Raigad | रायगड भाग १ | संपुर्ण माहितीपट | चित्तदरवाजा मार्गे | लष्करी विभाग | नागरी विभाग |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 янв 2025

Комментарии • 123

  • @rajaramrajwade8314
    @rajaramrajwade8314 9 месяцев назад +2

    ह्या खूपच सुंदर उपक्रम आहे आम्हाला माहिती उपलब्ध करून दिली त्याबद्दल धन्यवाद.

  • @ishroopvlog
    @ishroopvlog 2 года назад +8

    रायगडाची परिपूर्ण माहिती यापेक्षा सुंदर रीतीने कोणी सादर केली असेल असे वाटत नाही , खूप छान दादा..👍👌😊

    • @AwesumYug
      @AwesumYug  2 года назад +3

      खूप खूप आभारी आहे दादाराव 😍🔥🤗🚩🙏,
      प्रयत्न हाच होता की परिपूर्णता असावी महितीपटाला
      तुमची प्रतिक्रिया ऐकून सार्थक झाल्याचं वाटतय

  • @GroupBYMJ
    @GroupBYMJ 2 года назад +1

    रायगडाचे अतीशय सुंदर वर्णन..... तसेच सुंदर चित्रीकरण.

    • @AwesumYug
      @AwesumYug  2 года назад

      धन्यवाद mj सर

  • @uttamtarase-bx5cj
    @uttamtarase-bx5cj 3 месяца назад

    खुप छान माहिती आहे जय शिवराय❤

  • @pavanmetkar728
    @pavanmetkar728 2 года назад +2

    खुपचं सुंदर आणि माहिती पुर्ण व्हिडिओ 👍

    • @AwesumYug
      @AwesumYug  2 года назад

      पवन दादांचा आभारी आहे मी 🚩🔥😍🤗🙏

  • @yuvraj-tupe
    @yuvraj-tupe 2 года назад +2

    खुप सुंदर माहिती दिली साहेब 👍💯👌✅

    • @AwesumYug
      @AwesumYug  2 года назад

      मनपूर्वक धन्यवाद युवराज सर 🤗😍🔥🚩

  • @virendrasawant9989
    @virendrasawant9989 Год назад

    अत्यंत अभ्यासपूर्ण विडीओ

  • @SachinPuriVlogs
    @SachinPuriVlogs 2 года назад +4

    रायगड हा सर्व मावळ्यांसाठी एक पवित्र ठिकाणचं आहे, युग भावा तू या पवित्र ठिकाणच्या एक एक ठिकाणचा अप्रतिम असा व्हिडिओ व त्याची संपूर्ण माहिती आम्हा मावळ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आहे त्याबद्धल तुला लाख लाख शुभेच्छा 💐💐🥰

    • @AwesumYug
      @AwesumYug  2 года назад +1

      अगदी मनापासून धन्यवाद सचिन दादा 🤗🙏🔥😍

  • @shyamsvideo
    @shyamsvideo 2 года назад +1

    खुप मस्त वाटला रायगडचा भाग स्वर्गात गेल्या सारख वाटल तुझ्या पुढच्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहोत जय भवानी जय शिवाजी

    • @AwesumYug
      @AwesumYug  2 года назад +1

      अगदी मनापासुन धन्यवाद शामदादा
      पुढच्या रविवारी रायगडाचा उत्तरार्ध येईल नक्की बघा 😍🙏🔥🚩

    • @shyamsvideo
      @shyamsvideo 2 года назад +1

      @@AwesumYug नक्कीच बघू 👍👍

    • @AwesumYug
      @AwesumYug  2 года назад

      🚩🔥🙏😍

  • @tatyamore9145
    @tatyamore9145 2 года назад +1

    अतिशय सुसंगत पणे आणि सविस्तर माहिती तुम्ही दिली .. खुप-खुप छान वाटले..!
    नावास शोभेल "युगंधर" असे तुमचे कार्य आहे..

