मुंबई लोकल मध्ये गायलेल सुंदर भजन | ज्या सुखा कारणे देव वेडावला | BHAJAN IN MUMBAI LOCAL TRAIN |
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- गायक : अविनाश आंब्रे
My shooting gadget :
Samsung A10
Follow me on facebook :
/ adhetya.kadam.98
Follow me on instagram :
...
Comment the changes/videos you all want and can suggest changes to me
For more interesting videos
Press the " SUBSCRIBE " button and dont forget to press the BELL ICON 🔔
Music credits to :
Original Song
Credits music:sudhir phadke
singer: vasantrao deshpande & sudhir phadke
lyrics: g. di. maadgulkar
song: kaanda raja pandhricha
I do not own any copyrights of the song.
This video is made for entertaining purpose.
CREDIT/COPYRIGHT All rights go to the respective music label, publishing and artists’ of the song. I am not sampling or using any part from the original song’s audio or video in this video. If you are the rightful owner of any of the content I’ve used and want it removed, kindly before taking any action plz e-mail me on adhetyakadam61@gmail.com and I will remove it right away...
Disclaimer - video is for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
ruclips.net/channel/UCSVf1Yz1yPVndHYzZMnG_RA
👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆
बुवांचा youtube channel 😍
Avinash ambre : 08454905451
Jai hari
Adhetya Kadam nice
Avinash tujha sur chukla thoda baki mast
खूपच छान हो अविनाश माऊली !!👌👌👌
🙏🙏जय हरी माऊली🙏🙏
Nice
अविनाश तू तरुणांसाठी एक आदर्श आहे गळ्यात गोडवा आहे आवाज खूपच सुंदर आहे धन्य ते माता पिता ज्यांनी तुला जन्म दिला नसिबवान आहेत तुझे आई-वडील ज्यांनी तुझ्यासारख्या हिर्याला जन्म दिला
अप्रतिम ❤
खूपच सुंदर आवाज दादा.... 🚩🚩जय जय राम कृष्ण हरी 🚩
दादा तुझ्या आवाजामध्ये पांडुरंगा रंगा मी पतंग तुझ्या हाती धागा हा अभंग मला ऐकायचा आहे
ना कोणताही स्टुडिओ, ना माईक, ना techology तरीही अप्रतिम आवाज. याला म्हणतात ORIGINAL VOICE. अभिनंदन मित्रा. DJ समोर धांगडधिंगा करणार्यांनी जरूर पहा आणि ऐका.
हार्मोनियम ची साथ नसताना सुद्धा एवढा चांगला आवाज हि म्हणजे विठ्ठल कृपा - जय हरी विठ्ठल
Agdi barobar 👍
Yogesh दादा बरोबर
❤️
@@vigneshgawade2548 qa
Ababraq
अभिमान वाटतो मला संतांची अभंगवानी रेल्वे मध्ये इतकी सुंदर गायन आणि सर्वांची सुरेल साथ वादन पण जबरदस्त सर्वांचे मनपूर्वक आभार. आमच्या कानाना तृप्त केल्या बद्दल 🙏🙏
तुच्यासोबत कुणालाही प्रवास करायला आवडेल
सोबतीला आलेले प्रवाशी खूपच भाग्यवान आहेत
एवढी तुडुंब गर्दी तरीही एकाच्याही चेहर्यावर थकवा जाणवत नाही उलट किती आनंदने अविनाश दादा तुला छान प्रतिसाद देत आहेत
खूप छान दादा
बाळासाहेबांचे व सर्व शिवसैनिकांचे खुप खुप आभार कारण लोकलमध्ये भजन सेवा बंद होणार होती त्यावेळी पुढाकार घेऊन भजन सेवा सुरू ठेवली.. राम कृष्ण हरी..
