurta la n uthna , sakali nae uthl tr divs kharab jato,

  • @uttamtarase-bx5cj
    @uttamtarase-bx5cj Месяц назад

    खुप छान माहिती आहे जय शिवराय❤

  • @suhasshrirangkolekar
    @suhasshrirangkolekar Месяц назад

    छान परिपूर्ण माहिती

  • @pradnyavlog1440
    @pradnyavlog1440 Месяц назад

    ओ दादा तुम्ही अजून खूप पायऱ्या आहे तुम्ही गेले तो रस्ता चुकीचा होता पण खरे पायऱ्या तुम्ही मिस क्याला

  • @pradnyavlog1440
    @pradnyavlog1440 Месяц назад

    आम्ही पण आलोय होतो छान किल्ला आहे

  • @rushabhahindalekar1597
    @rushabhahindalekar1597 Месяц назад

    please provide history of the place too.thankyou

  • @dnyanesh2506
    @dnyanesh2506 Месяц назад

    खुप च उपयुक्त माहिती सांगीतली दादा..लवकरच येतोय भैरवगड आणि घनचक्कर ला..धन्यवाद🙏

  • @madhukarsagbhor1989
    @madhukarsagbhor1989 Месяц назад

    Hiii. Sir

  • @BaluJadhav-j7j
    @BaluJadhav-j7j Месяц назад

    खुप छान आहे मांगी तुंगी दादा ❤❤❤❤❤ मी पुर्ण व्हिडिओ पाहिला

  • @gaurichavan5339
    @gaurichavan5339 Месяц назад

    या रविवारी च केला आम्ही, खूप मस्त आहे

  • @pramodpatil5544
    @pramodpatil5544 Месяц назад

    इथल्या स्थानिक लोकांचा नंबर मिळेल का

  • @pramodpatil5544
    @pramodpatil5544 Месяц назад

    इगतपुरी वरून कसे जावे लागेल

  • @rahulwankhede7797
    @rahulwankhede7797 Месяц назад

    Brahma hatya mhanje kay ? om shri kapaleshwar

  • @deepakraut6437
    @deepakraut6437 Месяц назад

    नासिक डहाणु पालघर रेलवे मार्गाला लवकर मंजूरी द्यावें

  • @akshaypande1506
    @akshaypande1506 Месяц назад

    Har har Mahadev

  • @shantaramdambale8143
    @shantaramdambale8143 Месяц назад

    मी जाणार आहे तेथे

  • @Vijaysurve0103
    @Vijaysurve0103 Месяц назад

    दादा हृया किल्लावर पावसाळ्यात जाऊं शकतो का

  • @shrikulkarni5609
    @shrikulkarni5609 Месяц назад

    Sir lagnasathi muli bhetatil ka shetakari aahe

  • @TravellernDreamerAbhi
    @TravellernDreamerAbhi 2 месяца назад

    Mast❤

  • @gaytriwaje9789
    @gaytriwaje9789 2 месяца назад

    खूपच छान व्हिडीओ आहे आमच्या गाव चा गड आहे

  • @suniljadhav6241
    @suniljadhav6241 2 месяца назад

    छान

  • @sanjaymarathe3047
    @sanjaymarathe3047 2 месяца назад

    Yug. Namaskar. Very nice video Roshan cha contact number milel kay

  • @harshalrai3288
    @harshalrai3288 2 месяца назад

    Har har Mahadev Mahadev ji ❤

  • @suhasshrirangkolekar
    @suhasshrirangkolekar 2 месяца назад

    रविवारी चाललोत भाऊ🎉❤

  • @VanadaRane-ln9nz
    @VanadaRane-ln9nz 2 месяца назад

    Har Har Mahadev

  • @VanadaRane-ln9nz
    @VanadaRane-ln9nz 2 месяца назад

    Har Har Mahadev

  • @VanadaRane-ln9nz
    @VanadaRane-ln9nz 2 месяца назад

    Har Har Mahadev

  • @VanadaRane-ln9nz
    @VanadaRane-ln9nz 2 месяца назад

    Har Har Mahadev

  • @sanjaymarathe3047
    @sanjaymarathe3047 2 месяца назад

    Yug. Nice video. Guide contact please

  • @subhashwakchaure243
    @subhashwakchaure243 2 месяца назад

    युग दादा खूप छान परिपुर्ण माहितीचा व्हिडिओ बनविला🎉🎉❤🎉🎉

  • @_.barvetejas._9007
    @_.barvetejas._9007 2 месяца назад

    🥰🥰

  • @ChhayaAvhale
    @ChhayaAvhale 2 месяца назад

    Mangi tungi killa nahi....

  • @rohanjadhav7959
    @rohanjadhav7959 2 месяца назад

    चांगला प्रयत्न आहे. लहान सुधारणा वर्धनगड माण तालुक्यात नसून खटाव तालुक्यात आहे. तैसेच भूषणगड वडूज जवळ खटाव तालुक्यात आहे. वडूज ही खटाव तहसीलची राजधानी आहे.

  • @ॐश्रीकालभैरावायनमः

    छान माहिती दिल्या बद्दल प्रथम धन्यवाद. 🙏🏾

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 месяца назад

    Apratim. Khoop. Sundar. 💛

  • @suhasshrirangkolekar
    @suhasshrirangkolekar 2 месяца назад

    उद्या चाललोय भाऊ गडावर.🎉

  • @nisha-charak3581
    @nisha-charak3581 2 месяца назад

    Omg😮

  • @meghrajmac4727
    @meghrajmac4727 2 месяца назад

    Top var tent laavun stay karu shakto ka