शिक्षक भरतीतील महत्त्वाचे मुद्दे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 148

  • @sachindute8175
    @sachindute8175 4 месяца назад +20

    पूर्ण महाराष्ट्रात शिक्षक भरतीत एकमेव आशेचा किरण म्हणजे शीतल कांडेलकर मॅडम....

  • @mangeshathawale431
    @mangeshathawale431 4 месяца назад +13

    माझी परिस्थिती खूप खराब आहे.. mam... Mal वाटल होतो होईल ... selection pn 55% 60% मुळे घरी.. बसावं लागत आहे... माझ BA English mdhe aahe aani Ded Marathi mdhe Tait score 102 ahe.. आणि Tet 1St la 96 marks ahe.. आणि tet 2 nd 91 marks ahe. Ctet pn pass aho.. cast SC ahe.. यांच्या या चुकीच्या नियमामुळे मला आज घरी बसावं लागत.. आहे duryachya शेत्तात जावून काम करावं लागतं आहे.. हातात खडू ghyachya ऐवजी हातात विळा घ्यायची वेळ आली आहे.. केसरकर साहेबाना तर qullity वाले शिक्षक पाहिजे होते..मग 100 पेक्षा कमी मार्क वाले उमेदवार qullity वाले आहेत की 100 पेक्षा जास्त मार्कस घेणारे qullity वाले आहे.. ded English cut off ha ac उमेदवार 84,75 लागतात.. आमचं BA English मधून astani सुद्धा आम्ही घरी..

  • @kiran_pagore_patil944
    @kiran_pagore_patil944 4 месяца назад +16

    १०% कपात चा round with interview च्या आधी झाल्यास २/३ मार्क नी राहिलेले भरपूर अभिग्यता धारक zp साठी पात्र होतील....

    • @rajlaxmigangthade3813
      @rajlaxmigangthade3813 4 месяца назад +2

      हो 1/2 मार्कानी गेलेल्यांनी काय मुलाखतीला जायचे का? आणि कमी असनार्यानी zp ला जायच का? यावर कोणीच बोलत नाही मॅडम

    • @anupjejurkar1744
      @anupjejurkar1744 4 месяца назад

      आमच्याच मुळावर उठा तुम्ही उठून सुटून. नसेल जायचं तर विथ साठी प्रेफ्रांस भरू नका ना 😡

    • @salimashamkuwar3122
      @salimashamkuwar3122 3 месяца назад

      Mam age zal n mag 50/60 la nkkich aasewar naka Rau deu plz kahitari Kara mom😢

  • @Jsjsjsjnsnsi
    @Jsjsjsjnsnsi 4 месяца назад +16

    मॅम, तुम्हीच आम्हाला मदत करू शकणार,😢😢जे लागतात ते तर एक शब्द ही बोलत नाही ,,
    💐Thanku so mach mam 😔

  • @sunandapatil8640
    @sunandapatil8640 4 месяца назад +8

    मॅडम पेसा भरती पात्र उमेदवारांना कोर्टच्या अधीन राहून ऑर्डर देण्यासाठी प्रयत्न करा 🙏🏻🙏🏻

  • @bhagwan-jz2li
    @bhagwan-jz2li 4 месяца назад +20

    मॅडम १०% कपात प्रथम जागा भरण्यात आल्या पाहिजेत व मग मुलाखतीसह फेरी व्हायला हवे

    • @supriyadalavi6875
      @supriyadalavi6875 4 месяца назад

      अपात्र व गैरहजर हि लवकर लागावी

    • @sujatapatil1199
      @sujatapatil1199 3 месяца назад

      Yes

  • @englishgrammar5230
    @englishgrammar5230 4 месяца назад +5

    मॅडम खरच आमचे वय 34-35 झाले आहेत, आता आम्ही संसार चालवावा की नौकरी मागावी सरकार कडून, 12 वर्ष झाले शिक्षक भरती नाही, संस्था चालकांचा मनमानी कारभार चालू आहे, भविष्य अंधारात वाटत आहे आम्हाला

  • @santoshbhise-oe4ik
    @santoshbhise-oe4ik 4 месяца назад +15

    सूरज मांढरे ने st cast chya जागा जाणूनबुजून math science la दिल्या आणि मराठी विषय chya जागा जाणूनबुजून भरल्या नाही आणि रिक्त ठेवल्या सूरज मांढरे तुम्ही चांगल मारणार नाही साहेब हा श्याप आहे