Aabhinandan
राम कृष्ण हरी खूप सुंदर आवाज जणू काही देवच बोलतोय मुखातून
Kon band karnar hota
वाह मेरे भाई ,अद्भूत । काशी में एक मराठी संत ने इस भजन को गाया था , कई बार पुनः सुनने की इच्छा थी किन्तु पुनः न संत के दर्शन हुए न ही भजन सुन पाया ।। आज वो खोज समाप्त हुई ।। ❤️🙏🙏
🙏🙏
भजनं तर खूप ऐकली आहेत पण आज मन खूप प्रसन्न झाले.तल्लीनतेने गाणार्या गायकाला खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद. दिनेश नाईक.
अविनाश धन्य तुझे आई बाबा । देव तुझ्यासारखा मुलगा सर्वांना देवो । डोळ्यात पाणी आणले पोरा । खरे समाज प्रबोधन तूच करतोस । व बाकी तुला साथ देणारे थोरच तुम्हा सर्वांना प्रणाम । दंडवत
खूपच सुंदर मुंबई लोकल... लोकल मध्ये अस भजन चालू असताना त्या भजनात मन इतकं रमून जात की कुठे उतरायचं आहे त्याचा भानच राहत नाही इतका तल्लीन होऊन जातो त्या भजनात...👌👌👌👌 खूप सुंदर आवाज
अविनाश व त्याच्या मित्रांनी मराठी माणसांचा मान मुंबईत व जगात वाढवला.
खरच
अभिमान आहे.
खूप छान आहे
ASE kahi Nahi aahe
🙏
ह भ प श्री अविनाश आंब्रे माऊली तुमचे अभिनंदन माऊली हा उपक्रम फारच भारी
सर्व लोकल मधील प्रवास करता करता जो भक्ती भावाच आनंद तू आणून देतोस व एक जुटीने जे प्रवाशी तुझ्या सोबत सुस मिळवतात तू एक्याची जाणीव दिली त्या साठी तुला व तुझ्या सोबत असणाऱ्याला नमन व तुझा ढोलक मास्तर अती सुंदर वाजवतो ,तू पण खूप छान गातोस तुझ्या पुढील वाटचालीस शुभेच्छा असा आपला मराठी बाणा जगावर उभा राहो
मै मुंबई जब भी जाता हूं लोकल में बड़ा आनंद आता है अविनाश भाई को पहली बार यूं ट्यूब पर सुन रहा हूं बहुत सुंदर
90 दारु पेऊन दुसर्याची वराती मधी व लग्ना मध्ये नाचतात त्यानी लाज वाटुद्या जरा
राम कुष्ण हरी 🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌
लग्नामध्ये नाचायला लाज नाही वाटत दादा लोकांना पण भगवंताचं नामस्मरण करायला लाज वाटते अश्या लोकांना
बरोबर
मुंबई सारख्या धावपळीच्या शहरात ही संस्कृती जपणे खुपचं अवघड आहे.माऊली
अभिमान आहे मराठी असल्याचा, वेळेचा किती सुंदर उपयोग मा झे मराठी बांधव करतात.
नमस्कार
ढोलकी वाल्या दादा..खूप मस्त ताल देतो तू...अविनाश दादा तुम्ही पण 👌
मुंबईकरांनो,सलाम आहे तुम्हाला...खुपचं गोड आवाज आहे म्हणजे काय बोलावं किंवा काय प्रतिक्रिया द्यावी हे च कळत नाहीये..खूप सुंदर👌👌👌
चांगले काम करतो आहेस बाळा..!💐💐
देश, देव, धर्म आणि संस्कृती राहिली आहे तुम्हा कारणे..👍👍💐💐
अभिनंदन बाळा असाच गात रहा म्हणजे तुझ्या बरोबरीच्या मित्रांना गोडी लागेल उदंड आयुष्य लाभो
एक नंबर अविनाश भाऊ ऐकायला खूप आनंद भजन
खुपच छान आहे आवाज आणि ताल.आनंदाने माझे डोळे भरून आले गाणं ऐकताना. धन्यवाद भावा.
