कोकणच्या चालीरीती | गणपती बाप्पा मोरया | Avinash Ambre | Local Train Singer | Cover Song 2022

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 дек 2024

Комментарии • 764

  • @nitintukrul4952
    @nitintukrul4952 2 года назад +630

    आपल्या भजनाची संस्कृती तर जपता आहातच पण ट्रेन मद्धे मराठी माणसाचा आवाजही कायम ठेवून आहात तुम्ही या मुंबई नगरी मध्ये खूप छान

    • @sunitamanjrekar1294
      @sunitamanjrekar1294 2 года назад +3

      👌👌

    • @yogeshpatil100
      @yogeshpatil100 2 года назад +2

      👍

    • @aryankadamofficial5416
      @aryankadamofficial5416 2 года назад +8

      आपलाच आवाज असला पाहिजे ह्या भुरट्या ना घाबरून राहणारे आपले मराठे नाही आहेत.

    • @harshalmore96
      @harshalmore96 2 года назад +3

      आपला आवाज हवाच भाऊ, मुंबई आणि मराठी माणसाच अतूट नात हाय, ऐर्या गैरया कडून तुटता तुटणार नाय

    • @manishaharchekar8561
      @manishaharchekar8561 2 года назад +1

      @@sunitamanjrekar1294 हे हे हे

  • @naraharinaik3777
    @naraharinaik3777 2 месяца назад +1

    Very nice group. Jai Ho. God bless this group.

  • @dattaramgosavi7756
    @dattaramgosavi7756 2 года назад +149

    आपण कोकणातील संस्कृती जोपासण्यासाठी प्रयत्न करत आहात त्याबद्दल सगळ्यांचे मनापासुन अभिनंदन आणि मुंबईसारख्या मोठ्या नगरीत आगगाडी मधे मराठी माणूस लोकांना आपल्या सुंदर स्वराने भजन गाऊन लोकांना मंत्रमुग्ध करून छान संस्कृती जपली आहे आपण
    धन्यवाद 🙏🙏

  • @CMTArts-vk2rm
    @CMTArts-vk2rm Год назад +2

    Aapla kokan 🌴🥺😍❤️✨

  • @nitinmirgule3423
    @nitinmirgule3423 2 года назад +76

    काय ते भजन
    काय त्यांचा तो कोरस
    काय तो बुवांचा आवाज,
    एकदम कडक सगळं ok👌👌 मध्ये हाय........
    !!राम कृष्ण हरी माऊली!!

  • @sharadbhosale6838
    @sharadbhosale6838 Месяц назад +1

    आविनाश दादा आब्रें लोकल भजनी बुवा छान गीत धन्यवाद

  • @NamdevGhogre-n5o
    @NamdevGhogre-n5o 2 месяца назад +1

    खुप छान गायन वादन

  • @kishorsawant2751
    @kishorsawant2751 Месяц назад

    ❤❤Avinash He Gan Sunder banavile V Tu chal pan Sunder chal Sunder lavli V Saglyani chan gayle ,Bappa Bless You Tuma Saglyana ❤❤🎉🎉

  • @RasnaMayear-ui5et
    @RasnaMayear-ui5et 8 месяцев назад +1

    Khup chhan kokanch mahiti bhajnatun sangitali aahe.tumcha aawaj sunder aahe.tumhala saath denari team pan chhan sath dete.sarwana best of luck.lay bhari.👌👌👌👌👌👌

  • @sarveshparadkar3391
    @sarveshparadkar3391 2 года назад +112

    अप्रतिम अविनाश दादा तुमच्या आवाजाने संपुर्ण महाराष्ट्राला वेड लावले.... पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @samradniphutane9477
    @samradniphutane9477 2 года назад +78

    तुझ्या एवढंच तुझ्याबरोबर साथसंगत देणारे साथीदारांचे खूप खूप कौतुक आणि अभिनंदन भावानो

  • @the_invisible__
    @the_invisible__ 2 года назад +237

    Thanks to All group...Proud to be kokankar(From Dapoli) ... गणपतीला जाणार दरवर्षी प्रमाणे.. Bappa yenar आपला 😍🤩🎉🥳

    • @aashishdevrukhkar1172
      @aashishdevrukhkar1172 2 года назад +4

      यावर्षी सुद्धा ट्रेनमध्ये धम्माल करत येणार

    • @shailasalaskar7571
      @shailasalaskar7571 2 года назад +3

      Lay
      Bharí

    • @sangammore4335
      @sangammore4335 2 года назад +3

      Love from ratnagiri khed.
      Ganpati Bappa Morya.

