Ramshej Fort | रामशेज | किल्ले रामशेजवरील खरा खजिना | Nashik | Forts of Maharashtra

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 янв 2025

Комментарии • 85

  • @govindborkar9191
    @govindborkar9191 2 года назад +1

    रामशेज किल्ल्याची फार छान माहिती दिली आहे त्याबद्दल आपले धन्यवाद.

    • @AwesumYug
      @AwesumYug  2 года назад

      🙏😍🤗🙏🙏

  • @sandipmore5430
    @sandipmore5430 Год назад +1

    Khupch chan bhau....ramshej killya baddal khup chhan indormation sangitli....🙏🙏

  • @prashantmohite8786
    @prashantmohite8786 2 года назад +5

    रामशेज माझ्या घरापासून खूप जवळ, भरपूर वेळा आम्ही घरून रणींग करत हा किल्ला सर केलाय, पण किल्ल्यावर ह्या बाजूने अशी काही वाट असेल हे आज माहीत झाले. खूप छान टीम PBA.

    • @AwesumYug
      @AwesumYug  2 года назад

      😍😍😍🙏

    • @kishorkausadikar8162
      @kishorkausadikar8162 2 года назад +2

      रामशेज वर रात्री मुक्काम करता येईल का, कृपया माहिती सांगा

    • @AwesumYug
      @AwesumYug  2 года назад

      100% करता येईल यात काहीच शंका नाही 😍🤗🙏

    • @arjunedits9250
      @arjunedits9250 2 года назад

      @@kishorkausadikar8162 me yeto aa

    • @Vishalpk7
      @Vishalpk7 Год назад

      Guide betel ka tithe

  • @sampatshinde4544
    @sampatshinde4544 2 года назад

    मस्त आहे खुप छान वाटले खरच धन्यवाद भाऊ

  • @chatrapatinchamawla7976
    @chatrapatinchamawla7976 2 года назад

    Gamacha Navin margacha shodh tumhi lavla...khup chhan...Hardik abhinandan...
    Tumcha Prama is Prayatn kharch Koutukaspad aahe....tumchya bhavi vatchalis Shubhechha....

  • @vandanakulkarni1332
    @vandanakulkarni1332 2 года назад +1

    जबरदस्त.... इतिहासाचा उलगडा आणि रामशेज च्या मुकुटात अजून एक मोरपीस ...great युग आणि PBA

    • @AwesumYug
      @AwesumYug  2 года назад

      Thank You so much Ma'am 🙏🤗😍

  • @manishagurav3392
    @manishagurav3392 2 года назад

    Apratim tumhchya sarv team la salute 🔥🔥🔥👍👍👍👌👌👌🙏🙏🙏

  • @maheshshirsath8824
    @maheshshirsath8824 2 года назад +1

    धन्यवाद पाँईन्टब्रेक,जँकिदादा,आज आपल्या सर्वामुळे रामशेज वरील जुनी पायवाट अनुभवायला मिळाली. रामशेज बद्दल अजून माहिती मिळाली. पुनश्च आपल्या सर्वांचे आभार. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

