#Nitasurve'sreceipeandvlog ( click on above line) सर्वांना नमस्कार माझ्या youtube चॅनेल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज पासून मी माझ्या चॅनेल वर रेसिपी सोबत vlogs पण टाकणार आहे तर मला नक्की सपोर्ट करा जसा तुम्ही माझ्या रेसीपी ला सपोर्ट केला तसाच पुढे हे करत राहा🙏🏻😊चॅनेल ला नक्की subscribe करा आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा धन्यवाद.
🙏|| राम कृष्ण हरी माऊली || 🙏 आपले सहर्ष स्वागत, माझ्या नवीन अभंग यूट्यूब चैनल माध्यमातून मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती. मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची. मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी. RUclips channel link खाली आहे 🙏 आवडल्यास like share आणि subsribe नक्की करा'. ruclips.net/video/D67XkHt2Ud8/видео.html
Simply Great लाडका राजा माऊलीचा जीव धावला घाम गाळला भार प्रपंचाचा तो प्रवासी लोकलचा ऊभा राहिला कसा मधोमध अभंग गातो मेळा जमवीतो डोळे मिटूनी नाम विठ्ठल आसमंत गुंजला भाव पाहूनी राजा पंढरीचा शुभाशीष देऊनी गेला नाही कोणा कळला❤
🙏|| राम कृष्ण हरी माऊली || 🙏 आपले सहर्ष स्वागत, माझ्या नवीन अभंग यूट्यूब चैनल माध्यमातून मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती. मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची. मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी. RUclips channel link खाली आहे 🙏 आवडल्यास like share आणि subsribe नक्की करा'. ruclips.net/video/D67XkHt2Ud8/видео.html
खुप छान कौतुकास्पद भजन आणि तेहि लोकल ट्रेन मध्ये गायकाला मनापासून आभार शुभेच्छा, मी ही मुंबईला लोकल ट्रेनचा प्रवासी राहीलो आहे, सध्या वास्तव दिल्ली, मराठी संस्कृति विसरु शकत नाही, राम कृष्ण हरी🚩🚩🚩🙏🙏🙏
हे फक्त मुंबईत घडू शकतं.. ह्याची गिनीज बुक मध्ये नोंद झाली पाहिजे. ऑफीसला जाताना पण गुण्यागोविंदाने भजन गात आहेत..आपल्यातील संस्कृतीचे हे उत्तम उदाहरण आहे. भजन खुप चांगल्या स्वरात म्हटले आहे आणि त्याला ढोलकी ,टाळ आणि बाकीच्या बंधुनी खूप चांगली साथ दिली आहे. #Hats off mumbaikars👍 From Pune
I travelled and stayed almost every town ie from Kanyakumari to Jammu and from calcutta to Bombay . But nowhere i could see or listen to BHAJANS like in Bombay local. In fact i totally forgotten i am standing in thr middle of a fully crowded train. Whatever problems - you are facing when you enter by pushing pulling this Bhsjsns mske you to forget everythng for that 30/40 mts. Mulund to VT or from Borivli to Churchgate i enjoyed it Am 75 retired settled in my native place NAMASKARAM TO THE BHAKTAS 🙏🙏
This is something which Kolkata Metro and Kolkata local trains cannot have. We are proud to have such things in our city's lifeline. Proud to be a Mumbaikar.
@@swarnadipmitra1095 Bangali der Nijer dharma niye lojja laage taayi ota o bollo. Kintu aamar laage na. Proud to be a Hindu and I was Ex Mumbaikar currently shifted to Howrah
As a nurse in Canada, I started listening to Indian classical music to unwind. I needed something I didn't understand (COVID was info overload in hospitals) but touched my heart/soul simultaneously. I have been addicted ever since. Loved this video & recognized the bhajan from another video! The first time I heard this bhajan, it sounded like they were saying Canada! Peace, love & blessings from Canada! ❤️ 🇨🇦 🇮🇳 🙏
Kanada! Karnataka, the Indian state where people speak the language called kannada is referred to here. Lord hails from there but has settled in another state Maharashtra!! Phandarpur is the place where the Lord resides.
@@venkateshmandikal8811 I don't think so. Kanada means "difficult to understand" in old Marathi. I don't think it has got anything to do with your state Karnataka.
@@uB39106 Marathi generated from kannada and script chosen was devnagari. Kanadi in Marathi refers to kannada people. Usage of gender depends upon subject in Marathi, hence kanada Raja is Vithal.
@@venkateshmandikal8811pls don't culture appropriate everything you see, Marathi has its origin from Prakrit language, कानडा means difficult to understand from the language of Prakrit... Obviously there would be some cultural similarities of Marathis with Kannadigas but not everything is related with Kannada ...
मी पुण्याचा आहे . ज्या ज्या वेळेस मुंबई मध्ये लोकलमधून प्रवास केला पण असा वाटलं मीच परप्रांतीय आहे. आणि लाखो च्या गर्दीत हरवलो पण तुमचा हा उपक्रम पाहून खूप अभिमान वाटला . बुवांना भेटण्याचा योग्य यावा कधीतरी. अशीच संस्कृती पुढे जाऊद्या तुमच्या यशाला बळ मिळो हीच ईश्वर चरणी प्रथांना🙏
Me punyat train madhe pravas kela ahe khup vela. Kahi lok mandi ghalun bastat door cha sidela. Unhe lok swatala tras karun ghetil pn tyana bolat nahit. Hate pasravat nahi me fakt je notice kel te sangitl.
एखाद्या stage show ला पण लाजवेल अस हे भजन आहे तुझा आवाज तर सुंदर आहे .संगीताच्या क्लास ला जाणाऱ्या आणि सुखवस्तू कुटुंबातील तू नक्कीच नाही . म्हणून तुला सलाम लटकत लटकत पोटापाण्यासाठी कसारा आणि खोपोली कडून मुंबईत येणाऱ्या लोकांची व्यथा व्यवस्थेत असणाऱ्या लोकांना कधीच कळली नाही विठोबाला ही कळेल अशी भामटी अपेक्षा
येवढ्या गर्दी मध्ये ही गायन अन्, अशी शांतता पणे गायन करून सगळ दुःख विसरून मन मोहक असा आनंद लुटला जातो ती म्हणजे मुंबईची लोकल,🙏 मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या 🙏 जय जय राम कृष्ण हरि दादा साहेब 👍 अशीच गायन सेवा करत रहा जेणे करून सगळ्यांना याची गोडी निर्माण होईल 👍
🙏|| राम कृष्ण हरी माऊली || 🙏 आपले सहर्ष स्वागत, माझ्या नवीन अभंग यूट्यूब चैनल माध्यमातून मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती. मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची. मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी. RUclips channel link खाली आहे 🙏 आवडल्यास like share आणि subsribe नक्की करा.''' ruclips.net/video/D67XkHt2Ud8/видео.html
Brother I'm from northern part of India but when I travel in local train in Kalyan to dadar I heard this beautiful bhajan in train. Jai Bhawani Jai shree Ram Jai chatrapati shivaji maharaj ji ki Jai Rajputana 🚩🚩🚩🚩🚩🚩
