तुम्ही देव पाहिला का,,माझ्या भजनी बांधवांनो तुम्ही देव पाहिला का,,दिवेकर बुवांचा सुंदर अभंग💯🔥💥🎊🎊💥💯

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 дек 2024

Комментарии • 319

  • @saraswatigadekar1742
    @saraswatigadekar1742 11 месяцев назад +78

    तू खूप छान भजन गातो खूपच छान सुंदर गळा आहे बाळा तुझा आवाज खूपच छान आहे मी खूपच आवडीने तुझे भजन पाहत असते मी पण भजनी मंडळामध्ये आहे तुझ्या खूप गवळणी मी लिहून घेतल्या आहेत

    • @vaishalizodage6253
      @vaishalizodage6253 11 месяцев назад +6

      खूप छान एकच नंबर.👌👌👌👌👍👍👍👍आवाज आहे महाराज. 🙏🙏

    • @yashvaishnao6592
      @yashvaishnao6592 11 месяцев назад +1

      Very. Good

    • @VinayakShigvan-b6o
      @VinayakShigvan-b6o 10 месяцев назад

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @sanvisadadekar6801
      @sanvisadadekar6801 6 месяцев назад

      😮😊​@@vaishalizodage6253

    • @NareshBane-k2y
      @NareshBane-k2y 4 дня назад

      1

  • @kavyashinde2495
    @kavyashinde2495 11 месяцев назад +16

    खुप छान आवाज आहे तुझ दादा रचना खूप छान आहे श्री स्वामी समर्थ

  • @alkawagh3842
    @alkawagh3842 10 месяцев назад +14

    खूब छान गातोस बाळा ❤❤तुझा आवाज सुंदर आहे आणि तुझी कोरस टीम जकास् आहे अप्रतिम.मला पण याच तुमच्या टीम. मध्ये कुठल्या ट्रेनमध्ये आहात. तुम्ही भजनी मंडळी
    तुझे सर्व भजन मी डाऊन लोड करून रोज आईकते बाळा.जे बेस तुम्ही सर्वांनी
    धरलाय तो कधी ही सोडू नका
    आपली महाराष्ट्राची शान आहे
    जपून ठेवा .जय महाराष्ट्र जय शिवाजी

  • @vishnujadev2558
    @vishnujadev2558 11 месяцев назад +36

    तुमच्यामुळे आज हिंदू संस्कृती टिकून आहेत

  • @sharadpawar3525
    @sharadpawar3525 11 месяцев назад +104

    तुम्ही देव पहिला का ll
    माझ्या भजनी बाधवानो ll1ll
    ज्याने सृष्टी केली निर्माण ll
    असा आहे तो भगवान ll2ll.....
    ज्याने भजन केले निर्माण ll
    असा आहे तो न भगवान ll3ll....
    तुका म्हणे माता पिता ll
    त्याचा चरणी ठेवितो माथा ll4ll....

    • @VanitaPrakshale-e7h
      @VanitaPrakshale-e7h 9 месяцев назад +2

      ❤❤ सुंदर

    • @shilasalunkar6759
      @shilasalunkar6759 8 месяцев назад

      😂 2:26 ​@@VanitaPrakshale-e7h

    • @dna6527
      @dna6527 6 месяцев назад +1

      धन्यवाद सर ❤️

    • @dna6527
      @dna6527 6 месяцев назад +2

      खूप सुंदर आहे ❤️

    • @tejaskadam7655
      @tejaskadam7655 5 месяцев назад +1

      🙏🏻🙏🏻

  • @ajitchavan7609
    @ajitchavan7609 8 дней назад +1

    Mast❤❤

  • @rajendrajagtap8586
    @rajendrajagtap8586 5 месяцев назад +6

    3:0आपली भजन सेवा खूप मनाला भावली आहे.कधीही भजनाला जाता आले नाही.(नोकरीमुळे)पण लोकल मधील आपली भजन सेवा खूप मनाला भावते,आम्हाला वेड लावलय,रोज ऐकले नाही तर दिवस वाया गेल्या सारखे वाटते.तुम्ही सर्वजण खरे महाराष्ट्राचे सेलिब्रिटी आहात.थोड्याच दिवसात तुमच्या ग्रुप laa सारा महाराष्ट्र ओळखेल.सलाम तुमच्या कार्याला.सरपंच,वडगाव हवेली,तालुका कराड,सातारा.

