शोधू कुठे मी माझ्या मना जीवाला विसावा पंढरीचा विठ्ठल माझ्या हृदयी बसावा पायी तीर्थ यात्रा केली तरी भेट नाही झाली विठू विटेवरी उभा रुक्मिणीला नाही जागा तुका म्हणे धन्य झालो आजी विठ्ठला भेटलो
राम कृष्ण हरी माऊली 🎉🎉🎉🎉 सर्वांना आपल्या परीवाराकडून तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आसेच विडीओ आम्ही पहातोय खूपच सुंदर वाटत 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
ऋतुराज माऊली खूप सुंदर आहे आवाज तुमचा तुम्ही धन्य तुमचे माता पिता आणि तुमचे सर्व सहकारी राम कृष्ण हरी माऊली.
ऋतू राज खूप तुझे आवाजात गोडवा आहे. खूप सुंदर तुजेकदून विठूrayachi सेवा होत आहे
खूपच छान दादा आज तुमच्या यां कार्यामुळंच जगाला जाण मिळतंय कीं सनातनी ज्ञान जे सांगून गेलेत खरच किती गोड आहे सद्गुणी आहे... 🙏🏻🚩राम कृष्ण हरीं 🚩🙏🏻
शोधू कुठे मी माझ्या मना जीवाला विसावा
पंढरीचा विठ्ठल माझ्या हृदयी बसावा
पायी तीर्थ यात्रा केली तरी भेट नाही झाली
विठू विटेवरी उभा रुक्मिणीला नाही जागा
तुका म्हणे धन्य झालो आजी विठ्ठला भेटलो
खुप खुप धन्यवाद दादा....
Khup chhan mauli
दिवेकर बुवा एकदमच सुपर भजन गायले धन्यवाद सर्व भजन मंडळींना
राम कृष्ण हरी माऊली 🎉🎉🎉🎉 सर्वांना आपल्या परीवाराकडून तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आसेच विडीओ आम्ही पहातोय खूपच सुंदर वाटत 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
😊
😊
😊😊😊😊😊😊
😊
😊
दिवेकर माऊली खूप छान अभंग गायला तुम्ही.....👌👌
ध्यास वारसा जपण्याचा!!!!🙏🏻🚩🇮🇳💐🙏🏻🫡
DHYAAS VARSA JAPNYACHA!!!!🙏🏻🚩🇮🇳💐🙏🏻🫡
राम कृष्ण हरी!!!!🙏🏻🚩🇮🇳💐🙏🏻
RAM KRISHNA HARI!!!!🙏🏻🚩🇮🇳💐🙏🏻
अभंगाचे पूर्ण लिरिक्स पाठवा.
खूप छान माऊली❤❤
दिवेकर बुवा खूप छान अभंग ऐकून खूप समाधान झाले धन्यवाद
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏 खूपच छान
खूप सुंदर 👌👌मुंबई लोकल ट्रेन मधून प्रवास करणाऱ्या, धकधकीचे जीवन जगणाऱ्या लोकांच्या मनाला मिळणारा खरा विसावा. 👍👍🙏🙏
फार सुंदर बुवा तुम्हाला नमस्कार पोषक फार सुंदर भजनामध्ये असा सुंदर पोशाख सर्वांनी करावा
खूप खूप छान
🌷💐🌹🎂🎊🎉
अभंगात मनाला विसावा आहे... खूप सुंदर चाल.... राम कृष्ण हरी 🙏🏻 जगतगुरु संत श्री तुकाराम महाराज की जय 🏵️
Mauli tumacha aawaj khup chan aahe sagale kiti magn houn bhajan karat abhangachi godi tuzya bhajanat ram Krishna Hari 🙏
राम कॄष्ण हरी माऊली