@@ashokshukla4806 यह जो युवक है वह श्री तुकाराम महाराज जो छत्रपति शिवाजी महाराज के समकालीन संत थे, उनका लिखा हुआ अभंग गा रहा है। भजन यानि अभंग का अर्थ कुछ यूँ है: विट्ठल जो थोड़े बांके स्वभाव के हैं, उनको वेद भी सम्पूर्ण रूप से नहीँ समझ पाए । अर्थात नेति नेति कहते हुए उनके स्वरूप को समझने में असमर्थ रहे। ऐसे विट्ठल हैं। पर यही विट्ठल, सरल स्वभाव वाले संतों जैसे कि संत नामदेव की खीर चखने और चोखामेला के पशुओं को हांकने के लिए साकार रूप धारण कर लिए। अपने दोनों हाथ अपने कमर पे रखे हुए खड़े हैं अनंत काल से चैतन्य साकार बनकर। इत्यादि। ये मराठी युवक भक्ति परंपरा के रस को चख रहा है। नाम जप का आनंद बाकी मराठी भाई लोग भी उठा रहे हैं। विट्ठल से प्रार्थना की इन सब भक्तों की दोनों हाथ से रक्षा करे।
@@ashokshukla4806 संत तुकाराम भक्तियोग से विट्ठल के साकार रूप के दर्शन पाये और उनके साथ ही वैकुण्ठ चले गए। चोखामेला एक चर्मकार थे पर भक्ति और कार्य के प्रति उनकी श्रद्धा विठ्ठल के हृदय को आकर्षित कर ली। चोखा को परम पद दिए। नामदेव जी की भक्ति तो सर्वविदित है ही। प्रेम की मूरत थे। भगवान को प्रेम से पाश में बांधे थे। महाराष्ट्र की भूमि मर एक से एक शूर भक्त और मराठे हुए।
यालाच म्हणतात भक्ती देवावर खरी श्रद्धा कुठल्याही स्थान असतो तिथेच सत्संग करायचा आणि इतरांना सुद्धा भक्तीचा आनंद दिला खूप खूप धन्यवाद विठ्ठलाची तुमच्यावर खूप कृपा आहे दादा राधे राधे
भजनाच्या माध्यमातून प्रवासामुळे होणारी दगदग जाणवत नाही त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे काही वेळेपुरता माणूस स्वतः ला विसरून हरीनामात रंगुन जातो आणि आपला अभिमान बाजूला ठेवून सर्वात मिसळतो. त्यामुळे मानसाचे मन शांत राहून चिडचिड न करता व्यवस्थितपने आपले काम करू शकतो. जय जय राम क्रुष्ण हरी।
sab paiso ki liye Kalyan KLOSE 4 passssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssss DOSTO APNA PAISA BARBAD MAT KARO JAW HAMARE CHANNEL PER AUR DEKO KITNE PASS AUR KITNE FAIL AUR HUM MONTHLY KALYAN MATKA ME 70 % KI UPER PROFIT KAISE KAMATE HAIH WO BI FAIL HONEKI BAD APP PROF DEKO OR FIR BOLO sirf kalyan market ata muje baki market ka nai ata KALYANANK YE CHANNEL SEARCH KARO TELEGRAM APP ME APP NEW MEMBER TO APKO FREE TRIAL DUNGA 1 MONTH KA TARGET 67 % ki upper ACHIVED 2 MONTH KA TARGET 70 % ki upper ACHIVED 3 1 MONTH KA TARGET 65 % ki upper ACHIVED 1 MERE PURE POST AUR WDO PAD LO DERE DERE 2 SAMJ LO KI MAI KAISE GAME KO PLAY KARTA HU AUR FAIL HONE KI BAD MAI KAISA REKOWER KARTA HU 3 KYA KYA DIYA AUR KITNA PASS HUA YE EK PAPER PER TARIK DALKI DEK LO KI HUM MONTHLY KAISE PAISE KAMATE HAI ( IS ME SE KOI BI POST DELETE NAI KI MAINE ) 4 FIR APNA APP BUDGET TAI KARO 5 APP 8000 RAKAR HAR 1 YA 2 DIN 250 LE SAKTE HAI JINDAGI BAR 6 APP 16000 RAKAR HAR 1 YA 2 DIN 500 LE SAKTE HAI JINDAGI BAR 7 APP 32000 RAKAR HAR 1 YA 2 DIN 1000 LE SAKTE HAI JINDAGI BAR 8 GAME SAMAJ MI NAI AYE TO CALL KARO 9881607331 PAR 9 APNA TARGET MONTHLY 50 % SE UPAR KALYANANK YE CHANNEL SEARCH KARO TELEGRAM APP ME
मी बहुतेक वेळा टेशन वर उभी आसताना आचानक लोकल टेशन वर आल्यावर ऐका लोकल डब्यातू आसाच सुंदर भजनाचा आवाज ऐकू यायचा मला असे वाटायचे की आपनही या लोकलच्या डब्यात बसून असेच सुंदर भजन गावे परंतु मुंबई आसलेल्या गरदी मूळे हे कधीच शक्य झालं नाही
भावा आवाज तर खुपच सुंदर आहे पण लोकल ट्रेन मधे आपला मराठी माणूस ओळखायला भेटाला याचा खुप अभिमान वाटतोय देव विठोबा तुला आयुष्यात काही कमी पडू नको दऊ मला खरच अभिमान आहे मुंबई त हे ऐकण्याचा ...... .
अप्रतिम. आपल्या आऊष्यात रोजच्या जीवनात अनंत अडचणी असतात.. या ट्रेन मधील लोक आप्पापल्या कामावर जात असतील.. हे अप्रतिम भजन ऐकून त्यांच्या डोक्यावरचा तांनकमी झालं असेल यात काही शंका च नाही.....
🙏|| राम कृष्ण हरी माऊली || 🙏 आपले सहर्ष स्वागत, माझ्या नवीन अभंग यूट्यूब चैनल माध्यमातून मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती. मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची. मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी. RUclips channel link खाली आहे 🙏. आवडल्यास like share आणि subsribe नक्की करा'. ruclips.net/video/D67XkHt2Ud8/видео.html
Tirupati balaji is called kanchan brahma because he gets pleased by offering gold, udupi shrikrishna is called anna brahma because he gets pleased by anna dana, and Vittal of pandarpur is called nada brahma he gets pleased by songs, music. There were many poets of maharashtra and karnataka and andhrapradesh composed songs on Lord Vittala. Very beautiful.
हे वीठुराय माझ्या भारत देशा वरील हे कोरोना चे संकट लवकर जाऊ दे राजा पंढरिचा जय महाराष्ट्र आनी सदर video मधील सर्व साद देणारे लोक यांचे फार आभार खुप छान ...
🙏|| राम कृष्ण हरी माऊली || 🙏 आपले सहर्ष स्वागत, माझ्या नवीन अभंग यूट्यूब चैनल माध्यमातून मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती. मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची. मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी. RUclips channel link खाली आहे 🙏 आवडल्यास like share आणि subsribe नक्की करा'. ruclips.net/video/D67XkHt2Ud8/видео.html
🙏|| राम कृष्ण हरी माऊली || 🙏 आपले सहर्ष स्वागत, माझ्या नवीन अभंग यूट्यूब चैनल माध्यमातून मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती. मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची. मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी. RUclips channel link खाली आहे 🙏 आवडल्यास like share आणि subsribe नक्की करा.''' ruclips.net/video/D67XkHt2Ud8/видео.html
आपल्यासारखे मित्र सोबत असल्यास कुठलाही प्रवास आणि कितीही दूरवरचा व उभा राहून गर्दीत सुद्धा थकवा येणारच नाही त्याहूनही देवाचे नामस्मरण तर नादच खुळा खरंच अप्रतिम आवाज सर्व काही
अविनाश आम्ब्रे तु मराठी संस्कृती ला धार्मिक परंपरा याला चालना देतो यापुढे प्रत्येक मुलानी याचा आर्दश . घ्यावा .. त्यातूनच भले होईल चांगली भरभराट होईन (श्री स्वामी समर्थ )
अप्रतिम गायन! भजन ऐकताना साक्षात विठुराया समोर उभे असल्याची अनुभूती आली, ही त्या पांडुरंगाची कृपा आहे ज्याने एवढा गोड आवाज दिला, याचा नेहमी असाच त्याच्या नामस्मरण करण्यासाठी वापर करा, जय हरी!