    • @PRAJYOT...17
      @PRAJYOT...17 2 года назад +2

      Iove form dapoli ♥️

    • @prasadmandavkar6122
      @prasadmandavkar6122 2 года назад +1

      अविनाश भाऊ चकवा वादक दादा आहेत त्यांना जरा दूर ठेवा तुमचा शब्दउचार अजुन चांगला समजेल

  • @shobhakumta7368
    @shobhakumta7368 2 месяца назад

    Avinash chaan bhajan mhanthath.very good bhajan

  • @bhaisawant980
    @bhaisawant980 Год назад

    धन्य ते काशिराम परब बुवा.छान वाटले. चकी वालो मस्त वाजवता.छान वाटले .ढोलकी मस्त वाजवता.धन्यवाद मंडळी.👍👍👍🙏🙏🙏

  • @vinitaaeer7962
    @vinitaaeer7962 2 года назад +24

    खूप छान सर्व भजनप्रेमी...आणि अविनाश दादा.....या ट्रेन मधले आणि या डब्यातले प्रवासी मला वाटतं नाही विनाकारण सुट्टी करत असतील ऑफिस ला..भले कितीही प्रेशर असो ऑफिस मध्ये सकाळी जाताना खूप फ्रेश जात असतील......

  • @sulbhatambe-op8zk
    @sulbhatambe-op8zk 4 месяца назад +2

    एकदम कडक भाऊ मस्त 👌👌👌

  • @sandipghadigaonkar1621
    @sandipghadigaonkar1621 2 года назад +31

    काशीराम परब बुवाचा अजरामर झालेला गजर भारी 👌🏻👌🏻👌🏻

  • @sanikapokle8780
    @sanikapokle8780 9 месяцев назад +1

    अविनाश तुझा आवाज लय भारी‌‌ छान गाणी बोलतो

  • @ankitdhanipkar8681
    @ankitdhanipkar8681 4 месяца назад +2

    आपली कोकणाची शान कुणीकडे नाही❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @shravanigothankar30
    @shravanigothankar30 Год назад

    Lay bhari ❤ 1 no nice Kharach chup chan ❤

  • @omkarvedre9887
    @omkarvedre9887 2 года назад +45

    भजन म्हटलं की डोळ्यासमोर हे गाणं पहिला कोकणकराच्या डोळ्या समोर येतं....खूप अप्रतिम...proud to be kokani....

  • @sandeeppawar7833
    @sandeeppawar7833 Год назад

    Khup chan
    Ganpati bappa morya 🙏🙏
    ( From Chiplun)

  • @sankeshvaidya9534
    @sankeshvaidya9534 Год назад

    कडक भजन वाजवलं

  • @Vivek-ef7fd
    @Vivek-ef7fd 2 года назад +3

    kai toh utsaha, kai toh chorus, kai ti energy...saglach kasa zabardast.......okkkk ..👍👍

  • @salonibhoir9218
    @salonibhoir9218 Год назад +1

  • @devghadigaonkar7426
    @devghadigaonkar7426 2 года назад +3

    खूप सुंदर माऊली
    खूप सुंदर शब्द रचना भजन सम्राट बुवा श्री काशिराम परब

  • @balajishinde4335
    @balajishinde4335 Год назад

    Jay shree Ganesh ji kay karo khup khup sunder video banvala 🙏 congratulations to you mandal

  • @dipakvagare-sp5un
    @dipakvagare-sp5un 10 месяцев назад +1

    खरंच तुमचा आवाज खूप मस्त आहे.

  • @rajanibodke7115
    @rajanibodke7115 3 месяца назад

    Dada sundar bhajan boltos avaj khup chan ahe God blessed you

  • @pranavlingayat4167
    @pranavlingayat4167 2 года назад +10

    सर्वांचं एक भजनी प्रेमी कडून खूप खूप अभिनंदन...आणि अविनाश दादा तू कोकणचा आवाज असाच पुढे चालू ठेव... तू हुकुमी एक्का आहेस .....😘गणपती बाप्पा मोरया🙏

  • @shashikantghadage3335
    @shashikantghadage3335 2 года назад +40

    आपल्या बरोबर प्रवास करणारे किती भाग्यवान आहेत.मला त्यांचा हेवा वाटतो.मलाही कधीतरी आपले भजन ऐकत प्रवास घडावा.

