Traveller Prashant
Traveller Prashant
  • Видео 139
  • Просмотров 1 247 870
Salota Fort | Salher - Salota Part 1| सालोटा किल्ला | साल्हेर - सालोटा भाग १.
सह्याद्री पर्वताच्या उत्तर- दक्षिण रांगेची सुरुवात नाशिक जिल्ह्यातील बागलाणातून होते. उत्तरेकडून सुरू होणार्‍या या सह्याद्रीच्या रांगेला सेलबारी किंवा डोलबारी रांग असे म्हणतात. सेलबारी रांगेवर मांगीतुंगी सुळके, न्हावीगड, असे गड आहेत. तर डोलबारी रांगेवर मुल्हेर, मोरागड, साल्हेर, हरगड, सालोटा हे गडकिल्ले आहेत. पश्चिमेकडील गुजरात मधील घनदाट जंगल असलेला डांगचा प्रदेश आणि महाराष्ट्रातील बागलाण विभाग यांच्या सीमेवर हे किल्ले वसलेले आहेत. सालोट्याचे शब्दांत वर्णन करायचे तर, उंच, बेलाग, सरळसोट, तुटलेला कडा. सालोट्याचे प्रथमदर्शनी रुपच मनात भरते. साल्हेर महाराष्ट्रातील सर्वांत उंच किल्ला, त्याचा हा जीवाभावाचा सखा.
किल्ल्याची एकूण उंची :- ४२५०फूट
किल्ल्याला कसे जाल :- नाशिक - सटाणा - ताहाराबाद - वाघ...
Просмотров: 366

Видео

Galana Fort | Galana Killa | किल्ले गाळणा | नाशिक जिल्ह्यातील सर्वात सुंदर किल्ला
Просмотров 1,2 тыс.14 дней назад
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव पासून ३२ किलोमीटर अंतरावर गाळणा गावात गाळणा किल्ला आहे. ८ दरवाजे, अनेक बुरुज, तटबंदी, पाण्याची टाकी आणि अनेक वास्तूंनी हा किल्ला सजलेला आहे. पूरातत्व खात्याने २०१७-१८ मध्ये या किल्ल्याची दुरुस्ती केल्यामुळे हा किल्ला परत जून्या दिमाखात उभा राहिलेला आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेला नाथपंथियांचा आश्रम यामुळे गाळणा गावाला आध्यात्मिक आणि ऐतिहासिक महत्व प्राप्त झालेले आहे...
Kaladgad | कलाडगड | हरिश्चंद्रगड प्रभावळीतील एक दुर्गम दुर्ग
Просмотров 29121 день назад
पाचनई या हरीशचंद्रगडाच्या पायथ्याच्या गावातून गडावर जाण्यासाठी सर्वात सोपा मार्ग आहे. याच पाचनई गावातून समोर एक सुटा डोंगर दिसतो. तोच कलाडगड.हा किल्ला एका बाजुला असल्यामुळे आणि त्यावर जाण्याच्या मार्ग कठीण असल्यामुळे फारसे ट्रेकर्स या किल्ल्याला भेट देत नाहीत. परंतू एकदा वाट वाकडी करुन पाहावा असा हा किल्ला आहे. सुचना :- किल्ल्यावर जाताना सुरक्षिततेच्या दृष्टीने ४० फुटी रोप बरोबर बाळगावा. किल्ल्...
Bhupatgad Fort | Bhupatgad Trek | Best Place Near Jawhar | भुपतगड किल्ला | जव्हार
Просмотров 291Месяц назад
जव्हार हे ठाणे जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे. याच जव्हारच्या जवळ, एका दिवसात जाऊन पाहून येण्यासारखा किल्ला आहे. त्याचे नाव भूपतगड. या आदिवासी परिसरात उन्हाळ्यामध्ये पाण्याचे दुर्भिक्ष मोठ्या प्रमाणावर जाणवते. प्राचिनकाळी डहाणू , (नाला) सोपारा बंदरांमध्ये उतरलेला माल जव्हार मार्गे गोंडा गाट, थळ घाटाने त्र्यंबकेश्वर डोंगररांग ओलांडून नाशिकच्या बाजारपेठेत जात असे. या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्...