अप्रतिम!!! फार सुंदर गायलयं आणी साथही छान ! पुण्यात काॅलेजला असताना पंडित भीमसेन जोशींच कानडा ऐकलय!! या मुलाने तीच आठवण ताजी केली. All the Best bhau !! असाच गात रहा !!
🙏|| राम कृष्ण हरी माऊली || 🙏 आपले सहर्ष स्वागत, माझ्या नवीन अभंग यूट्यूब चैनल माध्यमातून मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती. मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची. मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी. RUclips channel link खाली आहे 🙏. आवडल्यास like share आणि subsribe नक्की करा'.. ruclips.net/video/D67XkHt2Ud8/видео.html
आवाज खुप अप्रतिम आहे.दिवासाची सुरुवात भजणापासुन व सर्व जण साथ देतात हिच खरी मराठी माणसाची ओळख भंजन, अंभग ,किर्तन हीच महाराष्ट्रची संस्कृती व आपल्या महाराष्ट्रची ओळख. जय महाराष्ट्र
हिंदू सम्राट गोरक्षक ह.भ.प. चंद्रकांत महाराज शनिमांडळकर ता.जि.नंदुरबार माझ्याकडून आपणास गायलेला अभंग बद्दल खूप खूप शुभेच्छा. माऊली आपला आवाज अप्रतिम सुंदर आहे ते बिना साऊंड सिस्टिम चे खूप छान गायले आहे आपण. माझ्या पूर्ण मुंबई लोकलट्रेन मध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 🙏जय हरी 🙏
It’s so nostalgic, I was in Mumbai for two months related to my work around year 2000. One time my colleague took me to her home by local train,I saw similar thing what a beautiful people and the energy they spread
सका-सकाळी जेव्हा ट्रेन चा प्रवास करतांना अचानक भजन मंडळी चा गृप असलेला डब्बा मिळाला की मनाला खूप समाधान मिळते, उतरण्याचा स्टेशन आला तरीही त्यांचा भजन संपेपर्यंत ट्रेन मधून उतरावस वाटत नाही... आणि हा गाणं तर खूपच सुंदर म्हटलं आहे👌🙏
🙏|| राम कृष्ण हरी माऊली || 🙏 आपले सहर्ष स्वागत, माझ्या नवीन अभंग यूट्यूब चैनल माध्यमातून मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती. मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची. मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी. RUclips channel link खाली आहे 🙏 आवडल्यास like share आणि subsribe नक्की करा'. ruclips.net/video/D67XkHt2Ud8/видео.html
You are my beloved son. May vittala bless to continue your seva. Singing kirtans while indicates that Bhakti in our life's journey is very important. Jai Hari vittala. A mother from Karnataka
खरच खूप छान वाटतंय हे दृश्य पाहून कारण ही एकीअशीच या महाराष्ट्रात व्हायला हवी आहे तरच बाहेरच्यांना असं बघितल्यावर वाटेल की यांच्या वाटेला लागलो तर पूर्ण वाट लावतील हे सगळे अशीच भजने गात रहा तुम्हाला खूप शुभेच्छा ❤❤❤
भाषा नहीं समझ पाया पर भाव ने सुद्धिकरन कर दिया!!👍 हमने सुना था कि! गटर में गिरना और मुम्बई लोकल में सफर करना एक ही बात है! इतना सुंदर देव कीर्तन से पवित्र हो गया होगा !!👍👍
@Hersh Mishra jisne sabsae pehla commt Kiya hai usko dekh uska ye bolna ki Mumbai local gater mein jaisy hai uska jawab mainne diya kya galat bola, mtlb woh Mumbai mein rehke paisa kamaiga local sae travel karega uske sath travel karne wale woh bhi U.P, Bihar sae ye SAB milke Mumbai Maharashtra mein gandagi karengae woh dialogue hai na tumhara "hum U.P, Bihari hai thook thook ke jagah Lal kardengae" sharam aati kya ye bolte waqt kuch, aur science aur technology itni badhee waha toh kyu aate idhar local mein girne ke liye, sirf population hee badhate aati kya U.P Bihar ke logo Ko, science aur knowledge badha hai ek private firm U.P Bihar mein invest karne Ko taiyaar nahee, ye zhooth ki Patti anko par sae Nikal aur dekh, YT Nitin nandgaonkar search karke videos dekhna sari galat fehmi door hojayegi
@Hersh Mishra bohot Marathi log maharashtra ke bahar rehte meko 1 Aisa Marathi aadmi Bata jisne maharashtra ke bahar kuch galat kam Kiya ho ya ek Marathi aadmi per dusre state ke police station mein FIR hai pure INDIA mein meko ek Marathi aai Bata de, main garanty de ke bolta ek bhi nahee hai toh fir kyu hamko koi bahar ke state log pareshan karengae meko ek educated U.P, Bihari Bata jisko maharashtra mein sataya ho ek bhi nahee, tu ek Baar Nitin nandgaonkar search karke dekh YT pe, science aur technology ke aadh mein jo U.P, Bihari jitne illegal kaam karre hai woh chupa mat
🙏🙏🙏🙏 I came to Mumbai from temple town Guruvayur (Sri Krishna temple) only to realize even richer Bhakthi culture in Maharashtra, just love Abangs.No devotion without Music (purana)👌
आपणास या गाण्याबद्दल शतशः धन्यवाद मराठी माणसाची अस्मितेचा विषय असलेली ही गोष्ट आहे परप्रांतीयांच्या या आक्रमणामुळे आपला देव धर्म आपण p देवधर्म विसरायला लागले होते तो आपण जिवंत केला त्याबद्दल आपले धन्यवाद
ruclips.net/channel/UCSVf1Yz1yPVndHYzZMnG_RA
👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆
बुवांचा youtube channel 😍
Avinash ambre : 08454905451
Bhava kuthala chiplun cha ahes ka
Khupch chan,mast awaj,
Himmatwan boy
वा छानच आवाज आहे
Khup mast
मुंबई कितीही बदलली तरी वारकरी सांप्रदायाने आणि मराठी माणसाने ती महाराष्ट्राशी घट्ट बांधून ठेवली आहे.
जय हरी विठ्ठल !
Trainmade gayan karun jar etaka surekh aavaj asel tar bava studio made gayalas tar kamalach.heart touch song. God bless you.
बरोबर
कोन होय गा ह्या पंढरी ,याचा काही इतिहास आहे कागा?
जय हरी विठ्ठल 🙏
#Nitasurve'sreceipeandvlog
( click on above line)
सर्वांना नमस्कार माझ्या youtube चॅनेल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज पासून मी माझ्या चॅनेल वर रेसिपी सोबत vlogs पण टाकणार आहे तर मला नक्की सपोर्ट करा जसा तुम्ही माझ्या रेसीपी ला सपोर्ट केला तसाच पुढे हे करत राहा🙏🏻😊चॅनेल ला नक्की subscribe करा आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा धन्यवाद.
रोजच्या धावपळीच्या जीवनात आपली आवड, कला, संस्कृती, जपण्याचा खूप चांगला कार्यक्रम आहे. राम कृष्ण हरी
धन्यवाद एकनाथ भाऊ... 🙏🌹
एकनाथ भोईर महाराज गोंधळ Moraya Click Art khupch chhan bhajan gayile
अविनाश खूप खूप मस्त बरे वाटले ......शेवटी कोकणी माणूस शाब्बास अवि....
राम कृष्ण हरी
Mast 1no
भाऊ तुला तुझ्या आयुष्यात विठोबा कधीच काही कमी पडू देणार नाही 👌👌
Very good
Ekach dev jyala aai matle jate....vithai mauli
मस्त छान आहे विडिओ भाऊ
वा खुपच सुंदर. पण लोकल मधे टाळ तबला कसाकाय मीळाला का pre plan होता.. पण मस्तच
.