    • @ashwinigorkhe9194
      @ashwinigorkhe9194 4 месяца назад

      आपण याविषयी आवाज उठवू शकतो

  • @ashwinigorkhe9194
    @ashwinigorkhe9194 4 месяца назад +6

    हा राऊंड आधी होणे आवश्यक आहे त्यानंतर with interview लावायला पाहिजे असे झाले तरच न्याय मिळेल

  • @sahadevpitale
    @sahadevpitale 4 месяца назад +12

    ,शिक्षक भरती प्रक्रियेत जास्तीत जास्त भरती व अन्याय्य झाल्यावर न्याय देण्यासाठी तुम्ही एकच आशेच किरण आहात लवकरात लवकर भरती करुन पात्र शिक्षकांना तुम्हीच न्याय देऊ शकत

  • @WermoreMANISHAPAtil
    @WermoreMANISHAPAtil 4 месяца назад +3

    ताई याच tait वर 55000 भरती झालीच पाहिजे. 🙏🙏🙏🙏
    तुम्हीच आम्हासाठी आशेचा किरण ahat🙏🙏🙏🥹

  • @krj-educator7726
    @krj-educator7726 4 месяца назад +6

    आपण करत असलेल्या सहकार्याबद्दल खूप खूप धन्यवाद महाराष्ट्रातील तरुण खास करून शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या सर्व अभियोग्यता धारकांना आपल्या सारख्या दूर दृष्टिकोन असलेल्या व्यक्तीची गरज आहे. धन्यवाद 🙏

  • @Jsjsjsjnsnsi
    @Jsjsjsjnsnsi 4 месяца назад +13

    निदान दुसऱ्या phase madhey तरी, जास्तीत जास्त जागा यायला हव्या ,ही आयुक्त साहेबाना नम्र विनंती 😢😢 असे पण कन्व्हर्ट राऊंड मधे sc, st ल काहीही फायदा झाला नाही date of birth ने पण लागलेले नाहीत , कन्व्हर्ट राऊंड नावाला आहे,कॉमन रोस्टर chya नावाने आयुक्त साहेब ने जागा दिल्या नाहीत😢😢😢😢😢😢

  • @sachinmande6045
    @sachinmande6045 4 месяца назад +4

    Madem, ya भर्तीमधे भाषा विषय आणि सामाजिकशाश्र विषय यांच्या जागा ६ te ८ cha 5% सुद्धा आल्या नाही, hi मुले 10 te15 year पासुन वाट pahat होती, samajikshasra TET PAPER-2 मधे 20000+ मुले TET Pass ahey. पण 6 te 8 वर ya विषयांवर बडती देतानी 70 te 80% बडती दिली गेली,या ठिकाणी ३० ते ४०% बढती देणे योग्य होते. tyabarobar बडती cha NCERT CHA TET Qualified cha नियम लागू केला नाही, tyamule ya vishayancha जागा कमी zhalya. यापुढे तरी अशा प्रकारे अन्याय करू नये. नाहीतर सामाजिकशास्त्र Tet PAPER-2 pass होऊन आणि PAPER देऊन काहीच उपयोग नाही.
    या विषयांतील जागा वाढीसाठी प्रयत्न करावा, ही विनंती.💯✅ Dhenyawad 🙏

  • @dnyaneshwarsuroshe8217
    @dnyaneshwarsuroshe8217 4 месяца назад +12

    55-60 madhe khup nuksan kele ya ayukt sahebani 😢😢

  • @fashion_hub4901
    @fashion_hub4901 4 месяца назад +4

    Mam मेरीट ओन्ली एक मार्क मी राहिले प्लीज दहा टक्के आणि अपात्र रिक्त जागांसाठी प्रयत्न करा आमच्यासाठी पण..... एक तुम्हीच एक आशेचा किरण आहेत

  • @satishmorey1851
    @satishmorey1851 4 месяца назад +5

    Mam 2017 chya bharti ch bagha kahi hot asel tr

  • @bipinhate3065
    @bipinhate3065 3 месяца назад

    मॅडम आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आहोत, तुम्ही जे आंदोलन करताय त्याच्यासाठी तुम्हाला पाठिंबा आहे