युगायुगाने चालत आलेली परंपरा भजन,कीर्तन आजकाल तरुणपिढी वाढत्या technology सोबत विसरत चालली आहे.. यांसाठी एक प्रेरक म्हणजे अविनाश दादा .👌👌👌
अप्रतिम 👌
सलाम तुझ्या विचारला भावा
Sindhudurgaat .. ye
. ....mag Samjel. .......
कोण म्हणतं सर्व तरुण पिढी बिघडली. शाब्बास रे भावानो.
khup chhan.apratim.
मी प्रत्यक्ष ऐकलय याला..... मला वाटतं ६.३६ ची विरार लोकल नक्की लक्षात नाही पण छान वाटतं या गृप मध्ये विरार पर्यंत यायला पुढे पालघर पर्यंत आपोआप आठवणीतली भजन गुणगुणत येतो मी महीन्यात २ दा
खुप सुंदर आवाज आहे दादा तुझा सुंदर अभंग सेवा.तरुण पिढी ला खुप प्रेरणादायक आहे तु दादा.जय हारी मााऊली.जय हारी विठ्ठल
डीजे समोर नाचणाऱ्या तरुणांनी हा vdo जरूर बघावा ...ही आहे आपली संस्कृती
हिच आहे आपली संस्कृती खरं आहे..
हो खर आहे
MI baghitli nice video
Miss Mumbai local
Keep😭
Brobar
बरोबर
अविनाश भावा तुझ वारकरी संप्रदाय भजना कडे जे नवीन व्यक्तिमत्व बनलं आहे याचा खूप आनंद होतो कि युवा पिढीला हे वारकऱ्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन आहे तो बदलेल आणि तुला विठू माऊली तुला गरुड सारखी तू झेप घेणार हिच ईश्वर चरणी प्रार्थना
💐 !!जय महाराष्ट्र,!!💐अविनाश मराठी अस्मितेचा जागर करतोस .अशीच तुझी जोमाने वाटचाल चालू राहू दे हीच '"सदिच्छा"
व्वा दादा लय भारी मन श्री विठ्ठलदर्शन करुन आले. रामकृष्णहारी माऊली.
खुप मन प्रसन्न झाले साक्षात जिभेवर सरस्वती चा संचार आहे
अप्रतिम
१ नंबर भावा👌 भजन जेवढ सुंदर आहे तेवढा सुंदर आवाज आहे तुझा ......
हार्मोनियम ची साथ नसताना सुद्धा एवढा चांगला आवाज हि म्हणजे विठ्ठल कृपा - जय हरी विठ्ठल-🙏🙏🙏
Ek no bhava
Right👍👍👍👍
Hi
या भजन मंडळी नी मुंबई लोकल एक नवीन स्थान दिल आहे संपूर्ण देश भरात.. खूप छान मला अभिमान आहे कि मी पण या मुंबई चा एक भाग आहे.....
खूप छान
दादा.ऐकच.नंबर.छानं
संतांनी देखील अभंग कीर्तनातून जनतेमध्ये सदाचार व भक्तिमार्गाचा प्रसार केला लोकांनि तुझ्या अभंगला साथ दिली हे फारच उत्तम तुका म्हणे जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तुझ्या गायनाने तरुण पिढीला आदर्श मिळेल सदैव देव पाठीशी राहील
Deva aamcha sarv marathi lokana saidav sukhi tev...Marathi sanskruti..
तरूणाने असे छंद जोपासले पाहीजे आपल्या मराठी भाषेचा गोडवा आपल्या आवाजातून आपले काम करीत जोपासून सर्वाना मनमुराद आनंद लुटणयाची संधी मिळत आहे.खुप खुप धन्यवाद.
अविनाश तुझा आवाज खूप सुंदर आहे.भविष्यात मोठा कलाकार होशील.