    • @AwesumYug
      @AwesumYug  2 года назад

      क्या बात है तातू आपण वेळेत वेळ काढून माहितीपट पाहिल्याबद्दल धन्यवाद 🤗🙏🔥😍

  • @kartiktate8667
    @kartiktate8667 3 месяца назад

    पावसाळ्या मध्ये आणखी सुंदर दिसतो रायगड❤

  • @roshankhandveunique
    @roshankhandveunique 2 года назад +3

    अप्रतिम रित्या गडाची माहिती दिली आहे

    • @AwesumYug
      @AwesumYug  2 года назад +1

      Thank you so much Roshan Dada 🙏🤗😍🔥🚩

  • @Devkiransonawane1921
    @Devkiransonawane1921 2 года назад +1

    जबरदस्त ,अप्रतिम अति सुंदर

    • @AwesumYug
      @AwesumYug  2 года назад

      मनःपूर्वक धन्यवाद मामाश्री 🚩🔥🙏😍

  • @Roshankhandve
    @Roshankhandve 2 года назад +4

    युग दादा म्हणजे नाशिकचे स्वप्निल सर 😍😍

    • @AwesumYug
      @AwesumYug  2 года назад +1

      तुम्ही केलेल्या स्तुती करता अगदी मनापासून धन्यवाद दादाराव,
      पण स्वप्नील दादा एवढा मोठा नाही मी खरचं
      अशीच साथ असू द्या 🤗🤗🤗🤗

    • @Roshankhandve
      @Roshankhandve 2 года назад +1

      Roshan Khandve cha ch vlogs cha channel ahe ha pan

    • @AwesumYug
      @AwesumYug  2 года назад

      Accha 😍

  • @rushikeshmhetre1329
    @rushikeshmhetre1329 Год назад +2

    ऐसा राजा होने नाही. ना भूतो ना भविश्यति 🕉🚩🚩🚩jai shivray❤

  • @rajanjadhav2085
    @rajanjadhav2085 10 месяцев назад

    खूप छान माहीत दिली आहे तुम्हाला मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा

  • @balkrushnajadhav9695
    @balkrushnajadhav9695 2 года назад +1

    खूप छान ब्लॉग आहे काय दिसतो रायगड

    • @AwesumYug
      @AwesumYug  2 года назад

      अगदी मनापासून धन्यवाद बालकृष्णाजी 🤗🚩🔥🔥🙏😍

  • @swapnalilahange9859
    @swapnalilahange9859 2 года назад +1

    खूप छान युग दादा अप्रतिम 👏👌👏

    • @AwesumYug
      @AwesumYug  2 года назад +1

      धन्यवाद 😍🔥🙏🤗

  • @pratikwalanjeroyalenfieldl4983
    @pratikwalanjeroyalenfieldl4983 2 года назад +1

    लय भारी होता व्हिडिओ दुसऱ्या भाग पाहण्यासाठी आम्ही तुझ्या व्हिडिओ ची वाट पाहत आहे ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ 🙏

    • @AwesumYug
      @AwesumYug  2 года назад

      नक्कीच दादा
      ह्या रविवारी दुसरा भाग ही पहा
      धन्यवाद 🤗🙏🔥😍

  • @manishagurav3392
    @manishagurav3392 2 года назад +1

    Jivan dhany zale apratim mahiti milali 👍👌👌👌🙂

    • @AwesumYug
      @AwesumYug  2 года назад

      मनापासून धन्यवाद मॅडम 🙏🚩🔥😍🤗

  • @sonofsahyadri7039
    @sonofsahyadri7039 2 года назад +2

    Wow dada ekdam apratim video ani mahiti/etihas

    • @AwesumYug
      @AwesumYug  2 года назад +1

      Thank you so much Dada 🚩🔥🙏😍

    • @sonofsahyadri7039
      @sonofsahyadri7039 2 года назад +2

      @@AwesumYug दादा सध्या तू खूप ट्रेक करतो आहे...
      एखादा सोबत केला तर खूप छान वाटलं... आज 6 March आम्ही pabargad केला...

    • @AwesumYug
      @AwesumYug  2 года назад +1

      नक्कीच करू दादा 😍🙏🔥🚩

  • @VijayNimkarde-zu4zk
    @VijayNimkarde-zu4zk 7 месяцев назад

    Khup chhan mahiti dili sir

  • @pramodbengal2431
    @pramodbengal2431 Год назад

    खूपच छान माहिती सांगितली

  • @trilokbhamare5464
    @trilokbhamare5464 2 года назад +4

    जय शिवराय
    आज पुन्हा एकदा मी रायगडावर जाऊन आलो असाच अभास मला झाला 🙏🏻
    खूप छान आणि शुभेछा ❤️

    • @AwesumYug
      @AwesumYug  2 года назад

      अगदी मनापासून धन्यवाद त्रिलोक दादा,
      तुमच्या मधुर आणि अस्सलिखित वाणीने तुम्ही शिलालेख वाचन केले आणि ह्या महितीपटाची शोभा वाढवली या करिता 😍🙏🔥🚩