  • @mahendragurav5460
    @mahendragurav5460 2 года назад +1

    खूप छान सुंदर मस्त अविनाश दादा 👍👌🔥💖❤️💞

  • @aashishdevrukhkar1172
    @aashishdevrukhkar1172 2 года назад +22

    महाड, चिपळूण, संगमेश्वर पुढे लांजा राजापूर......
    अंगावर शहारे आले.❤️❤️❤️❤️

  • @Series1248
    @Series1248 18 дней назад

    मराठवाड्यातून खूप प्रेम ❤

  • @anildhumal2587
    @anildhumal2587 3 месяца назад +6

    खुप छान भजन आम्हाला अभिमान आहे आपण कोकणी असल्याने ❤

  • @sandipanerao2389
    @sandipanerao2389 Год назад

    खुपच सुंदर गजर गायला खुपच आवडला असेच गात रहा

  • @shivpratikdolas1654
    @shivpratikdolas1654 2 года назад

    Wa buva man khush kelav asmcha raigad kar cha 🥰🌏💝🤗

  • @toxiclucifer4897
    @toxiclucifer4897 2 года назад +1

    Ak dam kdk

  • @maheshmore2356
    @maheshmore2356 2 года назад

    Tumche bhajanache video pahun mala amchya 20years before chya train prawasahi athavan hote ani mood fresh hoto....apan mumbaikar..our lifeline is train travel...

  • @dinkarpawar2872
    @dinkarpawar2872 2 года назад +4

    अप्रतिम आवाज व चकवा राजा खरच तुला खुप चांगला ट्रेन परिवार मिळाला आहे.त्यामुळे तु व ट्रेन परिवार u टुबवर प्रसिद्ध झाले आहात.असेच कोकणाचे नाव व छत्रपती शिवाजी महाराजाचें नाव संपूर्ण भारताच्या कोण्याकोपरात पोचु दे हिच आई भवानी जगबंद माते चरणी प्रार्थना

  • @shakuntalagupta5663
    @shakuntalagupta5663 8 месяцев назад

    You are Superb Singer lovely Voice and nice Bhajan aapka Bhajan bahut hi sundar hai Lajawab God bless you 👍👌♥️🌟😊

  • @vrushtishinde5443
    @vrushtishinde5443 2 года назад

    Agdi kadakkk

  • @udaykolte3896
    @udaykolte3896 Год назад

    एकदम कडक
    खूप सुंदर आवाज आहे तुझा

  • @kishornawale5984
    @kishornawale5984 2 года назад

    Tarala maz gaon...ani Taralyat bhajnala baslyacha feel ala. manapasun abhinandan ani abhar.

  • @dinkarpawar2872
    @dinkarpawar2872 2 года назад +4

    अप्रतिम 🙏
    अविनाश खुपच छान तुझे मध्येच स्मित हास्य खुप सुंदर दिसते असेच महाराष्ट्रासाठी छान छान अभंग पोवाडे गवळण व जुनी भक्ती गीते गात रहा हिच सद्गुरू चरणी प्रार्थना 🙏
    ट्रेन मधील मंडळींना मनःपूर्वक आभार व शुभेच्छा अविनाशला खुप छान साथ देत आहात 🙏🙏

  • @bharat84440
    @bharat84440 2 года назад +18

    भावा सनातन आणि कोकण चा स्वाभीमान जपण्यात तुझा खारीचा वाटा नक्कीच आहे.

  • @sarikabane4732
    @sarikabane4732 Год назад +1

    मस्त ❤

  • @pranjaldhopatbrownie9583
    @pranjaldhopatbrownie9583 8 месяцев назад

    ❤जय शिवराय जय महाराष्ट्र ❤
    आपला जन्म कोकणात होणाऱ्या प्रतेक माणसाला ओढ तर आहेच❤❤
    काहीही बोला पण खर सुख समाधान आनंद कोकणात आहे😊😊
    सण साजरे करावे ते कोकणात 😊😊
    प्रेतेक सणाला आनंद कोकणात मिळत😊
    आपली माती आपली माणसं❤

