अशा माणसांना कधी माफ करायचं नाही तुम्ही अगदी बरोबर केले तुमच्या दादाला माफ केले नाहीत कारण त्याला माणुसकीच नाही आहे जो आपल्या आयुष्य असं वाईट वागू शकतो आपल्या भावाशी असं वाईट वागू शकतो तो आयुष्यात कोणाशीही चांगलं वागू शकणार नाही
कर भला होगा भला, एका हाताने मदत केली देव दोन्ही हाताने देतो, हे निर्वात सत्य आहे, म्हाताऱ्या लोकांवर दया करा मदत करा देव तुमचं भलं करेल, जय श्रीराम, 🙏 जय योगेश्वर 🙏
भावाला मदत करायची गरज नाही, कारण सापाला कितीही दूध पाजले तरी तो गरलच ओकणार, आणि ज्या आईने त्याला नऊ महिने स्वताच्या रक्ता मासावर पोसले तिच्याशी तो असे वागला
ही कथा खूप सुंदर छान आहे बोलतात ना देव एक दरवाजा बंध करतो तर दुसरा दरवाजा खोलटो बरोबर आहे पण माणसाने k कधीही चांगलाच विचार करायला हवा त्याचे चांगलेच फळ मिळते
तुमच्या कथा छान असतात मला वाचायला आवडतात पण मराठी भाषेकडे लक्ष द्या नोकरी. भेटेल किंवा कुठली ही वस्तू भेटत नाही मिळेल असे. लिहा आणि माणूस भेटतो. कृपया भाषेकडे लक्ष द्या. ही विनंती
ज्याची त्याची भाषा बोलण्याची पद्धत असते.. इथे प्रत्येक गावात एकच भाषा असली तरी ती बोलण्याची पद्धत असते.. आणि त्या बोलण्याच्या पद्धतीवरून आपण त्याचे शहर ओळखतो.. नाही का?? त्यामुळे घ्या समजून 🙏
Kharach katha khup changli aahe bhavala maaf nahi kele he changle kele kaaren zer tyala maaf kel aste ter tyacha lob aankin vadhala asta ashi manse kadhich khare boket nestat
तू बरोबर केलंस तुझ्या भावासोबत जर तू भावाला माफ केला असतास तरी सुद्धा काही दिवसांनी तुझ्याशी वाईटच वागले असते पैसा भल्या भल्या लोकांना बिगडवू शकतो भावाच्या बाबतीत Pan तेच झालं असत
खूप छान स्टोरी आहे
धन्यवाद 🙏
अतिशय अप्रतिम अद्भुत चमत्कार आहे देवा
धन्यवाद देवा
मी आपला आभारी आहे देवा
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
धन्यवाद 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
कर भला तो होगा भला खुश आवडली ही स्टोरी
धन्यवाद 🙏
28:04
पगार भेटला नाही असे mhanayche नाही पगार मिळाला नाही असे म्हणतात शुद्ध मराठीत फक्त माणसे भेटतात बाकी सगळे मिळते
एकदम योग्य लिहीलं. माणसं भेटतात आणि पगार मिळतो बाकी सर्व मिळते
खुप छान मस्त संदेश आहे धन्यवाद
धन्यवाद 🙏
😢ķàlì sàhastŕna mm@@natyancha_sparsh70
@@natyancha_sparsh70😊😊😊 14:23
खुपछान विडिओ 👌👌👌👌😥
धन्यवाद 🙏
अशा माणसांना कधी माफ करायचं नाही तुम्ही अगदी बरोबर केले तुमच्या दादाला माफ केले नाहीत कारण त्याला माणुसकीच नाही आहे जो आपल्या आयुष्य असं वाईट वागू शकतो आपल्या भावाशी असं वाईट वागू शकतो तो आयुष्यात कोणाशीही चांगलं वागू शकणार नाही
खूप छान👌👍👍👍👍👌👌👌👌👌
Khubchand story aahe
Khup chhan katha aahe. Yogya kele.
धन्यवाद 🙏
खूप छान कथा आहे ऐकून छान वाटले
धन्यवाद 🙏
khhup chhan 👍
धन्यवाद 🙏
Barobar kelas
धन्यवाद 🙏
खुप छान कथा आहे.बरोबर केले जसाच तसे 🙏🙏👌👍💐✌️
धन्यवाद 🙏
खूप छान केले 👌🙏🙏👍
धन्यवाद 🙏
Khup sundar Katha hoti 👌👍
धन्यवाद ताई 🙏
Khubsurat story aahe
कर भला होगा भला, एका हाताने मदत केली देव दोन्ही हाताने देतो, हे निर्वात सत्य आहे, म्हाताऱ्या लोकांवर दया करा मदत करा देव तुमचं भलं करेल, जय श्रीराम, 🙏 जय योगेश्वर 🙏
अगदी खर आहे.. धन्यवाद 🙏
Q@@natyancha_sparsh70
खुप छान.