आपल्या कामावर जाताना भगवंताचे भजन हि फार मोठी गोष्ट आहे.कर्तव्य व आध्यात्म याची योग्य सांगड घातली आहे.खुप आनंद झाला.🙏
वारकरी सांप्रदायाची धुरा तुमच्या सारख्या युवकांनी खांद्यावर घेऊन भावी युवा पिढीसमोर असा आदर्श ठेवावा हीच एक विनंती
राम कृष्ण हरी माऊली
🙏|| राम कृष्ण हरी माऊली || 🙏
आपले सहर्ष स्वागत, माझ्या नवीन अभंग यूट्यूब चैनल माध्यमातून मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती.
मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची. मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी.
RUclips channel link खाली आहे 🙏
आवडल्यास like share आणि subsribe नक्की करा'.
ruclips.net/video/D67XkHt2Ud8/видео.html
Mitra Gr8
मस्त,ट्रेन मध्ये मराठी माणसाचा आवाज ऐकून घन्य वाटले.भजन,आवाज कोरस सगळेच मस्त.
हे भजन चालू असताना मी सुद्धा त्याच डब्यात होतो हे रोजच असायचे खुप छान आवाज आहे माझ्या मित्राचा
नशीब वान आहात
मग तुम्ही साथही दिली असेल त्यांना आपलेही आभार
Khup masta Kaka Ata rel Zal ki Ata pan jal
Simply Great
लाडका राजा माऊलीचा
जीव धावला घाम गाळला
भार प्रपंचाचा
तो प्रवासी लोकलचा
ऊभा राहिला कसा मधोमध
अभंग गातो मेळा जमवीतो
डोळे मिटूनी नाम विठ्ठल
आसमंत गुंजला
भाव पाहूनी राजा पंढरीचा
शुभाशीष देऊनी गेला
नाही कोणा कळला❤
Great👏👍❤
@@nareshpathare4701 धन्यवाद, नमस्कार
मुंबईच्या लोकल मध्ये गरजे माझा पांडुरंग 🥰❣️ थकून आलेले प्रवासी अभंग ऐकून सर्व विसरून जाती ❤️
खूप छान गायले भावा हवा आपली च❤
मी आता मुंबई मधे आहे हे बघून मला मराठी असल्याच अजून खूप अभिमान झाला...खूप छान आपला राजा आपला महाराष्ट्र...❤️🙏
ही आहे माझ्या पांडुरंगाची ओळख जिथे जाईल तिथे उभा असेल माझा पांडुरंग..... 🙏 राम कृष्ण हरी 🙏
जय जय रामकृष्ण हरी
🙏|| राम कृष्ण हरी माऊली || 🙏
आपले सहर्ष स्वागत, माझ्या नवीन अभंग यूट्यूब चैनल माध्यमातून मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती.
मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची. मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी.
RUclips channel link खाली आहे 🙏
आवडल्यास like share आणि subsribe नक्की करा'.
ruclips.net/video/D67XkHt2Ud8/видео.html
भाऊ आपला आवाज छान आहे सदैव असेच गात रहा देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो विठ्ठलाचे भजन ऐकून मन तृप्त होते जय हरी विठ्ठल जय महाराष्ट्र
खूपच छान
मुंबई आपली आहे... आणि येथे आवाज ही आपलाच हवां.... खूप छान गायलास भाऊ... जय महाराष्ट्र 🚩
Khup mast
खूप सुंदर आवाज...
अतिसुंदर गायण भाऊ
अतिशय सुंदर ❤
जय शिवराय भावा 🙏🚩😍
आरे बाळा तुझी गाणी पुन्हा पुन्हा आम्हाला ऐकायची आहेत.असाच गत रहा देव तुझ्या सदैव पाठीशी राहील. 👌👌🙏🙏🌹🌹
Nice
Incaredibal
Superb
yes🤩
Nice
खुप छान कौतुकास्पद भजन आणि तेहि लोकल ट्रेन मध्ये गायकाला मनापासून आभार शुभेच्छा, मी ही मुंबईला लोकल ट्रेनचा प्रवासी राहीलो आहे, सध्या वास्तव दिल्ली, मराठी संस्कृति विसरु शकत नाही, राम कृष्ण हरी🚩🚩🚩🙏🙏🙏
खूप खूप छान माऊली ऐकून समाधान व तृप्त झालो 🎉❤
हे फक्त मुंबईत घडू शकतं.. ह्याची गिनीज बुक मध्ये नोंद झाली पाहिजे. ऑफीसला जाताना पण गुण्यागोविंदाने भजन गात आहेत..आपल्यातील संस्कृतीचे हे उत्तम उदाहरण आहे. भजन खुप चांगल्या स्वरात म्हटले आहे आणि त्याला ढोलकी ,टाळ आणि बाकीच्या बंधुनी खूप चांगली साथ दिली आहे.
#Hats off mumbaikars👍
From Pune
And from me 👍👏👏👏👏🙏
😘
खूप छान
Depend on peoples ,kadhi kadhi khup irritate suddha hota ,majhi comment konala avadanar nahi but he hi titakech khara ahe.
खुप छान
आवाज तर खूप छान आहे परंतु त्या ही पेक्षा महत्त्वाचे म्हणजे या लोकल ट्रेन मधील भजनांमुळे मराठी माणूस ओळखला जातो,
धन्यवाद 🙏🌹
Correct bhau. Ram Krishna Hari 🙏🙏
खरच हाय दादा तुमच keep it up
ekdam baro bar
khup chan bhau 🙏🙏
गर्दीत पण उठून दिसला मराठी माणूस आणि मराठी भजनाचा सुर...🌿जय जय राम कृष्ण हरी 🌿
Kuph chane ahe
I travelled and stayed almost every town ie from Kanyakumari to Jammu and from calcutta to Bombay . But nowhere i could see or listen to BHAJANS like in Bombay local. In fact i totally forgotten i am standing in thr middle of a fully crowded train. Whatever problems - you are facing when you enter by pushing pulling this Bhsjsns mske you to forget everythng for that 30/40 mts. Mulund to VT or from Borivli to Churchgate i enjoyed it Am 75 retired settled in my native place NAMASKARAM TO THE BHAKTAS 🙏🙏
खूप khushi होते. जेव्हा कळते की मुंबई मध्ये अजून मराठी जिवंत आहे. खूप धन्यवाद. आम्हाला हे कळवून दिल्याबद्दल.
ही आहे माझ्या महाराष्ट्राची ओळख.
इथं चराचरात पांडुरंग आहे
खूप आनंद झाला
👌👌👍
This is something which Kolkata Metro and Kolkata local trains cannot have. We are proud to have such things in our city's lifeline. Proud to be a Mumbaikar.
But you’re Bengali 🤨🤔
Kolkata chief minister is chudel mulli mamta
They will prefer Looting people Bokachod lawde in Kolkata😂😂
All because of Radical Communism!
@@swarnadipmitra1095 Bangali der Nijer dharma niye lojja laage taayi ota o bollo. Kintu aamar laage na. Proud to be a Hindu and I was Ex Mumbaikar currently shifted to Howrah
As a nurse in Canada, I started listening to Indian classical music to unwind. I needed something I didn't understand (COVID was info overload in hospitals) but touched my heart/soul simultaneously. I have been addicted ever since. Loved this video & recognized the bhajan from another video! The first time I heard this bhajan, it sounded like they were saying Canada! Peace, love & blessings from Canada! ❤️ 🇨🇦 🇮🇳 🙏
मंत्रमुग्ध करणारी ही मंडळी आहेत.
जय श्रीराम ...
Kanada! Karnataka, the Indian state where people speak the language called kannada is referred to here. Lord hails from there but has settled in another state Maharashtra!! Phandarpur is the place where the Lord resides.
@@venkateshmandikal8811 I don't think so. Kanada means "difficult to understand" in old Marathi. I don't think it has got anything to do with your state Karnataka.