  • @mangeshbhuyal7862
    @mangeshbhuyal7862 2 года назад +1

    तुमचे सोबती पण खुप भारी लय लावतात 👌👌👌🙏🙏

  • @sankalpmane562
    @sankalpmane562 Год назад +1

    यालाच माणसाच्या आयुष्यातील सुख म्हणतात. वेळ भेटेल तेथे कला सादरीकरण

  • @shraddhakadam8251
    @shraddhakadam8251 11 месяцев назад

    सुंदर आवाज आहे.... कोंकण🙏

  • @jatinpawar8074
    @jatinpawar8074 2 года назад +9

    खरच भावा मुंबई मध्ये मराठी माणूस जागा हे तू आज दाखून दिलयाबद्द्ल तुझे खूप आभार

  • @saritakamble9272
    @saritakamble9272 Год назад

    अप्रतिम गाणे तुम्हचे गाणे ऐकून मन कोकणात धावून गेले गावची आठवण आली ❤❤❤❤❤❤

  • @ashawinipatil8839
    @ashawinipatil8839 2 года назад +1

    खरच खूप छान मन प्रसन्न झाले अभिमान आहे मला मी कोकणी असण्याचा 👍👍👍

  • @ramchandrasawant8242
    @ramchandrasawant8242 Год назад

    Va बुवा ऐक नंबर अतिशय सुंदर ❤❤❤

  • @hemantkhanderav3512
    @hemantkhanderav3512 Год назад

    🙏 खूप सुंदर अविनाश भाऊ

  • @Uddu
    @Uddu 2 года назад +2

    अप्रतिम

  • @omkargore7541
    @omkargore7541 2 года назад

    Khup chan vatat he gayan yekun .....💫🙏

  • @DINESHPARAB-o7e
    @DINESHPARAB-o7e Год назад +1

    ऐक नंबर भावा कोकणचा खरा डायमड़ हिरा तुच यार❤❤❤ काय आवाज आहे तुझा जाम भारी मस्त चं 🤝🤝🤝😉👍🌹

  • @GrShetiYojna
    @GrShetiYojna 2 года назад

    Apratim

  • @pranaliingle8597
    @pranaliingle8597 2 года назад

    Mst dada khup mst

  • @sitaramparab4504
    @sitaramparab4504 2 года назад

    खूप छान मस्त भंजन ऐकून बरं वाटलं

  • @amitsonar1611
    @amitsonar1611 2 года назад

    जबरदस्त 1 नंबर

  • @pranalibhosale343
    @pranalibhosale343 2 года назад

    लय भारी 👌👍😄

  • @samikshagawade8111
    @samikshagawade8111 Год назад +1

    दादा मी रोज कामावर जाताना लोकल मध्ये तुमचे हे सर्व व्हिडिओ पाहत असते. त्यामुळे होत अस की तो लोकल चा फील पण येतो आणि ऐकायला पण भारी वाटतात.

  • @kalpeshbarje8884
    @kalpeshbarje8884 2 года назад

    Avinash bhavu tumchya bhajna sobat tumchi smail pan 1 number

  • @shraddhasalvi6471
    @shraddhasalvi6471 2 года назад

    Khupch mast Avinash...👍

  • @kokankarharshad391
    @kokankarharshad391 4 месяца назад +2

    Kokankar like kara

  • @ravichavarkarallroundersin6579
    @ravichavarkarallroundersin6579 2 года назад +7

    व्वा अविनाश एकदम जबरदस्त आपल्या कोकणाचा खरा खुरा चित्र या गाण्या मधून उभा केलास.मी एक माजी सैनिक असुन स्टार मेकर सिन्गर आहे. भजनाची तर खुपच आवड आहे. आपल्या या रेल्वे मधिल सर्व मैफिलदारांच मनापासून आभार

  • @birdlover3892
    @birdlover3892 2 года назад

    Wa wa man khush zale

  • @nageshprabhu6767
    @nageshprabhu6767 Год назад +1

    Good

  • @tejasbirje
    @tejasbirje Год назад

    Jabardast dada full positive vibe

  • @janhavipevekar3381
    @janhavipevekar3381 4 месяца назад

    खूप छान आहे भजन . अभिमान आहे आम्ही कोकणी असल्याचा आम्ही रोज सकाळी हे भजन ऐकतो. खूप छान

  • @sushamatulsulkar567
    @sushamatulsulkar567 2 года назад

    👍Khupch Sunder...

