खूपच छान व्हिडिओ. आजच आम्ही जाऊन आलो. वर पर्यंत चारचाकी जात नाही ही माहिती आपण दिली नाही .असो आपण दाखवलेला शिलालेख मात्र बघता आला नाही.खूप झाडी होती. कृपया पार्किंग लोकेशन दाखवावे. Google बऱ्याच वेळा चुकीचे लोकेशन वर नेते. माहिती उत्तम सांगितली आहे. धन्यवाद.
मनःपुर्वक धन्यवाद...😊🙏 वरपर्यंत चारचाकी जाते पण आता तिथल्या स्थानिकांनी आणि वन विभागाने तिथे रस्ता बंद करून ठेवला आहे...प्रयत्न करायला हवा होता शिलालेखा पर्यंत जाण्याचा पावसाच्या दिवसात झाडी वाढतेच गडावर...
nice dada khup chan mahiti sangitli👍
Thank you Dada...😇🙏
🔥Wow! ❤️
Khup Chan Mahiti dili 👍👏
Thank you...😇🙏
अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओ
भावा You always rock😁😍
😊🤗👌👌
Thank you so much Bhava...🤗😇🙏
क्वालिटी 🔥❤️
Khupach chan dada khup mahiti midali nature must vatate
Thanks a Lot...😇🙏
Suder. Informetion.
Thank you 😊🙏🏽
Dada tu kuthun es gaon kont e tujh please sang please 😊
मी धुळे जिल्ह्यातील आहे पण आता नाशिकलाच राहतो भाऊ
👌👌👌
😊🙏🏽
तळे आहेत किल्ल्यावर ❤
दाखवले आहेत की
@@travellerprashant460 ho
The best
Thank you...😇🙏
प्रशांत भाऊंच्या वेडिओ ची आतुरतेने वाट पाहून निवांत बघण्याची मजाच काही और👌
दादा धन्यवाद...😇🤗🙏
👌
😇🙏
@@travellerprashant460 good dorjay shivray
❤️❤️🙏
जय शिवराय सर
Uttam👍❤️
Dhanyavad...😇🙏
Khupch Chaan Prashant...❤️
Thanks A Lot...😇🙏
Bhari❤
Thank you...😇🙏🤗
आमच्या गावापासून 22km आहे ❤❤❤❤
Hatgad la car gheun jata yete ka
Rasta tar aahe pan baryach veli payathyalach check post la thambhavatat gadya
Parking sathi vicharto ahe ..space ahe na
@@travellerprashant460 parking sathi space ahe ka varti
Tumhala DM karta yeil ka
@@tusharkhairnar1294 var space nahi Khali kahi hotels aahet tithe lavata yeyil
खूपच छान व्हिडिओ.
आजच आम्ही जाऊन आलो.
वर पर्यंत चारचाकी जात नाही ही माहिती आपण दिली नाही .असो आपण दाखवलेला शिलालेख मात्र बघता आला नाही.खूप झाडी होती.
कृपया पार्किंग लोकेशन दाखवावे.
Google बऱ्याच वेळा चुकीचे लोकेशन वर नेते.
माहिती उत्तम सांगितली आहे.
धन्यवाद.
मनःपुर्वक धन्यवाद...😊🙏
वरपर्यंत चारचाकी जाते पण आता तिथल्या स्थानिकांनी आणि वन विभागाने तिथे रस्ता बंद करून ठेवला आहे...प्रयत्न करायला हवा होता शिलालेखा पर्यंत जाण्याचा पावसाच्या दिवसात झाडी वाढतेच गडावर...
हातगडचे किल्लेदार श्री गंगाधर मोरे देशमुख.
श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩🚩.
लिंक पहा,
ruclips.net/video/7Ac1zfAq9zQ/видео.html
जय शिवराय 🚩🚩
जय शिवराय...😊🙏🏽
Khup chhan mahitipurn video💯
Thanks a Lot Gajju Sheth...🤗🙏
Vikramshaha kon ahe
हातगडचे किल्लेदार श्री गंगाधर मोरे देशमुख.
श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩🚩.
लिंक पहा,
ruclips.net/video/7Ac1zfAq9zQ/видео.html
Good video 👍, but where is your better half?
Sharabh mahnje Mahadevacha avatar aahe
अच्छा मग गंडभेरुंड काय आहे...?
हातगडचे किल्लेदार श्री गंगाधर मोरे देशमुख.
श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩🚩.
लिंक पहा,
ruclips.net/video/7Ac1zfAq9zQ/видео.html
सर आपला नंबर मिळेल का👍
नंतर
अरे तू गोणी दा हो
बाबा पुरंदरे नको होवू
बरं...
हिन्दी मे वर्णन करते तो हिन्दी भाषी भी समझ सकते है,परन्तु शायद मराठी भाषियो का ही चैनल होगा.......
हा जी सर मराठी भाषिक ही चॅनल हे मगर आप हमारा मांगी तुंगी का व्हिडिओ देख सकते हो वो हिंदी मे हे
👌
😇🙏