@@uB39106 Marathi generated from kannada and script chosen was devnagari. Kanadi in Marathi refers to kannada people. Usage of gender depends upon subject in Marathi, hence kanada Raja is Vithal.
@@venkateshmandikal8811pls don't culture appropriate everything you see, Marathi has its origin from Prakrit language, कानडा means difficult to understand from the language of Prakrit... Obviously there would be some cultural similarities of Marathis with Kannadigas but not everything is related with Kannada ...
मी पुण्याचा आहे .
ज्या ज्या वेळेस मुंबई मध्ये लोकलमधून प्रवास केला पण असा वाटलं मीच परप्रांतीय आहे.
आणि लाखो च्या गर्दीत हरवलो पण तुमचा हा उपक्रम पाहून खूप अभिमान वाटला .
बुवांना भेटण्याचा योग्य यावा कधीतरी.
अशीच संस्कृती पुढे जाऊद्या
तुमच्या यशाला बळ मिळो हीच ईश्वर चरणी प्रथांना🙏
Khup chan bai
@@manishachawan9224 👍
Me punyat train madhe pravas kela ahe khup vela. Kahi lok mandi ghalun bastat door cha sidela. Unhe lok swatala tras karun ghetil pn tyana bolat nahit. Hate pasravat nahi me fakt je notice kel te sangitl.
@@thorfin487 barobar dada pn punyat railway he khup rarely vapartat .
Ani tumhi pahilela prasang ha express train mdhe pahila asel .
Mumbai is great
आज मुंबईपासून ४५० किलोमीटर लांब असून पहिल्यांदा असं वाटलं की... मुंबईत मराठी संस्कृती जिवंत आहे आणि हिच ती मुंबई जी माझी आहे.
--- कोल्हापूर
बरोबर मुंबईत मराठी माणूस आहे त्याची धमक आहे बाकी मग जात पात धर्म याचा विचार सोडून द्या जय शिवराय जय भीम
Kharech
💐🌹🥀🌱🌷
Parat ya Mumbait, garaj ahe mumbai la marathi mansanchi...
मैं उत्तराखंड से हूँ पर अभंग💕💕💕
फारच छान माऊली तुमच्या आवाजाने मनाला फार समाधान मिळाले
एखाद्या stage show ला पण लाजवेल अस हे भजन आहे
तुझा आवाज तर सुंदर आहे .संगीताच्या क्लास ला जाणाऱ्या आणि सुखवस्तू कुटुंबातील तू नक्कीच नाही . म्हणून तुला सलाम
लटकत लटकत पोटापाण्यासाठी कसारा आणि खोपोली कडून मुंबईत येणाऱ्या लोकांची व्यथा व्यवस्थेत असणाऱ्या लोकांना कधीच कळली नाही
विठोबाला ही कळेल अशी भामटी अपेक्षा
👌no.1 bhau mumbai sarkhhay thikani ase badhu gurudev
Khup छान
Khup Samarpak aani Sundar Comment !!!
....बाेला पुंडलिक वरदे हारि विठ्ठल श्री नामदेव तुकाराम ...पंढरिनाथ महाराज की जय..........
Bhagwan Gavhane
पूर्ण लोकल शुद्ध झाली. आवाज पंढरपूर पर्यत पोहचला.धण्यधण्य.
येवढ्या गर्दी मध्ये ही गायन अन्, अशी शांतता पणे गायन करून सगळ दुःख विसरून मन मोहक असा आनंद लुटला जातो ती म्हणजे मुंबईची लोकल,🙏 मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या 🙏 जय जय राम कृष्ण हरि दादा साहेब 👍 अशीच गायन सेवा करत रहा जेणे करून सगळ्यांना याची गोडी निर्माण होईल 👍
🙏|| राम कृष्ण हरी माऊली || 🙏
आपले सहर्ष स्वागत, माझ्या नवीन अभंग यूट्यूब चैनल माध्यमातून मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती.
मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची. मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी.
RUclips channel link खाली आहे 🙏
आवडल्यास like share आणि subsribe नक्की करा.'''
ruclips.net/video/D67XkHt2Ud8/видео.html
Brother I'm from northern part of India but when I travel in local train in Kalyan to dadar I heard this beautiful bhajan in train.
Jai Bhawani Jai shree Ram Jai chatrapati shivaji maharaj ji ki Jai Rajputana 🚩🚩🚩🚩🚩🚩
आवाज खूप छान आहे.
तेवढच टाळ , तबला आणि बाजूच्या लोकांनी खूप छान साथ दिली.
मस्त भाऊ....
खूपच छान आवाज आहे .
लोकल ट्रेन का माहौल भी भक्तिमय बना दिया भाई ने। सुंदर।
Baiya ji Mujhe samajh nahi aaya but
Bhakti bhajan ho raha hai
@@ashokshukla4806 यह जो युवक है वह श्री तुकाराम महाराज जो छत्रपति शिवाजी महाराज के समकालीन संत थे, उनका लिखा हुआ अभंग गा रहा है।
भजन यानि अभंग का अर्थ कुछ यूँ है:
विट्ठल जो थोड़े बांके स्वभाव के हैं, उनको वेद भी सम्पूर्ण रूप से नहीँ समझ पाए । अर्थात नेति नेति कहते हुए उनके स्वरूप को समझने में असमर्थ रहे। ऐसे विट्ठल हैं। पर यही विट्ठल, सरल स्वभाव वाले संतों जैसे कि संत नामदेव की खीर चखने और चोखामेला के पशुओं को हांकने के लिए साकार रूप धारण कर लिए। अपने दोनों हाथ अपने कमर पे रखे हुए खड़े हैं अनंत काल से चैतन्य साकार बनकर। इत्यादि।
ये मराठी युवक भक्ति परंपरा के रस को चख रहा है। नाम जप का आनंद बाकी मराठी भाई लोग भी उठा रहे हैं। विट्ठल से प्रार्थना की इन सब भक्तों की दोनों हाथ से रक्षा करे।
@@ashokshukla4806 इन नाम जप करने वाले युवकों की अप्रत्यक्ष रूप से साधना ही है कि जो महाराष्ट्र सुखरूप से कोरोना महामारी से एक दिन निकल जायेगा।
@@ashokshukla4806 संत तुकाराम भक्तियोग से विट्ठल के साकार रूप के दर्शन पाये और उनके साथ ही वैकुण्ठ चले गए।
चोखामेला एक चर्मकार थे पर भक्ति और कार्य के प्रति उनकी श्रद्धा विठ्ठल के हृदय को आकर्षित कर ली। चोखा को परम पद दिए।
नामदेव जी की भक्ति तो सर्वविदित है ही। प्रेम की मूरत थे। भगवान को प्रेम से पाश में बांधे थे।
महाराष्ट्र की भूमि मर एक से एक शूर भक्त और मराठे हुए।
ह्या सुमधूर अभंगवाणीने लोकलचाच नाहीतर जीवनाचा प्रवास सुखकर झाल्याचा होइल यात शंका नाहि...
विठ्ठल....विठ्ठल.....विठ्ठल...... खुपच छान
यालाच म्हणतात भक्ती देवावर खरी श्रद्धा कुठल्याही स्थान असतो तिथेच सत्संग करायचा आणि इतरांना सुद्धा भक्तीचा आनंद दिला खूप खूप धन्यवाद विठ्ठलाची तुमच्यावर खूप कृपा आहे दादा राधे राधे
अविनाश आंब्रे
आज भी आप जैसे भक्त हैं
जब भी मौका मिला मैं ये सुनता हूं
मी अमराठी होवुन सुद्धा मला मुंबई मध्ये राहतो ह्याची शान आहे मला ह्या भावा मुले!!!