जोगेश्वर महादेव मंदिर | देवळाणे | महाराष्ट्राचे खजुराहो |Jogeshwar Temple Devlane
Просмотров 7662 месяца назад
महाराष्ट्रात आजही अनेक प्राचीन मंदिरांचा वारसा अजूनही दिमाखात उभा आहे त्यातीलच नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील देवळाणे गावातील जोगेश्र्वर महादेव मंदिर हे होय या मंदिरावर अनेक कामशिल्प कोरलेली असल्याने या मंदिराला जोगेश्र्वर कामदेव मंदिर असं देखील म्हटलं जातं याच अतिशय उत्तम अशा मंदिर स्थापत्याला तुमच्या पर्यंत पोहचवण्याचा हा एक प्रयत्न. आमचे इतर व्हिडिओ :- १) किल्ले अजमेरा :- ruclips.net/vi...
Dermal Fort | Dermal Killa | बागलाणातील अपरिचित असा किल्ले डेरमाळ.
Просмотров 7053 месяца назад
नाशिक जिल्ह्यातील गाळणा टेकड्यांच्या रांगेतील सर्वात दुर्गम किल्ला म्हणजे डेरमाळचा किल्ला. या किल्ल्यावर असलेली पाण्यची टाकी आणि डेरमाळला लाभलेला हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यासारखा अर्धगोलाकार आकार असलेला रौद्रभिषण भैरवकडा हे या किल्ल्याचे वैशिष्ट्य आहे. किल्ल्याची एकूण उंची :- ३७०० फूट किल्ल्याला कसे जाल :- नाशिक - सटाणा - ताहराबाद - वाडी पिसोळ - ११९ किमी. डोंगररांग :- गाळणा टेकड्या श्रेणी :- सो...
जोगेश्वर मंदिर देवळाने,आपलं नाशिक भाग १२..#aapalnashik #jogeshwartemple #satana#nashik
Просмотров 1573 месяца назад
जोगेश्वर मंदिर देवळाने,आपलं नाशिक भाग १२..#aapalnashik #jogeshwartemple #satana#nashik
Mirjan Fort | Karnataka | मिरजन किल्ला कर्नाटक
Просмотров 1344 месяца назад
कर्नाटक राज्यातील उत्तर कन्नडा जिल्ह्यातील गोकर्ण मुरुडेश्र्वर या जागृत देवस्थानापासून फक्त २१ किमी दूर मिरजन किल्ला आहे दुर्ग स्थापत्याचा अतिउच्च नमुना असलेला हा किल्ला राणी चेंन्नाभेरदेवीच्या पराक्रमी इतिहासाचा साक्षीदार देखील आहे.
Ajmera Fort | Ajmera Fort Trek | Bagalan | किल्ले अजमेरा | बागलाण
Просмотров 3695 месяцев назад
Follow Me On Instagram :- travellerprashant?igshid=MzNlNGNkZWQ4Mg नाशिक जिल्ह्यातील बागलाण भागात सालोटा, साल्हेर, मुल्हेर, डेरमाळ , पिसोळ सारखे मोठे किल्ले आहेत. तसेच बिष्टा, कर्‍हा, दुंधा, अजमेरा सारखे अपरिचित किल्ले आहेत. सटाणा तालुक्यातून जाणार्‍या दुंधेश्वर डोंगररांगेवर असलेल्या या चार किल्ल्यांचा वापर चौकीचे किल्ले म्हणून केला गेला. नाशिकपासून अंतर - नाशिक - मालेगाव - वायागाव...