  • @chandrakantshinde5048
    @chandrakantshinde5048 2 года назад

    Parmpara Aashich chalu raudya Ram krishan Hary

  • @ashokshirke9943
    @ashokshirke9943 2 года назад

    कोकणातल भंजन खुपच छान! मुंबई मराठी माणसांची

  • @sahyadrikokan
    @sahyadrikokan 2 года назад +1

    येवा कोकण आपलोच असा
    छान दादा💐💐💐🙏🙏🙏🙏

  • @vikaspawar210
    @vikaspawar210 2 года назад

    मस्तच माऊली

  • @andywatson6990
    @andywatson6990 2 года назад

    Ek No. manus Bhai

  • @yogitayadav1921
    @yogitayadav1921 2 года назад

    Ek No

  • @rajeshchogale3292
    @rajeshchogale3292 Год назад

    सुंदर खूप छान भजन 🎉

  • @AvinashMayekarVlogs
    @AvinashMayekarVlogs 2 года назад

    एकच नंबर

  • @dineshpevekar2705
    @dineshpevekar2705 Год назад

    🙏 Koknat 🙏 nisargat 🌹 gelya 🙏 sarkhe 🙏 vate 🌹 khupch 🙏 sundr 🙏 aahe 🙏🙏🌹 kokan bhau resipi 🙏

  • @prathameshkadam3884
    @prathameshkadam3884 2 года назад +117

    Amazing song❤️
    Love from USA 🇺🇸

    • @rockysonu2363
      @rockysonu2363 2 года назад

      Ky karta tikde usa madhe

    • @prathameshkadam3884
      @prathameshkadam3884 2 года назад +2

      @@rockysonu2363 me IT madhye kaam karto, software engineer

    • @rockysonu2363
      @rockysonu2363 2 года назад +4

      Mechanical engineering la job bhetel ka majh complete jhala

    • @prathameshkadam3884
      @prathameshkadam3884 2 года назад +2

      @@rockysonu2363 ithe yeun masters karava lagel, direct job mushkil aahe

    • @rockysonu2363
      @rockysonu2363 2 года назад +1

      Insta I'd send Kara

  • @ninadharachkar4409
    @ninadharachkar4409 2 месяца назад

    Kharach dada he aaikun gavchi aathavn aali o kokanchi.. Dolyat pani aal.. 😢khup chan dada

  • @mrs.nutandilipdabholkar5985
    @mrs.nutandilipdabholkar5985 Год назад

    व्वा व्वा,खुपच जबरदस्त स्तुत्य उपक्रम हा

  • @dineshpevekar2705
    @dineshpevekar2705 Год назад

    Kokan bhau resipi chakadun khup khup shubhecha sarva mandalina 🙏🙏🌹🌹🥰🥰👍

  • @govardhangove488
    @govardhangove488 2 года назад +51

    Iam from Telangana but voice & music ultimate anna

  • @bhavesh007oldisgold7
    @bhavesh007oldisgold7 2 года назад +1

    आपली संस्कृती 🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍😇😇😇😇🙏🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @vijayk7728
    @vijayk7728 2 года назад

    Lay bhari bhai zakķkkk

  • @pradnyabhagat5450
    @pradnyabhagat5450 2 года назад

    एक नंबर

  • @raghunathchalke7550
    @raghunathchalke7550 Год назад

    Aprateem Bhajan Avinash Dada & Teem wark

  • @anaghachavan3909
    @anaghachavan3909 Год назад

    खूप छान भजन करतो आवाज, गाण्याची चाल खूप छान आहे आणि ते पण ट्रेन मध्ये लोकांना टेंशैन फ्री करताय खूप छान all the best खुप शुभेच्छा असच गात रहा आणि हसत रहा

  • @rachanasodye2947
    @rachanasodye2947 2 года назад +1

    Khup chaan dada

  • @samradniphutane9477
    @samradniphutane9477 2 года назад +21

    अविनाश भावा खूप खूप शुभाशिर्वाद तू भजन संस्कृतीची परंपरा खूपच छान पद्धतीने जपत ठेवल्याबद्दल,

  • @adeshbhayde9808
    @adeshbhayde9808 2 года назад +7

    अप्रतिम ..कोकणातील संस्कृतीचा आनंद आपण दररोज रेल्वे मध्ये घेऊन सर्व मुंबईकरांना मंत्रमुग्ध करतात

  • @konkankalasanskruti4269
    @konkankalasanskruti4269 2 года назад +6

    Saglyat jast Konkan var song by Shree kashiram parab buva and this is one of them❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏

  • @madhura378
    @madhura378 10 месяцев назад

    वा बुवा 🎉🎉🎉

  • @dnyaneshwarjoshi_1955
    @dnyaneshwarjoshi_1955 2 года назад

    कीती छान वातावरण निर्माण केलय yarr तुम्ही 😁🥰

  • @vijayhindurao7692
    @vijayhindurao7692 2 года назад

    खूप छान गणपती बाप्पा मोरया