बरेच बदलले आहे आता. बरीच सुधारणा झालेली दिसते. चांगले आहे. मी जाऊन आलो त्याला आता वीस वर्षे होऊन गेली आहेत. देऊळ उपेक्षित आणि पार पडझड झालेले होते त्यावेळी. मंदिराचे चिरे विखुरले होते इकडे तिकडे. तोफही नव्हती तेव्हा. आम्ही नारिवलीवरून चढलो होतो आणि बोरवाडीला उतरलो होतो. त्यावेळी बस बोरवाडीपर्यंत येत नसे त्यामुळे पुढे जांभुर्डेपर्यंत चालावे लागले होते. त्यानंतर सिद्ध गडाचे अतिशय सुरम्य दर्शन आकाशातून घडले होते. नागपूर वरून विमानाने आलो होतो. सकाळी आठच्या सुमारास विमान नाणेघाटाच्या अगदी जवळून पुढे मुंबईच्या दिशेने गेले होते. त्यावेळी साधारण साडेचार हजार मिटर उंचावरून मिनिट दोन मिनिटे सह्याद्रीचे जे दर्शन घडले ते अक्षरशः अवर्णनीय होते. हवा अतिशय स्वच्छ होती. त्यामुळे नानाचा अंगठा ते सिद्धगड ह्या भागातील प्रत्येक डोंगराची रेघनरेघ अगदी स्पष्ट दिसली होती. जिवधन, वानरलिंगी, दुर्ग धाकोबा आणि शेवटी सिद्धगड. अक्षरशः अफाट. तोडच नाही काही.
Mast
Nice video. 👍
Buddha Stan
Ithe hutatma vir bhai kotval Aani hiraji patil yani balidan dile
Mast ahe sidhhgad ani sidhhgav
Very brave & very thrilling achivement, keep it up Sanket & friends Great 👍👍👍
Khup bhari 👌👌🚩
Amazing..
जय श्री राम...🚩🚩
चंगळ झाली जेवणाची. 😀😀
❤
खुपच सुंदर
छान झालाय video ❤👍
6:50 weldding chalu asel😂
बरेच बदलले आहे आता. बरीच सुधारणा झालेली दिसते. चांगले आहे. मी जाऊन आलो त्याला आता वीस वर्षे होऊन गेली आहेत. देऊळ उपेक्षित आणि पार पडझड झालेले होते त्यावेळी. मंदिराचे चिरे विखुरले होते इकडे तिकडे. तोफही नव्हती तेव्हा. आम्ही नारिवलीवरून चढलो होतो आणि बोरवाडीला उतरलो होतो. त्यावेळी बस बोरवाडीपर्यंत येत नसे त्यामुळे पुढे जांभुर्डेपर्यंत चालावे लागले होते.
त्यानंतर सिद्ध गडाचे अतिशय सुरम्य दर्शन आकाशातून घडले होते. नागपूर वरून विमानाने आलो होतो. सकाळी आठच्या सुमारास विमान नाणेघाटाच्या अगदी जवळून पुढे मुंबईच्या दिशेने गेले होते. त्यावेळी साधारण साडेचार हजार मिटर उंचावरून मिनिट दोन मिनिटे सह्याद्रीचे जे दर्शन घडले ते अक्षरशः अवर्णनीय होते. हवा अतिशय स्वच्छ होती. त्यामुळे नानाचा अंगठा ते सिद्धगड ह्या भागातील प्रत्येक डोंगराची रेघनरेघ अगदी स्पष्ट दिसली होती. जिवधन, वानरलिंगी, दुर्ग धाकोबा आणि शेवटी सिद्धगड. अक्षरशः अफाट. तोडच नाही काही.
Next time I add your group
❤️😎👍🔥
जय शिवराय 🙌🚩🚩
तुझ काम खुप गोड आहे💝😊
Rahahyla soy kuthe hoil gavat ??
घरगुती सोय होऊ शकते.
Tumchya sobat cha vatadya bhetel ka ahmala?
Gheun ja 😂
When was the video filmed ?
संपता संपत नाही चढ.
From which base village did you all start the trek to Siddhagad...?
Uchale
Lvdya dusrya rastyani ja M samjel kasa ahe