  • @bhagwan-jz2li
    @bhagwan-jz2li 4 месяца назад +4

    जर मुलाखती झाल्या तर पैसे देऊन चांगले मार्क्स असूनही द्यावे लागेल

  • @spatil9626
    @spatil9626 4 месяца назад +2

    मॅडम कृपया 2017 च्या भरती ला सपोर्ट करा 2022 च्या याद्या लावण्यासाठी जसे प्रयत्न झालेत त्या उलट शासनाने माननीय न्यायालयात 2017 च्या मुलांना न्याय मिळावा या साठी 2022 च्या भरती प्रमाणे प्रयत्न केलेले दिसत नाहीत।

  • @-lpunam
    @-lpunam 4 месяца назад +2

    साधन व्यक्ती आणि २nd phase लवकर होयला हवी आणि जास्त जागा याव्यात..

  • @nileshchoramale2030
    @nileshchoramale2030 4 месяца назад +7

    55-60mule aamche khup nuksan zale

  • @SandipSarode-ff6qb
    @SandipSarode-ff6qb 4 месяца назад +3

    What about 2017...how many more years will pass

  • @Prem-011
    @Prem-011 4 месяца назад +4

    Thank you खूप चांगली माहिती दिली
    बरोबर आहे मॅडम 🎉🎉🎉🎉🎉

  • @minaljamgade7437
    @minaljamgade7437 3 месяца назад +1

    10 % v apatr chya adhi bhrti kra mam maz 2 mark ne selection rahil

  • @DEEPARATHOD-zy2gs
    @DEEPARATHOD-zy2gs 3 месяца назад +1

    Mam please 2017 chya shikshak bharti sathi prayatna kara amhi ekatra Yeu🙏🙏🙏🙏

  • @65123
    @65123 4 месяца назад

    धन्यवाद ! मॅम तुमची या शिक्षक भरती मधे खुप गरज आहे.

  • @satyabhamabharati485
    @satyabhamabharati485 4 месяца назад +4

    मॅडम कोणी याचिका न टाकता विधान परिषदेच्या निवडणुकीच्या आधी आपली भरती होणे गरजेचे आहे.

  • @sharadmeshram7349
    @sharadmeshram7349 4 месяца назад +2

    Thanks madam...tumchya कार्यामुळे मलाच connvert round job lgagla..tumchya sarv eshca purn hohowt hich eshwar charani manapasun prathna

  • @kavitavibhute6398
    @kavitavibhute6398 4 месяца назад +4

    English subject Chaya students na Sadhan Shikshak ya post Sathi eligible karave(B. A, MA bed special English subject teacher)

  • @santoshdhokale2279
    @santoshdhokale2279 4 месяца назад +4

    माननीय मंत्री महोदय,दिपकजी केसरकर (शालेय शि क्षण मंत्री,महाराष्ट्र राज्य) व आयुक्त mandhre सर खरच महाराष्ट्र शिक्षक भरती इतकी अवघड आहे का? बिहार सारखे राज्य 30000 सोडा लाखो शिक्षक भरती करते ते पण विहित कालावधीत..Tait Exam 2022 पासुन Jully 2024 उजाडले..तरी तुम्हा दोघांची 30000 शिक्षक भरती अपूर्ण राहिली..विठू माऊली तुम्हा दोघांना पण ती भरती पूर्ण करायला सदबुदधि देवो,,हीच विठुराया चरणी प्रार्थना...🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @santoshbhise-oe4ik
    @santoshbhise-oe4ik 4 месяца назад +4

