Ramgadh | रामगड | गडभ्रमंती ठरली जीवघेणी | भयंकर अनुभव 1 Dhule 1 धुळे | Forts Of Maharashtra

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 янв 2025

Комментарии • 53

  • @durgeshpatil18
    @durgeshpatil18 3 года назад +3

    Salute you 👏🙌💯🙏

  • @SK-dg9qc
    @SK-dg9qc 2 года назад +3

    Thank God you came out so safe

  • @shashankpagar2026
    @shashankpagar2026 3 года назад +2

    व मनी माय....😱🙄😨

    • @AwesumYug
      @AwesumYug  3 года назад

      😅😂😂😂😂

  • @shashankpagar2026
    @shashankpagar2026 3 года назад +3

    Be careful... 🙏🚩

  • @Ar.Gajanan
    @Ar.Gajanan 3 года назад +6

    तु ठेव फोन आगिमोहाय मा फसी जयेल शे😂🙏🏼

  • @pravinsalunke59
    @pravinsalunke59 3 года назад +3

    खतरनाक सर अतिशय अद्भुत आणि थरारक प्रसंग होता. 🔥

    • @AwesumYug
      @AwesumYug  3 года назад

      अगदी खरं प्रवीण

  • @roshangajam2805
    @roshangajam2805 3 года назад +2

    खुप थरारक अनुभव होता दादा

    • @AwesumYug
      @AwesumYug  3 года назад

      तेच ना मी सुद्धा पहिल्यांदा पहिला तेव्हा सेम फिलिंग होती

  • @GroupBYMJ
    @GroupBYMJ 3 года назад +2

    तुमचे सर्वांच्या प्रेमामुळेच सुखरूप बाहेर आलो

    • @AwesumYug
      @AwesumYug  3 года назад

      खरंय मित्रा थोरा मोठ्यांचे आशीर्वाद की तू परत आळस

  • @nitindokhale9180
    @nitindokhale9180 3 года назад +2

    फारच भयंकर प्रसंग होता पण योग्य वेळी योग्य निर्णय घेतला

    • @AwesumYug
      @AwesumYug  3 года назад

      खरंय सर,
      सुखरूप परत आला तो हेच खुप आपल्या करता

  • @viratgaming7521
    @viratgaming7521 3 года назад +2

    Sir me pan sadgoan cha Cha aahe tumhi eth ajun yenar aahe Ka ? Reply dya

    • @AwesumYug
      @AwesumYug  2 года назад +1

      Ajun tas fix nahiDasa

  • @sainaththorat9145
    @sainaththorat9145 2 года назад +1

    सर काळजी घेतली पाहिजे अशा प्रसंगी .🙏🙏🙏

  • @maharuraundal5438
    @maharuraundal5438 3 года назад +2

    जीवावर बेतणारा प्रसंग होता महेश सर. तुमच्या हिमतीला दाद दिली पाहिजे. नक्कीच. पुढ्च्यास ठेच मागचा शहाणा ह्या तत्वाला अनुसरून सर्व भटक्यांनी योग्य बोध घ्यावा.