  • @ramakantpatil6280
    @ramakantpatil6280 9 месяцев назад

    खूप छान अप्रतिम

  • @satyadixit8595
    @satyadixit8595 2 года назад +1

    व्हिडिओ पाहून रायगडावर जाऊन आल्या सारख वाटलं दादा खूप खप धन्यवाद
    दरवर्षी 6 जूनला रायगडावर जातो पण ह्या वर्षी नाही जमलं कोविड मुळे
    पण तुमच्या व्हिडीओ मुळे रायगडाच दर्शन घेता आलं

    • @AwesumYug
      @AwesumYug  2 года назад +1

      मनपूर्वक धन्यवाद दादाराव 😍😍🤗

    • @nitindokhale9180
      @nitindokhale9180 2 года назад +1

      युग दादा अप्रतिम माहिती आणि व्हिडीओग्राफी

    • @AwesumYug
      @AwesumYug  2 года назад

      मनपूर्वक धन्यवाद नितीन सर🤗🔥😍🚩🙏

  • @kaushikpatil9696
    @kaushikpatil9696 Год назад

    या चॅनल वरचा आज मी पाहिलेला हा दुसरा व्हिडिओ आहे. आजपर्यंत अनेक RUclips's यांचे मी जे गडकिल्ले संदर्भातील व्हिडिओ पाहिलेत त्या सर्वांमध्ये तुमच्या सारखे अभ्यासपूर्ण संपूर्ण माहिती देणारे कोणी नव्हतेच; तुम्ही ज्या पद्धतीने हि माहिती दिलीत त्यासाठी hats off 🙌🏻🙌🏻🙌🏻 आणि खूप खूप धन्यवाद इतकी उत्तम माहिती दिल्याबद्दल..,! 💝💝💝

  • @ravirajamburle9629
    @ravirajamburle9629 9 месяцев назад

    मराठी मनाचा मानबिंदू म्हणजे रायगड. जय शिवराय.

  • @Ar.Gajanan
    @Ar.Gajanan 2 года назад +1

    अप्रतिम माहितीपट

    • @AwesumYug
      @AwesumYug  2 года назад

      धन्यवाद गजानन राव 😍🔥🙏🤗

  • @DipakChaughule
    @DipakChaughule Год назад

    खूप छान व्हिडीओ 👌👌👌👌

  • @miteshbhokare7642
    @miteshbhokare7642 2 года назад +1

    Mast Bhava
    Jay shivray 🚩🚩

    • @AwesumYug
      @AwesumYug  2 года назад

      धन्यवाद मितेश दादा 😍🔥🙏🤗

  • @ashwini_the_explorer
    @ashwini_the_explorer 2 года назад +2

    उत्कृष्ट विडिओ 💯💯💫💫 संपूर्ण माहिती मिळाली👏🏻👏🏻. तुमच्या अथक प्रयत्नांना सलाम 🙌🏻

    • @AwesumYug
      @AwesumYug  2 года назад

      धन्यवाद गब्बर 🚩🔥🙏😍

  • @makarandcreation4728
    @makarandcreation4728 2 года назад +3

    दादा अप्रतिम 🔥❣️

    • @AwesumYug
      @AwesumYug  2 года назад +1

      Thank you so much Makarand 😍

  • @ashishghadge7933
    @ashishghadge7933 10 месяцев назад

    खूपच छान माहिती दिली दादा तूम्ही.. खूप आभार.. जय शिवराय जय शंभूराजे.

  • @anupbeg8893
    @anupbeg8893 2 года назад +1

    Khup chhan

    • @AwesumYug
      @AwesumYug  2 года назад

      Thank You dear 😍🤗

  • @SK-dg9qc
    @SK-dg9qc 2 года назад +2

    खूपच सुंदर इतिहास सांगितला आहे छान व्हिडिओ बनवला आहे लवकर पुढचा भाग पण घेऊन या छञपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩🚩

    • @AwesumYug
      @AwesumYug  2 года назад +1

      नक्कीच येत्या रविवारी पुढचा भाग पहा मॅडम
      😍🔥🙏🤗

  • @NashikCHEFMJ
    @NashikCHEFMJ 2 года назад +1

    एकदम जबरदस्त ... 🔥🔥

    • @AwesumYug
      @AwesumYug  2 года назад

      Thank you so much Manas 😍🙏🔥🚩

  • @santoshbhalere9783
    @santoshbhalere9783 Год назад

    जय जिजाऊ,जय शिवराय, जय शंभुराजे

  • @vishalkale867
    @vishalkale867 11 месяцев назад +1

    Bhari dada

  • @ShahajiKale-u3t
    @ShahajiKale-u3t 9 месяцев назад +1

    धन्यवाद सर ❤❤

  • @travellerprashant460
    @travellerprashant460 2 года назад +2

    रायगड म्हणजे आपल्या सर्व मावळ्यांचा श्वास आणि आज हा रायगड तू प्रत्यक्षात उरी भरवलास मित्रा अतिशय अभ्यासपूर्ण अशी माहिती एक एक दगड आणि एक एक चिरांच जे तू वर्णन केलयेस काय बोलावं खरंच अप्रतिम व्हिडिओ पाहताना हे जाणवतच की तू रायगड फक्त फिरला नाहीस तर जगाला आहेस आणि तुझ्यामुळे तो आम्हालाही घर बसल्या जगायला मिळाला याबद्दल तुझे लक्ष लक्ष आभार पुढील भागाची प्रतीक्षा असेल 😍❤️🙏🏽👌🏼🚩

    • @AwesumYug
      @AwesumYug  2 года назад +2

      खूप खूप आभारी आहे तुमचा मी प्रशांत सर,
      आज पर्यंत नेहमी तुमची साथ आणि मार्गदर्शन लाभलंय आम्हाला आशिच साथ असू द्या...
      पुढच्या रविवारी रायगडाचा उत्तरार्ध येईल
      त्याला ही अशीच प्रेम द्या 😍🙏🔥🚩

  • @MalharichiVari
    @MalharichiVari 2 года назад +1

    अप्रतिम माहिती दिली युग दादा आणि व्हिडीओग्राफी ही तर अति उत्तम ......✌️🚩

    • @AwesumYug
      @AwesumYug  2 года назад

      मनपूर्वक धन्यवाद गौरवजी 😍🙏🔥🚩🤗

  • @ujwalapawar8053
    @ujwalapawar8053 Год назад

    खूप छान माहिती दिलीत

  • @gajanansawant5197
    @gajanansawant5197 Год назад

    जय महाराष्ट्र जय जय शिवराय...

  • @treclimb_bunny
    @treclimb_bunny 2 года назад +1

    हा व्हिडिओ पाहून बरीच माहिती मिळेल असा हा व्हिडिओ....
    आणि 25 मिनिट 5 मिनिट सारखे वाटले अतिशय उत्तम आणि सुबक प्रकारे व्हिडिओ बनवला आहे...
    छान सुंदर मस्त पुढील भागाची आतुरता असेल दादा आता.....😊🤝🧗🏻‍♂️👌

    • @AwesumYug
      @AwesumYug  2 года назад

      धन्यवाद बनी दादा
      नक्किच येत्या रविवारी पुढचा भाग ही पहा 🤗🙏🔥😍

  • @RakeshJadhav-jj9bl
    @RakeshJadhav-jj9bl Год назад

    खुपच छान

  • @sudhirkoli6641
    @sudhirkoli6641 Год назад

    Khup khup dhanyawad chan mahiti dada

  • @jitendrakhemnar9213
    @jitendrakhemnar9213 Год назад +1

    जय मल्हार जय अहिल्या माता जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र ❤️💛

  • @kaminifupane2929
    @kaminifupane2929 10 месяцев назад

    खूप छान

  • @janardangaikwad2830
    @janardangaikwad2830 8 месяцев назад

    जय शिवराय जय शंभुराजे

  • @namratanagotkar2657
    @namratanagotkar2657 2 года назад +1

    सुंदर...

    • @AwesumYug
      @AwesumYug  2 года назад

      धन्यवाद नमे 😍😍😍🔥🚩

    • @z.p.students.2460
      @z.p.students.2460 2 года назад +1

      खूप अप्रतिम माहिती

    • @AwesumYug
      @AwesumYug  2 года назад

      मनःपूर्वक धन्यवाद सर 🚩🔥🙏😍

  • @malharibaikare2210
    @malharibaikare2210 Год назад

    Most important information given to Rajdurg Raigad

  • @hanumantdhepe6769
    @hanumantdhepe6769 6 дней назад

    Just Awosme

  • @BoysWithNature
    @BoysWithNature 2 года назад +2

    Superb 🔥

  • @krishnaavhad4437
    @krishnaavhad4437 2 года назад +7

    खुप खुप अप्रतिम व्लाॅग युग. व्लाॅग कमी आणि डाॅक्युमेंटरी जास्त वाटली. तु खुप मेहनत घेतलीय या व्लाॅग साठी ते दिसतय प्रत्येक सीन मधुन. हा व्लाॅग तुला नक्की यशाच्या शिखरावर नेऊन ठेवेल यात शंका नाही त्यासाठी खुप शुभेच्छा.