    Marathi विष्याच्य जागा s.t cast chi 1 पण नाही घेतले हा खूप मोठा अन्य आहे

  • @DjDj-vq2yc
    @DjDj-vq2yc 4 месяца назад +4

    या भरतीमध्ये इंग्रजी माध्यमांची कमी मेरिटची मुलं लागलेली आहेत आणि मराठी माध्यमाच्या मुलांना मेरिट जास्त असून सुद्धा ती लागलेली नाहीत.
    एक ते पाच शिकवणाऱ्या शिक्षकांच्या मध्ये माध्यमाची फळी लावून त्यांचं इंग्रजी व मराठी असे दोन गट पाडण्यात आलेले आहेत. वास्तविक पाहता पहिली ते पाचवी साठी सर्व उमेदवार चांगल्या पद्धतीने सेमी इंग्लिश शिकवू शकतात.
    सेमी इंग्लिश मध्ये फक्त गणित हा विषय इंग्लिश मधून असतो. त्यामुळे फक्त इंग्लिश वालेच सेमी इंग्लिश शिकवू शकतात ही गोष्ट चुकीची आहे. त्यामुळे एक ते पाच चे मेरिट योग्य प्रकारे लावण्याची व्यवस्था करण्यास आपण सहकार्य करावे मॅडम. ही बाब आपण शिक्षणाधिकारी तसेच आयुक्तांच्या समोर मांडावी. ही विनंती

    • @PriyankaMane-nc3qh
      @PriyankaMane-nc3qh 4 месяца назад

      Cast Open mahila Tait 108 BA English
      Medium Marathi TET 107 pn English medium vale Kami marks asun lagle

  • @SimaKolhatkar
    @SimaKolhatkar 4 месяца назад +4

    2017tait candidate ghy manav

  • @vijaymishra199
    @vijaymishra199 4 месяца назад +3

    शिक्षण सेवक रद्द करण्यात यावे या साठी आपली साथ हवी

  • @sunandabule
    @sunandabule 4 месяца назад +2

    ST cast 1te 5 एक पण जागा भरली नाही .mam convert Round मध्ये plz plz काहीतरी करा mam

  • @arunbhawar8436
    @arunbhawar8436 4 месяца назад +1

    भरती प्रक्रिया खंडीत करण्याचा कोणीही प्रयत्न करू नये उमेदवार 8 वर्षापासून थांबलेले आहेत प्रयत्न जागा वाढवण्यासाठी करण्यात यावेत.

  • @abcd76958
    @abcd76958 4 месяца назад +6

    साधन व्यक्तीच्या नावाखाली मराठी माध्यमाच्या पाच हजार जागाही 10%सोबतच गुणवत्तेनुसार भराव्यात. आणि मराठी माध्यमावर केलेला अन्याय दूर करावा.

    • @ashwinigorkhe9194
      @ashwinigorkhe9194 4 месяца назад +2

      Without interview राऊंड होणे गरजेचे त्यानंतर with interview व्हायला पाहिजे नाहीतर बाजारीकरण होईल फक्त

  • @kirankate9672
    @kirankate9672 4 месяца назад +2

    मॅडम तुम्ही अन नाईक सर मुलं आम्ही आज zp शिक्षक झालो... आमचा भाकरीचा प्रश्न मिटला जन्मभराचा... आमचे श्वासागणिक तुम्हाला आशीर्वाद आहेत... अन साथ पण 🙏

  • @SUPRABHATIBHAISARE
    @SUPRABHATIBHAISARE 4 месяца назад +2

    1-5 marathi medium chya ekhi jaga bharlya gelya nahi mam convert round mdhe

  • @shriramarvikar7551
    @shriramarvikar7551 4 месяца назад

    मॅडम तुम्ही खूप कष्ट घेतले आहे आम्ही कायम तुमचे ऋणी राहू.
    खूप चांगले काम तुम्ही करत आहात... पुण्यातून शिक्षक आमदार म्हणून लवकर तुमची कारकीर्द सुरू होवो.
    आम्ही तुम्हाला एकदा भेटू इच्छितो... आम्ही पुण्यात राहतो... खूप खूप आभार...
    तुम्ही निरपेक्ष निस्वार्थ भावनेने आम्हाला बळ दिले... तुमचे अनंत उपकार राहतील आमच्यावर ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @aap_teachers_organisation
      @aap_teachers_organisation  4 месяца назад

      नक्कीच भेटा सर पुण्यातल्या स्नेही लोकांचीआवश्यकता आहे आम्हाला.🙏

  • @nileshchoramale2030
    @nileshchoramale2030 4 месяца назад +3

    Madam 10% round lagech lagnyasathi kahitari kara please nahitar nivdnukiche karan deun he shasan two year lavtil

  • @SavitaGhatol-lq5he
    @SavitaGhatol-lq5he 4 месяца назад +1

    आम्ही 10%च्या प्रतीक्षेत आहोत mam आता. 111marks Ntc female असून माझं convert राऊंडमध्ये झालं नाही. So sad😢😢😢