Sundar.changatraha
Dada yek no re bhava thx love you bro dada
Avinash. Dada. Tuza. Mobail. ,ya. Nambar. S m.s. Kara. 9890433954
खूप खूप छान आवाज ऐकून मन प्रसन्न झालं आहे राम कृष्ण हरी
एकात्मतेच दर्शन मराठी माणूस कुठेही असला तरी आपली संस्कृती सोडणार नाही.
खुपच छान
दादा, तुम्ही वेळेचा सदुपयोग तर केलाच आहे पण लोकलचा कष्टप्रद वाटणारा प्रवास सुखकर केला आणि आत्मिक आनंद मिळवून देता....शतशः नमन तुमच्या कामाला !!
वारकरी संप्रदायाचे असेच अभंग गाऊन भागवत धार्माची पताका उंचवा ,रामकृष्ण हरी।। देशमुख सर दुसरबीडकर
भावा तु आपल्या मराठी माणसाची अस्मिता तसेच आपली परंपरा जागृत ठेवतोस सलाम तुला आणि तुझ्या साथी दाराणा
If Christianity has failed in India ...it is because of the great lineage of our saints...and offcourse because the god lived with saints..
"Vaikunth sodun dev Santa Sadan rahila"
The meaning of the song is fabulous 💯😍😍
आविनाश भाऊ. तुमच्या. आई वडिलांना.. नमन🙏🙏 माझे.... तुम्ही एक आदर्श आहात. बंधु. शब्द नाहीत लिहिन्या करीता माझ्याकडे.... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आपल्या खणखणित दमदार आवाजात आपण सुंदर भजन म्हणत आहात.कानडा राजा हेपण ऐकल.उपलब्ध वेळ सत्कार्णी लावत आहात.आपल्या बरोबरअनेकांच्या मुखातून नामस्मरण होत आहेत आपण धन्य आहात.आमचे स्वामी आजोबा आपणास काहि कमी पडू देणार नाहित सर्व चांगल्या संधी आपणास मिळतील धन्यवाद
आभारी आहे संपूर्ण भजन मंडळींचा हीच खरी आपली संस्कृती
मला सांप्रदयाचा अभिमान आहे.खूप छान माऊली.
सुंदर भाऊ .
आपल्यासारखे लोकांमुळे आपली संस्कृती टिकते..💓💓
Dj culture ne culture ka falooda bana diya hai.
जबरदस्त मिञा
Khupach manjul awaj real devache bhajan khuthe hi gaoo shakto manat bhav hava no
Jo hya bhau chya awajat ahe apratim 👍👍👌👌👍👌👌👌🙏🙏🙏🙏🙏💐💐💐🙏🙏👍👌
तरुण पिढी आपली परंपरा जपतात अभिमान वाटतो.....great.....
खूप छान दादा... आपली परंपरा हीच आपली ओळख...भाग्य लागते संत परंपरा जोपासण्यासाठी आणि मराठी म्हणून जगण्यासाठी..💓🙏🙏
करमणूक करणारे देवाचे गाणे फारच छान सुंदर अशा कलाकाराना महाराष्ट्रात विमान एसटी रेल्वेत फुकट प्रवासी द्यावे
आणि प्रोस्हान पर पैसे पण द्यावे
याला अभंग म्हणतात... तुमची comment मधील पहिली ओळ दुरुस्त करा
खुप छान भजन
अविनाश हीच आहे आपल्या वारकरी संप्रदायाची शान
महाराष्ट्र राज्याची अश्याच चांगल्या कामाने ओळख आहे आणि अशीच रहावी.
खरं तर जन माणसाचा आवाज कसा देवालाही आवडेल असा तो आहे ,,,अविनाश आंब्रे,आम्ही मनात गुणगुणत असतो तो तुम्ही लोकां समक्ष प्रकट होत आहे असा भाव वाटतो छान अजब गजब ,,,,नमस्कार ,,,धन्यवाद देतो असेच गात रहा
Dislike करणाऱ्यांना मराठी समजत नाही का ??? अप्रतिम असे सुंदर गायन ।।
Te Mulle aahet
accidental dislikes re. Not intentional.