धन्यवाद 🙏
एकदम बरोबर केले. धन्यवाद
धन्यवाद 🙏
छान आहे. त्या भावाला त्याची जागा दाखवली ते फार चांगले केले
धन्यवाद 🙏
फारच छान मस्त संदेश
धन्यवाद 🙏
खुप खुप सुंदर हृदयस्पर्शी कथा भावा बरोबर तु बरोबर वागला सर्व जनाला मदत करतोय खुप छान
धन्यवाद 🙏
Good 👍
धन्यवाद 🙏
भावाला मदत करायची गरज नाही, कारण सापाला कितीही दूध पाजले तरी तो गरलच ओकणार, आणि ज्या आईने त्याला नऊ महिने स्वताच्या रक्ता मासावर पोसले तिच्याशी तो असे वागला
चांगल केल ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
धन्यवाद 🙏
भावाशी योग्य वागलास. आई ही आईच असते, तिची सेवा म्हणजे साक्षात देवाची सेवा
हो खरं आहे 👍
खूप छान स्टोरी❤
धन्यवाद 🙏
Khup chaan second part of the story
Khup khup chan kelas beta🙏♥️
धन्यवाद 🙏
खूप छान स्टोरी आहे पण भावला मदत करू नये असे वाटते मदत केली तरी तो परत तसेच वागू शकतो असे वाटते
धन्यवाद 🙏
Khup sundar katha 🙏🏻
धन्यवाद 🙏
Khup chan story
धन्यवाद 🙏
Khup Sundar katha hoti
धन्यवाद 🙏
Very nice story
धन्यवाद 🙏
Khup Chan kele
धन्यवाद 🙏
बरोबर धडा शिकवला
धन्यवाद 🙏
खुप छान कथा आहे. 👌👌👍👍
धन्यवाद 🙏
कथा खूप छान वाटली 👌👌🎉❤
धन्यवाद 🙏
Shi
Khup sundar ❤
धन्यवाद 🙏
Khupch sunder
धन्यवाद 🙏
Tumhi tumcha bhavala yogya jaga dakhavli
धन्यवाद 🙏
ही कथा खूप सुंदर छान आहे बोलतात ना देव एक दरवाजा बंध करतो तर दुसरा दरवाजा खोलटो बरोबर आहे पण माणसाने k कधीही चांगलाच विचार करायला हवा त्याचे चांगलेच फळ मिळते
🙏
खुपच छान कथा सांगण्याची ढबही छान आहे भावाला एकदा माफ करायला पाहिजे होते परत तसा वागला तर हाकलून देयला पाहिजे होते अस माझ एक मन सांगत आहे का काय माहित
Kup mast
जशास तसे वागावे त्याने आपला समाजावर प्रभाव पडतो.
बरोबर 🙏
Kup mast ahe story
धन्यवाद 🙏
Yes
धन्यवाद 🙏
👌👌👌👌👌
Khub chhan
धन्यवाद 🙏
खुप छान वाटली कथा माफ करायच नाही कारण आपल्या आईला असं त्रास देणं चुकीचं केल त्यान म्हणून दुसरं काही नाही 🙏🏻🙏🏻🙏🏻❤
हो... धन्यवाद 🙏
Khoob Chand Katha hai
धन्यवाद 🙏
Atishay Rochak Aani Shikshapoorn Katha Aahe, Aabhaar ❤❤❤🎉
धन्यवाद 🙏
Best story 😑🌹🌹🌹🌹🌹 CHANDRAKANT MAHAJAN Beeb.
Thankyou 🙏
खूप छान
धन्यवाद 🙏
Very nice 👌
Thankyou 🙏
Khup chan
धन्यवाद 🙏
अशा भावाला दुर केलेला बरा
असा भाव नसलेलाच बरा
धन्यवाद 🙏
Jai shree Ram shree Swami samartha ❤
श्री स्वामी समर्थ 🙏
खुप छान आहे कथा. पण भावाला माफ करण्याची चूक करू नकोस. त्याच्या लायकी प्रमाणेच त्याला राहू दे.
Khup sunder video
धन्यवाद 🙏
👍. आपण. दुसऱ्याला. मदत. करा ल. तर. दे व. आपल्याला. मदत. करतो. धन्यवाद 👍🙏👍
वा छान वाटली ऐकायला मी पण थोडाफार खारीचा वाटा ऊचलते
धन्यवाद 🙏
❤ मुळीच माफ करू नको जो आईला बाहेर काढून टाकतो कधिच सुधारणा र नाही
धन्यवाद 🙏
Tu je kele tujhya bhavabarobar te barobar aahe❤
धन्यवाद 🙏
आम्ही सुद्धा अशाच कंडीशन मधून आलो आहोत .....आपण बरोबर केले ...पैसा बघून लोकांचे डोळे फाकतात
पेरलेल्या एका दाण्यातून धान्याचे कणीस निर्माण होते तो वर बसलेला भरपूर देतो.