    • @AwesumYug
      @AwesumYug  2 года назад

      Thank You Dada 😀😍🙏

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 года назад +1

    Apratim,, Khoop,, Sundar,,,

  • @krishnaavhad4437
    @krishnaavhad4437 2 года назад +1

    खुपच छान. हा अनमोल खजिना आमच्या समोर आणल्याबद्दल खुप खुप आभार 🙏

    • @AwesumYug
      @AwesumYug  2 года назад

      मनपूर्वक धन्यवाद कृष्णाजी 😍🤗🙏

  • @Ar.Gajanan
    @Ar.Gajanan 2 года назад +1

    Waah kahitri vegla interesting vlog bghayla milala aaj

    • @AwesumYug
      @AwesumYug  2 года назад

      धन्यवाद बंधू 😍😍😍🤗🙏

  • @miteshbhokare7642
    @miteshbhokare7642 2 года назад +1

    khup Chan yug Bhava 👌

    • @AwesumYug
      @AwesumYug  2 года назад

      Thank you Dadu v😍🤗🤗

  • @roshangajam2805
    @roshangajam2805 2 года назад +1

    अप्रतिम 👌

  • @mansipawar2563
    @mansipawar2563 2 года назад +1

    Khup bhari 👌 🚩

    • @AwesumYug
      @AwesumYug  2 года назад

      Thank You Manasi 🙏😍

  • @travellerprashant460
    @travellerprashant460 2 года назад +2

    खूपच वेगळी मोहीम दुर्लक्षित झालेल्या वाटेला उजेडात आणून तुम्ही अप्रत्यक्षपणे दुर्लक्षित इतिहास समोर आणलात अशा अजून मोहीम अनेक इतिहास संशोधकांनी करायला हव्यात ज्याने बराच दुर्लक्षित असलेला इतिहास समोर येण्यास मदत होईल team PBA आणि तुझे खूप खूप धन्यवाद आणि आभार भावा...😊🙏🏽👍🏽👌🏼🚩

    • @AwesumYug
      @AwesumYug  2 года назад

      मनःपूर्वक धन्यवाद प्रशांतजी 🙏🤗😍

  • @ishroopvlog
    @ishroopvlog 2 года назад +2

    खूपच छान युग दादा👌, प्रथम तुम्हा सर्व टीमचे हार्दीक अभिनंदन.💐💐
    गडकिल्ल्यांची भटकंतीचा खरा अर्थ काय असतो हे खरचं तुमच्यासारख्या दुर्गवेड्यांमुळे हे आजच्या व येणाऱ्या पिढीसाठी नक्कीच आदर्श निर्माण करेल...👍
    अश्याच नवनविन मोहिमा घेऊन लवकर येत जा..😊👍👍

    • @AwesumYug
      @AwesumYug  2 года назад

      मनःपूर्वक धन्यवाद राजू दादा,
      प्रयत्न खूप आहेत आणि असच काहींतरी स्वराज्याच्या कामी यावं या पेक्षा छान सुख दुसरं कोणतं असावं??
      😍🙏🙏🙏🤗

  • @goahrk.nimbalkar8973
    @goahrk.nimbalkar8973 2 года назад +1

    खुप.छन किला.नाशिक

    • @AwesumYug
      @AwesumYug  2 года назад

      मनपूर्वक धन्यवाद बंधू 🙏🤗

  • @dipaknirbhvane4624
    @dipaknirbhvane4624 2 года назад +1

    खुप जुना इतिहास आज लोकान समोर आणला गेला हे आणि यावर अजुन बर काम ही होणे आवश्यक आहे 🚩🚩

    • @AwesumYug
      @AwesumYug  2 года назад

      खरंय बंधू 🤗😍🙏

  • @anilkasar946
    @anilkasar946 2 года назад +2

    युग दादा मोहीम एकदम थरारक झाली वाटत, व माहिती पट पण खूप छान दिला, बाकी मस्त आहे व्हिडिओ.जय शिवराय 👌❤️🙏🚩

    • @arjunedits9250
      @arjunedits9250 2 года назад

      *प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेला... व छत्रपती संभाजी महाराजांच्या अजिंक्य पराक्रमाचा साक्षीदार अजिंक्य रामशेज वरून सांगावा आलाय...*
      १ नव्हे २ प्रवेशद्वार दुर्गार्पण सोहळा🚩🙌🏻
      याव लागतंय ...🤩
      १७ एप्रिल 🚩
      *सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान*

    • @AwesumYug
      @AwesumYug  2 года назад

      Thank you Anil Dada 🙏🤗😍

  • @amolbhavsar5575
    @amolbhavsar5575 2 года назад +1

    Great 👍👍👏👏

  • @yoga4me483
    @yoga4me483 2 года назад +1

    जबरदस्त मोहीम,
    Proud of You Team PBA आणि युग दादा 😍🙏

    • @AwesumYug
      @AwesumYug  2 года назад

      Thank you 😍🤗🙏

  • @pavanmetkar728
    @pavanmetkar728 2 года назад +1

    खुपचं सुंदर 👌🏻

    • @AwesumYug
      @AwesumYug  2 года назад

      धन्यवाद पवन राव 😍🤗🙏

  • @kunalbhatt4143
    @kunalbhatt4143 2 года назад

    Great work brother, i was on ramshej several times but this was totally unknown for me, nice work .