गोड आवाजाचे दिवेकर बुवा❤🎉🎉🎉
राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल🚩🚩🚩🚩
फारच सुंदर अंभग ऋतुराज देव सर्व ठाई ठाई आहे ,🙏
अतिशय सुंदर मंत्रमुग्ध केलं माऊली कोरस असावा तर असा 👌👌💐💐💐💐💐
Khup chan dada
खूप छान ऋतुराज दादा मी आवर्जून तुमचें सर्व व्हिडिओ बघतो तुम्हीं खूप सुंदर गायन करता ❤❤
राम कृष्ण हरी माऊली खुप छान. 🎉
माऊली 1च नंबर
राम कृष्ण हरी 🙏खरचं धन्य झालो
राम कृष्ण हरी जय महाराष्ट्र
माऊली सुंदर
हे भजन पेटीवर तर खूपचं जबरदस्त होईल. अप्रतिम 🎉🎉
वा बुवा खुप छान
योग यावा तुमच्या दर्शना.. 🙏🌷🌷🙏
दिवेकर माऊली खुपच छान अभंग गायीला 👌🌹🙏
व्वा ऋतुराज नं 1 👌
Ramkrushnahari mauli. ❤
रामकृष्ण हरी माऊली
ऋतुराज माऊली जय हो 🚩
श्रवणीय 👌👌👌🌹
अप्रतिम👌
खूप छान दिवेकर बुवा 🙏🏼सुंदर
राम कृष्ण हरी माऊली माऊली खुप सुंदर गायला अभंग 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩
खूप सुंदर 🙏👌
राम कृष्ण हरी माऊली🙏🚩
खूप खूप छान अभंग राम कृष्ण हरी माऊली
Wah
खूपच छान अभंग. माऊली
रामकृष्ण हरि खुप छान मला तुमचे अभंग खुप आवडतात🌹🙏
1 Nabar Ruturaj Buva ❤❤❤👌👌👌
जय हरी माऊली 🙏🙏
दादा खूप सुंदर अभंग ❤❤💐💐
खूपच सुंदर दिवेकर बुवा... साईचा अभंग एकदा होऊद्या
जय हरी माऊली
वाह बुवा वाह... अप्रतिम गायण
Chan aavaj aahe bro❤
Aprathim🎉🎉
राम कूषन हरी भाऊ
Ek numbar abhang.
nice 🎉🎉🎉
जय हरी विठ्ठल
❤
खुप छान माऊली
अप्रतिम आवाज,कोरस पण छान.
खूपच छान ऋतुराज बुवा 🙏🙏
❤❤
राम कृष्ण हरी माऊली
खुपच सुंदर 👌🏼👌🏼🙏🏽🙏🏽
Mast dada aavaj kadak
मन प्रसन्न झाले. खूप छान
खूप खूप छान अभंग 👌👌😍🙏💐👍राम कृष्ण हरी माऊली 🙏🌹प्लिज लिरिक्स 🙏
पंढरीचा विठ्ठल तुम्हाला सर्वांना भेट देऊन , तुमचे रूपाने आम्हाला प्रत्यक्ष भेट देतोय 🙏🙏🙏🙏🙏
❤
धन्यवाद❤
खूप सुंदर अभंग ❤❤
छान
अती सुंदर
खुप छान आवाज तुझा मित्रा👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍
खुप चांगला
👌👌👌👌👌💙👌
very very nice 🎉🎉🎉
khup sundar
buva chan Bhajan zale
🙏🙏👍🏻👍🏻👌
खुप छान दिवेकर बुवा ❤
राम कृष्णा हारी
Ram Kishan Hari
खूपच सुंदर... ❤
❤❤❤❤❤
🎉
खूप छान बुवा 👌👌👌👌👌
खूप खूप छान ❤❤
खूप छान अभंग गायला तुम्ही
खुप छान
दादा तुमचा आवज भारी
Khup chan aavaj aahe
❤❤❤❤🎉🎉🎉🎉
Vaha
🙏👍
मुंबई मध्ये राहण्यास कोठे आहे
एकच नंबर ♥️♥️♥️♥️ ऋतुराज ♥️♥️♥️♥️🌹🌹🌹🌹🌹
धन्यवाद सगळ्या भजनी मंडळी ना
Tumcha number milel ka ?
लिरिक्स पाठवा बुवा...