भावा आम्ही तुम्हाला मराठी समजतो
जय महाराष्ट्र 🚩
तुम्ही आमचेच मराठी माणूस...😊
भजनाच्या माध्यमातून प्रवासामुळे होणारी दगदग जाणवत नाही त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे काही वेळेपुरता माणूस स्वतः ला विसरून हरीनामात रंगुन जातो आणि आपला अभिमान बाजूला ठेवून सर्वात मिसळतो. त्यामुळे मानसाचे मन शांत राहून चिडचिड न करता व्यवस्थितपने आपले काम करू शकतो.
जय जय राम क्रुष्ण हरी।
अविनाश दादा फारच सुदंर गायलय माझा आवडता अभंग आहे. मस्तच असेच वेगवेगळे अभंग गात रहा.
एक वर्षापासून एकातो नित्यन्युतनच वाटते! अप्रतिम!!
एकदम कडक सुरमयी आवाज. मस्तच असाच गात रहा! कान तृप्त झाले.
बाळा एक विनम्र सूचना कानडा राजा ( राज्या) असा उच्चार हवा आहे.
कोरोना मुळे सगळा आनंद गेला परत लवकर यायला पाहीजे पहीले दिवस 🙏
sab paiso ki liye
Kalyan KLOSE 4 passssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssss
DOSTO APNA PAISA BARBAD MAT KARO JAW HAMARE CHANNEL PER AUR DEKO KITNE PASS AUR KITNE FAIL AUR HUM MONTHLY KALYAN MATKA ME 70 % KI UPER PROFIT KAISE KAMATE HAIH WO BI FAIL HONEKI BAD APP PROF DEKO OR FIR BOLO sirf kalyan market ata muje baki market ka nai ata
KALYANANK YE CHANNEL SEARCH KARO TELEGRAM APP ME
APP NEW MEMBER TO APKO FREE TRIAL DUNGA
1 MONTH KA TARGET 67 % ki upper ACHIVED
2 MONTH KA TARGET 70 % ki upper ACHIVED
3 1 MONTH KA TARGET 65 % ki upper ACHIVED
1 MERE PURE POST AUR WDO PAD LO DERE DERE
2 SAMJ LO KI MAI KAISE GAME KO PLAY KARTA HU AUR FAIL HONE KI BAD MAI KAISA REKOWER KARTA HU
3 KYA KYA DIYA AUR KITNA PASS HUA YE EK PAPER PER TARIK DALKI DEK LO KI HUM MONTHLY KAISE PAISE KAMATE HAI ( IS ME SE KOI BI POST DELETE NAI KI MAINE )
4 FIR APNA APP BUDGET TAI KARO
5 APP 8000 RAKAR HAR 1 YA 2 DIN 250 LE SAKTE HAI JINDAGI BAR
6 APP 16000 RAKAR HAR 1 YA 2 DIN 500 LE SAKTE HAI JINDAGI BAR
7 APP 32000 RAKAR HAR 1 YA 2 DIN 1000 LE SAKTE HAI JINDAGI BAR
8 GAME SAMAJ MI NAI AYE TO CALL KARO 9881607331 PAR
9 APNA TARGET MONTHLY 50 % SE UPAR
KALYANANK YE CHANNEL SEARCH KARO TELEGRAM APP ME
Yenar te divas parath
Nakki yetil....
Kup wait krtoy kadi train chalu hotil kup ramlo hoto saar visarun yaamadhe
Nakki yetil.
भगवान विठ्ठल नाम भजनाच्या मधूर रुपात प्रकट झाल्याचा आनंद मिळतो.... अप्रतिम
धन्यवाद भरत भाऊ... 🙏🌹
@@adhetyakadam7659 फोन नंबर द्या
लोकलचं एक वेगळचं विश्व आहे.... केवळ प्रवासासाठी एकत्र आलेली लोक किती एकमेकांत मिसळून गेली आहेत... वाह् वा..
मुंबईच्या एवढ्या धावपळीच्या जीवनात , हे भजन अत्यंत तल्लीन होऊन गायला आहात . . तुमच्या बरोबर आमचेही मन प्रसन्न केलेत . धन्यवाद आणि शुभेच्छा ..
मी बहुतेक वेळा टेशन वर उभी आसताना आचानक लोकल टेशन वर आल्यावर ऐका लोकल डब्यातू आसाच सुंदर भजनाचा आवाज ऐकू यायचा मला असे वाटायचे की आपनही या लोकलच्या डब्यात बसून असेच सुंदर भजन गावे परंतु मुंबई आसलेल्या गरदी मूळे हे कधीच शक्य झालं नाही
भजनात सामिल व्हा खूप आनंद मिळेल
भावा आवाज तर खुपच सुंदर आहे पण लोकल ट्रेन मधे आपला मराठी माणूस ओळखायला भेटाला याचा खुप अभिमान वाटतोय देव विठोबा तुला आयुष्यात काही कमी पडू नको दऊ
मला खरच अभिमान आहे मुंबई त हे ऐकण्याचा ...... .
समोर पांडुरंग उभा केला राजा
दुख इतक्याच गोष्टीचे आहे की मराठी माणुस मुंबई पासून कल्याण पालघर वसई विरार पर्यंत फेकला गेलाय
@@nayanmandlik5546 हा तुमी बोलता ते पण खर आहे पण काही जणांच्या अडचणी असतात म्हणुन ते मुंबई च्या लाब राहतात आणी ते पण हक्काने .... 😎
Very. Nise
Apratim
अप्रतिम. आपल्या आऊष्यात रोजच्या जीवनात अनंत अडचणी असतात.. या ट्रेन मधील लोक आप्पापल्या कामावर जात असतील.. हे अप्रतिम भजन ऐकून त्यांच्या डोक्यावरचा तांनकमी झालं असेल यात काही शंका च नाही.....
🙏|| राम कृष्ण हरी माऊली || 🙏
आपले सहर्ष स्वागत, माझ्या नवीन अभंग यूट्यूब चैनल माध्यमातून मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती.
मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची. मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी.
RUclips channel link खाली आहे 🙏.
आवडल्यास like share आणि subsribe नक्की करा'.
ruclips.net/video/D67XkHt2Ud8/видео.html
माझी मराठी वारकरी भावा , आपलीं संस्कृती टिकवून ठेवण्याची पद्धत बघून अतिशय आनंद होत आहे, जय हरी विठ्ठल
वाह चलती ट्रेन मे भगवान् के भजन का आनंद ही कुछ और है सभी मंडली को नमन है आज ऐकादसी का दिन है आप सभी की याद आयी सफर करना बन्द है
This spiritual foundation makes Mumbai special. Long live Mumbai, Jai Sri Ram, Jai Bhavani, Jai Shivaji
जय भवानी जय श्री राम जय शिवराय ❤️
Dashavatari natya prayog atishay chhan.iocai madhil gane suddhA atishay bhavale.
धावपळ दगदगी मध्ये कही वेळ स्वता साथी ही जगता आले पाहिजे
आवाज खूप छान आहे
माऊली अतिशय सुंदर आवाजातील अभंग सादरीकरण छान
Tirupati balaji is called kanchan brahma because he gets pleased by offering gold, udupi shrikrishna is called anna brahma because he gets pleased by anna dana, and Vittal of pandarpur is called nada brahma he gets pleased by songs, music. There were many poets of maharashtra and karnataka and andhrapradesh composed songs on Lord Vittala. Very beautiful.
Yes Specially from Karnataka Kannada Raja Vittala is from Karnataka
No,you are wrong tirupati is also vitthal,lord get pleased just by bhakti
So true ✨✨❤
Tirupati Balaji is known as Veda Brahma is what i had heard.
Thanks❤️🙏very good information
हे वीठुराय माझ्या भारत देशा वरील हे कोरोना चे संकट लवकर जाऊ दे राजा पंढरिचा जय महाराष्ट्र आनी सदर video मधील सर्व साद देणारे लोक यांचे फार आभार खुप छान ...