  • @ganeshshitole4158
    @ganeshshitole4158 2 года назад +1

    खूपच छान भाऊ 👏

    • @AwesumYug
      @AwesumYug  2 года назад

      अगदी मनापासून धन्यवाद 🙏🤗😍

  • @satyadixit8595
    @satyadixit8595 2 года назад +2

    खूप छान माहिती समोर आणलीत दादा
    कित्तेगदा रामशेज वर गेलो पण इथे कधी लक्षातच नाही आलं की पायऱ्या असतील बुरुज असतील म्हणून
    धन्यवाद दादा
    अशीच माहिती देत जा

    • @AwesumYug
      @AwesumYug  2 года назад

      मनःपूर्वक धन्यवाद दादा 🤗😍🙏

  • @Millindpatill18
    @Millindpatill18 2 года назад +1

    Awesome adventure by awesome yug.good job mitra.

    • @AwesumYug
      @AwesumYug  2 года назад

      Thank you so much Sirji 🙏🤗😍

  • @vishwajitmalusare3302
    @vishwajitmalusare3302 2 года назад

    Nice 😊😊

  • @treclimb_bunny
    @treclimb_bunny 2 года назад +1

    Maast video ani mahiti

    • @AwesumYug
      @AwesumYug  2 года назад

      Thank you Bunny Dada 😍🤗🙏

  • @SachinPuriVlogs
    @SachinPuriVlogs 2 года назад +1

    रामशेज किल्ल्याला भेट देण्याची स्वप्न मी 1 वर्षांपासून पाहतोय पण अजून पूर्ण नाही झालं, या व्हिडिओमध्ये किल्ल्याची नवीन वाट पाहून अजूनच उत्सुकता लागली आहे की कधी एकदा भेट देतोय 🥰 खरच अश्या गुडूप झालेल्या वाटा व त्याचा इतिहास जगासमोर यायलाच हवा 👍💯🚩 व्हिडिओ भारी 👌 माहिती उत्तम 😎 सादरीकरण जबरदस्त 😍❤️

    • @AwesumYug
      @AwesumYug  2 года назад

      100% खरंय दादा, अशा कित्येक वाटा वाट पाहताय आपली अशा मोहिमा व्हायला हव्यात..
      आणि रामशेजला येणार असेल तेव्हा मी सोबसत असेलच

  • @sonoftheabundantuniverse2552
    @sonoftheabundantuniverse2552 2 года назад +1

    Why don't you upload anymore?

  • @shyamsvideo
    @shyamsvideo 2 года назад +1

    Good job भाई अशीच नवनवीन माहिती देत रहा आणि तुझा रायगड चा तिसरा भाग आला नाही का अजून आला असेल तर आम्हाला भेटला नाही

    • @AwesumYug
      @AwesumYug  2 года назад +1

      रायगडाचा तिसरा भाग गुरुवारी सकाळी टाकतोय दादा,
      आणि प्रयत्न नेहमी राहील नवनवीन माहिती देण्याचा 🙏😍🤗

  • @BoysWithNature
    @BoysWithNature 2 года назад +2

    Superb 🔥 Thanks To Team PBA

    • @AwesumYug
      @AwesumYug  2 года назад +1

      Thank you Dada 🙏🤗😍

  • @abhijadhav0505
    @abhijadhav0505 2 года назад +1

    Nice video

    • @AwesumYug
      @AwesumYug  2 года назад

      Thank you so much 🙏🤗😍

  • @vaibhavlokhande1002
    @vaibhavlokhande1002 2 года назад

    कुठे आहेस?? खूप दिवसापासून एकही व्हिडिओ आला नाही तुझा.. we are waiting..