    • @AwesumYug
      @AwesumYug  2 года назад +1

      अगदी मनापासून धन्यवाद कृष्णा तुझे,
      आज तू रात्री ऐवजी दिवसा vlog बघितला यावरून रायगडाबद्दलची तुझी ओढ दिसून आली,
      बाकी आपल्या सर्वांकरिता रायगड म्हणजे तीर्थक्षेत्रच आहे आणि हिच भावना मनी ठेवून मेहनत घेतली आहे 🙏🚩🔥😍🤗

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 10 месяцев назад

      ​@@AwesumYug He Veher Well Saaf Kara Aju Baju La Shetee Kara ✍️😎

  • @iambhatumali5023
    @iambhatumali5023 2 года назад +2

    Tussi great Ho brother

    • @AwesumYug
      @AwesumYug  2 года назад

      Thank you Sirji 😍🤗

  • @trancemusicadda6615
    @trancemusicadda6615 Год назад

    Mi khup late baghitala tumcha video maharastra sarkar ne tumche vishleshn bghun tumhla prohtsan dile pahije ❤

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Месяц назад

    Swargiy. Sundar. Raigad 💞

  • @vaibhavlokhande1002
    @vaibhavlokhande1002 2 года назад +1

    खूप मेहनत घेतलीय तुम्ही.. छान झालाय व्हिडिओ 👍👍

    • @AwesumYug
      @AwesumYug  2 года назад

      मनःपूर्वक धन्यवाद दादाराव,
      अशीच साथ असू द्या 😍🙏🔥🚩

  • @anildeotale425
    @anildeotale425 Год назад

    super

  • @archanalembhe9094
    @archanalembhe9094 Год назад

    Mast

  • @apoorvakamtikar969
    @apoorvakamtikar969 Год назад

    I saw so many videos on raigad. But your video is the best one. Explaining with help of map is simply amazing. This is something i was searching for and could not find anywhere. Keep it up. You are the only one who explained why it is not bajarpeth

  • @mansipawar2563
    @mansipawar2563 2 года назад +1

    👌👌🚩

    • @AwesumYug
      @AwesumYug  2 года назад

      धन्यवाद मानसी 🤗🙏🔥😍

  • @kdwild
    @kdwild Год назад

    खूप मस्त आहे vlog. भाऊ अजून एकदा Drone घेऊन जा आणि त्याने शूट कर. आणि हा व्हिडिओ मध्ये ते सगळे add करून पुन्हा दोन्ही भाग एकत्र पोस्ट कर. एक. Number video zala ahe. Khup informative pan ahe.
    Jay shivray ❤

  • @suryakantgurav4948
    @suryakantgurav4948 11 месяцев назад +1

    good

  • @Sushamarajendra
    @Sushamarajendra 8 месяцев назад

    Thanks brother

  • @sagarbhalerao3485
    @sagarbhalerao3485 7 месяцев назад

    👌👌👌👌👌❤️❤️🚩🚩💯💯

  • @haripatil87
    @haripatil87 Год назад

    🚩🙏🚩

  • @shubhammore7814
    @shubhammore7814 9 месяцев назад

    ❤❤

  • @tejasjadhav2811
    @tejasjadhav2811 10 месяцев назад

  • @shashikantkale6814
    @shashikantkale6814 7 месяцев назад

    रायगड नाव लिहीताना उर्दु सारखे वाटते,तसे नसावे,कारण महाराज आयुष्यभर त्या विरुद्ध च लढलेत.

  • @suryakantgurav4948
    @suryakantgurav4948 Год назад

    Very good 😂😂

  • @Prakashgawade-jy6wj
    @Prakashgawade-jy6wj Год назад

    महाराष्ट्र सरकारने राजगड किल्ल्यासाठी तात्काळ टाटा, एल एन टी सारख्या कंपन्यांच्या माध्यमातून ५०० कोटी निधी देऊन पूर्णपणे संवर्धन संरक्षण करण्यासाठी जबाबदारी देऊन काम पूर्ण करावे. त्याच बरोबर इतिहासकार, स्थानिक संस्था यांच्या वर सुद्धा जबाबदारी द्यावी.