बरोबर आहे देवाला विनंती आहे कि आमची काय चूक झाली असेल तर माफ कर आणि सर्व जगाला करोना मुक्त कर 🙏🙏
मित्रा तुझा आवाज आणि गाणं ऐकून डोळे भरून आले, असेच गात राहा खुप मोठा हॊ, ईश्वराचा आशीर्वाद तुझ्या सतत पाठीशी राहो हीच ईश्वर चरणी पार्थना ❤️
🙏|| राम कृष्ण हरी माऊली || 🙏
आपले सहर्ष स्वागत, माझ्या नवीन अभंग यूट्यूब चैनल माध्यमातून मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती.
मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची. मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी.
RUclips channel link खाली आहे 🙏
आवडल्यास like share आणि subsribe नक्की करा'.
ruclips.net/video/D67XkHt2Ud8/видео.html
🙏|| राम कृष्ण हरी माऊली || 🙏
आपले सहर्ष स्वागत, माझ्या नवीन अभंग यूट्यूब चैनल माध्यमातून मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती.
मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची. मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी.
RUclips channel link खाली आहे 🙏
आवडल्यास like share आणि subsribe नक्की करा.'''
ruclips.net/video/D67XkHt2Ud8/видео.html
I am Muslim मराठी लँग्वेज मेरी फेवरेट भाषा है राम राम
मेरी आवाज़ मेरा गीत thanks bro
सप्रेम जय भिम भाऊ ला
,थैंक्स हम सब एक है !!!!! 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
Music has no barriers
संगिताला कोणताही धर्म नसतो - असे जुने माणसं सांगतात..
🤚👌🙏
दादा सलाम
🙏महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे ...हे वेळोवेळी सिध्द होत असतं ...खूप छान महाराज 🙏🙏🙏
तुम्हां सर्वांना नमस्कार मित्रांनो, आपल्या सारख्या लोकांमुळच देव भक्ती, श्रद्धा, विश्वास अने धर्म टिकून राहील आहे..
जय जय हरी विठ्ठल..
बरोबर
हर हर महादेव
वाह काय छान गायन आहे
तृप्त झालो बंधू!!!
तुझा आवाज अप्रतिम!👌👌
Khup sundhar Aavajat Abhang ??👌
@@sanjaychinkate976 खूपच सुंदर आवाजात अभंग गायन
जय हरी माऊली, खूपच छान भजन आणि सुंदर आवाजाचा खजाना आहे दादा तुझ्या कडे, असाच उधळन करत रहा सदैव, भगवंत कृपेने
वा माऊली फारच सुंदर आवाज ज्यांनी ज्यांनी या माऊलीला लाईक व कमेंट केली त्यांचे लाख लाख आभार
रामकृष्णहरि
खूप छान. हल्ली रोज आपण फक्त मोबाईल वर busy असतो त्यापेक्षा हा खूप छान option आहे. Keep it up.💐👌💐
Khar aahe tai
Dada chaan
Nice
ही आहे आमच्या मुंबईच्या लोकांची ओळख.
Ho ,he Satya ahe.
आपल्यासारखे मित्र सोबत असल्यास कुठलाही प्रवास आणि कितीही दूरवरचा व उभा राहून गर्दीत सुद्धा थकवा येणारच नाही त्याहूनही देवाचे नामस्मरण तर नादच खुळा
खरंच अप्रतिम आवाज सर्व काही
Good sar hidusukrtjpaa
Khup chhan ,aajchya kalat tarun yavak kamatun vel kadhun Sundar Bhajan ganyachi aavad thevatat 👌👏🙏
अविनाश आम्ब्रे तु मराठी संस्कृती ला धार्मिक परंपरा याला चालना देतो यापुढे प्रत्येक मुलानी याचा आर्दश . घ्यावा .. त्यातूनच भले होईल चांगली भरभराट होईन (श्री स्वामी समर्थ )
श्री स्वामी समर्थ
कान तृप्त झाले. 😂😂मन भरून आले.
देवा सर्व महाराष्ट्रची व भारताचा लोकांना आशीर्वाद द्या... जय शिवराय 🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद श्री भाऊ... 🙏🌹
जय शिवराय .. 🙏🌹🔥
Sundr bajan
Nice bhava
अप्रतिम गायन! भजन ऐकताना साक्षात विठुराया समोर उभे असल्याची अनुभूती आली, ही त्या पांडुरंगाची कृपा आहे ज्याने एवढा गोड आवाज दिला, याचा नेहमी असाच त्याच्या नामस्मरण करण्यासाठी वापर करा, जय हरी!
मित्रा आपली संस्कृती तू जपत आहे तुला मानाचा मुजरा
कोरडा पुळका मराठीविषयी बरेच जण दाखवतात त्या पेक्षा मराठी जगता आणि मराठी वाढवता हे फारच छान.कृती महत्वाची. तुम्ही सगळेच छान. शुभेच्छा
Love from HIMACHAL,keep loving ur ROOTS
I love the Himachal herb though😂
'
अप्रतिम भजन
मुंबईसारख्या ठिकाणी तेही 🚋लोकल ट्रेनमध्ये
खरंच अप्रतिम 💐
Khup chhan
मी मुंबई मध्ये काम करत असताना रोज लोकल ने प्रवास करायचो.
रोज मला ताळ-मृदुंगा चा आवाज यायचा.
एवढ्या गर्दी मध्ये भजन करणे फार कठीण आहे.
अप्रतिम!!!
फार सुंदर गायलयं आणी साथही छान !
पुण्यात काॅलेजला असताना पंडित भीमसेन जोशींच कानडा ऐकलय!!
या मुलाने तीच आठवण ताजी केली.
All the Best bhau !!
असाच गात रहा !!
तोड नाही भावाला
You are so lucky to experience The Maestro of music live
🙏|| राम कृष्ण हरी माऊली || 🙏
आपले सहर्ष स्वागत, माझ्या नवीन अभंग यूट्यूब चैनल माध्यमातून मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती.
मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची. मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी.
RUclips channel link खाली आहे 🙏.
आवडल्यास like share आणि subsribe नक्की करा'..
ruclips.net/video/D67XkHt2Ud8/видео.html
खूपच छान माऊली खूप छान गायन केले माऊली आवाज पण खूपच गोड आहे तुमचा
देवा विठोबा ह्यांना आयुष्यात काही कमी पडू नको देऊ
janardhan kashid vihal
Great👍
Mast r bhaus👍
@Leonardo DaVinci 😄
हाय
आवाज खूप सुरेख आणि गोड पुढील भविष्याच्या हार्दिक शुभेछा
आवाज खुप अप्रतिम आहे.दिवासाची सुरुवात भजणापासुन व सर्व जण साथ देतात हिच खरी मराठी माणसाची ओळख भंजन, अंभग ,किर्तन हीच महाराष्ट्रची संस्कृती व आपल्या महाराष्ट्रची ओळख. जय महाराष्ट्र
अहो विठ्ठल सुद्धा याच डब्यात असेल....
O Good Good
bhajan kirtan hi akkhya bharatachi pan olakh aahe.
खरयं जय महाराष्ट्र _/\_
❤❤🎉❤❤बहुत बहुत ही सुन्दर भजन है जय श्री पंढरीनाथ भगवान की जय ❤❤
हिंदू सम्राट गोरक्षक ह.भ.प. चंद्रकांत महाराज शनिमांडळकर ता.जि.नंदुरबार
माझ्याकडून आपणास गायलेला अभंग बद्दल खूप खूप शुभेच्छा. माऊली आपला आवाज अप्रतिम सुंदर आहे ते बिना साऊंड सिस्टिम चे खूप छान गायले आहे आपण.
माझ्या पूर्ण मुंबई लोकलट्रेन मध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 🙏जय हरी 🙏
It’s so nostalgic, I was in Mumbai for two months related to my work around year 2000. One time my colleague took me to her home by local train,I saw similar thing what a beautiful people and the energy they spread
🙏🙏🙏
Very very nice to heare..