  • @revan-mhaske9580
    @revan-mhaske9580 4 месяца назад

    अभ्यासपूर्ण माहिती 📝👍

  • @rakeshturankar3801
    @rakeshturankar3801 4 месяца назад +1

    खूप छान मॅडम
    आशा वाटत आहे नक्की जॉब मिळणार

  • @prashantshende2083
    @prashantshende2083 4 месяца назад +4

    SC caste Marathi medium(1-5) vr khup anyay zala mam...convert jaga kuthe gelya Marathi medium chya...Marathi chya jaga English la kashya Kai dei Sakta..he chukiche ahe....khup anyay...khup anyay...Marathi medium vr(1-5)...mala suicide karava ch lagel mam...mala contact no dya mam...plz

  • @shriramarvikar7551
    @shriramarvikar7551 4 месяца назад

    Shital madam convert round fkt tumchyamule lavkr lagla ..
    Tumhi roj aayukt karyalayat jaun nivedan dile..khup dhadasi nirbhid vyaktimatv ahe tumche...you are our ideal ❤❤❤❤❤❤❤

  • @yogeshraut9460
    @yogeshraut9460 4 месяца назад +1

    abhari aai. madam tumacha tumi aamacha vishay madata.

  • @khatalhari
    @khatalhari 4 месяца назад +2

    2017 चे काय झाले

  • @m.t7035
    @m.t7035 4 месяца назад

    55/60% mudu merit Tait mark 100 asun pn maze selection Nahi zale aani tait 83 wale cha selection zala mam me Aaj age 40 varh aahe aani yevda motha anyay mude aamcha future andarat aahe mam tumchya vr purn vishvash aahe man tumhi nyay sathi aamchya pathisi raha hich vinanti 🙏🏻🙏🏻

  • @pavancharate2481
    @pavancharate2481 3 месяца назад

    याच भरती मधून च पुढे काँटिणू लिस्ट घ्या म्हणजे आताच मुले येणारे नवीन मुलांशी Compitition karu शकणार नाहीत

  • @surajingole7992
    @surajingole7992 4 месяца назад +4

    Mdm 2017chya 50%मागास vrgiy जागा करता प्रयत्न करा प्लीज मॅडम

    • @aap_teachers_organisation
      @aap_teachers_organisation  4 месяца назад

      Aaj ti lok aalet pn kunich kahi bolale nahi

    • @Ravi-ru3ec
      @Ravi-ru3ec 3 месяца назад

      ​@@aap_teachers_organisation mam tumchyashi bolaych aahe mala pls tumcha number dya...

  • @InnocentBuoy-sx5tsg
    @InnocentBuoy-sx5tsg 4 месяца назад +4

    ज्यांचं वय झालं त्यांचा विचार करावा मॅडम pls,Karan age bar झाल्यावर,कितीही tait झाल्या तर काय फायदा

  • @amitgangad7466
    @amitgangad7466 4 месяца назад +1

    Thanks madam

  • @SandipSarode-ff6qb
    @SandipSarode-ff6qb 4 месяца назад

  • @santoshnisarad123
    @santoshnisarad123 4 месяца назад +1

    समाजशास्त्र विषयासाठी काहीतरी करा. खूप गंभीर परिस्थिती आहे.

  • @onambhute4270
    @onambhute4270 3 месяца назад

    9 to 12 abhiyogyata dharak chatkasarkhe vat bhagat ahe pan tyanchya vacancies disat nahi kadhi kadhi vatate fakt 1 to 8 chich bharati ahe ki kay

  • @laxmikantibitwar9839
    @laxmikantibitwar9839 4 месяца назад +1

    Thanks mam

  • @priyankashinde5014
    @priyankashinde5014 4 месяца назад

    👏 👏 👏

  • @sarikajagtap4264
    @sarikajagtap4264 3 месяца назад

    Mam mla 110 EWS female tet 1/2 pass asun selection zhale nahi tari second raund lvkrat lvkr lavava hi aamchi magni,,,,,veloveli sahakary kra madam aamchya tumchyakdun khup apeksha ahe