धन्यवाद 🙏
खूपच छान 😊
धन्यवाद 🙏
कर भला तो हो भला
धन्यवाद 🙏
Kupch.chan
धन्यवाद 🙏
@@natyancha_sparsh70😊😊😊😊😊😊😊
खुप सुंदर व प्रेरणादायी संदेश दिला आहे संयुक्त कुटुंब पद्धती बद्दल सुध्दा विडियो कथा पाठविण्यात यावी जेने करून भारतीय लोक मजबूत होईल
हो 🙏धन्यवाद 🙏
Barobar Akela hai
😊
हॅलो नमस्ते खुप छान आहे कथा आवडली कर काम देव देईल का दुप्पट दाम पण क💐🙏 धन्यवाद 😑❤ष्ट घेतले त्याचे फळ मिळते च अ
धन्यवाद 🙏
सत्कृत्य कधीही वाया जात नाही।त्याचे फळ अनेकपटीने परत मिळतेच.
बरोबर 🙏
Baronar kela
Apratim story ahe continue aaikaila awadta pan zara ghari kam pan asta
धन्यवाद 🙏
जे भावाने त्याच्या बायकोने क्षमा करण्याच्या योगेतेचे नाहीत तर पण तू त्यांना मोठेमनाने माप कर ❤❤❤
धन्यवाद 🙏
त्याची जागा त्याला दाखवायला पाहिजे जो आई वडील यांना जर अस वागविणारा असेल तर कशाला माफ करायचं
धन्यवाद 🙏
@@natyancha_sparsh70❤अ
Barobar
Goodstory😂
छान गोष्ट 🌷👍
धन्यवाद 🙏
बरोबर
धन्यवाद 🙏
खुप सुंदर कथा, आणी रवि ने बरोबर केल आशा स्वार्थी भावाला जवळ नाही केला ते
धन्यवाद 🙏
तुमच्या कथा छान असतात मला वाचायला आवडतात पण मराठी भाषेकडे लक्ष द्या नोकरी. भेटेल किंवा कुठली ही वस्तू भेटत नाही मिळेल असे. लिहा आणि माणूस भेटतो.
कृपया भाषेकडे लक्ष द्या. ही विनंती
धन्यवाद 🙏
❤❤❤❤❤
Absolutely right kele beta karan kahi लोकं ही वेळे नुसार रंग बदलू असतात😂
Chhan katha
धन्यवाद 🙏
😊😊😊@@natyancha_sparsh70
ःःःःःःःःःःं😊
कर भला तो होईल सर्व काम😊
धन्यवाद 🙏
🌹🙏कर भला होगा भला अंत भलेका भला.🌹
ही स्टोरी मला खुप आवडली
@@mangalachavan91421qq
खुप छान
🙏🙏🥺🥺
So lengthy process next time to ple write shortlypl👏💯
आई-वडिलांची सेवा करा, आई-वडील हेच खरे देव आहे ते,
बरोबर 🙏
Aajkalchy yugat he khare nahiiiii
कथा काल्पनिक आहे 🙏
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊@@natyancha_sparsh70
नोकरी मिळते भेटत नाही. व्यक्ती भेटतात.
ज्याची त्याची भाषा बोलण्याची पद्धत असते.. इथे प्रत्येक गावात एकच भाषा असली तरी ती बोलण्याची पद्धत असते.. आणि त्या बोलण्याच्या पद्धतीवरून आपण त्याचे शहर ओळखतो.. नाही का?? त्यामुळे घ्या समजून 🙏
Kharach katha khup changli aahe bhavala maaf nahi kele he changle kele kaaren zer tyala maaf kel aste ter tyacha lob aankin vadhala asta ashi manse kadhich khare boket nestat
धन्यवाद 🙏
तू बरोबर केलंस तुझ्या भावासोबत जर तू भावाला माफ केला असतास तरी सुद्धा काही दिवसांनी तुझ्याशी वाईटच वागले असते पैसा भल्या भल्या लोकांना बिगडवू शकतो भावाच्या बाबतीत Pan तेच झालं असत
धन्यवाद 🙏
❤
चुकीला माफी नाही
धन्यवाद 🙏
हे सर्व नाटकीय आहे,ओडुनतोडून पैसा कमावण्यासाठी बनवलेला लेख आहे
Aaplya sarv katha kalpanik aahe.. पैसे कमवण्याचं म्हणत असाल तर कोणाकडे आयता पैसा येत नसतो. काम, कष्ट करावेच लागते..
तुम्ही अगदी बरो्बर केला कारण करन सारखं लोकांना माफी नाती काहीच कळत नाही कळत. त्यांना फकत आपला स्वार्थ कळतो
म्हणून अशा लोकापासून लांबच राहिलेलं बरे
Ho.. धन्यवाद 🙏
Bhau swarthi nahi....Tyane Sarv Hospital cha kharch, lahan bhavache education etc kele aahe. Life always deserve one chance to everyone