वा अप्रतिम गायिलेत दादा भजन सुंदर आवाज व सर्वांची साथ हि छान .....!
जय हरी विठ्ठल दादा .
खूपच सुंदर भजन गायलास भावा रेल्वेत पंढरपुरी ची आठवण करून दिली, विठोबा आपले सर्वांचे भले करो हीच विठोबाला प्राथना,जय हरी, रमेश पाटील ,कवळीथ शहादा.
असल्याच काही महान अवलूया लोकांमुळेच मराठी भाषा व व्यक्ती पुन्हा मुंबईत रोवायला लागली.
ग्रेट जाॅब ब्रो.....जय हरि.
सका-सकाळी जेव्हा ट्रेन चा प्रवास करतांना अचानक भजन मंडळी चा गृप असलेला डब्बा मिळाला की मनाला खूप समाधान मिळते, उतरण्याचा स्टेशन आला तरीही त्यांचा भजन संपेपर्यंत ट्रेन मधून उतरावस वाटत नाही...
आणि हा गाणं तर खूपच सुंदर म्हटलं आहे👌🙏
🙏|| राम कृष्ण हरी माऊली || 🙏
आपले सहर्ष स्वागत, माझ्या नवीन अभंग यूट्यूब चैनल माध्यमातून मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती.
मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची. मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी.
RUclips channel link खाली आहे 🙏
आवडल्यास like share आणि subsribe नक्की करा'.
ruclips.net/video/D67XkHt2Ud8/видео.html
एकदम सुंदर, पंढरीचा राजा ही खुश झाला असेल. वाह रे अविनाश आणि त्याचे कलाकार सोबती. तुम्हाला सलाम.👌👌
खूप च छान महाराष्ट्राची शान आज तुम्ही सर्वांनी वाढवली आहे मला अभिमान आहे की संस्कृती साधुसंताच्या भूमी महाराष्ट्रात राहतो जय हो 👍👌
अभिनंदन माऊली अप्रतिम सुंदर आवाजातील अभंग सादरीकरण छान
अतिशय सुंदर गात आहेत हे पाहून खूप भारी वाटलं त्याच बरोबर लोकांनी बरोबर दिलेला प्रतिसाद पाहून छान वाटलं .
You are my beloved son. May vittala bless to continue your seva. Singing kirtans while indicates that Bhakti in our life's journey is very important. Jai Hari vittala.
A mother from Karnataka
जोहार मायबाप जोहार,
तुम्ही, तुमच्या सोबत गाणारे, वाजवणारे आणि तल्लीन झालेले सर्वच
परमेश्वराचीच रूपं।।
खरच खूप छान वाटतंय हे दृश्य पाहून कारण ही एकीअशीच या महाराष्ट्रात व्हायला हवी आहे तरच बाहेरच्यांना असं बघितल्यावर वाटेल की यांच्या वाटेला लागलो तर पूर्ण वाट लावतील हे सगळे अशीच भजने गात रहा तुम्हाला खूप शुभेच्छा ❤❤❤
खुप छान
जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल
अशीच आपली संस्कृती जपली पाहीजे
जय जय राम क्रृष्ण हरी
भाषा नहीं समझ पाया पर भाव ने सुद्धिकरन कर दिया!!👍
हमने सुना था कि!
गटर में गिरना और मुम्बई लोकल में सफर करना एक ही बात है!
इतना सुंदर देव कीर्तन से पवित्र हो गया होगा !!👍👍
Mumbai local Ko gater banane mein poora 100% yogdan north walo ka he hai U.P, BIHAR
मस्त bhava
@Hersh Mishra jisne sabsae pehla commt Kiya hai usko dekh uska ye bolna ki Mumbai local gater mein jaisy hai uska jawab mainne diya kya galat bola, mtlb woh Mumbai mein rehke paisa kamaiga local sae travel karega uske sath travel karne wale woh bhi U.P, Bihar sae ye SAB milke Mumbai Maharashtra mein gandagi karengae woh dialogue hai na tumhara "hum U.P, Bihari hai thook thook ke jagah Lal kardengae" sharam aati kya ye bolte waqt kuch, aur science aur technology itni badhee waha toh kyu aate idhar local mein girne ke liye, sirf population hee badhate aati kya U.P Bihar ke logo Ko, science aur knowledge badha hai ek private firm U.P Bihar mein invest karne Ko taiyaar nahee, ye zhooth ki Patti anko par sae Nikal aur dekh, YT Nitin nandgaonkar search karke videos dekhna sari galat fehmi door hojayegi
@Hersh Mishra bohot Marathi log maharashtra ke bahar rehte meko 1 Aisa Marathi aadmi Bata jisne maharashtra ke bahar kuch galat kam Kiya ho ya ek Marathi aadmi per dusre state ke police station mein FIR hai pure INDIA mein meko ek Marathi aai Bata de, main garanty de ke bolta ek bhi nahee hai toh fir kyu hamko koi bahar ke state log pareshan karengae meko ek educated U.P, Bihari Bata jisko maharashtra mein sataya ho ek bhi nahee, tu ek Baar Nitin nandgaonkar search karke dekh YT pe, science aur technology ke aadh mein jo U.P, Bihari jitne illegal kaam karre hai woh chupa mat
Tum dono ki ladai mei Mulle dono ki bajaake nikal jayenge.
विठू माऊली या सगळ्याना सुखी आयुष्य लाभू दे आन्ही महाराष्ट्राची वारकरी पताका भारतभर पसरू दे
एवढे धावपळीचे जीवन जगत असूनही कोकणातील भजनाची कला जोपासता याचा कोकणातील लोकाना सा,र्थ अभिमान आहे.अप्रतिम गायन आणि साथीदार सुद्धा अभिनंदन.
रोजच्या कामाला आनंद मानला तर आयुष्य खूप सुंदर बनते .
Agree
Agree
Very nice bhava jay hari
Uttam Gayan aahe
For the first time RUclips has recommended something sensible to me.... fantastic..... upload more
Sundar
Spirit of Marathi manus. Great glistening to this young man
अतिशय सुंदर...मुंंबई .सारख्या ठिकानी.वेळात वेळ काढून सरवांना भक्तीरस वाटता...धन्य आहात आपण...राम कृष्ण हरी.
🙏🙏🙏🙏 I came to Mumbai from temple town Guruvayur (Sri Krishna temple) only to realize even richer Bhakthi culture in Maharashtra, just love Abangs.No devotion without Music (purana)👌
Last month i visited Guruvayur temple....
This is the energy of मुंबई train pravasi.Khup chàn
भाऊ मला स्वतःवर विश्वास होत नाहीये कि हे लोकल ट्रेन मध्ये आहे म्हणत आहेत ,
CD फिकी भाऊ तुमच्या आवाज पुढे .....
दिवसभर दमून पण एवढ भारी गाणं गायलस 👌 जबरदस्त मानलं राव 👍👍
धन्यवाद 🙏🌹
आपणास या गाण्याबद्दल शतशः धन्यवाद मराठी माणसाची अस्मितेचा विषय असलेली ही गोष्ट आहे परप्रांतीयांच्या या आक्रमणामुळे आपला देव धर्म आपण p देवधर्म विसरायला लागले होते तो आपण जिवंत केला त्याबद्दल आपले धन्यवाद
सर्वांचे मन:पुर्वक धन्यवाद...असेच आशिर्वाद आणि सदीच्छा कायम पाठीशी असुद्या☺️🙏🏻🙏🏻
आपला
अविनाश आंब्रे
डोंबिवली
!!रामकृष्णहरि!!
खुप सुंदर आवाज आहे @avinash,तुझ्या आवाजातिल अजुन गीत असतील तर मला पाठवशील?
What's app 9096910963
खूप छान
Mauli kharach Chan
Khuuuuuuup chaaaaaannn...😊🙏