  • @vikasmore2218
    @vikasmore2218 11 месяцев назад +5

    खुप छान माऊली अभंग राम कृष्ण हरी

  • @JAYESHGHANEKAR
    @JAYESHGHANEKAR 2 месяца назад +3

    खुप खुप छान अस भजन आणि भजनाची चाल पण खूपच आवडली...त्यात सर्व मंडळी एवढ दिवसभर कामकरून कामावरून घरी परतत असताना तोच उत्साह आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतोय...माणसाला आनंद घ्यायचा असेल तर तो कोठे, कधी आणि कसाही घेऊ शकतो यात पाहायला मिळतोय...Positivity.. ❤❤🙏🙏

  • @amitpawar1178
    @amitpawar1178 9 месяцев назад +1

    खूप छान आवाज आहे तुमचा मला तुमच्या गवळणी खूप आवडतात मी रोज ऐकत असतो ❤

  • @Swapnilvilassawant
    @Swapnilvilassawant 6 месяцев назад +3

    जन विजन झाले आम्हा, विठ्ठल नामा प्रमाणे//|| दादा खूप ध्यान .. भजनाची आवड मला पण खूप आहे आणि मी पण भजन गातो .. कधी विठ्ठलाच्या कृपेने भेट झाली तर दोन अभंग आपण ही गाऊ // जय जय राम कृष्ण हरी🙏

  • @AmitMeshram-vg1uu
    @AmitMeshram-vg1uu 9 месяцев назад

    खूप छान ऋतूराज खूपच छान आवाज आहे बाळा अप्रतिम खूप खूप शुभेच्छा तुला 🎉

  • @vilasbavdane6299
    @vilasbavdane6299 9 месяцев назад +2

    खूपच छान आहे माऊली 🙏🙏

  • @priyankaghanekar2835
    @priyankaghanekar2835 Год назад +10

    खूप छान अभंग आहे 🙏 आणि आवाज पण खूप छान आहे 🙏🙏🥰🥰

  • @kakasahebsalunke7129
    @kakasahebsalunke7129 Год назад +8

    एकच नंबर आवाज आहे , देवाचीच देणगी आहे , सुंदर आहे 🙏🌹

  • @shubhamsutar7471
    @shubhamsutar7471 8 месяцев назад +5

    अप्रतिम दादा खूपच छान
    स्वर्गाहून सुंदर आपल कोकण धन्य ती आपली कोकण नगरी ❤

  • @prathameshhaldankar1873
    @prathameshhaldankar1873 3 месяца назад +1

    अप्रतिम अभंग आहे हा आणि ऋतुराज भावाचा आवाजाला तर तोडच नाही.. तसेच अभंग गात असताना ढोलकी, पखवाज किंवा कांगो जे काही वाद्य असेल ते वाजवनाऱ्याचा देखील अंगात तितक्याच ताकदीचे बळ संचारते आणि मंत्रमुग्ध होऊन तल्लीन होऊन जायला होत.. 🙏🤘👍😊

  • @KapilBhoir-xi3uv
    @KapilBhoir-xi3uv 11 месяцев назад +5

    तुमचा आवाज छान आहे दादा तुम्ही दररोज ट्रेन ने कुठे जाता

    • @K.TechGMR_42
      @K.TechGMR_42 10 месяцев назад

      कामाला 🥲😂

  • @NilamRane-u5m
    @NilamRane-u5m 11 месяцев назад +4

    खूप छान आवाज आहे बाळा तूझा

  • @SunilGotarne-q8x
    @SunilGotarne-q8x 10 месяцев назад

    खूपच सुंदर भजन दिवेकर भाऊ 🙏🙏तुमचा आवाज पण खूपच छान आहे असेच भजन गात जा 🚩खुप खुप शुभेच्छा 🙏🙏

  • @ujjwalashendage5821
    @ujjwalashendage5821 2 месяца назад

    दादा तुझा खूप आवाज छान आहे खूप छान गातोस खूप खूप शुभेच्छा

  • @poojaapradh9118
    @poojaapradh9118 6 месяцев назад +1

    खुप छान भजन आहे,
    खरचं डोळ्यात पाणी आलं
    मनाला भिडणारं भजन आहे
    आणि आवाज ही खुप छान आहे. असच भजन गात राहा. God bless you 🎶