Baiya asel
Ashutosh Singh Chauhan HAA BHAU KHARA AHE APLYA MANDIRE PHODNYA SATHI JE HATH DAGAD UCHALTAT TE DISLIKE KARNYA SATHI NAHI UCHALNAAR RE HI AJJ SECULAR MHANNAAR
🚩VAACHVAA APLYA DHARMA 🚩
🚩JAI BHAVANI JAI SHIVRAI 🚩
Nindakache ghar asave shejari.. sodun dyach.. aajun ajun changale karat rahayche
या मातीचा Aabhimaan तर आहेच, त्यातच विठ्ठलाची सदैव प्रेरणा, आशीर्वाद, ही भूमी जगात सर्वाधिक सुसंस्कृत , धन्य आपण सर्वजण जे या जन्मी या भूमीत जन्माला आलो.
बाकीचे लोकांनि शिखा काही तेंच्या पासून मराठी माणूस एक झाला पाहिजे. जय शिवराय
खरं बोलले पण आपले लोक खुप नालायक आईतखाऊ आहेत कष्ट नको एकजूटीने कधीच राहणार नाहीत
इतक्या मोठ्या शहरात भावा असेही समाजाचे विरंगुळा करणारे लोक मी,, आजच पाहिले🙏🙏🙏
अप्रतिम आवाज अविनाश भाऊ तुझ्यावर खूप अभिमान वाटतो आम्हाला
खुपच छान अप्रतिम मुंबईचे लोकल मध्ये असे भजन म्हणजे एक विठुरायाचे आठवणच
खूपच सुंदर अर्थपूर्ण भजन. अप्रतिम आवाज, सर्वांनी मिळून सुंदर साथ दिली. आपली संस्कृती जोपासली. मुख्य गायक व साथ देणारे यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन .🌷🌹
अविदादा तुमच्या सारखी मुले जन्माला येऊ देत .....तुमची आईबाबा किती पुण्यवान आहेत की तुमच्या सारखा हिरा जन्माला आला ....छान आवाज ....ताल .सूर. लय पेटी ला धरूनच आहेत ....कोरस पण छान आहेत ....अभिमान आहे मला दादा तुमचा
अश्या लोकल मधुन रोज प्रवास करायला आवडेल 1नं आवाज
एक चांगले संत ह.भ.प कीर्तनकार होऊन समाजप्रबोधन 100% कराल यात शंका नाही
कदम सर ( कवि. अविनाश भारती)
खूप छान झाले भजनं
पण छत्रपती शिवाजी महाराजांन वरती आजून 1 गाणं झाले पाहिजे👍
Yes
खरच अप्रतिम कल्पना, गरज आहे याची नव पिढीला
आणि सर्वात महत्त्वाचं कामचा ताण समुळ नष्ट, मन रमत अशा वातावरणात....
देवा स्वर्गाहुन ही श्रेष्ठ अशाआमच्या भारतभुमी ला सदैव सुखी ठेव.
खुपच छान अप्रतिम पांडुरंगाची कृपा तुमच्यावर
वा खरच खुपच अप्रतिम गायन भाऊ अभिमान आहे.तुमचा कारण ना स्टेज ना साऊंड सिस्टम तरीही एवढ सुंदर गायन करता आपण माझे तर मनच प्रसन्न झाले.