Balwantgad Trek | Kasara Ghat | थळ घाटाचा रक्षक बळवंतगड
Просмотров 4685 месяцев назад
Follow Me On Instagram :- travellerprashant?igshid=MzNlNGNkZWQ4Mg नाशिकपासून अंतर - नाशिक - इगतपुरी - घाटनदेवी - विहिगाव - माळ घाव - ५७ किमी आमचे इतर व्हिडिओ :- * बिष्टा किल्ला :- ruclips.net/video/rEt7bE6Kmx0/видео.html * किल्ले कऱ्हा :- ruclips.net/video/2Qa22aex3L8/видео.html *नाशिक जिल्ह्यातील किल्ले :- ruclips.net/p/PLMMxchHd8G0D7tMHyn30ODDr0NAGXkVBC रत्नागिरी दौरा :- ruclips...
Chemdev Guha | Bijamata | Tahakari | चेमदेव गुहा | बीजमाता | टाहाकारी
Просмотров 7285 месяцев назад
Follow Me On Instagram :- travellerprashant?igshid=MzNlNGNkZWQ4Mg नाशिकपासून अंतर - नाशिक - टाकेद - आमचे इतर व्हिडिओ :- * बिष्टा किल्ला :- ruclips.net/video/rEt7bE6Kmx0/видео.html * किल्ले कऱ्हा :- ruclips.net/video/2Qa22aex3L8/видео.html *नाशिक जिल्ह्यातील किल्ले :- ruclips.net/p/PLMMxchHd8G0D7tMHyn30ODDr0NAGXkVBC रत्नागिरी दौरा :- ruclips.net/p/PLMMxchHd8G0C95zFu4eRvmSwrCig4Py1E...
माढ़ा देव पंचमढ़ी मध्यप्रदेश. #shorts #panchmarhi #madhyapradesh
Просмотров 1169 месяцев назад
माढ़ा देव पंचमढ़ी मध्यप्रदेश. #shorts #panchmarhi #madhyapradesh
नाशिक शहरातील पेशवेकालीन गणपती मंदिर...आपलं नाशिक भाग १०..#ganpatibappamorya #ganpati #nashik #short
Просмотров 22411 месяцев назад
नाशिक शहरातील पेशवेकालीन गणपती मंदिर...आपलं नाशिक भाग १०..#ganpatibappamorya #ganpati #nashik #short
आजीचं पुस्तकाचं हॉटेल,आपलं नाशिक भाग ९ #aajichhotel #shorts #travellerprashant #nashikexploring
Просмотров 458Год назад
Location:- आजीच पुस्तकांचं हॉटेल रिलॅक्स कॉर्नर १० वा मैल ओझर रोड,मुंबई - आग्रा महामार्ग.
Dundha Fort | Dundha Fort Trek | दुंधा किल्ला| सटाणा | बागलाण |
Просмотров 1,3 тыс.Год назад
Follow Me On Instagram :- travellerprashant?igshid=MzNlNGNkZWQ4Mg नाशिक जिल्ह्यातील बागलाणात कर्‍हा, बिष्टा, अजमेरा, दुंधा असे कमी उंचीचे किल्ले आहेत. या किल्ल्यांबद्दल इतिहासात फारशी माहिती नाही. हे किल्ले सुटेसुटे उभे असल्यामुळे या किल्ल्यावरुन आजूबाजूचा विस्तृत प्रदेश दिसतो. त्यामुळे या किल्ल्यांचा उपयोग टेहाळणीसाठी करण्यात आला असावा. या किल्ल्यांचा आकार व रचना पाहाता यावर फारच...