  • @ashapatil7669
    @ashapatil7669 4 месяца назад

    Thanku madam😔😔🙏

  • @santoshbhise-oe4ik
    @santoshbhise-oe4ik 4 месяца назад

    खूप चांगल

  • @minaljamgade7437
    @minaljamgade7437 3 месяца назад

    मॅम मराठी माध्यम आणि इंग्रजी माध्यम यांचा tait exam same ka mg mla 109 mark ahet ani tet 1,2 pass CTET 1 pass EWS women asun list madhe nav nahi math , science vale 73 vr lagle

  • @4dguruchannel401
    @4dguruchannel401 4 месяца назад

    Thanks 🙏 ma'am

  • @priyankashinde5014
    @priyankashinde5014 4 месяца назад

    💯 ✅️

  • @sunilkhatke3476
    @sunilkhatke3476 4 месяца назад

    मॅडम आपण एकमेव आहात कि शिक्षक भरती विषयी आवाज उठवत आहात. मुलाखत राऊंड झाल्यावर पुढील phase ला रिक्त, अपात्र, गैरहजर, 10% कपात, साधन व्यक्ती च्या जागा, तसेच राहिलेल्या zp, मनपा, नपा च्या जागा सेकंड phase ला याव्यात यासाठी आपल्याकडून आम्हाला अपेक्षा आहेत आणि विश्वास देखील आहे कि आपण गोरगरीब लेकरांना न्याय मिळवून द्याल.

  • @AnujaAwale
    @AnujaAwale 4 месяца назад +3

    Ntc cast la jaga vadva

  • @vinodraut7010
    @vinodraut7010 3 месяца назад

    St कॅटेगरी 1ते5 ला मराठी माध्यमाला 1 पण जागा दिली नाही हे वाईट आहे...... उमेदवार मिळाले नाही म्हणुन जागा रिक्त ठेवण्यात आल्या आहेत.... काय करायचं आम्हीं... आता..

  • @pavancharate2481
    @pavancharate2481 3 месяца назад

    हेच list mam continue kara mhnje br rahil

  • @dnyaneshwarsuroshe8217
    @dnyaneshwarsuroshe8217 4 месяца назад +1

    Mam tumhi laksh dya krupaya ya bhartiwar

  • @pallavimane653
    @pallavimane653 4 месяца назад

    Social sciences chya 9tre 12 jaga ch nahit ka

  • @yogeshkhaire3513
    @yogeshkhaire3513 4 месяца назад

    Without interview madhe kam झाल्यावर with interview chya list made number लागेल का

  • @Prem-011
    @Prem-011 4 месяца назад +2

    Maharashtra मध्ये AAP पाहिजे

  • @priyankashinde5014
    @priyankashinde5014 4 месяца назад

    55-60 che kay karave madam tumhich sanga

  • @santoshkhandare3812
    @santoshkhandare3812 4 месяца назад +2

    मॅडम 2017 ची भरती कुठे गेली...

  • @chitralipare6609
    @chitralipare6609 4 месяца назад

    मुलाखतीसह राऊंड मध्ये घोडेबाजार होणार नाही यासाठी आयुक्तालयाचे काही नियोजन , नियंत्रण असणार की नाही?यासाठी प्रयत्न करा मॅडम....गरीबाघरचा उमेदवार गुणवत्ता असून ही पैसे न दिल्यामुळे घरीच बसेल...

  • @shaileshbhagat2493
    @shaileshbhagat2493 4 месяца назад

    Maidam social science chya kaich jaga art walyani kay karave

  • @englishgrammar5230
    @englishgrammar5230 4 месяца назад

    मॅडम हे आजचे सरकार थोडे प्रेशर मध्ये आहे म्हणून तरी भरती करू पाहत आहे मात्र नवीन सरकार आले की काही खर नाही भरतीचे, गेले मग आमचे वय

  • @priyankashinde5014
    @priyankashinde5014 4 месяца назад

    Madam mala 1 te 5 sathi 111 marks aahet aani open ch merit 111 aale aahe pan 55-60 chya niyamamule maz selection Zale nahi...