👌👌👌🙏🙏
Mastach aahe song
Good
Ram krishana hari
खुप छान आवाज आहे दादा तुमचा परत् परत एकावसे वाटते खरच खुप छान आपली मराठी संस्कृति खुप छान जपताय तुम्ही कृपलु हा पंढरीनाथ मी कित्तेक वेळी एकलेय मन एकदम शांत करुन् टाकनारा आवाज आहे तुमचा
अप्रतिम भावा...👌👌👌
देवाने खूप गोड आवाज दिलाय यार तुला..🤗🤗
माझी इच्छा आहे की एक दिवस तुझ्या समोर बसून तुझा आवाज ऐकावा...🙏
माहित नाही पण तो दिवस कधी उगवेल 😓😓😓
पण एक दिवस तुला भेटायला नक्की येईल..😘😘
होय माजी पन इच्छा आहे याच्या समोर बसून गाणी ऐकावी खूप छान गातो एखाद्या चांगल्या संगीत काराची साथ याला लाभावी आमच्या शुभेच्छा आहेत
@@sunitasodhani9135 हो न..🙏🙏
मी अविनाश चे सर्व Videos डाऊनलोड केलेले आहेत..🤩🤩
@@shrimantchoudhariipatillll6787
अविनाश कोणत्या लोकल मध्ये असतात
7;18 dombival
@@sunitasodhani9135माहित नाही हो..
मी मुंबईचा नाहीये..🙏🙏
अप्रतीम भजन खूप छान आवाज मुंबई चा धावपळी च्या जीवनात अस भजन ऐकलं की मन प्रसन्न होतं सर्व दुःख विसरुन जातो....
अतिशय सुंदर आवाज व वेळेचा उपयोग कोणीही अविनाश चा आदर्श घ्यावा सध्या चा तरुण पिढीला तुझ्या सारख्या चा आदर्श घेण्याची गरज आहे
खूप प्रेरणादायी कार्य...राम कृष्ण हरी माऊली
जय जय राम कुष्ण हरी कोटी नमन तुमच्या चरनी खुप खुप छान माहराज🙏🙏🙏🙏
Hi
हा असा सुंदर आवाज आणी तालसुर कुणाला ही लाभत नाही त्या साठी भगवंताची कृपा असावी लागते
रामकृष्णहरि
Beautiful voice.... nice singing ... 35-40 years back I used to travel from Kalyan to Mumbai V.T. Daily in local. Number of groups were singing beautiful bhajans . I used to enjoy them.. Now remembered the past golden days ..
👌👌
Beautiful voice nice singing
खुप छान सुंदर. आपला ईश्वरी भाव प्रत्येक माणसा माणसात रुजवावं असं भजन गाता असंच माणसात देव जिवंत ठेवा. व्हिडिओ मध्ये वादक मंडळी दिसावीत 🙏. जगदीश महाराज डोंबिवली. जय भवानी जय शिवगोरक्ष. 🙏
सुंदर भजन अविनाश अशीच सेवाघडेल तुझ्याहातन शुभअशिर्वाद
अविनाश भाऊ खूप खूप धन्यवाद, संत परंपरा असलेल्या आपल्या देशात असे तुझ्यासारखे तरुण भजन आणि तेही लोकल ट्रेन मध्ये. जबरदस्त
अविनाश, बहुत सुंदर गायकी. साथ मे बाकी कोरस भी अद्भुत है।
राम कृष्ण हरी माऊली
खुप छान भाऊ
आई तुळजाभवानी तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच राजे शिवशंभू चरणी प्रार्थना 🚩
आपला या पुर्वीचा अभंग सुध्दा मी ऐकला आहे मागच्या महिन्यातला,
खुप छान गाता आपण.
वादकाने सुध्दा उत्तम साथ दिली आहे.
khoop chan mast
खूपच छान अप्रतिम शिवरंजनी रागातील चाल गायली आपण दादा
वा बुवा खुप छान आवाज आहे आपला तुमच्या आवाजाला तोड नाही.
सलाम भावा हिच खरी भारतीय संस्कृती नाही तर सगळी भोंदूगिरी
वा वा वा खूप सुंदर आणि गोड आवाज आहे .तुमचा दादा ट्रेनमधे जी काय मैफिल रंगवता ना, एकच नं आणि तुमचे मित्र मंडळी तुम्हाला साथ देतात .मस्त मला खूप खूप आवडले.👌👌👌👍🙏
व्वा अतिशय सूंदर आवाज मस्त गायलात आपण आणि आपली मंडळी खरच त्या भगवंताची कमालच म्हणायला हवी.
