नेने सर अतिशय सुंदर विवेचन केले आहे.आपण यापूर्वी या विषयावर एक व्हिडिओ केला आहे.तुमच्या वरील विवेचनात आपण जस्टिन ट्रुटोला राजिनामा द्यायला लागणार हे सांगितले होते. धन्यवाद सर.
दोन दिवसांपूर्वी ट्रूडोच्या राजीनाम्याची बातमी आली तेंव्हाच तुमचा या विषयावरील व्हिडीओ नक्कीच येणार आणि त्यात या बातमी मागील सर्व सत्य घटनांचा सविस्तर उहापोह होणार याची खात्रीच होती आणि तुम्ही खरोखरच अपेक्षापूर्ती केलीत. धन्यवाद!
नेने सा तुमचा आंतरराष्ट्रीय अभ्यास खूप च अभ्यासपूर्ण असून त्याची मांडणी व विश्लेषण खूप प्रभावी आहे ह्या सर्व घडामोडी ऐकण्यासाठी आम्ही आतूर असतो धन्यवाद.
Utkrushta visleshan 20 january रोजी डोनाल्ड ट्रम्प राष्ट्र अध्यक्ष ची शपथ घेणार असून बंगला देश वर पण परिणाम होणार आहे. डोनाल्ड ट्रम्प आपल्या करिता चांगले आहेत. डोनाल्ड ट्रम्प मुळे जगात बर्याच घडामोडी घडणार आहेत. 🎉🎉🎉🎉🎉l
नेने सो| नमस्कार ट्रुडो यांच्या राजीनाम्यानंतर आपल्या अभ्यासपूर्ण विश्लेषणाची वाट बघत होतो ती फळाला आली.आपलं आंतर राष्ट्रीय घडामोडींवरील अभ्यासपूर्ण विश्लेषण फार आवडत.खूप गुंतागुंती समजतात.आजच्या विश्लेषणात आपण चुकून "अप्सरा" अणूभट्टी कॅनडाच्या सहकार्याने बांधली असे म्हणालात पण एक दुरुस्ती "अप्सरा" ही स्वदेशी अणुभट्टी डाॅ.होमी भाभा यांनी बांधली व सायरस(CIRUS)ही अणुभट्टी कॅनडाच्या सहकार्याने बांधली
नेने सर आपण जी आंतरराष्ट्रीय माहीती आम्हाला देत आहात त्याबद्दल आपले अभिनंदन. आता भारताची ताकत वाढू लागली आहे. त्याचा परिणाम सर्वाधिक दिसू लागला असून आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा धाक दिसून येत आहे.पूर्वी काँग्रेसच्याच काळात देशाला काही किंमत कोणी देत नव्हते.
फक्त आणि फक्त जनजागृती.लोक जागृत झाले आहेत डाव्या वाळवीच्या भयानक आणि आसुरी महत्वाकांक्षा पाहून.डावी वाळवी ही संपूर्ण मानवजातीच्या विनाशाला कारणीभूत आहे हे वास्तव संपूर्ण विश्वाला कळून चुकले आहे.
I dont think even Trump will touch Pannu. Trump is interested in his own interests as he cares for himself and US first (I mean he is not PM of India so why shall he care for India? Indian politicians have to give tough fight to all these pro-Khalistanis like Pannu and not Trump. India should not depend on Trump to solve all of their problems)
The real culprit is Khalistani Jagmeet Singh. I think Trudeau was only interested in maintaining his power using Jagmeet's support. He did not care much for Khalistan but cared only for himself. All Canadian politicians always shall need Jagmeet's support and therefore all of them shall always support Khalistani agenda.
त्यांच्या पार्टीच्या नेत्यांनी सांगितले आम्हाला ट्रूडो नकोय नवीन पाहिजे असे कधी काँग्रेस मध्ये कधी होईल की नेत्यांनी सांगितले पाहिजे की आम्हाला राहुल प्रियांका सोनिया नकोत आणि पार्टी अध्यक्ष निवडणुकीने येतील
कॅनडा चे शीख नागरिक का खलिस्तान च समर्थन करतात. इथले शीख नागरिक त्यांचा निषेध करतात. ट्र्डो संख्याबलासाठी शिखांचा उपयोग करत असल्यामुळं तिथे खलिस्तान बहरला आणि हेच भारताला आता धोका दिसत आहे.