    • @AwesumYug
      @AwesumYug  3 года назад

      अगदी खरं आहे मित्रा

  • @manishagurav3392
    @manishagurav3392 3 года назад +2

    Khupch mote dhads kele proud feel pan next time be careful 🙏🙏

    • @AwesumYug
      @AwesumYug  3 года назад

      🤗🤗🤗🤗❤️🙏

  • @pankajbachhav3095
    @pankajbachhav3095 3 года назад +2

    पुढच्या वेळेस आपण सोबत जाऊ MJ सर ✌️😊

  • @digmbarpatil7202
    @digmbarpatil7202 3 года назад +2

    सर काटे आले अंगाला

    • @AwesumYug
      @AwesumYug  3 года назад

      मला सुद्धा पहिल्यांदा पहिला तेव्हा असच वाटलेलं😅😅😅

    • @jaibharat9247
      @jaibharat9247 2 года назад +1

      जास्त वेळ ठेवू नका नाहीतर टोचतील 🤣🤣🤣

  • @nileshwagh1711
    @nileshwagh1711 2 года назад +1

    सागर च्या मुली तू वाचला आणि त्याला लोकल म्हणून राहिला

  • @travellerprashant460
    @travellerprashant460 3 года назад +2

    बापरे...नशीब रे नशीब म्हणून वाचलात...खरंच कुणीच जोश मधे होश सोडू नये...🤦☹️🙏🏽

    • @AwesumYug
      @AwesumYug  3 года назад

      🤣🤣🤣🤣🤗🤗

  • @sachingosavi8584
    @sachingosavi8584 3 года назад +2

    काळजी घेत जा सर
    बाकी तुमचा अनुभव नक्की कामी येईल

  • @pankajbachhav3095
    @pankajbachhav3095 3 года назад +2

    अद्भुत आणि थरारक MJ सर 😳😳 एक ट्रेकरच एव्हढी मोठी रिस्क घेऊ शकतो.. तुम्ही हिंमतीने आणि धैर्याने योग्य निर्णय घेतला त्यासाठी Hats off तुम्हाला 🙌 पण काही ठिकाणी विचार करून निर्णय घ्यावेत.. अंगावर काटे आले होते.. 🙌 काळजी घेत जा 👍🙏

  • @rmmasule5752
    @rmmasule5752 3 года назад +1

    Bhau व्हिडिओ आपूर्न आहे गडा बदल महिती नाही सांगितली तुम्ही

    • @GroupBYMJ
      @GroupBYMJ 3 года назад +1

      रामगड , धुळे शहरापासून २५ किलोमीटर

    • @rmmasule5752
      @rmmasule5752 3 года назад +1

      गडावर्ती 2 दोन पाण्या चे टाके आहेत आणि 2 घुफा आहे

    • @GroupBYMJ
      @GroupBYMJ 3 года назад +1

      2 nahi 3 take aahet

    • @krishnaavhad4437
      @krishnaavhad4437 3 года назад +1

      Ye badi achhi bat kahi apne 😂

    • @AwesumYug
      @AwesumYug  3 года назад

      😂😂😂😂

  • @ishroopvlog
    @ishroopvlog 3 года назад +1

    भाऊ जरा जपून !!, जिथे जीवावर बेतण्याची संभावणा असेल त्या ठिकाणी आपण ट्रेकर्स मंडळीने जाण्याचे जरा टाळलेच पाहिजे..
    हे सर्व बघून मला माझा कंक्राळा किल्ल्यावर घडलेला प्रसंग डोळ्यासमोर आला मी देखील त्या दिवशी वाचलोच असे समजा..

    • @AwesumYug
      @AwesumYug  2 года назад

      खरंय दादा,
      ❤️❤️❤️❤️🙏

  • @krishnaavhad4437
    @krishnaavhad4437 3 года назад +1

    रिस्क आणि शहाणपणा यात फरक असतो तुम्ही केला तो नक्कीच शहाणपणा होता . परत असे उद्योग करत जावु नका. काळजात घ्या

    • @AwesumYug
      @AwesumYug  3 года назад

      😂😂😂😂😂😂
      नक्कीच

  • @pankajbachhav3095
    @pankajbachhav3095 3 года назад +4

    धूर झाल्यावर येता का पळून जाता 🤣🤣🤣🤣
    सागर : का उठवायचं आहे मध
    MJ : ये नहिरे भाई 🤣🤣🤣🤣

    • @AwesumYug
      @AwesumYug  3 года назад +1

      🤣🤣🤣🤣🤣

  • @dhaakadgirlaaruboss3607
    @dhaakadgirlaaruboss3607 3 года назад +2

    रिस्क नका घेऊ mj,

    • @AwesumYug
      @AwesumYug  3 года назад

      खरंय 🙏🤗