  • @HiramanDagale-r9q
    @HiramanDagale-r9q 3 месяца назад

    अभिनंदन माऊली तुमचे खरोखर चाल सुंदर आहे जय हरी

  • @dinkarwaghmare495
    @dinkarwaghmare495 11 месяцев назад +2

    खूप छान आहे भजन आणि गाणारे सवान खूप खूप जय विठ्ठल

  • @haibatzugare1429
    @haibatzugare1429 11 месяцев назад +2

    खुपच छान गायला अभंग माऊली

  • @rupeshmore2475
    @rupeshmore2475 11 месяцев назад +6

    ढोलकी वादक खूप छान

  • @shaileshramteke8438
    @shaileshramteke8438 11 месяцев назад +2

    तू खूप छान गातोस God bless you

  • @jaywantsawant6627
    @jaywantsawant6627 Год назад +4

    जयवंत पा.सावंत मुक्काम कुंडी ता. सगंमेश्वर रत्नागिरी यांज कडून दिवेकर बुवा आपणास मानाचा मुजरा

  • @pandurangwaingankar7352
    @pandurangwaingankar7352 5 месяцев назад

    आपल्या कडे लोक का श्रीमंत झाले मराठी माणसाची निर्माण प्रवरउतई आणि लोकांना सामावून घेतने या मुळे लोक सुखी झाले पण आम्ही.प्रमानीक राहीलो परक्या णसआठई. हरकत नाही आपली परंपरा फार प्राचीन काळापासून चालत आलेली आहे जय हरी

  • @parshuramchavan2796
    @parshuramchavan2796 5 месяцев назад

    राम कृष्ण हरी माऊली निरंतर तुमच्याकडून ही सेवा व्हावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @poojapawar3786
    @poojapawar3786 4 месяца назад

    खूप सुंदर मनाला भिडणारे गायन आणि आवाज. वादनाला सुद्धा तोड नाही अप्रतिम God bless you 👍🙏

  • @rupalipatil5257
    @rupalipatil5257 Год назад +3

    सुंदर भजन बुवा नतमस्तक

  • @gangadhargandhare7903
    @gangadhargandhare7903 9 месяцев назад

    दिवेकर बंधु तुम्हाला कीतीही धन्यवाद दिले तरी कमी पडतात

  • @BajiraoambleBajiraoBhadu
    @BajiraoambleBajiraoBhadu 2 месяца назад

    आपल्या शासनाने यांच्या साठी yoge योजना राबवली हीच अपेक्षा.

  • @atulmisal4350
    @atulmisal4350 6 месяцев назад +1

    खूप सुंदर आवाज आहे भावा तुझा मी सुद्धा तुमचा ट्रेन मध्ये असतो सकाळी.

  • @kingshalar3519
    @kingshalar3519 Год назад +3

    आंतिशय.सुंदर.आवाज.आणि.आभंग.खुप.खुप.छान.दिवेकर.बुवा.आजून.छान.छान.आभंग.गवळनी.पाटवा

  • @sandeepgavilkar
    @sandeepgavilkar 11 месяцев назад +2

    खूपच छान आवाज माऊली

  • @SulbhaShinde-v1r
    @SulbhaShinde-v1r 11 месяцев назад +2

    खूप छान अभंग आहे दादा 😊

  • @sandeshnachare671
    @sandeshnachare671 8 месяцев назад +2

    खूप छान ❤ अप्रतिम अभंग आणि चाल पण खूप छान आहे.❤

  • @ShailaDias
    @ShailaDias 3 месяца назад

    खूप छान भजन खूप छान भजन आहे सुंदर आहे गवळण

  • @kakasahebsalunke7129
    @kakasahebsalunke7129 10 месяцев назад

    ऋतुराज ♥️♥️ आवाज खूपच सुंदर आहे 🙏🏾🌹

  • @pareshmhatre2970
    @pareshmhatre2970 Год назад +3

    होय दादा लिहून पाठवा please.
    खूप सुंदर भजन आहे ❤

  • @janardanjadyar4480
    @janardanjadyar4480 5 месяцев назад

    तुम्ही खूपच छान भजन गाता, तुमचा आवाज खूपच गोड आहे, मी रोज ऐकतो खूपच आवडतो मला

  • @mangeshdhuri406
    @mangeshdhuri406 7 месяцев назад

    तुम्ही सर्व जण आपला कामधंदा सांभाळून आणि एव्हड्या धावपळीच्या प्रवासात सुद्धा कोकणची कला अर्थात भजन ही कला खूप मोठ्या भक्तीभावाने जपता ही खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे. तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद आणि दंडवत सुद्धा 🙏.. तुम्हा सर्वाना ईश्वर निरोगी आणि आनंदी जीवन देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏

    • @mangeshdhuri406
      @mangeshdhuri406 7 месяцев назад

      मंगेश धुरी. मुक्काम पोस्ट दांडी मालवण

    • @Rutimusical
      @Rutimusical 5 месяцев назад

      धन्यवाद ❤️🙏

  • @pravinkajari6787
    @pravinkajari6787 11 месяцев назад +1

    एक नं आवाज बुवा 👌🏻

  • @RakeshKhadse-u9i
    @RakeshKhadse-u9i 2 месяца назад +3

    Khup Chan bhau god aavaj aahe tuza bhava❤

  • @DineshMane-c6e
    @DineshMane-c6e 5 месяцев назад

    या तालाला तोड नाही. ऐकताना अंगात आपोआप उत्साह संचारतो. 🙏

  • @akshadapatane4848
    @akshadapatane4848 11 месяцев назад +1

    खूप छान दादा... वेळेचा सदुपयोग🎉

  • @sagartambe2671
    @sagartambe2671 9 месяцев назад

    कोरस टीम + कांगो वादक = ❤ 👌

  • @Yogiabhishek7
    @Yogiabhishek7 5 месяцев назад

    खूप छान आहे भजन भावा. खूप आनंद घेताय तुम्ही

  • @prakashbandre3497
    @prakashbandre3497 Год назад +5

    साईनाथ भजन मंडळ, ठाणे 8.47 यांच्याकडून आपणास शुभेच्छा

  • @aaryarane
    @aaryarane 11 месяцев назад +1

    खूप छान आहे. आवाज दादा 👌🏻👌🏻

  • @saynasawant6160
    @saynasawant6160 Месяц назад

    दिवेकर दादा खूप छान आवाज ❤

  • @UshaDesmukh
    @UshaDesmukh 11 месяцев назад +1

    खुप छान भावा आवाज तुझा मी रोज आईकते

  • @sachinsitap6952
    @sachinsitap6952 11 месяцев назад +1

    खूप छान अभंग ऐकून आनंद वाटला

  • @pankajwagh8022
    @pankajwagh8022 11 месяцев назад +3

    राम कृष्ण हरि 🙏

  • @pranaytembulkar8356
    @pranaytembulkar8356 5 месяцев назад

    खूप सुंदर बुवा आणि कोरस पण जबरदस्त

  • @poonamsangsheti3188
    @poonamsangsheti3188 11 месяцев назад +2

    Khup mast bhava...🙏

  • @SwayamPudale
    @SwayamPudale 4 месяца назад

    खुपच छान भजन दादा तुमच मंडळ पण खुप भारी

  • @AanandMali-x7d
    @AanandMali-x7d 2 месяца назад

    खुप छान,मी आवडीने आपलेअभंग गवळणी ऐकतो

  • @AnantNiwate-c6t
    @AnantNiwate-c6t Год назад +3

    खुप छान आवडला अभंग

  • @rangercubegaming4939
    @rangercubegaming4939 3 месяца назад

    खरंच खूप छान गातोस भावा

  • @mh0843
    @mh0843 Год назад +4

    From देवाचे गोठणे ...दिवेकर बुवांना मानाचा मुजरा 🙏 अप्रतिम गायन लेखन 😍😌

    • @digambardhokare6820
      @digambardhokare6820 Год назад +2

      1:18 1:21

    • @santoshgurav7938
      @santoshgurav7938 11 месяцев назад

      कोणते देवाचे गोठने मी सोळगाव च्या बाजूच् का ❤

  • @rashmi___T.07
    @rashmi___T.07 11 месяцев назад +2

    @divekar ❤😍khupp chan ahe avaj 😇

  • @sandipshrikhandesandip4549
    @sandipshrikhandesandip4549 10 месяцев назад

    राम कृष्ण हरि माऊली

  • @pradipkorde7541
    @pradipkorde7541 6 месяцев назад +1

    अतिशय सुरेख आणि सुंदर

  • @ArchanaKadam-g4j
    @ArchanaKadam-g4j 11 месяцев назад +3

    खूप छान आवाज आहे दादा ❤️🙏🙏🥰😊

    • @ushakalokhe1492
      @ushakalokhe1492 11 месяцев назад

      खुपच छान गौळण

  • @AnandParab-qx8ib
    @AnandParab-qx8ib 2 месяца назад

    Sundar aavaj chal pan Khup chhan

  • @seemasawant3037
    @seemasawant3037 3 месяца назад