नेने सर तुम्ही नेहमी सांगता की माझ्या सोबत हे हे फोटोग्राफर / विडीओग्राफर आहेत.पण ते कोन आहे हे आम्हाला दिसत नाही कमीत कमी एक दोन सेकंदासाठी त्यांचा फोटो तरी शो करत जा
का? कशाला? टाइम पास साठी इथे आलात का? विषय काय आहे ते ऐकायचे सोडून भलती कडेच लक्ष आणि भलत्याच अपेक्षा? लग्नाचा अल्बम आहे का....फोटो दाखवा म्हणायला? विषय काय बोलता काय...याचे काही भान???
नेने सर अतिशय सुंदर विवेचन केले आहे.आपण यापूर्वी या विषयावर एक व्हिडिओ केला आहे.तुमच्या वरील विवेचनात आपण जस्टिन ट्रुटोला राजिनामा द्यायला लागणार हे सांगितले होते. धन्यवाद सर.
मी कॅनडा मधे गेली 6 वर्ष राहतोय. Trudeau असो, की Poilievre , काही फरक पडणार नाही.. सगळे नेते, सगळे पक्ष इकडे खालिस्तानी agenda ला बांधील आहेत 👍🏼
दोन दिवसांपूर्वी ट्रूडोच्या राजीनाम्याची बातमी आली तेंव्हाच तुमचा या विषयावरील व्हिडीओ नक्कीच येणार आणि त्यात या बातमी मागील सर्व सत्य घटनांचा सविस्तर उहापोह होणार याची खात्रीच होती आणि तुम्ही खरोखरच अपेक्षापूर्ती केलीत. धन्यवाद!
नेने सा तुमचा आंतरराष्ट्रीय अभ्यास खूप च अभ्यासपूर्ण असून त्याची मांडणी व विश्लेषण खूप प्रभावी आहे ह्या सर्व घडामोडी ऐकण्यासाठी आम्ही आतूर असतो धन्यवाद.
फार छान सर्व घटनांच विश्लेषण केले गेले. नेने सर आभारी आहोत. आनंद त्रुडो जाण्याचं आहे...
आपले व्हीडीओसाठी आम्ही वाट बघत असतो. चीन मधील व्हायरस बाबत पण व्हीडीओ कृपया करावा.❤
चीनमधे सर्व सुरळीत चालू आहे.महाकुंभ मधे विघ्न आणण्याचा हा प्रयत्न आहे असे ऐकायला मिळाले आहे
@@swapnapandit478महाकुंभ होणार
Utkrushta visleshan 20 january रोजी डोनाल्ड ट्रम्प राष्ट्र अध्यक्ष ची शपथ घेणार असून बंगला देश वर पण परिणाम होणार आहे. डोनाल्ड ट्रम्प आपल्या करिता चांगले आहेत. डोनाल्ड ट्रम्प मुळे जगात बर्याच घडामोडी घडणार आहेत. 🎉🎉🎉🎉🎉l
So far (7Jan25) no invitation to our PM from Donald Trump for 20Jan-25 swearing in Ceremony
आपल भाकीत खरं ठरल. आता पन्नू गँग च भविष्य काय असेल
अतीशय उत्कृष्ट विवेचन
नमस्कार चंद्रशेखर जी फार छान विश्लेषण. धन्यवाद. जय हिंद. वंदेमातरम्.
नेने गुरुजी नमस्कार
Sir
Brilliant absolutely brilliant
Whatever topic you choose
Your study is derp
श्री नेनेसाहेब नमस्कार ।वस्तुस्थितीची छान माहिती सादर केली आहे। धन्यवाद
नेने सर सुंदर विवेचन
नमस्कार सर 🙏
नेने सर छान विश्लेषण.
ट्रुडो खूप शेफारला होता. 😢
सप्रेम नमस्कार!
Well said,appreciate the depth of your observation.
Studious
खूप छान विश्लेषण केले आहे
खूप छान झालं.
खूप चांगले विश्लेषण
Har har mahadev 🚩🚩🚩
Jai Hind ❤❤
ते 'अज्ञात बंदूकधारी' कोण आहेत ते मला माहित आहे पण मी नाही सांगणार जा😂😂😂
हा..हा...हा
good one
😄😄😄😄👍 नका सांगू, गुपित
Sir namaskar ha video khup avadala.