Malegaon Fort | Malegaon Killa | मालेगावचा भुईकोट | मालेगाव | नाशिक
Просмотров 6 тыс.Год назад
Malegaon Fort | Malegaon Killa | मालेगावचा भुईकोट | मालेगाव | नाशिक
अंबेगण येथील प्राचीन शिवमंदिर ता.दिंडोरी जिल्हा नाशिक #shorts #nashik #short #travellerprashant
Просмотров 389Год назад
अंबेगण येथील प्राचीन शिवमंदिर ता.दिंडोरी जिल्हा नाशिक #shorts #nashik #short #travellerprashant
वैतरणा धरणात बुडालेलं प्राचीन शिवमंदीर,आपलं नाशिक भाग ७..#aapalnashik #vaitaranadam #nashik
Просмотров 309Год назад
वैतरणा धरणात बुडालेलं प्राचीन शिवमंदीर,आपलं नाशिक भाग ७..#aapalnashik #vaitaranadam #nashik
महात्मा गांधी स्मारक ज्योत,आपलं नाशिक भाग ६..#mahatmagandhi #aapalnashik #nashik #travellerprashant
Просмотров 100Год назад
महात्मा गांधी स्मारक ज्योत,आपलं नाशिक भाग ६..#mahatmagandhi #aapalnashik #nashik #travellerprashant
नाशिक शहर सर्वप्रथम मराठा साम्राज्याचा आणणाऱ्या सरदार येसाजी बलकवडे यांनी समाधी,आपलं नाशिक भाग ५
Просмотров 159Год назад
नाशिक शहर सर्वप्रथम मराठा साम्राज्याचा आणणाऱ्या सरदार येसाजी बलकवडे यांनी समाधी,आपलं नाशिक भाग ५
कपूरथळा समाधी,आपलं नाशिक भाग ४..#kapurthala #kingrandhirsinh #godaghat #aapalnashik #nashik
Просмотров 230Год назад
कपूरथळा समाधी,आपलं नाशिक भाग ४..#kapurthala #kingrandhirsinh #godaghat #aapalnashik #nashik
नासिक हिरा भाग ३,आपलं नाशिक..#nassakhira#nashik#travellerprashant #aapalnashik
Просмотров 94Год назад
नासिक हिरा भाग ३,आपलं नाशिक..#nassakhira#nashik#travellerprashant #aapalnashik
नासिकचा हिरा भाग २,आपलं नाशिक.#nasikhira #aapalnashik #nashik #shorts #travellerprashant
Просмотров 93Год назад
नासिकचा हिरा भाग २,आपलं नाशिक.#nasikhira #aapalnashik #nashik #shorts #travellerprashant
नासिकचा हिरा,आपलं नाशिक भाग ३ #nasikhira #nashik #travellerprashant #short
Просмотров 125Год назад
नासिकचा हिरा,आपलं नाशिक भाग ३ #nasikhira #nashik #travellerprashant #short
ऐश्वरेश्वर मंदीर सिन्नर नाशिक,आपलं नाशिक भाग २ #sinner #temple #travellerprashant #short
Просмотров 273Год назад
ऐश्वरेश्वर मंदीर सिन्नर नाशिक,आपलं नाशिक भाग २ #sinner #temple #travellerprashant #short
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व नाशिक,आपलं नाशिक भाग १..#babasahebambedkar #nashik #shorts #nashikkar
Просмотров 84Год назад
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व नाशिक,आपलं नाशिक भाग १..#babasahebambedkar #nashik #shorts #nashikkar
दुर्गांच्या देशा भाग २, अजिंक्य रामशेज..#ramshej#indiareels #maharashtraforts
Просмотров 144Год назад
दुर्गांच्या देशा भाग २, अजिंक्य रामशेज..#ramshej#indiareels #maharashtraforts
दुर्गांच्या देशा भाग १, अजिंक्य रामशेज...#ramshej #maharashtraforts #shorts
Просмотров 171Год назад
दुर्गांच्या देशा भाग १, अजिंक्य रामशेज...#ramshej #maharashtraforts #shorts
Pemgiri Fort | Sangamner | पेमगिरी किल्ला | महाराष्ट्रातील सर्वात मोठा वटवृक्ष | शहाजी महाराज
Просмотров 6 тыс.Год назад
Pemgiri Fort | Sangamner | पेमगिरी किल्ला | महाराष्ट्रातील सर्वात मोठा वटवृक्ष | शहाजी महाराज
Jispa To Leh | Baralachhapass | Ladakh BIke Trip Part 4 | जिस्पा ते लेह | बारालच्छा पास तांगलांगला |
Просмотров 448Год назад
Jispa To Leh | Baralachhapass | Ladakh BIke Trip Part 4 | जिस्पा ते लेह | बारालच्छा पास तांगलांगला |