  • @asmashaikh2182
    @asmashaikh2182 4 месяца назад

    Mam Ews se Maha Tet 88 marks Aur Tait me 96 marks hai Urdu medium se paas hai OPEN ROUND ME hame chance milna chaiye please mam

  • @SnehaTak-d2s
    @SnehaTak-d2s 4 месяца назад

    Mam please 10% aani apatra gairhajar round lavnyasathi prayatna kara na🙏🙏

  • @nileshchoramale2030
    @nileshchoramale2030 4 месяца назад +2

    Madam tumhich aamhala nyay deu shakata

  • @Megastar-iv2md
    @Megastar-iv2md 4 месяца назад

    Madam fast ka bolat nahit thank u for support

  • @Sulekha159
    @Sulekha159 4 месяца назад

    🙏🙏🙏🙏🙏

  • @chetansantoshdukare6634
    @chetansantoshdukare6634 3 месяца назад

    मॅम 10% अपात्र गैर हजार यांचं साठी रस्त्यावर उतरल्या शिवाय पर्याय नाही .

  • @minaljamgade7437
    @minaljamgade7437 3 месяца назад

    Phase 2 honar nahi ka mam

  • @pallavimane653
    @pallavimane653 4 месяца назад

    Mam adi 10% jaga bhara mag mulakhat round gya

  • @studyfirstbhandara
    @studyfirstbhandara 4 месяца назад

    Mam अपात्र गैरहजर 10% करिता प्रयत्न करा mam

  • @parajiputthewad3773
    @parajiputthewad3773 4 месяца назад +2

    Hoy st cast jaga nahi

  • @eknathpatil1296
    @eknathpatil1296 4 месяца назад

    10 टक्के एकूण किती जागा असतील?? त्या लवकरच भराव्यात मॅडम

  • @bhagwan-jz2li
    @bhagwan-jz2li 4 месяца назад +1

    मॅडम मोर्चा काढला पाहिजे

  • @priyankashinde5014
    @priyankashinde5014 4 месяца назад

    2023 chi 2nd phase complete kelyashivay pudhil tait honar nahi yacha Prayatn kara...

  • @vijaymishra199
    @vijaymishra199 4 месяца назад

    Ma'am BMC मध्ये मेडिकल च्या नावाखाली समुपदेशन ला देरी करत आहे

  • @parthgamingyt6794
    @parthgamingyt6794 4 месяца назад +2

    A very heartful thanks to you mam. Tumchya prayatnamule aaj me shikshak zale. Khup varshanchi pratiksha sampali. Tumchyamule aaj eka Aai vadilancha swapna purn zalay. Khup khup dhanyawad mam. Keep it up.

    • @adinathbagadecreationeduca206
      @adinathbagadecreationeduca206 4 месяца назад +4

      खूप अभ्यासपूर्ण व योग्य मार्गदर्शन

    • @aap_teachers_organisation
      @aap_teachers_organisation  4 месяца назад +3

      संपूर्ण आम आदमी पक्षाकडून आपले अभिनंदन

    • @aap_teachers_organisation
      @aap_teachers_organisation  4 месяца назад +3

      खूप प्रगती करा आणि आनंदी रहा 💐

    • @shivajidevkatte7717
      @shivajidevkatte7717 4 месяца назад +1

      मॅडम तुमचे विचार शास्त्रशुद्ध आहेत तुमच्या विचाराशी मी सहमत आहे महाराष्ट्राची सिस्टीम खूप भ्रष्टाचारी आहे हा लढा सर्वांनी लढला पाहिजे

  • @yogitasalve5690
    @yogitasalve5690 4 месяца назад +1

    Mam tumcha no dya 🙏🙏

  • @prajaktashinde8320
    @prajaktashinde8320 3 месяца назад

    madam आपला फोन no. मिळेल का

  • @swadipnamwad4394
    @swadipnamwad4394 4 месяца назад

    Banking bharti nav dyayla pahije ....😅

  • @parajiputthewad3773
    @parajiputthewad3773 4 месяца назад

    Madam st cast jaga 1 te. 5 nahi

  • @subhashgajmal8196
    @subhashgajmal8196 4 месяца назад

    जगा वेगळीच भरती आहे ही आम्ही केवळ मुलाखती साठी आम्ही पात्र आहोत आधीच आम्हाला दुसरीकडे जॉईन पण करता येत नाही मॅडम मुलाखती राऊंड लावा लवकर प्लीज

  • @amitgangad7466
    @amitgangad7466 4 месяца назад +1

    खुप अभ्यास पुर्ण माहिती