नेने सो| नमस्कार ट्रुडो यांच्या राजीनाम्यानंतर आपल्या अभ्यासपूर्ण विश्लेषणाची वाट बघत होतो ती फळाला आली.आपलं आंतर राष्ट्रीय घडामोडींवरील अभ्यासपूर्ण विश्लेषण फार आवडत.खूप गुंतागुंती समजतात.आजच्या विश्लेषणात आपण चुकून "अप्सरा" अणूभट्टी कॅनडाच्या सहकार्याने बांधली असे म्हणालात पण एक दुरुस्ती "अप्सरा" ही स्वदेशी अणुभट्टी डाॅ.होमी भाभा यांनी बांधली व सायरस(CIRUS)ही अणुभट्टी कॅनडाच्या सहकार्याने बांधली
हो बरोबर आहे पण आपल्याला कॅनडा ची तेव्हा खूप मदत झाली होती
सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी।
Thank You Sir for this Informative Video🙏
आता स्टारमर चा नंबर आहे, लवकरच तो देखील पायउतार होईल.
कालाय तस्मै नमः...
काळाने टुडोला धडा शिकवला आहे.
सर नवीन आजार आलाय त्याच्या विषयी व्हिडीओ बनवा
नमस्कार श्री नेने सर, मी आपले व्हिडिओ पाहत असतो. त्यातून घडत असलेल्या आंतरराष्ट्रीय गोष्टी बद्दल माहिती मिळते. त्याबद्दल धन्यवाद
खूप सुंदर विश्लेषण
नेने सर आपण जी आंतरराष्ट्रीय माहीती आम्हाला देत आहात त्याबद्दल आपले अभिनंदन. आता भारताची ताकत वाढू लागली आहे. त्याचा परिणाम सर्वाधिक दिसू लागला असून आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा धाक दिसून येत आहे.पूर्वी काँग्रेसच्याच काळात देशाला काही किंमत कोणी देत नव्हते.
चीन च्या विषाणू बाबत माहिती द्या
अमेरिकेच्या कॅनडा प्रांताचा governor जस्तीत त्रिदो याने अखेर राजीनामा दिला.
Good information.
Very nice information sir 🎉
I think everyone can guess who killed Nijjar. Nijjar was a terrorist declared by India but Canada did not think he was a terrorist.
जय जय राम कृष्ण हरी 🚩
Good video ....🙏🙏👌
Right sir
सर, अराकान आर्मी बद्दल माहिती मिळेल का ? आराकान आर्मी ही भारता साठी फायदेशीर आहे की नुकसानदेही आहे ?
Sir 🎉🎉🎉
अजून राजीनामा दिलेला नाही.
पूर्वी ट्रुडो जाणार हे सांगितलंच होतं..
तसंच झालं.
Sir, very nicely 👌 👍
नेने सर आपल विश्लेषण वास्तववादी
आहे. टूड्ररोच वागणे निश्चित चुकीचे होते.
बहुतेक कल्की अवतार होणार अशीच चिन्हे दिसतात.
तथास्तु
कल्की अवतार होण्यासाठी 1-8-2038 रविवार सकाळी 5 वाजता सर्व ग्रह अनुकूल आहेत
थोबडा वर पडला
❤
ट्रम्प आले की पन्नूचा पत्ता कट
Jay Hind sir
सर जगभरात Right Wing पॉलिटिक्स चा जो बोलबाला वाढत आहे त्याचे काय कारण आहे???
फक्त आणि फक्त जनजागृती.लोक जागृत झाले आहेत डाव्या वाळवीच्या भयानक आणि आसुरी महत्वाकांक्षा पाहून.डावी वाळवी ही संपूर्ण मानवजातीच्या विनाशाला कारणीभूत आहे हे वास्तव संपूर्ण विश्वाला कळून चुकले आहे.
मुस्लिम
कॉमन सेन्स😅😅
Nice
जे जे काही. घडते ते ईश्वर इच्छेने घडते.
I dont think even Trump will touch Pannu. Trump is interested in his own interests as he cares for himself and US first (I mean he is not PM of India so why shall he care for India? Indian politicians have to give tough fight to all these pro-Khalistanis like Pannu and not Trump. India should not depend on Trump to solve all of their problems)
कॅनडाचा कचरा साफ झाला.