  • @ashwini_the_explorer
    @ashwini_the_explorer 2 года назад +1

    Amazing..🙌🏻✨✨ हे सर्वांना माहीती करून दिल्याबद्दल तुम्हा खूप सर्वांचे धन्यवाद🚩

    • @AwesumYug
      @AwesumYug  2 года назад

      मनपूर्वक धन्यवाद गब्बर 🤗🤗🙏😍

  • @sanketraut6538
    @sanketraut6538 2 года назад +1

    Nice dada🔥🚩

    • @AwesumYug
      @AwesumYug  2 года назад +1

      Thank you so much 😍🤗🙏

  • @SK-dg9qc
    @SK-dg9qc 2 года назад +1

    Very well discovered secret way

    • @AwesumYug
      @AwesumYug  2 года назад

      Thank You police 😍🤗🙏

  • @maheshdudhawadeofficial4630
    @maheshdudhawadeofficial4630 2 года назад +2

    Nice dada 😊

    • @AwesumYug
      @AwesumYug  2 года назад

      Thank you so much 😍🤗🙏

  • @shindessofficial64
    @shindessofficial64 8 месяцев назад

    खुप चांगली माहिती दिली पण याठिकाणी मी दोन दिवसापूर्वी जाऊन आलो तर भयानक वास्तव समोर आल प्रेमी युगुल नको त्या स्थितीत होते

  • @arjunedits9250
    @arjunedits9250 2 года назад +5

    *प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेला... व छत्रपती संभाजी महाराजांच्या अजिंक्य पराक्रमाचा साक्षीदार अजिंक्य रामशेज वरून सांगावा आलाय...*
    १ नव्हे २ प्रवेशद्वार दुर्गार्पण सोहळा🚩🙌🏻
    याव लागतंय ...🤩
    १७ एप्रिल 🚩
    *सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान*

    • @AwesumYug
      @AwesumYug  2 года назад +1

      खूपच छान कार्य दादाराव 🙏🤗😍

    • @arjunedits9250
      @arjunedits9250 2 года назад +1

      @@AwesumYug tumhi hee yaa Dada 17 laa Sakali

    • @AwesumYug
      @AwesumYug  2 года назад +1

      नक्कीच दादा येऊ 😍🙏🤗

  • @ganeshshinde6219
    @ganeshshinde6219 2 года назад +1

    Dada to buruj ani burja javalacha payarya me adhi payalya hotya pan mala navhata mahit ki ha marg Khali dekhil jato 👍🚩🚩🚩

    • @AwesumYug
      @AwesumYug  2 года назад

      खूप छान , डोळस भटकंती असावी नेहमी काहींना काही नक्कीच सापडतं
      कारण भरपूर काही अजूनही गुडुप झालय आपल्या गडकिल्ल्यांसोबतच...

    • @ganeshshinde6219
      @ganeshshinde6219 2 года назад +1

      Tumhacha mule dada navin marga bagayala bhetala dhanyawad

  • @Vishalpk7
    @Vishalpk7 Год назад

    Guide betel ka tithe

  • @dhongade1978
    @dhongade1978 2 года назад +1

    जल्लोष ट्रेकिंग ग्रुप नाशिक यांनी या वाटेने आतापर्यंत 4/5 वेळा किल्ला वर गेलेलो आहे.

    • @mrutyunjayjadhav1432
      @mrutyunjayjadhav1432 2 года назад +1

      सुदाम तू गेल्या 4-5 वर्षात जल्लोष ग्रुप जॉईन केला आहे..

    • @AwesumYug
      @AwesumYug  2 года назад

      छान 🙏😍