    दादा तुझा भजन मला खुप आवडतो

  • @sakshisalap8575
    @sakshisalap8575 Год назад +2

    खूप छान दादा

  • @ShailaDias
    @ShailaDias 3 месяца назад

    लय भारी आहे दादा लिहून पाठवा ना

  • @LilawatiWalunj
    @LilawatiWalunj 11 месяцев назад +2

    Khupchaan rajgurunagar

  • @vedikapujare8390
    @vedikapujare8390 11 месяцев назад +3

    khuch chan 👌👌❤

  • @vijaykanse3829
    @vijaykanse3829 8 месяцев назад

    खुप छान माऊली...

  • @janhavighanekar6536
    @janhavighanekar6536 11 месяцев назад +1

    खुप छान दादा🌷🌷

  • @chandrakantvitnor9260
    @chandrakantvitnor9260 Год назад +3

    खूप छान आवाज आहे महाराज

  • @anitapatil7183
    @anitapatil7183 10 месяцев назад

    खूप छान आवाज बेटा तुझा खूप छान

  • @santoshKondalkar-y2t
    @santoshKondalkar-y2t 2 месяца назад

    लय भारी 🙏

  • @geography2695
    @geography2695 10 месяцев назад

    दादा खूपच छान भजन करतोस

  • @anandpawar5386
    @anandpawar5386 Год назад +1

    खूप छान माऊली

  • @sanjitanachare8258
    @sanjitanachare8258 8 месяцев назад

    खूपच सुंदर अप्रतिम 👌

  • @PadminiKale
    @PadminiKale 11 месяцев назад +1

    ❤ak no beta

  • @aakashnikam2009
    @aakashnikam2009 10 месяцев назад

    खूप छान भजन गायले मला माझ्या आईची आठवण आली

  • @shingare-i1f
    @shingare-i1f 11 месяцев назад +1

    खुप छान आहे मनाला भुरळ घातली

  • @Jagan__7669
    @Jagan__7669 6 месяцев назад +1

    Super bhau jai sadguru

  • @dineshmestry9616
    @dineshmestry9616 11 месяцев назад

    Wow divekar buwa.... Salam mauli

  • @NikitaVatari
    @NikitaVatari 9 месяцев назад

    Khup mast mauli❤

  • @RitikaVairal
    @RitikaVairal 3 месяца назад

    Khupach chhan 🙏
    Tuka mhane mata pita tyanchya charani thevto matha yacha arth koni ulgdun sangar ka please

  • @rasikachavan686
    @rasikachavan686 10 месяцев назад

    खुप छान अभंग आणि आवाज आहे सर्व टिमचं कौतुक

  • @VedikaKhasase
    @VedikaKhasase 4 месяца назад

    खुप सुंदर दादा 👌👌👌

  • @bhalchandraj4155
    @bhalchandraj4155 3 месяца назад

    Waa sundar bhajan ahey.

  • @dr.prabhakarmokal5492
    @dr.prabhakarmokal5492 11 месяцев назад +1

    हे सत्य आहे माणूस हा सर्व श्रेष्ठ आहे.

  • @gavchimajya222
    @gavchimajya222 11 месяцев назад +1

    अप्रतिम लेखणी आणि सुरेख आवाज ❤❤❤

  • @prakashgorule8866
    @prakashgorule8866 6 месяцев назад +1

    Khupch chan aavaj bhava

  • @sangitakamble7266
    @sangitakamble7266 11 месяцев назад +1

    खूप छान गातो बाळा तू

  • @santoshshitap9948
    @santoshshitap9948 Год назад +1

    अप्रतिम माऊली..

  • @HarshdaKadam-j6c
    @HarshdaKadam-j6c Год назад +2

    Sarkhe aikat basave ase abhang aahe n aawaj

  • @rajchougule-fz4gy
    @rajchougule-fz4gy 3 месяца назад

    खूप छान आवाज आहे दादा

  • @AtulBadhe-g3o
    @AtulBadhe-g3o 11 месяцев назад +1

    Excellent ahe avaj bhau

  • @gopinathgurav9821
    @gopinathgurav9821 5 месяцев назад

    साई राम बुवा... खूप छान