इंग्लंड मध्ये स्टारमर ला पण नारळ द्यायला पाहिजे शक्य तितक्या लवकर.. वाट लावून ठेवलीय! 😏
खरंच ब्याद गेली
The real culprit is Khalistani Jagmeet Singh. I think Trudeau was only interested in maintaining his power using Jagmeet's support. He did not care much for Khalistan but cared only for himself. All Canadian politicians always shall need Jagmeet's support and therefore all of them shall always support Khalistani agenda.
सर होमी भाभा ह्यांना विमान अपघातात कुणी मारलं? ह्या प्रश्नावर अमेरिका मूग गिळून गप्प आहे. का?
1:31
आपण आणि. श्रीकांत जी उमरीकर जुळे.भाऊ आहात का?
तिकडे ट्रम्प तर कॅनडाला अमेरिकेत समाविष्ट करायला निघाले आहेत. एकंदरीत कॅनडाची ग्रहदशा काही ठीक दिसत नाही.
बरं झालं. ब्याद गेली. 😅
त्यांच्या पार्टीच्या नेत्यांनी सांगितले आम्हाला ट्रूडो नकोय नवीन पाहिजे असे कधी काँग्रेस मध्ये कधी होईल की नेत्यांनी सांगितले पाहिजे की आम्हाला राहुल प्रियांका सोनिया नकोत आणि पार्टी अध्यक्ष निवडणुकीने येतील
कॅनडा चे शीख नागरिक का खलिस्तान च समर्थन करतात. इथले शीख नागरिक त्यांचा निषेध करतात. ट्र्डो संख्याबलासाठी शिखांचा उपयोग करत असल्यामुळं तिथे खलिस्तान बहरला आणि हेच भारताला आता धोका दिसत आहे.
Sir, Request you to please make a video on Manipur.
नेने सर तुम्ही नेहमी सांगता की माझ्या सोबत हे हे फोटोग्राफर / विडीओग्राफर आहेत.पण ते कोन आहे हे आम्हाला दिसत नाही कमीत कमी एक दोन सेकंदासाठी त्यांचा फोटो तरी शो करत जा
का? कशाला? टाइम पास साठी इथे आलात का? विषय काय आहे ते ऐकायचे सोडून भलती कडेच लक्ष आणि भलत्याच अपेक्षा? लग्नाचा अल्बम आहे का....फोटो दाखवा म्हणायला? विषय काय बोलता काय...याचे काही भान???
ते घोस्ट आहेत 😊
Bharat ne Haklun dele hya goshti 2014 nantar shakya jhala
Credible allegation is not reliable rumour … it’s ok
Canada chh pappu😂😂 ghri bass
मोदींनी देशातील सर्व पैसा राजकारण्यांच्या खिशात न जाऊ देता, विकासकामाला लावला. म्हणून आजचे दिवस आपण पहातोय.
सोबतच्या अनयला थोडं ज्ञानामृत पाजून त्याचे भले करा😂
थोडक्यात म्हणजे हा कॅनडा चा पप्पू आहे. जर चुकून पप्पूने भारताचे नेतृत्व केले तर काय होईल याचा हा ट्रेलर होता...
🚩🙏🇧🇴🙏💐💐
What happened to invitation to our PM from USA for Donald Trump 's Swearing in Ceremony 20th Jan-25 ?
तुला का बाबा एव्हडी काळजी? परत परत तोच प्रश्न विचारतो? किती वेळा? जणू तुला च आमंत्रण पाहिजे होते,पण मिळत नाही म्हणून कासावीस?😅
किती वेळा तेच तेच विचारणार? तुला पाहिजे का आमंत्रण... तसें सांग😅
ट्रयडो कट्टर इमानदार खुजलिवाला चा जुळाभाऊ अविश्वसनीय
खूप चांगले विश्लेषण केले सर... नक्षलवादी हल्ला बद्दल एक विडिओ करा प्लीज
ते सुरीवतलाच सांगतात,आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आहेत असं.
मग नक्षल वादी हल्ला हे आंतरराष्ट्रीय घडामोड आहे???.
काहीही..........😅😅😅