Good
With SUSHIL SAWANT .
DIMBUVALI GRUP..
THANKS
अविनाश दादा तुझा आवाज खूप सुंदर आहे व तु आपली संस्कृती व परंपरा जपली आहेस व तबला वादक दादा पण सुंदर वाजवतो मन प्रसन्न होते, अप्रतिम 💗,
तुझा आवाज खरंच खूप छान आहे ...... God bless u
मनुष्य शरीर हे भगवंताची एक रचना आहे आपन त्याच्यासाठी आणि तो आपल्या साठी हेच एक मेव सत्य आहे जो देवाला अतंर मनाने जानतो तोच खरी माणूस . खूप खूप सुंदर भावा मन प्रसन्न झाले माझे डोळे भरून आले बर
खुप अप्रतिम आहे हा तुमचा आवाज आणि हे भजन
मनसमाधान होत ऐकून
व्वा अविनाश महाराज खूश छान गायन आहे शिवरंजनी राग गायला त्या बद्दल भजनी मंडळ खामखेडा आपले आभारी आहे
Avinash Ambre great voice by nature to attract others as well though I don't know this language but still I enjoy God bless him and all who make the train atmosphere a Bhakti may . I really feels proud to see him . Thanks God.
खुपच सुंदरच गातोस बेटा.भावपूर्ण शब्दासह ज्याप्रकारे गायलेस ते मनाला खुपच भावले .तुझे कानडा राजा ही मी ऐकले आहे.तुझ्या सहप्रवाश्यानाही धन्यवाद .तुझ्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभकामना .
शब्दच नाहीत खूप सुंदर दादा
भावा तुझ्या भजनात साक्षात विठ्ठलाच रुप दिसत,,🙏🙏
I am from Bihar ....I felt so amazing after listening this.
That's Great 😊👌👍
Very Nice 👍👍👍👍👍🙏🙏
अप्रतिम खूप सुंदर आभिमान वाटतो तुमचा मराठी भाषेचा प्रभाव वाढिण्याकरिता आपले खूप मोलाचं योगदान आहे
भगवंताच नामस्मरण/भजन करायला ...आवड आसली तर देव स्वतः सवड देतो....... आम्ही तुमच्या पुढच्या विडिओचि वाट पाहत आहे
खरच माऊली धने धन्हे
जय श्री राम कृष्ण हरि ॐ जय जय श्री रघुवीर समर्थ जय श्रीराम आषाडीवारी 20,07,2021,, आधी आपका भजन कीर्तन श्रवण किया बहुत ही आनन्दित होगया धन्यवाद
patil saheb tumche barobar aahe he mi maza aayushat guru kurupene anubhavle aahe
सायबा , तुझी भजने ऐकून अंगावर एकदम काटा येतो , डोळे आपसूक बंद होतात , आणि हाथ जोडले जातात , वाह , अप्रतिम. सुखी रहा खूप यशस्वी हो .
Exceptional! ATI-uttem. Mumbaichya 1980-90s chi aathvan karun dilit. Dhanya!🙏🏽
अविनाश दादा तु खरोखर पंढरीच्या पांडुरंगाचा भक्त आहेस मागिल जन्माचे तुझे चांगले संचित असाले पाहीजे
अविनाश तुझ आवाज खुप गोड़ आहे तू तर टीवी वर पन प्रयत्न करु शकतो तिथे तुला जरूर सफलता मिळेल आमच्या शुभेच्छा तुज़्या सोबत आहेत
खुप छान
अविनाश भाऊ खुपच छान
आम्ही काय कुणाचे खातो ....श्री राम आम्हाला देतो..... ऐकदा विडीओ रेकॉर्ड कराना प्लिज... 🙏🙏🙏
Avinash great✌✌
Aaho kay aawaj aahe tyacha ani dholki wala pn superb...👌👌🙏